#schoolgathering

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 кві 2023
  • 🌹स्नेह संमेलन 2022-23🌹
    भवभूति शिक्षण संस्था, आमगांव द्वारा संचालित
    आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आमगांव
    महोदय,
    आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आमगांव चे वार्षिक स्नेहसंमेलन दि. २८, २९ व ३० डिसेंबर २०२२ ला आयोजित करण्यात आले.
    स्थळ
    आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आमगांव
    विनीत
    डी. एम. राऊत प्राचार्य
    के.एस. डोये उपमुख्याध्यापक
    झेड. एस. बोरकर स्नेहसंमेलन प्रभारी
    डी.बी.मेश्राम पर्यवेक्षक
    व्ही.एस. अंजनकर पर्यवेक्षक
    सौ.आर.ओ. शेंडे स्नेहसंमेलन सहप्रभारी
    आर. जे. लिल्हारे स्नेहसंमेलन सहप्रभारी
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    बुधवार, दि. २८ डिसेंबर २०२२
    स्नेहसंमेलन उद्घाटन समारंभ
    सकाळी १०:०० वा.
    अध्यक्ष : मा. केशवराव मानकर
    माजी आमदार (वि.प.स.), जिल्हाध्यक्ष भाजपा गोंदिया,
    कार्यवाह भवभूति शिक्षण संस्था, सभापती कृ.उ.बा.स.
    उद्घाटक : मा. एड. लखनसिंह कटरे
    सेवा निवृत्त जिल्हा उपनिबंधक व साहित्यिक
    प्रमुख मार्गदर्शक: मा. कादर शेख
    शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प.गोंदिया
    प्रमुख अतिथी : मा. प्रमोद कटकवार
    उपाध्यक्ष, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    मा. उर्मिलाबाई कावळे
    संचालिका, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    मा. ललित मानकर
    संचालक, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    मा. स्नेहा मानकर
    संचालिका, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    सांस्कृतिक कार्यक्रम
    हायस्कूल विभाग
    दु. १२:०० ते सायं. ५:०० वा. पर्यंत
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    गुरुवार, दि. २९ डिसेंबर २०२२
    सांस्कृतिक कार्यक्रम
    मिडल स्कूल व ज्युनि. कॉलेज विभाग
    सकाळी १०:०० ते सायं. ५:०० वा. पर्यंत
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    शुक्रवार, दि. ३० डिसेंबर २०२२
    बक्षीस वितरण समारंभ
    सकाळी १०:०० वा.
    अध्यक्ष : मा. सुरेशबाबु असाटी
    अध्यक्ष, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    बक्षीस वितरक : मा. आर.पी. रामटेके
    गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती आमगांव
    प्रमुख अतिथी
    मा. रमेश कावळे
    संचालक, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    मा. हरिहर मानकर
    संचालक, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    मा. लक्ष्मीबाई नागपुरे
    संचालिका, भवभूति शिक्षण संस्था, आमगांव
    शालेय मंत्रीमंडळ
    कु. गायत्री विनोद बहेटवार
    शाळा नायक
    अंतरिक्ष दिलीप होटे
    क्रीडा नायक
    दक्ष देवानंद कोरे
    शाळा उपनायक
    कु. रितू पंडीतराव रहांगडाले
    विद्यार्थिनी प्रतिनिधी
    कु. नलिनी जितेन्द्रकुमार पिच्छोरे
    स्वच्छता प्रमुख
    कु.सायली शामलाल फुंडे
    सांस्कृतिक प्रमुख
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️

КОМЕНТАРІ •