Arvind Bendga Vlogs || आदिवासी सांस्कृतिक ढोल & तूर नाच || सूत्रकार गावातील ढोल नाच || खरी संस्कृती
Вставка
- Опубліковано 23 лют 2021
- नमस्कार....
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज चा हा Vlogs सूत्रकार गावातील आदिवासी सांस्कृतिक, पारंपरिक पद्धतीने आदिवासी ढोल & तूर नाच दाखवणारा आणि आदिवासीची खरी संस्कृती लोकांसमोर मांडणारा हा Vlogs घेऊन आलेला आहे.. लग्न सोहळ्या मध्ये देव झाल्या नंतर अश्या प्रकारे ढोल & तूर नाच केला जातो...
#Arvind_Bendga_Vlogs
#आदिवासी_पारंपरिक_ढोल_तूर_नाच_2021
#Sutrakar_Marriage_Episode_2
#Aadiwasi_Sankruti_Dhol_Dance
#Aadiwasi_Marriage_Culture
#Aadiwasi_Paranpara_Vlogs
#Arvnd_Bendga_Vlogs
#आदिवासी_सांस्कृतिक_ढोल_तूर_नाच
#सूत्रकार_गावातील_ढोल_नाच
#आदिवासीची_खरी_संस्कृती_Vlogs
#Arvind_Bendga_Videos
____________________________________________
तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ ला Like करा आणि चॅनेल ला Subscribe करून घ्या व व्हिडिओ Share करा..
--------------------------------------------------------------------
पहिला :- [ALL AADIVASI ARVIND LINKS ]
{is.gd/V1ztOj}
दुसरा :- { Talent Ka Bhandar }
[is.gd/7TARYK]
---------------------------------------------------------------------
{ FACEBOOK ID }
{is.gd/DscFCv}
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
[ INSTAGRAM ID ]
[is.gd/B9lsDe]
____________________________________________
WhatsApps number :- 7798185755
---------------------------------------------------------------------
( DONATION )
PAYTM NUMBER :- 7798185755
GOOGLE PAY NUMBER :- 7798185755
--------------------------------------------------------------------
👌सर्व सपोर्ट करणाऱ्यांचे मनापासून आभार मानतो 👌
==================================
LIKE...?
SHARE...?
COMMENTS.....?
SUBSCRIBERS.........?
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या सर्व View r's चे आणि Subscribers चे मनापासून आभार मानतो...🙏🙏🙏
_____________________________________________ - Розваги
भारी. आज आपला समाज हा काही रुढी-परंपरा चालीरीती हळूहळू कुठेतरी विसरत चलला आहे.पण ते त्या आपल्या आदिवासी समाजातील रुढी परंपरा ह्या विसरुन चालणार नाही,तर त्या आपण जपल्या पहिजेत.आणि ह्या रुढी परंपरा याचे जतन आणि संवर्धन केले पाहिजे. त्याचा हा वारसा आपण चालू ठेवला पाहिजे हे समजला पटवुन दिले पाहिजे.आणि तेच काम तुम्ही करत आहेत. हे बघून खुप बरे वाटते.असेच काम करत रहा आणि पुढे जात रहा.❤❤
Very nice Jay johar.
✊ जय आदिवासी ✊
Mast दादा
परंपरा जपण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे...
मानाचा जोहार...
See
खुप छान आहे अरविन तुजा Dance
अरविंद दादा तू पण मस्त 👌नाचश जय आदिवासी
Lay bhari jay aadivashi jay johar खूपच छान
आदिवासी 🙏
खूपच छान !! जय आदिवासी.
आदिवासी सांस्कृतिक ढोल 🙏🙏
EK number dada ❤️ KADAKKK
Very nice dada
बेस्ट वाटला मित्रा जुना नाच बघायला भेटला👌👌🙏
🔥
अती सुंदर अरविंद भाऊ
Very nice 👌👍👏😀☺
खुप सुंदर व्हिडिओ आहे भावा
एकदम भारी व्हिडिओ 👍
खप छान....
लय भारी आहे
Best performance of our community
S̶o̶ n̶i̶c̶e̶
मस्त 👌👌
👍🎉🔥👍🎉🔥
खुप छान दादा
फार मस्त 👍अरविंद भाऊ👌
फार.बेस.जय.जोहार
Mast Dada👍 jay johar
Mst❤️🥳🥳🥳 full fire
Jabraat 👍
Mast dada
फार दिवसातून आला भाई विडयो मुबई गेला होता ना कधी आला अरविद भाई
छान
Nice video Arvind.bhai
very nice 👌
Nice dance and video broo
K̶d̶k̶k̶k̶k̶k̶k̶ d̶a̶s̶
खुप छान भाऊ आपली परंपरा आताच्या मुलांना दाखवल्या बद्दल ...धन्यवाद
O̶ s̶ m̶ 😘😘😘😘😘
Nice
🙏
वाजंत्रि कुठले आहेत कळेलं का plz
of
Hii
A lot to be in
आ
👌👌👌
Mast दादा
परंपरा जपण्याचा प्रयत्न खूप चांगला आहे.
मानाचा जोहार..........
👍