मी जालना च असून मी नेहमी भैयासाहेब मोरे यांच्या गीताची नेहमी वाट बघत असतो ,मला अपेक्षा होती की ते 14 एप्रिल महामानवाला अभिवादन करण्यासाठी 1 तरी गाण्याची निर्मिती करतील ,आणि ती तुम्ही पूर्ण केली मी तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतींने खूप खूप धन्यवाद ,तुम्ही असेच खूप शिखर सर करावी ,जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम… शुभेच्छुक : भिम गर्जना मित्र मंडळ खेडगाव ता. चाळीसगाव व वाल्मीक केदार युट्युब मित्रपरिवार🎉
भैय्या साहेब मोरे असे नाव आहे की ते नावच काफी आहे आणि निव्वळ गान गाऊन किंवा लोकांचं मनोरंजन नाही तर बेंबीच्या देठापासून आवाज निसर्गाची किमया हे खान्देशी प्रेम गल्लोगल्ली खेडोपाडी गावखेड्यात शहरोशहरी जगाच्या पलीकडे नेणार व्यक्तीमत्व आहे💞💞💞💞💞💞💞💞💞💞 सविनय सप्रेम जय भीम
भैया दादा आपणास सर्वात पाहिले स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम.. येत्या भीम जयंतीला हे सोंग खानदेशात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार...सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: जय भीम मित्र मंडळ गुढे ता.भडगांव.💙🙏
खुप दिवसापासुन वाटत होत कि,भैयादादाने किवा रवी खरे ने डॉ. बाबा साहेबावर गाणे करावे. पन आज ती ईच्छा भैयादादाने पुर्ण केली. खुप छान गीत आहे. संपुर्ण टीम ला धन्यवाद. 🙏जय भिम🙏
खुप छान गाण आहे भैय्या भाऊ मला एक लाईन खुप आवडली (नाही जवळ करे आमले कोणी असा होता रे तो काळ देव बनी सन उना आमना भिम बाबा तेनी आमले सांभाळ) खुप छान लेखी आहे भैय्या भाऊ तुमची. 🧡जय शिवराय 💛जय ज्योति 💙जय भिम ह्या महापुरुषामुळे आपण आज सर्व आहोत. जय खांदेश
Fantastic and Fabulous song on Bharatratna Dr Babasaheb Ambedkar I heard today. It is an absolutely inspirational and motivational song. Bhaiya Bhau More is one of the best male singer in khandesh. Your voice is rocking and invigorate. Wish you keep singing such powerful songs ahead Wish you all the best for your team and you. Jay Bhim Namo Budhhay.
Jay bhim 💙 Ja y shivray ❤️ Jay Aadivasi ♥️🏹 kharch apratim as babasahebanch song. Bhaiya saheb more Yani gayil kharch dadach avaj lyricks rithem singing ekch no 1 aahe amhala garv aahe bhaiya bhauvr Asch mehnat krt Raha dada thanyavd 🙏🙏
एकच नंबर भैय्या भाऊ तुमच्या आवाज म्हणजे आखा खान्देश नि जान येणाऱ्या भविष्यात फक्त तुमचीच गाणी महाराष्ट्र भर चालतील अशी मी पार्थना करतो देवा जवळ 🚩🚩जय शिवराय जय भिम 🚩🚩
एक नंबर भैया साहेब एक नंबर खरच गाणं खूप सुंदर आहे आणि तुमच्या मुखातून ऐकून खूप चांगलं वाटलं असेच गाणे गात रहा आणि प्रगती करत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत👌👌👌🙏🙏 जय शिवराय 🙏जय भिम 🙏जय आदिवासी 🙏जय संविधान📘📘📘📘📘📘
मी जालना च असून मी नेहमी भैयासाहेब मोरे यांच्या गीताची नेहमी वाट बघत असतो ,मला अपेक्षा होती की ते 14 एप्रिल महामानवाला अभिवादन करण्यासाठी 1 तरी गाण्याची निर्मिती करतील ,आणि ती तुम्ही पूर्ण केली मी तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतींने खूप खूप धन्यवाद ,तुम्ही असेच खूप शिखर सर करावी ,जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 132 व्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
शुभेच्छुक : भिम गर्जना मित्र मंडळ खेडगाव ता. चाळीसगाव व वाल्मीक केदार युट्युब मित्रपरिवार🎉
रोज सकाळी हे गाणं ऐकल्याशिवाय आमची दिवसाची सुरवात होतं नाही 💙🎊😍😍😍
Very nice👌🏻👌🏻jay Bhim 🙏🏻
Jay bhim 💙
Jay bhim 💙
भैय्या साहेब मोरे असे नाव आहे की ते नावच काफी आहे आणि निव्वळ गान गाऊन किंवा लोकांचं मनोरंजन नाही तर बेंबीच्या देठापासून आवाज निसर्गाची किमया हे खान्देशी प्रेम गल्लोगल्ली खेडोपाडी गावखेड्यात शहरोशहरी जगाच्या पलीकडे नेणार व्यक्तीमत्व आहे💞💞💞💞💞💞💞💞💞💞 सविनय सप्रेम जय भीम
मि जैतपुर नासे
@@jitendraghodase3487mi bhi bhau
भैया दादा आपणास सर्वात पाहिले स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम.. येत्या भीम जयंतीला हे सोंग खानदेशात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार...सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: जय भीम मित्र मंडळ गुढे ता.भडगांव.💙🙏
भैया दादा तुम्हाला या गन्या चा शुभेशा तुम्ही असेच नवीन गान्ये अनावा हिच बुध्घा चरणी निवेदन
Nakki vaju bhawa jay bhim kdakkkk🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😅😅😅😢😢😢jabhim
Jay bhim jay savidhan
भाऊ गाण्याला आणि आवाजाला तोड नाही. ब्रँड is ब्रँड मोरे ब्रँड 👑👌🙏💙🔥
अप्रतिम आहे.. भैया मोरे यांचा आवाज.. अहिराणी .. भाषे मधले बाबासाहेब आंबेडकर यांचे .. गाणी .. सादर केल्या बद्दल 🎉 आभार ..
जय शिवराय 🙏 जय भीम 🙏
Thank you so much dear bhayya bro तुझ्या रुपाने खूपच दिवसानंतर अहिराणी Song आम्हाला ऐकायला मिळाले तुला मानाचा जय भिम भैय्या भाऊ 🙏💙🙏
जय आदिवासी जय भीम जय एकलव्य भाऊ.♥️♥️♥️♥️💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
जय भीम जय आदिवासी जय एकलव्य जय भारत भाऊ 💙💙💙❤❤❤
JAY BIRSA MUNDA ❤🙌 JAY BHIM💙🙏😘 BHAWA
जय भीम राव 🇪🇺🙏🏻💙 जय आदिवासी 🚩❤️🙏🏻
खुप दिवसापासुन वाटत होत कि,भैयादादाने किवा रवी खरे ने डॉ. बाबा साहेबावर गाणे करावे. पन आज ती ईच्छा भैयादादाने पुर्ण केली. खुप छान गीत आहे. संपुर्ण टीम ला धन्यवाद. 🙏जय भिम🙏
Supar hits song bhau 🥰👌🙏जय भिम 🙏🙏
मानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा क्रांतीकारी सप्रेम जय भीम 💙💙🙏🙏
जय भीम् मोरे साहेब..अप्रतिम शब्द रचना आणी गाण पण..तुम्हास व तुमच्या परिवारास १४ एप्रिल Golden Day च्या हार्दिक शुभेच्छा..
जय एकलव्य जय भीम जय शिवराय भैय्या दादा 🙏🏻😊
Ak nabar bhaiya dada super hit song
💙जय भिम 💙❤️जय आदिवासी ❤️ भैय्या भाऊ 🥰🥰😍👑
Hi
खुप छान गाण आहे भैय्या भाऊ मला एक लाईन खुप आवडली (नाही जवळ करे आमले कोणी असा होता रे तो काळ
देव बनी सन उना आमना भिम बाबा तेनी आमले सांभाळ) खुप छान लेखी आहे भैय्या भाऊ तुमची.
🧡जय शिवराय 💛जय ज्योति 💙जय भिम
ह्या महापुरुषामुळे आपण आज सर्व आहोत.
जय खांदेश
जय संविधान जय शिवराय जय भीम जय आदिवासी भाऊ
🙏जय आदिवासी 🙏जय भीम भैया भाऊ एकाच नंबर आहे भैया दादा डॉक्टर बाबासाहेबांचा हा song 🎶🎤आयकुन खूप छान वाटले भावा🙏🙏 जय खान्देश🙏
जेनं नांव ते व्हयल से गाणं भैयाभू, 👌👌🌹भवतु सब्ब मंगलम्🙌🙌🌹
Kdk एकच नंबर भाऊ जेव्हा पण खान्देशी बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणी म्हणता तेव्हा त्या गाण्याला खूप प्रेम मिळत कडक जय भीम भावा ❤
Nice bhau khup छान वाटलं गाणं ऐकून जय भीम दादा शब्द खूप खरे आहेत सर्व कान तृप्त होऊन गेले माझे अभिनंदन दादा
जय भीम जय शिवराय. भैया दादा विर एकलव्य च खूप छान एक गाणं काळा तुमच्याकडुन ही अपेक्षा आहे माझी🚩🚩🙏
जय भिम 💙 जय शिवराय 🛑
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा.....👏🏻🙏🏻
त्या धोतर घालेत तवय..
मना भीम बाबानी घालावं कोट ...
Khatarnak line bhaiya bhau💙🧡
स्वाभिमानी जय भिम खुपचं सुंदर भिमगित आहे भैय्या सर , पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!
काही गोष्टी कळल्या नाहीत पण song अतिसुंदर आहे ✌🏻👍🏻
सुपरहिट साँग भैय्या भाऊ जय भीम आपला बाबा मुळे सुखी आहोत जय संविधान 💙💙🙏🏻🙏🏻
एक नंबर भैया दादा
जय आदिवासी जय भीम खूप छान झाल दादा सोंग.......💙❤️🙏🏻
Fantastic and Fabulous song on Bharatratna Dr Babasaheb Ambedkar I heard today. It is an absolutely inspirational and motivational song. Bhaiya Bhau More is one of the best male singer in khandesh. Your voice is rocking and invigorate. Wish you keep singing such powerful songs ahead Wish you all the best for your team and you. Jay Bhim Namo Budhhay.
भैया दादा जेय जो हार जेय आदिवासी
🙏🙏Jai Bhim 🙏🙏🚩 Jai aadivasi 🙏🚩 bhaiya Dada 🙏 super song 👍👌❣️ nice 👍❤️
सुप्पर गाणं बनेल से
आक्खी टीम नं अभिनंदन
आनि मनफाईन शुभेच्छा💐💐💐
जय शिवराय जय भीम🙏🏻🙏
Kadakk song na bhaiya Bhai Jay bhim 💙🎉🎉🎉
जय भिम भैय्या साहेब मस्त सॉन्ग आहे💙🎷🎧🎤👑💙
जय श्री राम 💛❤️💙 जय वाल्मीक💛🙏 जय शिवराय 💙🙏 जय भिम 🙏❤️ एक नंबर आहे भाऊ 🚩🙏💙💛❤️
Jay walmik 🚩
Wahh bhau
😊😊😊😊😊❤❤❤🎉🎉🎉💙💙💙💙👑👑👑😇😇
जय आदिवासी ❤️ जय भीम 💙 सुपर साँग भैया मोरे 🥰🥰
No.1 Nice जय भीम 💙💙 जय आदिवासी❤❤❤❤
❤❤❤
Kadka na bhau mast song aahe na jay Bhma 💙 ..........jay shivray 👼❤🙏🏻
Superb song Bhaiya Dada👌😍
Jay Bhim Jay Aadivasi 🙏💙❤️
Jay bhim 💙 Jay adivasi 🚩🚩
JAY BIRSA MUNDA 💙🙏JAY BHIM 💙🙏😘 BHAWA
भाऊ लयं दिवसा पासून वाट पाहत होतो या सोंग ची लयं भारी व्हिडिओ आहे मला खूप आनंद झाला
जय भीम 💙💙💙💙💙💙💙💙 जय आदिवासी 🏹🏹🏹🏹🏹 तुमचा लाडका विक्की दादा 🙏🙏🙏
अतिशय सुंदर असते तुमचे साँग ❤ जय भीम जय आदिवासी
धोतर फक्त वस्त्र नाही आमची पूर्वजांची शान आहे आणि सनातन धर्माची ओळख आहे जय श्रीराम जय भीम❤❤❤💙💙💙🚩
जय भिम
एकदम भारी आहे आणि गाण खूपच सुंदर गायले भाऊ त्यासाठी एकदम कडक आणि निळा भडक अभिमानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏
Khupach changit bhaya dada
#Khatrnaakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk...............kdk Jay Bhim
भैया भाऊ एकदम कडक मराठी व्हर्जन नंतर अहिराणी नंबर वन जय भिम💙 जय आदिवासी❤
Jay bhim jay Eklavya bhayashet
सुपर भाई एकाच नंबर
AASACH CHALU DYA BHAIYA DADA ❤
🙏 जय भीम 🙏 जय खान्देश 🙏 खूप कडक साँग आहे भया दादा 👍❣️❣️❣️❣️❣️ All song supar hit bro ❤❤❤❤❤
नादखुळा... 💙💙💙💙💙 मानाचा जय भीम...
🎉🎉
Super bhau mst video aahe khup Chan bhau Jay Bhim 💙 bhauuu💙💙💙💙🙏🙏🙏
जय-भीम भैया दादा खूप सुंदर सोंग आहे❤️💙💙💙
एक नंम्बर गाण आहे भैय्या साहेब 💙 जय भिम 💙 ❤️ जय आदिवासी ❤️
जय भीम जय आदिवासी जय शिवराय
एक नंबर गाणे आहे दादा 💙
भैया दादा तुमले मी लाइव परफॉरमेंस देखेल से आमना सारंगखेड़ा जत्रामा आनि आते अहिरानि भाषा मा बाबासाहेब नं गाने ऐकिसनी भलतच भारी वाटना
जय शिवराय: जय भीम🙏😍
Only bhaiya dada Jay bhim
जय भिम💙 जय आदिवासी 🚩🚩
Very nice bhaiya dada❤❤❤
जय भीम 💙🙏जय आदिवासी 🙏💙
Mast jhalay song bhaiyya jay bhim
शब्दच कमी पडताय या आवाज आणि गाण्या साठी 🙏🏻🙏🏻 जय भिम 🙏🏻
mana cha Jay 🇪🇺Bhim
@@kunalmore670😅😅😊 Molopo LM 👈
Pl like😊😊😊
बघा ना कसला गोड आवाज आहे भैय्या साहेबांचा मन प्रसन्न होते भाऊंचे गाणे ऐकल्यावर ❤️🔥 अख्खा खान्देश डोलतो झूमतो नाचतो भाऊंच्या गाण्यावर...
Ak nabar bhaiya dada super hit खानदेश नी शाहन भैया मोरे दादा
कडक भैय्या दादा 🎉🎉 जय भीम 🎉🎉🎉🎉❤❤❤
Jay Bhim baiyaa Dada
❤ जय आदिवासी❤ 💙 जय भिम 💙
Jay Bhim Saheb ❤
Lyrics ❤
Music ❤
Singing ❤
Dancing ❤
All is well ❤❤❤❤❤❤❤
Jay bhim 💙 Ja y shivray ❤️ Jay Aadivasi ♥️🏹 kharch apratim as babasahebanch song. Bhaiya saheb more Yani gayil kharch dadach avaj lyricks rithem singing ekch no 1 aahe amhala garv aahe bhaiya bhauvr Asch mehnat krt Raha dada thanyavd 🙏🙏
जय भीम भैया दादा भैया भाऊ पकत 8 दिवस बाकि हाये आपला बाबाची झेवंति ला 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Are jra nit tipe tri kra re🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मानाचा जय भीम भैय्यासाहेब खूप सुंदर लिखाण अप्रतिम गायन यंदाची जयंती जोरात होणार कडक जय भीम
सुपर अहिराणी.....जय शिवराय..जय भीम..जय आदिवासी
No.1 song Bhau.👌🏻
मानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा क्रांतीकारी सप्रेम जय भीम
🙏💙जय भीम जय आदिवासी ❤🙏
Jay bhim bhau 🎉🎉🎉
Ek no bhaiya Bhau jay bhim 💙🌍🤞💯
खुप छान सोंग आहे जय आदिवासी जय शिवराय जय भीम ❤❤❤
एकच नंबर भैय्या भाऊ तुमच्या आवाज म्हणजे आखा खान्देश नि जान येणाऱ्या भविष्यात फक्त तुमचीच गाणी महाराष्ट्र भर चालतील अशी मी पार्थना करतो देवा जवळ 🚩🚩जय शिवराय जय भिम 🚩🚩
Jay bhim 💙 Jay Eklavya 🙏❤
जय भीम भाऊ,खूपच सुंदर गाणं आणि त्याहूनही सुंदर गाण्याचे बोल,तुमचा swag खूपच unique आहे भाऊ.❤
जय भीम.... जय आदिवासी.... जय खान्देश!
सुपर से उपर song सर्वातभारी songएकच नंबर भावा खुप खुप छान गाणं आहे असेच नव नविन गाणे आणत राहा 🎉🎉🥳🥳🥳पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐जय भिम नमो बुध्दाय 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🥳🥳🥳🥳💃💃💃👍👌👌👌👌🥳🥳🇪🇺🇪🇺💙🙏🏻🙏🏻
Mind-blowing, Extra Ordenary,Alftun Zakkass, Rocking Song Bhai Dada And Team All The Best ❤️🎊💖
@Bhaiyamore
Excellent.... ' भारतरत्न ' डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन 🙏
जय आदिवासी ❣️❣️
जय भीम जय संविधान जय आदिवासी ❤❤❤❤ एक नंबर सांग भैया भाऊ 😊😊
जय भीम 🙏जय आदिवासी❤ भाऊ कड़क
Khup chhan bhau mla khup avadto tuza ha song
As u know was eagerly waiting for this bhaiyaa.
Loud and Proud Jai Bhim bro..💙🤟
1 number 💙
नमो बुद्धाय क्रांतिकारी जय भिम भैय्यासाहेब
Jay Bhim bhaiyya bhau❤❤❤❤❤❤
JAY BHIM JAY VIR EKLAVEL 💙🏹🤝
एक नंबर भैया साहेब एक नंबर खरच गाणं खूप सुंदर आहे आणि तुमच्या मुखातून ऐकून खूप चांगलं वाटलं असेच गाणे गात रहा आणि प्रगती करत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत👌👌👌🙏🙏
जय शिवराय 🙏जय भिम 🙏जय आदिवासी 🙏जय संविधान📘📘📘📘📘📘
Beautiful song भावा...& Superb voice जय भीम💙
Bhaiyya bhai the great.. superb.. Awesome..***** Thanks to ALL .. ROCKING.. IN THIS Bhimotsav all over the world... jb.. Nb...jay samvidhan...**
Jay bhim 💙 jay sinvidhan 🇮🇳 jay shivray ❤️
सर्वासले मना जय भीम 💙🙏🏻