आज शेतकरी दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून गाई विकतात पण मिल्क चार्जर व SSM चा चारा असेल तर दूध व्यवसायात कोणताच अडथळा येणार नाही. म्हणून तर सरांनी दोन गाईपासून सुरू केलेला दूध व्यवसाय मोठा झाला❤❤
आज फक्त दुध व्यवसाय करून शेतकरी समृद्ध होणे शक्य नाही,परंतु शेतकऱ्यांनी वैदिक दाणेदार SSM+HG यांचा वापर करून चारा तयार केला व जनावरांना नियमित मिल्क चार्जर खाऊ घालून जे गो अमृत तयार होईल ते जर शेतात वापरले तर नक्कीच आपली शेती ही पूर्वीप्रमाणे सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होईल. 🙏🐄👌✨ जय श्रीराम🚩 जय SCT वैदिक 🙏🌹
शेतकरी म्हणतात की फक्त दूध व्यवसाय आपण श्रीमंत होऊ शकत नाही. पण आपण जर वैदिक चारा वापरून गो-अमृत तयार केलं. तर आपण दूध व्यवसायात देखील श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला पण दूध व्यवसायात श्रीमंत व्हायचं असेल तर मिल्क चार्जर सोबत वैदिक चारा तयार करा व दूध व्यवसाय सुजलाम सुफलाम बनवा..
दूध व्यवसाय मध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर मिल्क चार्जे शिवाय पर्याय नाही, मिल्क चार्जेर हे खर्च नसून तर ती आपल्या जनावरा वरती केले जाणारी इन्व्हेस्टमेंट आहे.
खर आहे वापर करणाऱ्याला मिल्क चार्जर महाग नाही😊
स्वप्नील गावंडे युवा यशस्वी शेतकरी इतर तरूण मुलांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे 👍💐
राम राम सर लय भारी धन्यवाद जय एस सिटी वैदिक 👌👌👌🙏🙏🙏🙏
आज शेतकरी दूध व्यवसाय परवडत नाही म्हणून गाई विकतात पण मिल्क चार्जर व SSM चा चारा असेल तर दूध व्यवसायात कोणताच अडथळा येणार नाही. म्हणून तर सरांनी दोन गाईपासून सुरू केलेला दूध व्यवसाय मोठा झाला❤❤
आजार होणार कमी मिल्क चार्जर ची हामी
खूप सुंदर अनुभव
गो अमृत
मिल्क चर्चा चा चमत्कार आहे .
खुप छान मार्गदर्शन मिळाले.❤❤❤❤❤
आज फक्त दुध व्यवसाय करून शेतकरी समृद्ध होणे शक्य नाही,परंतु शेतकऱ्यांनी वैदिक दाणेदार SSM+HG यांचा वापर करून चारा तयार केला व जनावरांना नियमित मिल्क चार्जर खाऊ घालून जे गो अमृत तयार होईल ते जर शेतात वापरले तर नक्कीच आपली शेती ही पूर्वीप्रमाणे सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत होईल. 🙏🐄👌✨
जय श्रीराम🚩
जय SCT वैदिक 🙏🌹
😊😊😊😊😊
मिल्क चार्जर 👌💪
🙏 जय SCT वैदिक 🙏 मिल्क चार्जरचा नाद वेगळा आहे.🙏🌺🌺🌺
खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत राम सरांनी, जिथे मिल्क चार्जर च्या गोअमृत ने जमीन सोने पिकवू शकते तिथे शेतकरी दूध उत्पन्नातून पैसे कमावतो आहे ❤❤
Jay Sct Vaidik and milk 🥛 charger super 🙏🙏🙏❤
शेतकरी म्हणतात की फक्त दूध व्यवसाय आपण श्रीमंत होऊ शकत नाही. पण आपण जर वैदिक चारा वापरून गो-अमृत तयार केलं. तर आपण दूध व्यवसायात देखील श्रीमंत होऊ शकतो. तुम्हाला पण दूध व्यवसायात श्रीमंत व्हायचं असेल तर मिल्क चार्जर सोबत वैदिक चारा तयार करा व दूध व्यवसाय सुजलाम सुफलाम बनवा..
मिल्क चार्जेर जनावरांसाठी एक अशी संजीवनी आहे,की त्यासारखे आणि कोणते प्रॉडक्ट नाही हे फक्त मिल्क चार्जर वापरणारे शेतकऱ्यांनाच माहीत असते.‼️
दूध व्यवसायामध्ये समस्या येत असेल तर मिल्क चार्जर चा अवश्य वापर केला पाहिजे‼️
❤ मिल्क चार्जर मुळे लंपी सारखा आजार
दूर राहतो आणि गायांना काहीच त्रास झाला नाही❤
दूध व्यवसाय मध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर मिल्क चार्जे शिवाय पर्याय नाही, मिल्क चार्जेर हे खर्च नसून तर ती आपल्या जनावरा वरती केले जाणारी इन्व्हेस्टमेंट आहे.