How to wear authentic Nauvari saree .ब्राह्मणी नऊवारी साडी नेसण्याची सोप्पी पध्दत.
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- Hi Friends
How to wear Nauvari sari for festivals & tips .ब्राह्मणी ओचा नऊवारी साडी नेसण्याची सोप्पी पध्दत.
Do you want know how to wear perfect NAUWAREE SAARI? So this the video for you. I tried my best to make it as simple and easy to understand to Beginners.
Hope You find this video helpful.
Don't forget to like share subscribe to my channel.
Thank you for watching
Shraddha's Share
Hairstyle video tutorial for NAUWAREE Saree 👇
• DIY easy hair bun/hair...
#nauvarresari #peshwainauwari
खूप दिवसांनी अशा सोप्या टीप्स मिळाल्या त्यामुळे साडी नेसणे सोपे झाले
ह्या आधी खूप व्हिडिओ पाहिले पण इतकी छान साडी नेसता आली नाही
धन्यवाद 🙏🙏 comment वाचून खूप आनंद झाला.
Tai mla kdhipasun saree yet nvti tumchi bghun khup chan n soppi paddhat disli saree chi thank u❤
Khoop chan ani in detail sadi drape dakhavli. Will surely try to drape
Thank you so much
खूपच छान महिती आणि साडी नेसण्याची पद्धत आपण समझेल अश्या सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल खुप खुप धन्यवाद...🙏🙏🙏
खूप दिवसांनी चांगली पध्दत सापडली.
अगदी आजी नेसते तसेच दाखवले .
Wow 💯💯
Comment वाचून खूप आनंद झाला.❤️ धन्यवाद
खूप सोपी पध्दत आणि बारकावे सांगितले आहे. धन्यवाद!
Actually.....I was finding a perfect bramhani drapping .....bt I couldn't find that.........now I found ................thank u very much....this is perfect drapping and useful tips.......👍
Thank you so much
I were finding traditional step by step nauwari saree drepping.. & finally found this video.. thanks for proper step by step traditional style. There's no other such video!
So happy to read such feedback. Thank you so much for your kind words 😌
आपण सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केला... छान जमले... सुंदर समजावून सांगितले आहे, धन्यवाद 👍❤
Comment वाचून आनंद झाला. धन्यवाद.❤️
Khup masta ani sopya paddhatine nesun dakhvlit saree. Thank you . GAuri la atta ashich nesnare. :)
Thank you so much ..😀😀 for this encouraging comment 😃❤
अगदी सोप्या पध्दतीने समजवून सांगितले,धन्यवाद ताई.
Thank you 😊
नमस्कार खुप छान नववारी नेसायची पद्धत आहे ताई अप्रतीम मस्त
धन्यवाद
खूप छान पद्धतीने साडी नेसून दाखवली.एकदम करेक्ट
धन्यवाद
खूप कष्ट घेतले खूप छान साडी नेसून दाखवली धन्यवाद देव बरे करो
खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. आणि तुमची नवीन पिढी नऊवारी साडीबद्दल सांगते याचे खूप कौतुक
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच छान पध्दतीने सांगितले, मी नक्की अशा पध्दतीने नेसून बघेन, Tq
धन्यवाद. नक्की नेसून बघा.
नमस्कार ताई खूपच छान पद्धतीने सांगितले मला खूपच आवडलं धन्यवाद नवरात्रीत नक्की नेसणार 🙏🌹
खूप धन्यवाद 🙏
Mi माझ्या आयुष्यात कधीही नऊवारी नेसले नाही, पण अमेरिकेत मुलीला नेसवाण्याची गरज पडली. आणि तुमचस विडिओ कामी आला. खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. कॉमेंट वाचून आनंद झाला. अशा प्रतिक्रिया आल्या की समाधानी वाटत आणि पुढे काम करण्यासाठी motivation मिळते.
खूप छान टिप्स दिल्या आहेत तुम्ही
Thank you so much
मस्तच, अतिशय सुंदर 👌👌✌️👍🙂
माऊली 🙏 सुंदर सोप्पी पध्दत दाखवलीत धन्यवाद
आभारी आहे 😊🙏
Tumchs vedio Khup useful zala.. thanks . Mast detail madhe sangitlay sadi kashi nesaychi te...
Khup sopya paddhatine navari sari shikavali with tricks .thank you
धन्यवाद 🙏
खुपच छान पद्धतीने नऊवार नेसायला शिकवली तुम्ही.माझे डाऊट्स क्लिअर झाले.thanks
आभारी आहे. तुम्हाला Video आवडला आणि तुम्ही अभिप्राय दिला यासाठी खूप खूप धन्यवाद.
अगदी उत्तम पद्धतीने तपशीलवार पणे दाखवली नऊवारी मला माझी आई व सासू आठवली 😍😍😍😍😍
धन्यवाद 🙏 वाचून आनंद झाला.
@@ShraddhasShare थँक्स ताई 😊🙏
khup chaan dakhawla, thanks a lot, nauwari nesaychi bhiti n tension gela
Thank you shraddha, तुमचा विडिओ खूप उपयोगी आला.
I am happy to hear that ❤️
Jayashree Bhogale. Khupch Chan.
Khup chhan dakhavli saree Nesun
As a kid, I used to get that coin from my grandmother for 'khau.'.
You have explained very well.
Thank you 💕😊
J
Z
Perfect method with simple steps. Thanku
Thank you so much
Very nice and detail explanation , it fulfil all my queries. Thanks
From many days I was searching for this type of draping, today I found it ! Tq .
Thank you so much
@@ShraddhasShare ilakethi
B
But beech mein yeh mota badaa sa knot means gaath kyu hai
खूप छान पद्धतीने सांगितले आहे. धन्यवाद 🌹
Thank you so much
शिकवणायाची पधत खूप सोप्पी आवडली
खूप छान साडी नेसून दाखवली धन्यवाद देव बरे करो आणि पुढील कार्यवाही साठी शुभेच्छा
😊🙏 धन्यवाद
Khup ch chhan padhat dakhavali aahe
खूप खूप छान explain केलेत आपण. खूप खूप धन्यवाद.
Thank you so much
खूप छान दाखवलत तुम्ही , ब्राह्मणी नऊवारी कशी नेसायची ते , खूप खूप धन्यवाद ताई
Ek number
ताई मी माझ्या नातींना अशीच साडी नेसविली खूप छान बसली.चंद्राच्या गाण्यावर डांन्स केला थँक्यु ताई.मुलीची मंगळागौरपण केली तेव्हा तिला अशीच नेसवली.थँक्यू ताई.खूप सोपी पध्दत
खूप खूप धन्यवाद
Explanation was very lucid was searching for this for a long time thank you ❤️
एकदम परफेक्ट ब्राम्हणी नऊवारी साडी.Great work Thanks
Thanks to you too
nauwari saree pahenna art hai sahime bahot achchhi tarahse samjaya thaa
Thank you so much
Authentic !
Thank you
🙏🏻 खुपच छान पद्धतीने तू नऊवारी साडी कशी नेसायची ते तू दाखवला आहेस धन्यवाद 🙏🏻
धन्यवाद 🙏
Surekh...... details....neat...netka.... superb
Khup chhan Sadi nesun dhakhavali Tai👌👌👍👍🥰🥰🌹🌹
धन्यवाद
खुप छान सांगितले आहे, धन्यवाद
Thank you so much
छान साडी नेसलीसआहे 👌👌👌😚😚
धन्यवाद
छान शिकवतात आवडली सारी
Thank You
Maja khup mota problem solved kale ahe tumhi pay disne che 🤭
thnak u so much ♥️
Thank you so much..मी बनवलेला video तुमच्या उपयोगी आला हे वाचून आनंद झाला.😀
खूप छान शिकवता ताई
@@kantaavaghade7399 thanks
Very nice tai aankhi vegveglya saree che videos pahaya aavdtil👍
Khup chan explain kela ahe....
Thank you so much
Khoop chaan! Pan ocha ghatlyavar jo U shape rahato to hi aat adjust karatat
Will try next time
खूपच छान आणि बरोबर पध्दत
Thank you ❤️
Nauvari chan nesali so beautiful
Thank you so much
फारच छान शिकवल आहे
नऊवारी साडी कशी नेसतात ते साधारणपणे माहित होतं,पण तुमच्यामुळे व्यवस्थीत पद्धत कळली,
खूप खूप धन्यवाद
Khup sundar tips sangitlat tumhi. Thank u.
Thank you so much
Khup chan
Khupch chan sangitale Badhiya
Chaan Tumi Khup samjun saangtat🌹
खुपच छान समजावले आहे.
Thank you so much
Khup chan sangitale
Agdi step by step
Very good vedio
Thank you so much
Perfect. मला आई,मावशी काकू शेजारच्या बायका आठवल्या. माझ्या लहानपणी जास्तीत जास्त बायका नौशाद मध्ये दिसायच्या. तुम्ही डावा पाय उचलून कासोटा घातला तेंव्हा मी खूप हसले. अगदी असंच त्या सगळ्या करायच्या. छान शिकवले.
नौशाद नाही नौवार
धन्यवाद, तुमचा अभिप्राय वाचून आनंद झाला.
छान शिकवलंत....
Good explain thank you for sharing a video
Khup chan
Thanks,,, btane ke liye
Pleasure is mine
खरच खुपच छान दाखवलीस👌👌👍🙏
Are va !!! SHRADDHA tai Chanch sangitali bhahmani nauvari sadi. Ata mi nesun ch pahate.
Thank you, nakki nesun bagha.
Super.
Nice explanation mam....and please show how to waer a simple nauvari saree
Super super
Thank you
खूप छान दाखवलेस 😊
Thank you so much ❤️
नमस्कार ताई, साडी नेसणे अतिशय सोप्या आणि स्पष्ट शब्दांत अतिशय तपशीलवार सांगितले त्याबद्दल अनेक धन्यवाद.. हा व्हिडिओ पाहून मी स्वतः एकटी नऊवारी नेसू शकले व आईलाही नेसवू शकले.. अनेक धन्यवाद..
धन्यवाद! तुमचा अभिप्राय वाचून खूप छान वाटलं. हा video तुमच्या उपयोगी आला हेच खरं समाधान आहे माझ्यासाठी.अभिप्राय वाचून आनंद तर झाला आणि उत्साह सुधा वाढला आहे आणखी नविन video बनवण्याचा.
खूप खूप धन्यवाद आणि Thank for watching .
6ù
@@ShraddhasShare f
O
ईघ
Khoop chhan 👍
खुप सुंदर शिकवली नव वारी ग्रेट
Thank you 😊💗
Sunder pratyakshik
Khup chan prakare shikvlat mam...thank you sooooo much
My pleasure 🤗
Chhan Explane kele...👌
Thank you so much
Khuppp chaan explain kelay !! 👌👍
धन्यवाद. प्रयत्न केला आहे.
Wow Sundar 👌
Chaan dakvt aahat 👌👌
Thank you
खूपच सुंदर भाषेत विवेचन केले.छानच नेसून झालीय नऊवारी. एक सांगाल साडी किती लांब होती?8.100mtrs.or 9mtrs.
Thank you so much, video मधील साडी 11 mtr आहे. माझ्या उंचीच्या आणि बांध्याच्या मुलींना 9 mtr साडी सुद्धा पुरते. पण साडी 10 किंवा 11 mtr लांब असेल तर छान पायघोळ नेसायला सोपी आणि दिसायला सुंदर दिसते. उंच बांध्याच्या स्त्रियांनी 10 किंवा 11 mtr साडी घ्यावी.
फार फार सुंदर
Sundarach sadi nesayala shikavali
Very nice
Khup Chhan explain kelas thanks
Thanks ❤
Thank u so much very nice explained
Wowखुपचं सुंदर ताई ❤❤👌👌😘😘
Khup chhan tai
Excellent
Thank you
खूप छान शिकवली.👍👍
डाव्या पायावरच्या आतल्या पदराचे टोक दिसता कामा नये त्यातला थोडा भाग गाठीजवळ ओढून गाठीजवळ खोचावा उजव्यापायावरचा ओचा अजून लहान असावा राग नसावा. प्रयत्न मात्र स्तुत्य 👌
धन्यवाद. तुमच्या suggestions नक्की try करून बघेन.
खूssssssपच सुंदर सांगितलयत हो तुम्ही
मनःपुर्वक आभार ❤️❤️❤️
Perfect,,,,,thank you
Superb excellent video, agadi spurn detail madhye shikvlat dhanyawaad 🙏🙏 asach ankhi video karat raha 👍👍
ओचा दाखविला नाही
Khup chaan 😍
खूप छान सांगितले👍👍
खूप सुंदर पद्धतीने आपण नेसण्याची पद्धत सांगितली आपण. साडी दक्षिण भारतीय बनावटीची वाटते. आपण कुठून खरेदी केली हे नक्की सांगा!
@vedantkadam.. thank you so much. आणि तुम्ही अचूक ओळखलत ,साडी दक्षिण भारतीय बनावटीची आहे. चेन्नई मध्ये साडी खरेदी साठी फिरत असताना एका लोकल शॉप मध्ये अनपकेशितपणे सापडली. रंग आवडला आणि लगेच विकत घेतली.
Khup. Chan Tai 👍
धन्यवाद