काजू लागवडीच्या टिप्पीकल चुका ।।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • काजू लागवड करताना बेसावध शेतकरी काही खूपच बाळबोध चुका करतात आणि त्याचा परिणाम काजूच्या वाढीवर आणी परिणामी काजू उत्पन्नावर होतो।
    नीट पहा आणि ऐका।

КОМЕНТАРІ • 101

  • @krunaldesai6756
    @krunaldesai6756 5 років тому +4

    सर ,तुमचे मार्गदर्शन आम्हाला अनमोल ठरले आहे, तुमच्या मार्गदर्शनाने माझी खूप सुंदर काजूची बाग बहरलेली आहे,हे मार्गदर्शन आम्ही इतरांनाही देतो .तरी मनःपूर्वक आभार

  • @hareshparab961
    @hareshparab961 2 роки тому +1

    छान माहिती

  • @ashwinbhosale9614
    @ashwinbhosale9614 4 роки тому +1

    फुटवा वेळीच तोडला नाही तर कलम मरणार, आगदी योग्य माहिती दिलीत सर

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 3 роки тому +1

    बहुतेक सर्वच जण यशस्वी कसे झाले हेच सांगतात पण आपण कुठे चुकतो हे सहसा कोणी सांगत नाही. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.

  • @vishwnathrale2771
    @vishwnathrale2771 Рік тому

    Khup chan mahiti milali sir

  • @vveer6220
    @vveer6220 3 роки тому

    Khup chan mahiti dilit sir

  • @vidyaaswekar6227
    @vidyaaswekar6227 4 роки тому +3

    खूप छान माहिती, पण तुमच्या सगळ्या व्हीडिओ मध्ये आवाजाची quality फारच खराब असते, त्याकडे कृपया लक्ष दिलं तर बरं होईल

  • @dayalmali256
    @dayalmali256 4 роки тому +3

    20*20 chya paddatin lagvad Keli tar eka ekar madhe kiti kajuchi jhade bastil aani kiti varshat utpanna bhetel

  • @cyrillobo9277
    @cyrillobo9277 5 років тому

    आपला मनापासून आभारी आहे सर.

  • @goshtaekapravasachi1128
    @goshtaekapravasachi1128 4 роки тому +3

    सर इस्त्राईल पद्धतीने लागवड करण योग्य आहे का

  • @pranalianerao3893
    @pranalianerao3893 Рік тому

    Sir pls use Mike. Very difficult to hear

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 9 місяців тому

    Sir shen khat takla tar vaalvi yenyachi pan bhiti aste...tyacha kay karaycha?

  • @kiranghadshi2022
    @kiranghadshi2022 3 роки тому

    खुप छान माहिती दिलीत सर,पण सर प्रत्येक व्हिडिओ ला आवाज खूप कमी येतो.

  • @jayeshmahadik7331
    @jayeshmahadik7331 2 роки тому

    Hiii sir.....kaju chya ropala lagvadi chya veli singal super phosphate khat nasel tar dusre kuthe vaprave

  • @shubhamnarvekar3183
    @shubhamnarvekar3183 4 роки тому

    Nice sir

  • @amarindalkar2988
    @amarindalkar2988 Рік тому

    आवाज मोठा असायला हवा व्हिडिओत

  • @pranalianerao3893
    @pranalianerao3893 Рік тому

    Volume is very low

  • @427divyanaik5
    @427divyanaik5 2 роки тому

    Sir tumchy videos mala khup aawadtat pun sir tumhi mic wapra tyane aamhala tumcha awaj aani tumhi jy dyan milal

  • @uttamjadhav1536
    @uttamjadhav1536 2 роки тому

    T मिसिक्टो होत आहे कायमचा बंदोबस्त काय आहे का

  • @amitdalvi1980
    @amitdalvi1980 3 роки тому

    Ambyacha jadancha lagvad videos taka sir

  • @sandipdattatray3890
    @sandipdattatray3890 Рік тому

    Thanks sir.
    आमची झाडे 30 वर्षे होऊन गेलीत पण ती जास्त वाडली नाहीत जास्त फांद्या पण तयार झाल्या नाहीत. व काजू बी खूप छोटी व कमी प्रमाणात फळ धरते म्हणजे एका झाडावर फक्त 10 ते 15 काजू लागतात. कधी कधी वाटते झाडेच उखडून takavit व नवीन लागवड करावी पण मन होत नाही. 50 काजू ची झाडे आहेत. तर sir काय करता येईल. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @sachindj100
      @sachindj100  Рік тому

      अजाणतेपणाने या अश्या चुका होतात. इथे मुळात तुम्ही लावलेले झाड उत्तम वाणाचे quality चे होते का हा प्रश्न उभा रहातो. Aanintyaa नातर त्यांची निगा राखली गेली का याचाही. काहीही ना करता जर तुम्हाला पिकाची अपेक्षा असेल तर तुम्ही शेती ना केलेली बरी.
      पण तुम्ही यापुढे सुजाण पणाने शेती करणार असे समजून पुढील गोष्टी लक्षात घ्या आणि त्याची अंलबजावणीही करा.
      1. जागेत पाण्याची सोय करावी लागेल. झाडांना पाणी दिलेच पाहिजे
      2. जुनी झाडे ठेवणार असला तर त्याची चटणी करून त्याला बोर्डो पेस्ट किंवा ब्लॅक जपान नावाचं रंग लावला.
      3. सदर छाटणी लगेचच करावी आणि ती मुळापासून पासून 4 फूट फांदी ठेऊन करावी.
      4. कापलेल्या सर्व फांद्या ताबडतोब बागेतून लांब न्याव्या. नाही तर तुला कीड लागेल आणि मग शिल्लक झाडला ही.
      5. आताचे अंतर 20 फूट किंवा अधिक असेल तर त्यांच्या मधोमध नवीन झाड लावावे.
      6. संपूर्ण काजू ना लावता दर 50 काजुमागे 10 आंबे लावावेत.
      7. त्याच बरोबर बागेच्या कुंपणावर आणि मध्ये मध्ये खाली मधली प्रत्यकी 5 झाडे लावावी.
      A. कांचन
      B. बहावा
      C. ऐन
      D. किंजळ
      E. सुरंगी
      F. कलमी / गावठी फणस
      G. कलमी कोकम
      H. वड / उंबर किमान एक प्रती एकरी
      I. सोनचाफा
      K. कलमी / गावठी करवंद
      L. इतर उन्हाळ्यात फुले येणारी कोणतीही मोठी झाडे
      या सर्वामुळे शेतीच्या बाजूला पक्षी आणि मधमाश्या चे प्रमाण वाढेल.
      जर तुम्हाला सर्व झाडे एकदम तोडायची नसल्यास किमान अर्धी तोडा वा वरील प्रमाणे सर्व बाबी करा.
      आणि दर वर्षी गणपती नंतर आणि दसऱ्याच्या अगोदर सर्व गवत कापून तिथेच टाका ओले असताना...म्हणजे जमीन सुपीक होईल.
      यातील एकही बाब टाळलीत तरीही नुकसान होईल.

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Рік тому

    छिन माहीती

  • @suniljoshi8351
    @suniljoshi8351 5 років тому

    आपला आवाज खुप कमी ऐकू येतो माहीती खुप छान

  • @bharatparhad6712
    @bharatparhad6712 5 років тому

    ha barobar... amhi khat nahi takat

  • @ketanpatil8778
    @ketanpatil8778 3 роки тому

    Voice

  • @ashwinimane1115
    @ashwinimane1115 3 роки тому

    July madhe kaju lagvad keli tar kashi ghyaychi kalji

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 5 років тому +1

    sir tumhi sangitaleli mahiti khup changli aahe. mazi 11 ekar jamin aahe. mala kajuchi lagvad karavyachi aahe. kiti varshachi kajuchi zade vikat ghyavi. kiti antaravar zade lavavi aani lagvad karatana konti kalji ghyavi. krupya replies dhyava hi vinanti.

  • @SIDDHESH915
    @SIDDHESH915 4 роки тому

    Single super phosphate kaju lagavadichya kiti divas agodar takave????

  • @dilipjadhav809
    @dilipjadhav809 6 місяців тому

    सर आमची बाग् visit करून आम्हाला consultancy basis वर मार्गदर्शन करू शकाल का ?

  • @rajendrashirke5465
    @rajendrashirke5465 3 роки тому +1

    Sir malaa 1yekar madhy kithi kaju chi zad lau shktho sir

  • @ratnadipchavan2594
    @ratnadipchavan2594 4 роки тому

    एका वर्षाच्या काजूला पुरण कसे भरावे याविषयी माहिती चा व्हीडीओ अपलोड करू शकता का?

  • @TEJASPATKAR999
    @TEJASPATKAR999 4 роки тому

    कृपया जाधव सर मला 1 एकर मध्ये काजू लागवड करायची असेल तर किती खर्च येईल आणि ती कोणत्या महिन्यात करावी.आणि माझी जागा ही कातळ भागात आहे.. देवगड ल..कृपया रिप्लाय द्यावा.

  • @aniketjambhale1091
    @aniketjambhale1091 4 роки тому

    Sir kokam lagvadi sandarbhat video banava

  • @rahulgage7293
    @rahulgage7293 4 роки тому

    सर तुमच्या जवल माईक घ्या.
    आवाज ऐकू येत नाही

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 4 роки тому +1

    काजु रोपांसाठी पत्ता व मोबाईल नंबर पाठवणे

    • @shubhamkeer4736
      @shubhamkeer4736 4 роки тому

      महालक्ष्मी नर्सरी हरचेरी रत्नागिरी. Fb वर सर्च करू शकता सर.👍

    • @shubhamkeer4736
      @shubhamkeer4736 4 роки тому

      9923954445 प्रभुदेसाई

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 роки тому

      @@shubhamkeer4736 ok thanks

  • @arunpatil8639
    @arunpatil8639 5 місяців тому

    सर तुमचा नंबर मिळेल का

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 5 років тому

    Video made tumcha sound kami yeto awaz vadva

  • @mutallifkhan5566
    @mutallifkhan5566 4 роки тому

    Sir apla contact number diya... Ani address sanga ki.. Mala apliyashi bhet ghiyachi aahe...?

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 4 роки тому

    Mala tumcha no dhya ani adress dhya. Plz

  • @Sandeshparbhakarpandit
    @Sandeshparbhakarpandit 4 роки тому +1

    सर आम्ही लावलेली काजूची झाडे त्यांना मुंग्या लागतात आणि झाड मरतात काही उपाय सांगा

    • @sachindj100
      @sachindj100  4 роки тому

      मुंग्या ?? कोणत्या मुंग्या ?

    • @Sandeshparbhakarpandit
      @Sandeshparbhakarpandit 4 роки тому

      काळ्या रंगाच्या छोट्या मुंग्या

  • @rajendraborude7763
    @rajendraborude7763 2 роки тому

    सर मला काजु लागवड करायची आहे तरी रोप कुठे मिळतील आहे तुमचं मोबाईल नंबर द्या

  • @santoshpandit6445
    @santoshpandit6445 5 років тому

    3 ते 4वर्षांच्या झाडाना खते कोणती द्यावी

  • @pramodsawant8226
    @pramodsawant8226 2 роки тому

    Sir tumcha mobail no. Milu shakel ka?

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 4 роки тому

    Awaj nahi ho

  • @amittodankar2785
    @amittodankar2785 5 років тому

    Aavaj khup kami aahe sir video la

  • @BlackRock7Ac
    @BlackRock7Ac 4 роки тому

    हे जे तुम्ही सांगता आहेत ते कुठल्या महिन्यात करावे आणि watsapp नंबर द्या

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 4 роки тому +1

    साहेब
    मला 1 प्रश्न आहे
    समजा गावठी काजूची मोठी खोलवर पहार मारून पडलेल्या भोकात थोडे खत वगैरे टाकून थोड्या वरच्या भागात B टोपली
    आणि रुजून वर आल्यावर योग्य मौसम बघून त्याला हवे त्या जातीचे कलम केले
    तर फायदेशीर होईल काय
    Pl सांगा

    • @sachindj100
      @sachindj100  4 роки тому +1

      खर्च अतिरिक्त होईल आणि मोकळ्या जागेतील नवीन काजू कलम जगण्याची शक्यता 50 % असत्ते, करण काजू खूप नाजूक आहे। आंब्याप्रमाणे मजबूत नाही। य नाजूक अवस्थेत जराही धक्का लागला तरीही मरेल।
      शिवाय पहारी मध्ये किती खत टाकणार। त्यावर ती किती दिवस पोसणार। नुसते खतही त्यास उपयोगाचे नाही। उलटपक्षी अतिरिक्त खत एकाच ठिकाणी मिळाले तर त्यास त्रास होईल।

  • @chandrakantkanase2971
    @chandrakantkanase2971 3 роки тому

    सर , घन लागवडीसाठी 10 × 10 किंवा तत्सम अंतर इतर तज्ञ सांगतात .याविषयी आपले मत काय आहे ?

    • @sachindj100
      @sachindj100  3 роки тому

      मी एवढी जवळ लागवड केलेली नाही, किंवा त्याचा माझा अभ्यास नाही।
      15 x 15 च्या खाली जाण्यास मी सध्या सुचवणार नाही।
      12 x 14 वर मी लागवड केली आहे त्याचे परिणाम, फायदे तोटे मी अभ्यास करून कळवेन।
      तुरताच त्याची वाढ, छाटणी, सूर्यप्रकाशाची गरज आणि एकंदर उत्पादनाचा खर्च आणि फायदा हे पाहता 15 x 15 हेच उत्तम ठरेल।

  • @nishantunde1967
    @nishantunde1967 5 років тому +1

    Sir mala.no milel ka apla

  • @ankushshedge2207
    @ankushshedge2207 4 роки тому +1

    Sir thumcha number dy

  • @najibkhanche7253
    @najibkhanche7253 3 роки тому

    Thank you

  • @siddheshmandavkar1390
    @siddheshmandavkar1390 5 років тому

    जर एखादे कलम जंगलातल्या किंवा पाळीव प्राण्यामुळे तुटले गेले असेल,‍आणि त्याला कलम केलेल्या जागेच्या खालून खुटवा आल्यास त्याला काय करता येईल, 1) त्या झाडाला कलम केलेल्या जागेच्या वर कलम खुटवे येवू शकतात का 2) त्या जागी नवीन झाड लावणे योगय ठरेल की 3) ते झाड आहे त्या खुटव्यावर जगू द्यायचे. प्लीज मार्गदर्शन करा.

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому

      दुखापत लहान वयात झाली आणि ती जास्त / तीव्र असल्यास ते झाड / कलम पुढे नाजूकच राहील। त्याची वाढ जोमाने नसेल। तेव्हा आपणच त्याचे मूल्यांकन करून त्यावर निर्णय घ्यावा ।
      मात्र नवीन येणारा कलमांचा फुटवा जोमात नसेल। त्याची वाढ सुदृढ नसेल। तर ते झाड काढून नवीन लावणेच इष्ठ ठरेल।

    • @siddheshmandavkar1390
      @siddheshmandavkar1390 5 років тому

      धन्यवाद मार्गदर्शन केल्याबद्दल.
      सर काजु लागवडीसाठी कोणती जात योगय ठरेल, वेंर्गूला 4, वेंर्गूला 5, वेंर्गूला7, की वेंर्गूला8.कोणती जात जास्त उत्पन्न देवू शकेल व कमी पाण्यावर ही जास्त सक्षम राहु शकेल.

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому

      @@siddheshmandavkar1390 या विषयावर एक विडिओ बनवावा लागेल। करूया लवकरच ।।

  • @khizarmuzaffarmulla1463
    @khizarmuzaffarmulla1463 4 роки тому

    I found you

  • @DINESHDSHETEOSMANABAD
    @DINESHDSHETEOSMANABAD 2 роки тому

    मो नो पाठवा

  • @ganeshkhade439
    @ganeshkhade439 5 років тому

    mi ya varshi 50 zade lavllit
    jaminichya 2.5 fit khali katali dagad ahe, matiche praman khup kami ahe. zade changali honyasathi kay karave lagel,
    konte khat, Kadhi dyave ani panyache praman kiti dyave

  • @nileshgavatade1055
    @nileshgavatade1055 2 роки тому

    सर जर काजू चे झाड घेताना ते 2 वर्षाचं असेल तर लागवड करताना त्याच्या फांदया कट करू शकतो का??

  • @nikhilsarpe352
    @nikhilsarpe352 4 роки тому

    Ani

  • @gauravd.jagtap3177
    @gauravd.jagtap3177 4 роки тому

    Kaju lagwad kontya mahinyt karavi

    • @sachindj100
      @sachindj100  4 роки тому

      ua-cam.com/video/-2okmE4NVy0/v-deo.html हा विडिओ पहावा

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 4 роки тому

    सर तुमचा आवाज फार कमी येत आहे

  • @vinayakmarathe2331
    @vinayakmarathe2331 5 років тому

    मला.. तुमचा.. मोबाईल नंबर मिळेल का सर... Plz...

  • @sagarmhadgut1505
    @sagarmhadgut1505 4 роки тому

    रोट्या साठी कोणतं ओषधी वापरावी

  • @g.rupesh5043
    @g.rupesh5043 5 років тому

    Gavthi cashew chi zadech lavaa

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому +2

      नक्कीच, आपला अनुभव गावठी काजुतील झाडापासून जर चांगला असेल तर नाकीयच गावठी काजू लावा।
      कलमी आणि रायवळ आंबा यातील जो फरक आहे तोच फरक इथे आहे। आपल्या गरजा भागावण्यासाठीच (ज्यांची पूर्तता अस्तित्वात असलेल्या झाडातून तो नाही) अश्या नवीन सुधारित जातीतून होत असते।
      काजू च्या वेंगुर्ला जाती ह्या संकरित वाण नसून त्या गावठी काजुतील निवड पद्धतीने , शास्त्रीय पद्धतीने अभ्यासपूर्वक अवलोकनातून उपलब्ध करून दिलेल्या आहेत।
      मात्र शेतकऱ्यांनीही अश्या जाती स्वतःच्या अभ्यासातून निर्माण कराव्यात, त्यावर मग काजू फळ संशोधन केंद्र अभ्यास करून त्या जातीस मान्यता देऊ शकते। साधारण पणे अश्या अध्ययनाचा कालावधी 20 ते 30 वर्षे असतो।।
      आपणास खुप शुभेच्छा।

  • @saurabhmokal3473
    @saurabhmokal3473 4 роки тому

    सर मी काजू झाडे लावलीत,1 वर्ष झाला पण त्यांच्यात वाढ झाली नाही कृपया काही उपाय सांगा

    • @sachindj100
      @sachindj100  4 роки тому

      भरपूर पाणी द्या। आणि 2 दिवसांनी एक चमचा युरिया टाकून पुन्हा पाणी द्या।

  • @maheshchavan4708
    @maheshchavan4708 5 років тому

    काजुच्या मुळाशी वाळवी लागते
    मग शेणखत घालावे की नाही
    4/8वापरले आहे

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому +5

      वाळवी मुळात वाईट आहे हा आणखी रक मोठा गैरसमज आहे। वाळवीचे आणा हे जिवंत झाड, पाला नाही ते केवळ मेलेलं झाड , काडी कचरा आहे। ओलं झाड जर वाळवीचे अन्न असते तर कोकणात जंगले आणि एवढी मोठी झाडे झालीच नसती। वाळवी हे कारण किंवा cause नाही तर तो एक effect म्हणजेच परिणाम आहे। झाड जर काही कारणांनी मरत असेल किंवा मेलेलं असेल तेव्हाच वाळवी येणार। आणि तिने खाऊन पचावलेलं हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहे। शेणखत जर मातीत टाकले तर त्यामुळे झाडाचे पोषण मात्र उत्तम होईल।

  • @chandrakantchile6981
    @chandrakantchile6981 Рік тому

    सर फोन नंबर द्या

  • @cyrillobo9277
    @cyrillobo9277 5 років тому

    आवज कमी आहे पष्ट याकू येत नाही

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому

      नवीन माइक घेतला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आवाज स्पष्ट येईल ।।
      धन्यवाद ।।

  • @maheshchavan4708
    @maheshchavan4708 5 років тому

    Thanks
    माझी 3 वर्षाची झाडे आहेत पन त्यातिल काहि झाडांची वाड होत नाही काय करावे

    • @sachindj100
      @sachindj100  5 років тому

      खत पाणी द्या
      ऊन भरपूर असेल तर वाढ नक्की होईल

    • @user-zn1xh7zv8v
      @user-zn1xh7zv8v 5 років тому

      कुठुन आणले

    • @maheshchavan4708
      @maheshchavan4708 5 років тому

      @@user-zn1xh7zv8v tambe narsari devrukh

  • @nikhilsarpe352
    @nikhilsarpe352 4 роки тому

    Kajula Navin palavi ka futat nhi

  • @aniketbondre7503
    @aniketbondre7503 4 роки тому

    माझे गाव फलटण तालुक्यात आहे. कॅनॉल बागायत असल्याने उष्ण आणि दमट वातावरण रहाते. कोकणाइतकं दमट नाही पण इथल्या कोरड्या भागापेक्षा थोडे जास्त दमट. तापमान किमान २ ते कमाल ४२ डिग्रीपर्यंत जाते. अशा हवामानात काजू यशस्वी होईल का? 9850850279

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 3 роки тому

    दरवर्षी खत द्रव्य कोणती द्यावी त आणि कधी द्यावी या बद्दल मार्गदर्शन करा

  • @sunilsamant8330
    @sunilsamant8330 3 роки тому

    छान माहिती

  • @ankushchafakande2868
    @ankushchafakande2868 5 років тому

    सर मोबाइल नंबर पाठवा