वडिलांची personality military manchi ahe pan bolan agadi लहान बाळासारखे गोड आणि प्रेम ळ आहे..कौतूक नाही माणूस म्हणून प्रशांतजी ग्रेट आहे..तुझे काय नी माझे काय वडिलांचा आदर करणे आपली संस्कार आहे...पण vdo cha शेवट पाहून खूप वाईट वाटतंय 😢😢अस दूर कोणालाच नको
तु खुप भाग्यवान आहे प्रशांतजींन सारखे पती तुला मीळाले
सोनाली खूप मोठं दुःख आहे ग तुझ्या आई वडीलांना आणि तुला .देव ह्या दुःखातून सावरण्याची तुझ्या आई वडिलांना शकतो देवो हीच ईश्वचरणी प्रार्थना.🙏
छान व्हिडिओ. वडिलांना नवीन विलचेअर आणली स्वतः फिरवत होते. प्रशांतजी. आदर्श घेण्यासारखे आहे. किती respect करतात. 👌🏼👍🏼😊🙏🏼❤
ताई तू पण छान आहे आणि आई आणि वडील पण खूप खूप छान आहे त ❤❤
प्रशांतजींचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे !पण व्हिडीओ च्या शेवटी खूप खूप वाईट वाटलं 😢😢
Khup chan swabhav Prashantjincha great person having respect to him.
Khup chan Tai Prashant ji cha swabhav kharch khup chan ahe
Tumch education kay aahe
Khup chan ahe vidio kiti manapasun karata aaivadilanch tai
Always great person Prashant ji 😊
Kiti chhan society aahe kharech 👌👍
खूप छान विडिओ ताई बरे वाटले आईवडिलांना बघून तू खूप नशीबवान आहेस नाहीतरी असे दृश्य खूप कमी घरांमध्ये बघायला मिळते 👌👌💞💞
Tumhi🙏🏻सारखा विषय नका काढत जाऊ त्यांच दुःख खु...... प मोठं हे ओ लगेच रडायला येत त्यांना
Mawshi kaka, ❤❤❤❤❤❤❤❤❤. Sonali, prashant bhawu ❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌
Khup khup Chan tai, great ❤❤
Tai tu kiti Chan someone song te I Baba na
Aaj Prashantji na namaskar. 🤠 Off Tumi chan ashirwad gheta. Dada aai Sonali sarvana namaskar Helen from Israel 🎉❤ mast Khush Raha.
Tumache vadil radale ki vait battle majhe maher pan sinnar vadilpan tyanchyasarkhe khup imoshanal
वडिलांची personality military manchi ahe pan bolan agadi लहान बाळासारखे गोड आणि प्रेम ळ आहे..कौतूक नाही माणूस म्हणून प्रशांतजी ग्रेट आहे..तुझे काय नी माझे काय वडिलांचा आदर करणे आपली संस्कार आहे...पण vdo cha शेवट पाहून खूप वाईट वाटतंय 😢😢अस दूर कोणालाच नको
Very nice 👌 👍
नमस्कार ताई 🙏🌹🌹
Lots of respect for Prashantji,parent's aged zale ki Mulani tyanche parent's zale pahije, lots of blessings 🙏
Hi sonali aai vadilachi seva karayla milte
Sonali ajibat jau devu nakos Aai Dada yana please ❤🎉 Helen Israel
Khup chan
ताई व्हील chir kitila भेटली ओ
Sonali aaj aai ne moje ghatle chan vatle sardi honar nahi. Mi Israel and Canada la rahato so kiti mahtvache aahe. ❤🎉 Helen
Sonali Dada bhavukh hotat G 😢 tu chan sambhaltes Tai ❤ love you 💓 Helen
व्हीलचेअर आणली छान केल बाबांना पेन्शन आहे का
🙏🙏🙏
👌👌🙏🙏
Hii taìi❤❤❤❤