आई कुठे काय करते | Ep 678 | Aai Kuthe Kay Karte | Star Pravah

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • Follow us for latest updates on official pages :
    / starpravahofficial
    / star_pravah
    / starpravah
  • Розваги

КОМЕНТАРІ • 150

  • @jogeshwarivarieties6335
    @jogeshwarivarieties6335 2 роки тому +22

    डोक तर नाहीच या अभिषेकला
    त्यामुळे नको त्या जागेवर shock दया

  • @shalakasawant7952
    @shalakasawant7952 2 роки тому +47

    हा डॉक्टर किती मूर्ख आहे.. याची सिरीयल वाली डिगरी चेक करा 😄😄😄😄

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 2 роки тому +4

      it is Abhi's point of view you can't say he is wrong everybody has own point of view to look at any situation

    • @mihirbt5124
      @mihirbt5124 2 роки тому +1

      @@vasantgokhale3426 I totally agree with you sir 👍

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 2 роки тому +1

      @@vasantgokhale3426 correct

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 2 роки тому +4

      का? फक्त सर्व भलेबुरे काम करण्याचा हक्क फक्त पुरुषांनाच असतो . अभिषेक हा एक स्वार्थी माणूस आहे . मालिकेत सुध्दा डॉ. होण्याची लायकी नाही त्याची.एक त्याच्या ख-या आयुष्यात तो असाच एक कपटी माणूस असणार.

    • @NM-ie4th
      @NM-ie4th 2 роки тому +1

      Ek asata point of view and ek asata hypocrisy.
      Azun ek asata swaarthipana ana ek asata kapatipana.

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 2 роки тому +4

    एकदम छान वाटले आई काय असते ते अभि ला कळेल मस्त बोल ली.

    • @madhuriparab3289
      @madhuriparab3289 2 роки тому +1

      एकदम छान वाटले आई काय असते ते अभिला कळले मस्त बोलली i llke आई❤❤❤❤❤❤❤

  • @shraddhatalekar6294
    @shraddhatalekar6294 2 роки тому +2

    समाज कितीही पुढे गेला तरी आपल्या समाजात आई ही पूजनीय आहे त्या सगळ्यात हे बसत नाही

  • @subhashrane122
    @subhashrane122 2 роки тому +8

    ती अरुंधती डोक्यावर पडली आहे तीने आत्ता हे घर सोडले आहे तर का परत परत तिथे येते तो अनिरुद्ध डबल गेम खेळत आहे त्याला आत्ता अरुंधती पाहिजे आहे ती कांचन अजूनही हक्क गाजवते आहे का तुला आत्ता संजना सून मिळाली आहे ना

  • @ashwinrane2750
    @ashwinrane2750 2 роки тому +23

    अभि ची काढायलाच पाहिजे होती .बापावर गेलाय . बापाने काहीही केलं तरी चालत त्याला . अरु तू कर लग्न आशु शी बघतो आम्ही कोण अडवत ते ☺️🥰🥰🥰🥰

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 2 роки тому +16

    अरु आता फक्त आणि फक्त पुढे जाणे 👍आणि प्रत्येकाला त्याची जागा दाखवून देणे, स्वार्थी मंडळीना सडेतोड उत्तर देणे!आता बस्स झालं🙆‍♂️🙆‍♂️ अरु आम्ही सोबत आहोत तुझ्या 👍👍

  • @swapnilborade8993
    @swapnilborade8993 2 роки тому +6

    ही सिरीयल बंद झाली पाहिजे , समाजामध्ये चांगले संदेश देत नाहीत यामध्ये लफडी कशी करायची हेच दाखवत आहेत.

  • @nirmalavarma8865
    @nirmalavarma8865 2 роки тому +11

    ह्या मालीकेने आपलस केल आहे त्यामुळे काही कलाकाराचा खुप राग येतो काहींन वर प्रेम निर्माते दिग्दर्शक कांचे आभार बाय माझे वीमल दीसना माका

  • @ranjanabukane744
    @ranjanabukane744 2 роки тому +35

    छान उतर दीले अरुंधती आशुतोष व तुझी जोडी छान आहे

  • @kalpanadeshmukh1712
    @kalpanadeshmukh1712 2 роки тому +36

    एकदम कडक आई

    • @shobhas865
      @shobhas865 2 роки тому

      आईने प्रगतीचा मार्ग सोडूनआहे तशीच बरी अस इशासरख्या मुलींना वाटत पण घे बदलते चित्र आहे आईने बदल घडवले पाहिजे स्वतःमध्ये।

  • @nitinshivalkkar
    @nitinshivalkkar 2 роки тому +2

    Tamil : Baakiyalakshmi
    Telugu : Intinti htuhalakshmi
    Bengali : Sreemoyee
    Marathi : aai kuthe kay karte
    Hindi : Anupama
    inti nimma asha

  • @rajashreepandit2875
    @rajashreepandit2875 2 роки тому +46

    ये हुई ना बात !!! कित्येक दिवस झाले वाट पाहत होते अरुंधतीच्या आशा प्रतिक्रियेसाठी

  • @poojasawant7440
    @poojasawant7440 2 роки тому +8

    Abhishek ravancha चेहेरा कसा उतरला 🤣🤣

  • @shivanigawade1418
    @shivanigawade1418 2 роки тому +12

    Hech reaction apekshit hoti mala... Khup chhan arundhati tai

  • @swatipatil2674
    @swatipatil2674 2 роки тому +41

    "कीती विचित्र आहे ना समाजव्यवस्था ...स्री जर दुसर्या जोडीदाराचा विचार जरी केला तर तीला एक चांगली सुसंस्कृत आई नसल्याचा आरोप करतात..अन् पुरुषांच्या दुसर्या लग्नाला सहज सहमती दर्शवली जाते...!!!"

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 роки тому +2

      अगदीच. वचने विवाहातील त्याने तोडली . तिने नाही. शास्त्रात खरे तर वचन मोडले तर लग्न मोडले असे मानतात.

    • @kalikasangekar9519
      @kalikasangekar9519 2 роки тому +1

      स्वाती पाटील ... दुसऱ्या ,असा शब्द आहे. मी तुझ्यासारख्या अनेक मराठी माणसं प्रसिद्धीसाठी हपापलेली आहेत. तुम्ही लोकांनी
      मराठीचे वाचन भरपूर करा म्हणजे तुम्ही तुमचे लिखाण उत्तम लिहून शकाल आणि तुमच्या लिखाणाला उत्तम प्रतिसादही सतत मिळत राहील.ह्यात जराही शंका नाही.

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 2 роки тому

      @@kalikasangekar9519 त्यांनी मत व्यक्त केले आहे

    • @sushilawaghmare3060
      @sushilawaghmare3060 Рік тому

      @@shubhampadhye7263 घघ

    • @abhijeetware3978
      @abhijeetware3978 Рік тому

      आपण सिरीयील बगतो म्हणून् बरे ....पण आपल्या देशातील लोकांची मेंटेयलिटी खूप खराब आहे ..ते ना सामाज असेप्ट करत नाही ...स्त्रियांनी त्यांचा divoce झाला की दुसरा जोडीदार निवडण्याचा ....पण काही ही असो ...एक मुलाचा वडील जर् दुसरे लग्न केले त्याला समाजातील् लोक नाव ठेवत नाहीत ..तेवढे एक मुलाचे आईने लग्न केले ...फेस फक्त मुलांना करावे लागते ....आपण tv वर मालिका बघाने वेगळे आणी रिऍलिटी वेगळी असते ...जेवढे सोपे समजतो तेवढे नाही ....हे ऐकून तुम्ही बोलला जुन्याच विचाराराचे ...पण आपला देश नाही तरं देशातील लोकांचचे विचार जुने आहेत ...पूर्ण जगात आपल्या देशाच्या परम्पराना म्हणाले जाते ...आपले जर बाहेरच्या देशातेल लोकानसरखे विचार झाले तरं ...तरं त्यांच्यात आणी आपल्यात काय अंतर ...नवरा असो वा बायको दोघांनी पण आपलि मारैज् लाइफ सुखांत घालवावी ....थोडी अडजटमेंट करून ...ना समाजाचा ना इतर कोण्ही लोकांनाच तरं फक्त आणी फक्त आपल्या मुलांसाठी

  • @manjushajadhav3496
    @manjushajadhav3496 2 роки тому +2

    अभिषेक नावाला कलंक आहे आरु ने बरोबर सुनावलं आई मान राखला गेला पाहिजे

  • @srushtitambe4458
    @srushtitambe4458 2 роки тому +10

    छान उत्तर दिले आशुतोष सारख्या मुलाऊ

  • @durgamudle907
    @durgamudle907 2 роки тому +2

    संजना ला नको तिथे नाक खुपसते स्वताच्या संसार कसा टिकेल तो बघ म्हण तिला. अरुंधती ला तिचं आयुष्य आहे की. ति ठरवेल तिचं आयुष्य.

  • @anandkamble7532
    @anandkamble7532 2 роки тому +3

    Mast uttar Dil ek number

  • @niveditadurve5704
    @niveditadurve5704 2 роки тому +4

    Arundhati ...good ..Go ahead ..dont look back.Abhi dokyavaar padlay...

  • @reshmakusalkar8949
    @reshmakusalkar8949 2 роки тому +1

    Ek dam bhari asech khambir pane bolayla hawe Arundhati... Tya shiway akkal nahi yenar yaala

  • @nileshmadhavi3092
    @nileshmadhavi3092 Рік тому +1

    तो produsar la ved lagle aahe ka ti arundhari punha lagn karte

  • @shamalkamble1590
    @shamalkamble1590 2 роки тому +5

    Sanjanala valvantat sodun dya. mg tiche doke thik hoil.

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 роки тому +4

    किती आचरटपणा चाललाय या मालिकेत

  • @vidyapawar6946
    @vidyapawar6946 2 роки тому +1

    मस्त उत्तर दिले अरुंधती ने

  • @neenasankhe5126
    @neenasankhe5126 2 роки тому +5

    Arundhati tari kashala yete ghari roz

    • @Divyamane_5
      @Divyamane_5 2 роки тому +5

      अपमान करून घेण्यासाठी 😂

    • @urmilajadhav8483
      @urmilajadhav8483 2 роки тому +3

      @@Divyamane_5 ludbud karayla...doni kade ghan keli hya baini

    • @vanithakuvalekar7846
      @vanithakuvalekar7846 2 роки тому +3

      Serial pudhe chalu thevanyasathi 😂

    • @mahadeorane9396
      @mahadeorane9396 2 роки тому +4

      Ti ghqri aali Nahi tar bhandan kasa honar aani Show la trp kasi bhetnar writer dokya var padla aahe trp sathi logic less gosti dhakvat aahe

  • @kanchanwadwale7912
    @kanchanwadwale7912 2 роки тому +7

    बरे झाले माजोरडा अभिषेक chi चांगली जिरली

  • @pearlknitscrochet4933
    @pearlknitscrochet4933 2 роки тому +6

    This serial reminds what happened in our family in the past cant controll my tears watching the serial ...Aurndati 's acting is superb.

  • @mrunalidicholkar2426
    @mrunalidicholkar2426 2 роки тому +4

    mast answer dile arundatine

  • @swaminikulkarni3052
    @swaminikulkarni3052 2 роки тому +11

    😳🤦🏻‍♀️अरुंधती कितीही कॉन्फिडंट आहे असे दाखवते. शेवटी तिचा व्हायला नको तो अपमान शेवटी फक्त सारवासारव केली. 😂😂😂😂 दाखवता की बघा किती स्ट्रॉंग आहे आमची हीरोइन. स्टार प्रवाह कायम बायकांना कमी लेखण्याच्या मालिका प्रसारित करतात. 😏😏🤮🤮🙄🙄🙄*बायकांचा स्ट्रगल* म्हणजे स्टार प्रवाह 😒😤😡😡 कोणी खलनायक नाही सापडला म्हणून आता अरुंधती च्या स्वतःचा मुलगाच तिचा दुश्मन झाला आहे अशी सोशिक बायकांची मालिका आम्हाला कधीही बघायची. We hate Star pravah 👎🏻👎🏻👎🏻❌❌❌

  • @ranithorat7216
    @ranithorat7216 2 роки тому +4

    Khup Chan Arundhiti

  • @vaishalibapat2372
    @vaishalibapat2372 2 роки тому +1

    Arundhti kahi pagalkhana sodnar nahi.....atat khup zale ya lokancha drama

  • @shreyash_pawar2132T
    @shreyash_pawar2132T 2 роки тому +5

    Nice thought👌🏻👌🏻

  • @pushpalatadesai8469
    @pushpalatadesai8469 Рік тому +1

    काही माहिती कळते आई माझ्या करते आई माझी करते समजेना आलं होतं अंकिता संजय आप्पा केदार हॉलीवुड संजना अंकिता आई म्हणजे कळते

  • @vaishalibapat2372
    @vaishalibapat2372 2 роки тому +1

    Sanjna parat jatiwar aali saap sali vish okayche sodanar

  • @lone_wolf111
    @lone_wolf111 2 роки тому +1

    Ha abhishek itka kasa nirlajja aahe?

  • @gajananpimple3391
    @gajananpimple3391 2 роки тому +1

    आई कुठे काय करते खुप छान आहे

  • @amrutagokharkar
    @amrutagokharkar 2 роки тому +7

    Wahh hats off to arundati answer

  • @manasibhoir984
    @manasibhoir984 2 роки тому +5

    जबरदस्त 👍

  • @rubykazi9312
    @rubykazi9312 2 роки тому +3

    Anupama che lagn zaaale anuj sobat

  • @kavitakardak6702
    @kavitakardak6702 2 роки тому +1

    ek number Aaru

  • @manishasukhadeve2231
    @manishasukhadeve2231 2 роки тому +3

    खूप खूप छान उत्तर दिले ...❤️❤️❤️👍

    • @veenaraote2198
      @veenaraote2198 2 роки тому

      अरुंधती पुरुन उरलीय याबुरसटलेल्या स्वार्थी अभिषेकला

  • @meghabhoir8672
    @meghabhoir8672 Рік тому +1

    Very good Arundhati 👍

  • @geetanjalitikam99
    @geetanjalitikam99 Рік тому +2

    Kanchanbaina ti fakat molakarin mhanun haviy, tichyavar saglya jababadarya takayala mokali 😆😆😆😆

  • @smitakurtkoti7780
    @smitakurtkoti7780 Рік тому

    आज कांचनला बंध व बंधनचा छान अर्थ सांगीतला व अप्पा पण अभीला छान प्रश्न विचारतात घरात रिकाम टेकडा अनिरुध्द असेनही अप्पांना दवाखान्यात अरू घेवून गेली आइ असणे व आइसारखी असणे यात फरक आहे कांचन!वीद्या आइ आहे जीवंत ती निर्णय घेईल तो अधिकार तूला नाही तो तुझ्याच मुलाने काढून घेतला आहे आशूतोष किंचनला छान बोलला तुमची मूलगी विशाखाला हा सल्ला दीला असता का?

  • @santoshmhatre3858
    @santoshmhatre3858 2 роки тому +3

    khupach dialogue maarte hi baai arundhati....reality madhye samanya maansachya gharaat konich itka patiently aikun ghet naahi konacha lecture...jara research karaava writers ne

  • @sonamshinde5954
    @sonamshinde5954 2 роки тому +3

    Mastch 1 no

  • @aartimungase5560
    @aartimungase5560 2 роки тому +7

    My fevorite

  • @rutikbawa8675
    @rutikbawa8675 2 роки тому +5

    Abhya la dhoka ree🤣

  • @mayurthorat5335
    @mayurthorat5335 2 роки тому +1

    आई पाहिजे आणि हेच खरं सांगायचं झालं

  • @prathmeshyadav3698
    @prathmeshyadav3698 2 роки тому +4

    Kdkkkk

  • @pragatipari1181
    @pragatipari1181 2 роки тому +2

    wow aru

  • @Rangoliwithmanali
    @Rangoliwithmanali 2 роки тому +6

    Mast episode👍👍

  • @sarikagadekar1539
    @sarikagadekar1539 2 роки тому +3

    Great aru

  • @mugdhaghatage7347
    @mugdhaghatage7347 2 роки тому +1

    Ek kanakhalich wajyala pahije abhishek la. Ati shaan pana krto

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 роки тому +1

    मूर्ख अभिषेक.त्याच्या बाबांनी दुसरे लग्न केले त्याबद्दल काय

  • @rosegosavi1358
    @rosegosavi1358 2 роки тому +2

    Wa aai khup aavadl

  • @shakuntalakatkar915
    @shakuntalakatkar915 Рік тому

    माली का बंद करा कांची आती अनिरुद्ध महानालायकला काढाजनतेच्या ताब्यातखिमाबनवायला डिवोर्स झाला वर यांचा समंदर काय हेबोलण्याचा

  • @motivation89892
    @motivation89892 2 роки тому +29

    Great acting & dialogue. Love u Arundhati😍😘😍😘

    • @vasantgokhale3426
      @vasantgokhale3426 2 роки тому +4

      really Arundhati is not at all independent women first she was dependent on husband for everything now she needs Ashutosh for everything her mother is more independent than her who raised two children on her own

    • @ratnaprabhashirke2124
      @ratnaprabhashirke2124 2 роки тому

      @@vasantgokhale3426 ttytrb

    • @anjaliwagle6203
      @anjaliwagle6203 Рік тому

      ​ P

  • @pallavinaik3554
    @pallavinaik3554 2 роки тому +3

    Mast

  • @vijayshinde6257
    @vijayshinde6257 2 роки тому +2

    SI ....SI KITI FALATU SERIAL EVERY DAY TE CHA TECHA DAKHAV AT ASATA CLOSE KAR A HI DURTY SERIAL.

  • @rajendramayekar4719
    @rajendramayekar4719 2 роки тому +3

    अशी चपराक अभिषेकला मिळायलाच हवी होती बिनडोक कुठला

  • @Parthmeshram-100
    @Parthmeshram-100 2 місяці тому

    Samorcha episode nahit 😢

  • @kauserteacher8326
    @kauserteacher8326 2 роки тому +1

    Khup chhan wat te vyavsthit dakhvayche pratispardhi wakya but faltuch Kay hote t nako wat tat ...tv ver margadarshan hone he mahatvache manoranjan sarkhe

  • @kirankamble7483
    @kirankamble7483 Рік тому

    Lagn ya shabdacha arth ani pavitrya

  • @adeptinsculptures
    @adeptinsculptures 2 роки тому +18

    dialogue Delivery is great super mind blowing I like it

  • @mahaveermote3948
    @mahaveermote3948 Рік тому

    Hallichya kalat kon ashi wyakti aahe ki hi aaplya palkancha tyatlya tyat Aaicha aani tichya bhawnacha wichar karte karan saglejan phakt swatachach wichar kartahet.

  • @monikasawant1894
    @monikasawant1894 2 роки тому

    Ek no ans dila asch tya sanjanchyacha pan maj utrva

  • @abaykhadke8411
    @abaykhadke8411 2 роки тому +25

    My favourite serial ❤💖💜

  • @02752226041
    @02752226041 2 роки тому +2

    Ekdum lay bhari show , Maharashtra madhe maan sanman sodlet ashe shows lokana ek karat ..

  • @devyanipimpalkar7638
    @devyanipimpalkar7638 Рік тому

    परफेक्ट, आई म्हणून अरुंधती जे काही बोलली ते एकदम करेक्ट

  • @BalasahebJadhwar
    @BalasahebJadhwar Рік тому

    बाबाजाउऊनकोदुर

  • @bhaktigoythale3491
    @bhaktigoythale3491 2 роки тому +2

    Kyaa baat hai arundhati. ....jiyo mastchh God bless you

  • @amarthakur4926
    @amarthakur4926 2 роки тому

    Abhishek la baher ijat aahe chuka karun var ti mulalach gap karty

  • @gauravfarde3320
    @gauravfarde3320 2 роки тому +2

    Khup Chan

  • @NitinDhende7750
    @NitinDhende7750 2 роки тому

    Nice

  • @titeekshaaswale9980
    @titeekshaaswale9980 Рік тому +1

    अभ्याचा चांगली वाजवली गूड अरुंधती

  • @tmoccomedy4960
    @tmoccomedy4960 2 роки тому +2

    ye hai kay ans dil tya abhyala

  • @shrutiwankhede969
    @shrutiwankhede969 2 роки тому +11

    This is the reality of today's world! everyone wanna judge a lady nd wanna take her life decisions! Aru gave a tight slap to abhi without even touching him

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 2 роки тому

    आभी.सारखा.मूलगा.कोणाचा.पोटी.येऊ.नये.
    याला.धाडी.करायला.वेळ.नाही.बोकडाची.जात.

  • @kirankamble7483
    @kirankamble7483 Рік тому

    Sanjanache bolane Khar tharat ahe

  • @priyavatiw5408
    @priyavatiw5408 2 роки тому +2

    Producer pl khup zal kontyahi kathela aant aasto na to ghya

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 2 роки тому +5

    बापरे! काय आत्मविश्वास आलाय अरुंधतीला! पण तो ओढूनताणून आणलेला वाटतो.😆😆

  • @NM-ie4th
    @NM-ie4th 2 роки тому

    विचित्रतेचे आणि वेड़्यापणेचे भंडार म्हणजे अभिषेक, बाकी तरी आहेतच़। 🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️🤦🏽‍♀️
    च़ांगलच़ परत सुनावलं अरुंधती ने। तसं उपयोग काही काय होणार नाही। 🤷🏽‍♀️🤷🏽‍♀️🤷🏽‍♀️🤷🏽‍♀️🤷🏽‍♀️🤷🏽‍♀️

  • @shardasathawane6954
    @shardasathawane6954 2 роки тому +1

    👍👍👍👍👍

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 2 роки тому

    खुप छान एपिसोड अर्रुधंतीने छान उत्तर दिल

  • @alkamane9043
    @alkamane9043 2 роки тому

    Chan

  • @SaMa-t3f
    @SaMa-t3f Рік тому

    Waste of time! Such a messed up family, only accidents and divorces.. Bogus story

  • @itsraj5696
    @itsraj5696 2 роки тому +1

    Aru rait

  • @kajalbane7836
    @kajalbane7836 2 роки тому +1

    My favourite serial

  • @ladiesspecialclasses
    @ladiesspecialclasses 2 роки тому

    Aabhi 1 anpad gavar dakhavlay dr aasun hi

  • @vijayaathawale6813
    @vijayaathawale6813 Рік тому +1

    Very good arundhati 👌👌👌👌🌹

  • @sangeetathoke9744
    @sangeetathoke9744 Рік тому +1

    supbbbb !!!

  • @rajputji4098
    @rajputji4098 2 роки тому

    Anupama

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 роки тому +1

    आता कंटाळा आलाय

  • @abhilashabagul4202
    @abhilashabagul4202 2 роки тому +1

    👍👍😀😀

  • @chasingdreamer2190
    @chasingdreamer2190 2 роки тому

    Sagal thik ahe pan ha abhi arundhatila evdha mhatara mulga kasa zala aai lahan ani tow avinash peksha mhatara disto kahi tal mel thevla nahi kiti mothi mul ani arundhatila ata chasma lagla mhanje ti ne kay bal vivah kela hota ka ?ti 40chi ani abhi 45cha🤣🤣🤣🤣

  • @Shubham_PlayZzZ_666
    @Shubham_PlayZzZ_666 2 роки тому +4

    First view

  • @nishagole8202
    @nishagole8202 2 роки тому +2

    Khup chhan 👌👌👌✌👍