हृदयस्पर्शी घटनेवर आधारित गीत😢 मराठी स्वरचित गीत व गाणी | कांताबाई शिंदे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @SavitaPatil-m6c
    @SavitaPatil-m6c 3 місяці тому +13

    आई,माझी पणआई वडील नाहीत. पण जेव्हापासून मी तुमची गीते बघते तेव्हापासून मी तुम्हालाच आई म्हणते.मला माझी आई पुन्हा मिऴाली आहे.आणि आता मला आई पुन्हा भेटल्याने मी आता खूप खूप आनंदात आहे.आई धन्य तुम्ही अशी कितीतरी लेकरे आहेत की ज्यांना आई नाही ,पण तुमच्याकडे आई म्हणून पाहीले तर त्यांचे पण दु..ख थोडे कमी होईल असे मला वाटते. कारण तुम्ही खरंच माझी आई आहात.खूप छान गीतरचना ,मला अतिशय आवडले .आईमी तुम्हाला भेटायला लवकरच येणार आहे.❤❤👌👌🙏🙏

  • @rameshraut9032
    @rameshraut9032 14 днів тому +2

    कोटी कोटी धन्यवाद आई तुम्हाला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @lximanhire3742
    @lximanhire3742 3 місяці тому +5

    कोटी कोटी धन्यवाद आत्या ओम दादा हिरे

  • @MunjajiNaik-b8f
    @MunjajiNaik-b8f Місяць тому +1

    आवाज खूप छान आहे

  • @jyotibodade7880
    @jyotibodade7880 2 місяці тому +3

    Kaku me jyoti mazi pan aai nahi
    Tumche gane aiklyawar khup chan
    Watate tumhala pahile ki aai la pahilyasarkhe watate.

  • @MohanBhise-z1j
    @MohanBhise-z1j Місяць тому

    डोळे च भरून आले 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitabagul4316
    @sunitabagul4316 2 місяці тому

    खूप खूप धन्यवाद आई माझे मी आई-वडील नाही आहे बारा वर्षे झाले आईला पप्पाला आठ वर्षे झाले आई-वडिलांना घर जिंदगी अपूर्ण राहते काय करायचं रोज रोज आठवण येते पण आई आता तुमचे गीत ऐकते मला खूप छान वाटते असे वाटते माझ्या आईच्या जागेवर आई भेटून गेली आहे खूप खूप धन्यवाद आहे तुम्हाला असेच गीत ऐकू द्या आम्हाला❤❤

  • @SarikaNalkande-vn2kc
    @SarikaNalkande-vn2kc 3 місяці тому +5

    नको रे रडू दादा तुझी आई देवाला आवडली चांगली माणसे नेहमी देवाला आवडतात😭

  • @changdevchalse9787
    @changdevchalse9787 3 місяці тому +3

    खुप खुप धन्यवाद मावशी मला पन आई नाही बहीण नाही भाऊ नाही 😭😭😭😭❤❤❤❤😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 3 місяці тому +4

    खूप छान मला पण आई नाही
    😭😭❤❤👌👌

  • @pinkiavaghade6509
    @pinkiavaghade6509 8 днів тому

    ❤😢

  • @chaitanya660
    @chaitanya660 3 місяці тому

    खूप छान 😢😢😢😢

  • @PoojakuteKute
    @PoojakuteKute 2 місяці тому

    Khup chan aai

  • @PoojaKolte-l3x
    @PoojaKolte-l3x 3 місяці тому +1

    Nice 👍

  • @jyotishirke2734
    @jyotishirke2734 3 місяці тому

    👌👌👌👍👍🙏🙏

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar 3 місяці тому +1

    😢😢😢

  • @KashinathGangotri
    @KashinathGangotri 2 місяці тому

    ग्रेट गीत 🍰🦚🦜

  • @VishalSomwanshi-f3b
    @VishalSomwanshi-f3b 2 місяці тому

    😭😭

  • @sumaninamke7408
    @sumaninamke7408 3 місяці тому

    आई आई आई

  • @VishalSomwanshi-f3b
    @VishalSomwanshi-f3b 3 місяці тому

    👌😭

  • @ManishaBhandari-y7y
    @ManishaBhandari-y7y 3 місяці тому

    बापा वर करान गाणं वाट बघतोय

  • @KarbhariHole-xe5dt
    @KarbhariHole-xe5dt 3 місяці тому

    😢😢😢❤❤❤❤😢😢😢😢

  • @ShamKharde
    @ShamKharde 3 місяці тому

    माझ्या वडला साठी एक गीत म्हणा मी देऊळगाव राजा येथे राहतो

  • @अनिताक्षिरसागर

    खूप छान मलापण आई वडील नाहीत 😢❤

  • @alkanichit7325
    @alkanichit7325 3 місяці тому

    ताई ऋषी पचमीला सरला बेटला यनार का नकी कळवा 🙏🙏

  • @annasahebsawant9926
    @annasahebsawant9926 2 місяці тому +1

    ❤😂😂

  • @sailthombare3419
    @sailthombare3419 3 місяці тому

    साईबाबा चे गाणे

  • @MandaChavan-dv3ud
    @MandaChavan-dv3ud 3 місяці тому

    😢😢😢😢😢

  • @rameshpawar229
    @rameshpawar229 3 місяці тому +1

    माझी पणं आई सोडून गेले एक महिना झाला 😅😅😅

  • @AshokChormale-fy6wd
    @AshokChormale-fy6wd 2 місяці тому

    विमोल ताई कडून शिंदे ताई आभार फोन नंबर दे

  • @SamtimSapkal
    @SamtimSapkal 3 місяці тому

    मला पण रडायला आलं हे गीत ऐकवा

  • @ShamKharde
    @ShamKharde 3 місяці тому

    मला वडील नाही

  • @RohitGodge
    @RohitGodge 2 місяці тому

    आम्हाला तुमचा फोन नंबर पाहीजे

  • @latakhairnar8420
    @latakhairnar8420 2 місяці тому +1

    😭😭

  • @NaunathPithore
    @NaunathPithore 15 днів тому

    😢😢