@@Anuja_Jadhav13 प्लीज पण मला नक्की कळवा आम्ही दुसऱ्या गावाला राहतो आणि मला शॉपिंग करायची लग्नाची दादरला म्हणून मी एवढं विचारत आहे तुम्हाला & thank you so much
नाही जे तळमजला आणि पहिल्या मजल्यावर आहे तेच बाकीच्या मजल्यावर आहे या आधी मी पाचव्या मजल्या वरचा व्हिडियो केला आहे तो बघा त्याची लिंक देतेय ua-cam.com/video/5BfGyaIDPSg/v-deo.htmlsi=OZ8d_4mC-0KCyfgM
सर हा व्हिडियो मी जनता मार्केटला जायचं कसं यासाठी केला आहे म्हणून मार्ग दाखवण्यात संपूर्ण व्हिडियो झालाय आणि जर तुम्हाला मार्केट कसं आहे हे बघायचं असेल तर माझ्या चॅनल वर आधी २ व्हिडियो केलेले आहेत ते नक्की बघा, धन्यवाद!
आहो काकू तूम्ही व्हिडियोचे शीर्षक नीट वाचले नाही वाटत मी कसं जायचं याचा व्हिडियो केला आहे, आणि जर पाच माळे बघायचे असतील तर या आधी दोन व्हिडियो केले आहेत ते नक्कीच बघा 👍🏻😋😜😉
खुप छान 💐
THANK YOU
खूप छान माहिती दिली धन्यवाद
🙏🏻
Tai, mast video ❤ #welcome2mumbai
@@welcometomumbai thank you
खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला आहे. धन्यवाद
🙏🏻🙏🏻
informative video
@@kirankale7658 thank you
धन्यवाद
Very nice, short but sweet & informative.
Thank you 😊
खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ 👌
Thank u
Very nice information Thanks
Thank you 😊
धन्यवाद ताई 🎉🎉🎉🎉
🙌🏻
खूप खूप छान ❤
Thank you 😊
छान, मार्गदर्शन 🌹🙏
धन्यवाद
Video khup Chan hota information pan perfect hoti
Thank u for your feedback
Khup Chan
Thank you 😊
माहिती छान आहे
Thank you 👍🏻
Single piece pn miltat ka jeans kurta vegre , mi udya janar ahe
Plz rply kara aajch
Hoo
Thanks
Thanks for showing how 2 reach Janta Market from Dadar Station 👍🏻
Will say u rock 💃🏻
❤️ Mumbai India 🇮🇳
Thanks
Mastt....janta market la kas jaycha main te sangital
@@mahiramullaji1485 thank you 😊
TAIE! ithey wholwsale chya rate madhey Retailing pan hotey? please reply dhya!
Ho
Nice 👍
Thank you
beautiful ❤ best video Thanks Friend💯 🌹🌹🌹💯💖🔯💖💯🌹🌹🌹💯
🙌🏻
= aahe.....market changla aahe.... 3 vela gelo...khredi keli...aajun jayche aahe......DADAR BHAJI MARKET NEAR..AAHE..WEST..
@@ImatyajMahedavi 👏🏻
Dadar West la utarun matunga kade yayche ka ?
Ho
Video khup Chan hota
प्लाझा थियेटरच्या बाजूला पायर्या उतरून गेलात की लगेच समजते जनता मार्केट .
Tai bmc market la kase jayche yacha pan video banva
Nakki banven 👍🏻
कृपया मला मार्गदर्शन कराल दादर मार्केट कोणत्या दिवशी बंद असते
मला काही कल्पना नाहीये याविषयी, पण मी माहिती करून घेईन आणि नक्की सांगेन.
@@Anuja_Jadhav13 प्लीज पण मला नक्की कळवा आम्ही दुसऱ्या गावाला राहतो आणि मला शॉपिंग करायची लग्नाची दादरला म्हणून मी एवढं विचारत आहे तुम्हाला & thank you so much
तुम्ही मधल्यावारी जाऊ शकता मी बुधवार गुरुवारी गेलीये तुम्ही पण या दिवसांमध्ये जाऊ शकता
Janta market la yeu naka yevdhya labun worst quality
Monday la band asto
Nice
Thank you
Very nice 👍
Thank you 😊
Saree sati kiti number chhe dukaan aahe
प्रत्येक माळ्यावर साडीची ५-६ दुकान आहेत
माझ्या एवढे लक्षात नाहीये
Hi khari Dadar feri walanbsathibdilelibparyayi jaga ahevtri te foothpath vr bastat
Okay
Mazya Friend chya fish farming cha video banval ka.....?
Bridge or flyover chya navapeksha ekhade shop or restaurant chi khun sangat ja.
Okay next time nakki👍🏻
Bavalat banavate aapalyala ti
@rekhakilpady Ekda jaun bagha tikde mag tharva kon bavlat banavtey te
@@Anuja_Jadhav13 mi tikadecha rahate aajjibat janar nahi duniyabharchi garadi asate tu cool time la geli asanar all the best pasand apani apani
दादरमध्ये ७० वर्ष राहून आज कळलं. धन्यवाद
😅
@@dilipkaluskar8113 आता नक्की भेट द्या
जनता मार्केट च्या वस्तू मध्ये quality नसते चांगले ठिकाण सांगा quality पण पाहिजे आणि किंमत पण योग्य हवी परवडेल अशी
मी आतापर्यंत घेतलेल्या गोष्टींची quality आणि price योग्य आहे तुम्ही इथल्या इतर दुकानांना भेट देऊन बघा
पार्किंग ची व्यवस्था आहे?
Bike park karu shakta
व्हीडीओ छान, परंतु आपण 1 मजल्या पर्यंत दाखवलेत, आणखी वरती कुठली दुकान आहेत का ? मॅडम.
या व्हिडियोच्या आधी दोन व्हिडियो अपलोड केले आहेत त्यामध्ये माहिती दाखवली आहे नक्की बघा
पुण्या हून मुंबईला दादरला जायचे असेल तर ते कसे जावे?
Train ne
Or shivnery or private bus, shared taxi etc
Train, bus
ट्रेन ने जायचं दादर चे तिकीट काढायचे
ताई पनवेल वरून ट्रेन नी कसे जायचे प्लीज सांगा ना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 तुमची खूप मदत होईल प्लीज 🙏🏻🙏🏻
पनवेल वरून csmt ट्रेन पकडून कुर्लाला या, कुर्लाला सेंट्रल रेल्वे च्या प्लॅटफॉर्म ला या आणि मग csmt ट्रेन पकडून तुम्ही दादर रेल्वे स्टेशनला उतरा
Vidio changla ahe.
Dhanyawad
जाऊन पाहायला हवे.असे मार्केट आहे हे पहिल्यांदा माहिती झाले
नक्की भेट द्या
कमीत कमी 6पीस घ्यावे लागतात
काही दुकानांमध्ये सिंगल पीस मिळतात
तिकडे पाकीटमार असतात. माझ्या बॅग मधून २५००/- रूपये चोरीला गेले होते. तेव्हा pl take care.
😂😂😂 कपडे बुट बॅग मधे नल्ला माल आणि लुटमारी करतात.अनुभव आहे
तळ मजला पहिला मजला एवढेच दाखवले ..वरचे चार मजले रिकामी आहेत का?
नाही जे तळमजला आणि पहिल्या मजल्यावर आहे तेच बाकीच्या मजल्यावर आहे या आधी मी पाचव्या मजल्या वरचा व्हिडियो केला आहे तो बघा त्याची लिंक देतेय
ua-cam.com/video/5BfGyaIDPSg/v-deo.htmlsi=OZ8d_4mC-0KCyfgM
अग इकडे प्लाझाच्या बाजुची गल्ली असं सांगितलं तर लोकांना चांगलं कळेल
Okay, next time pasun nakki lakshat theven thank you for your suggestion 😊
पुण्याहून दादरला जायचे असेल तर कसं जायचं.
Train, bus
५-४५ मिनिटांचा व्हिडिओ त्यात मार्ग सांगण्यात ३-४० सेकंद सांगितले काय आणि दाखवले काय ५ मजले फक्त सांगितले
सर हा व्हिडियो मी जनता मार्केटला जायचं कसं यासाठी केला आहे म्हणून मार्ग दाखवण्यात संपूर्ण व्हिडियो झालाय आणि जर तुम्हाला मार्केट कसं आहे हे बघायचं असेल तर माझ्या चॅनल वर आधी २ व्हिडियो केलेले आहेत ते नक्की बघा,
धन्यवाद!
Mi jayachi chitya mulanche kapde gown anaychi pan ata parvadat nhi
Okay
Hi
Hello
Gown viktat tya muli khup bhav sangtat
Kahi shops mdhe swasta ahet majya aai ne ghetle tevha me video kela ahe to bagha
He fact hole sale market aahe
Ho
ऐ बाई काय पकवलेस पाच माळे सागंते आणि एक पण पुर्ण दाखवत नाही 😋😋😋
आहो काकू तूम्ही व्हिडियोचे शीर्षक नीट वाचले नाही वाटत मी कसं जायचं याचा व्हिडियो केला आहे, आणि जर पाच माळे बघायचे असतील तर या आधी दोन व्हिडियो केले आहेत ते नक्कीच बघा 👍🏻😋😜😉
Khup chan
🙌🏻