इयत्ता १० वी व १२वी १७ नंबर बोर्ड परीक्षा फॉर्म जाहीर । पहा काय आहे माहिती...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @Pikachu_star_girl
    @Pikachu_star_girl 2 місяці тому +1

    Thank you for helping us 🙏🏻 and clearing our doubts 🙏🏻

  • @jyotichauhan8203
    @jyotichauhan8203 13 днів тому +1

    Khup paice ghetat 25000 घेतले मझा कडून

  • @JyotiShandeg
    @JyotiShandeg 12 днів тому

    सर मी फॉर्म भरला आहे तरी मला अभ्यासक्रम कसा करता येईल

  • @AnishaPothare
    @AnishaPothare Місяць тому

    Late fees last date kadhi prynt ahe

  • @A..D..750
    @A..D..750 Місяць тому

    Sir 2023 cha suppliment result kasa pahayacha

  • @NitinPawar-p9e
    @NitinPawar-p9e 2 місяці тому

    Art 12 pass ahe double 12, sci karta yeil ka

  • @jainab8342
    @jainab8342 2 місяці тому

    Sir jo school chahiye uska naam nahi dikha raha hai pls reply sir it is very urgent

  • @Deepa254
    @Deepa254 2 місяці тому +1

    Sir Lc orignal psyji kya

  • @ShrawanNaik-s2e
    @ShrawanNaik-s2e 2 місяці тому +1

    Ajun side open ny zhali ti

  • @Monaligaganamale
    @Monaligaganamale Місяць тому +1

    सर माझी 10 वी 2004 मध्ये झालेली आहे माझे मिस्टर एसटी मध्ये आहेत माझं वय आता 33 आहे मी २००४ ला दहावी फेल आहे पण आता मला दहावी सोडवाची आहे . काय करावे लागेल

    • @GanitbyBhushansir
      @GanitbyBhushansir  Місяць тому

      तुमच्या कडे 2 options ahet re admission किंवा जेथे fail झालात त्या centre मधून पुन्हा परीक्षा देणे

    • @Monaligaganamale
      @Monaligaganamale Місяць тому

      @@GanitbyBhushansir re admission mhanje please details
      Aata kas jhal mahit aahe ka sangli made 10 vi jhali .majh sasr jath .re admission jath madhe karu shakto ka

    • @Monaligaganamale
      @Monaligaganamale Місяць тому

      Please Sir reply

    • @LIFEMARKETPRICE
      @LIFEMARKETPRICE Місяць тому

      Aata bas kra dive lavayche tevha agarbttya lavya ata ghrcya mula balanha shikva🙏

  • @vinoddixit1254
    @vinoddixit1254 20 днів тому

    17 नंबर चा फॉर्म केवळ एक विषयासाठी भरता येतो का

    • @vinoddixit1254
      @vinoddixit1254 20 днів тому

      सर कृपया रिप्लाय द्या

    • @vinoddixit1254
      @vinoddixit1254 20 днів тому

      सर मी 2004 यावर्षी 10 वी नवोदय मधून पास आहे. त्यावेळी मला हिंदी विषय नव्हता. केवळ इतिहास भूगोल हे हिंदी मधून होते. सध्या मला हिंदी विषय पास होणे गरजेचे आहे. माझे प्रमोशन थांबले आहे

    • @GanitbyBhushansir
      @GanitbyBhushansir  17 днів тому

      नाही

  • @ashoktichkule9671
    @ashoktichkule9671 Місяць тому

    इयत्ता 10 वी नापास झालेली आहे. आता तिला पूर्ण विषय घेऊन दुसरा सेंटर वरून बसता येईल का?त्यासाठी 17 नंबर चा फॉर्म भरता येईल काय?

    • @GanitbyBhushansir
      @GanitbyBhushansir  Місяць тому

      @@ashoktichkule9671 नाही..... आधीच्या centre वर परीक्षा देता येईल