Amar Farm house is amazing. We visited several times. The location and view of Sahyadri Ranges is awesome. Food is so tasty and healthy. The staff and owner of the farm house are familiar. Overall Very Go. I want to give a rating of 10 out of 10.
अमर फार्म एक उत्तम आणि निसर्गरम्य फार्म हाऊस आहे. मालक अमर हे स्वतः आदरातिथ्य आणि सर्व व्यवस्था करतात. दोन दिवस विश्रांतीचे आणि आनंदाचे घालवण्यासाठी नक्कीच भेट द्या.
अमर फार्म हाऊस कौटुंबिक सहलीला अतिशय सुंदर ठिकाण आहे. न्याहारी आणि जेवण एकदम घरगुती पद्धतीने केलेले असल्याने खूप चविष्ट असते. लोकेशन अगदी सह्याद्रीच्या कुशीत आहे. मालक अमर हे खूप सोजन्यशील आणि आपलेपणा जपणारे आहेत. एकदा जरुर भेट द्या .
खूपच छान फार्महाऊस आहे प्रणित सर 😍👌👌👌👌👌 आणि तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे सर्व महिती सुद्धा या फार्म हाऊस बद्दल दिली आहे खूपच छान काम करत आहात तुम्ही आणि असेच पुढे सुद्धा करत राहा आणि आमच्या पर्यंत अशाच नवनविन फार्महाऊस च्या विडिओ या चॅनल मार्फत पोहचवत राहा 👍आम्ही प्रत्यक्ष जाऊ किंवा न जाऊ पण तुमच्या या विडिओ च्या माध्यमातून अस वाटत आहे की आम्ही तिथेच आहोत 😊 आणि या सर्व गोष्टींचा म्हणजेच फार्महाऊस मध्ये असणाऱ्या विविध सुखसुविधांचा लाभ घेत आहोत तुमचे खूप खूप आभार सर❤
Hello तुम्ही खूप छान माहिती दिली .चॅनेल subscribe केला आहे. नक्की जाऊ इकडे.you tube वर जेवढे फार्म हाऊस पाहिले त्यातला हा मला सगळ्यात जास्त आवडलेला फार्म हाऊस❤ कर्जत स्टेशन पासून किती वेळ लागतो? Thank you
कर्जत स्टेशन पासून 13 km आहे मॅडम, स्टेशन पासून ऑटो रिक्षा आणि ECCO टॅक्सी असतात. 20/25 मिनिटे लागतात फार्म हाऊसवर पोहचण्यासाठी. खूप खूप धन्यवाद तुमच्या अशा coments मुळे प्रोत्साहन वाढते.😊🙏
800 Rs pasun start aahe sir, Description Box madhe charges mentioned aahet check Karu shakta.😊🙏 # Coasting :- *One Day Picnic : 800/- per person with food (9:00 am To 5:00 pm) *Weekday : 1700/- per person with food *Weekend : 2000/- per person with food
# Coasting :- *One Day Picnic : 800/- per person with food (9:00 am To 5:00 pm) *Weekday : 1700/- per person with food *Weekend : 2000/- per person with food
Shankar Sir, Charges day wise change aahet, One day picnic /Weekday stay/weekend stay..etc. He sagle charges & food menu aplya description madhe mentioned aahet apan pahu shakta. Thank You 😊
Amar Farm house is amazing. We visited several times. The location and view of Sahyadri Ranges is awesome. Food is so tasty and healthy. The staff and owner of the farm house are familiar. Overall Very Go. I want to give a rating of 10 out of 10.
Thank You So Much Sir For Your Comment..😊🙏
Drinks are allowed?
Khup chhan mahiti dili❤❤
Thank You 😊🙏
खूपच छान वाटला हा फार्म हाऊस एकदा नक्की भेट देणार 😊 thank you for sharing 😊
Thank You For Your Comment..😊🙏
अमर फॉर्म माहिती दिली खूप छान आहे आम्ही एकदा नक्की भेट देऊ तुम्ही माहिती सांगत असताना आम्ही तिथेच असल्याचे भास झाला थँक्स भावा
Thank You Sir 😊🙏
अमर फार्म एक उत्तम आणि निसर्गरम्य फार्म हाऊस आहे.
मालक अमर हे स्वतः आदरातिथ्य आणि सर्व व्यवस्था करतात.
दोन दिवस विश्रांतीचे आणि आनंदाचे घालवण्यासाठी नक्कीच भेट द्या.
Thank You Sir For Your Comment..😊
अमर फार्म हाऊस कौटुंबिक सहलीला अतिशय सुंदर ठिकाण आहे. न्याहारी आणि जेवण एकदम घरगुती पद्धतीने केलेले असल्याने खूप चविष्ट असते. लोकेशन अगदी सह्याद्रीच्या कुशीत आहे.
मालक अमर हे खूप सोजन्यशील आणि आपलेपणा जपणारे आहेत.
एकदा जरुर भेट द्या .
Thank You Sir For Your Comment..🙏😊
खूपच छान फार्महाऊस आहे प्रणित सर 😍👌👌👌👌👌 आणि तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे सर्व महिती सुद्धा या फार्म हाऊस बद्दल दिली आहे खूपच छान काम करत आहात तुम्ही आणि असेच पुढे सुद्धा करत राहा आणि आमच्या पर्यंत अशाच नवनविन फार्महाऊस च्या विडिओ या चॅनल मार्फत पोहचवत राहा 👍आम्ही प्रत्यक्ष जाऊ किंवा न जाऊ पण तुमच्या या विडिओ च्या माध्यमातून अस वाटत आहे की आम्ही तिथेच आहोत 😊 आणि या सर्व गोष्टींचा म्हणजेच फार्महाऊस मध्ये असणाऱ्या विविध सुखसुविधांचा लाभ घेत आहोत तुमचे खूप खूप आभार सर❤
खूप खूप धन्यवाद सर,,🙏
आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच सोबत असूद्या नक्कीच आपल्याला यापुढेही अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात.😊
खुपछान फार्महाऊस आणि अजुबाजुचा परिसर हि एकदम निसर्ग वातावरण👌👌👌
Thank You Sir For Your Comment..😊
@@rajjupawali2515 कुठे आहे हा
खुप छान आहे अमर फार्म, मालक अमर हे आपल्या ग्राहकांची फार उत्तम रित्या काळजी घेतात व सहकार्य करतात.
एकदा नक्कीच भेट द्या व निसर्गाचा आनंद घ्या.
Thank You Sir For Your Comment..😊
Nice place to go for short trip. Hospitality is good 👍
Thank You For Your Comment..😊
Par hed parson with snake and lunch what ret
If you want 1 day return (without stay) will charge 800rs per person.
Please check description box for all details.😊
रूम मध्ये LED टीव्ही का लावला नाही ?
Superb! 👌🌟💯
Thank You For Your Comment..😊
Nice Farm ❤
Thank You For Your Comment..😊
व्वा, छान 🤠
Thank You For Your Comment..😊
Nice place
Thank You For Your Comment..😊
Mast
Thank You 😊
सुंदर 👌
Thank You For Your Comment..😊
Hello
तुम्ही खूप छान माहिती दिली .चॅनेल subscribe केला आहे. नक्की जाऊ इकडे.you tube वर जेवढे फार्म हाऊस पाहिले त्यातला हा मला सगळ्यात जास्त आवडलेला फार्म हाऊस❤ कर्जत स्टेशन पासून किती वेळ लागतो? Thank you
कर्जत स्टेशन पासून 13 km आहे मॅडम, स्टेशन पासून ऑटो रिक्षा आणि ECCO टॅक्सी असतात. 20/25 मिनिटे लागतात फार्म हाऊसवर पोहचण्यासाठी.
खूप खूप धन्यवाद तुमच्या अशा coments मुळे प्रोत्साहन वाढते.😊🙏
तुम्ही नेहमी reply देता त्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Rain dance chi Kami aahe fakt. Ti pan soy kara
Lavkarch Karuya 😊
आमचे मित्रवर्य आहेत...🎉 खुप छान
Thank You For Your Comment..😊
Birthday party sathi kay package aahet
Birthday party cha decoration var depend aahe sir, in details sathi description madhlya contact no var call Karu shakta.
Thank You 😊
Pl share Kar charges and about food
# Coasting :-
*One Day Picnic : 800/- per person with food (9:00 am To 5:00 pm)
*Weekday : 1700/- per person with food
*Weekend : 2000/- per person with food
🔴FOOD PACKAGE:-
# Our specialty is providing best quality of food (Gharguti jevan) unlimited.
#Package includes:-
• Breakfast ( Veg/ nonveg )
• Lunch ( Veg/nonveg )
• Dinner ( Veg/nonveg )
• Tea coffee 🍵
🔴Morning Breakfast :-
Any Two With Tea/Coffee.
• Poha / Sheera /Upma
• Missal Pav
• Amlet Pav / Burji Pav
🔴 Lunch :-
#Veg....
• Bhakri
• Matar paneer
• Rice
• Dall
• Salad 🥗
• Sweet🧁ice cream
#Nonveg:
• chicken sukha
• chicken rassa
• Bhakri
• Rice
• Salad 🥗
• Sweet🧁
🔴Evining SNACKS :-
• Tea coffee 🍵with pakoda
🔴Dinner :-
# Veg biryani
# chicken biryani
• Papad
• Raita
• Sweet🧁
🔴 Starter :-
( Extra Charges )
*Panner Chilly
*Panner Crispy
*Veg Crispy
*Chicken Chilly
*Chicken Crispy
*Chicken Lollipop
एक रात्र आणि दोन दिवस किती चार्जेस होतील
Check in and check out timing Kai ahe.
Food and snacks are not upto the mark and below average. Light issue, even inverter not fulfill need. Other things are good.
Nice
Thank You For Your Comment..😊
With food 800 ka ?
Yes.
Kimmat kiti Aahe
800 Rs pasun start aahe sir, Description Box madhe charges mentioned aahet check Karu shakta.😊🙏
# Coasting :-
*One Day Picnic : 800/- per person with food (9:00 am To 5:00 pm)
*Weekday : 1700/- per person with food
*Weekend : 2000/- per person with food
1 day charges kiti ahe
800/- Rs aahet per person. (1 day picnic)
All details mentioned aahet description madhe with charges. Please check.😊🙏
Cricket khelayla jaga aahe ka
Ho bharpur aahe, total 3.5 acer madhe aahe farm.
Rates kiti ahet 24 tas
# Coasting :-
*One Day Picnic : 800/- per person with food (9:00 am To 5:00 pm)
*Weekday : 1700/- per person with food
*Weekend : 2000/- per person with food
Food included aahe ki separate pay karave lagel
@@vishaltalawadekar2823 Food Package including aahe sir.😊
Price kiti
800/- One day picnic p.p
1700/- Weekday's p.p
2000/- Weekend p.p
Description madhe saglya price mention aahet please check. 😊🙏
Per person kiti ahe
800/- Rs pasun start aahe mam,
Baki all charges details description madhe mentioned aahet check Karu shakta.
Thank You For Your Comment 😊 🙏
1 no bhava 🔥
Thank You Sir For Your Comment..😊
लोकेशन कुठे आहे.
Karjat madhe aahe sir,
Village :- Bhaliwadi,
Description madhe address & Contact no mentioned aahe.😊
किती पैसे
800 rs पासुन स्टार्ट आहे सर, description बॉक्स मध्ये सर्व चार्जेस दिले आहेत, please आपण चेक करा.
धन्यवाद..😊🙏
दहा माणसांचे कीती पैसे
Shankar Sir,
Charges day wise change aahet,
One day picnic /Weekday stay/weekend stay..etc.
He sagle charges & food menu aplya description madhe mentioned aahet apan pahu shakta.
Thank You 😊
👌👌👌👌👍
Amhi only 2 person ahot
Couples room ajun Available nahi aahet.
Working process madhe aahet, kahi divsat ready hotil.
👌👌
2000 pp ahe tumhi 800 pp lihlay
One Day Package 800/- rs Per Person Aahe Na Mitra.
Description Check Karat Ja Saglya Details Mentioned Astat. Mhanje Ase Doubt Rahat Nahit.😊
Mitra tuza no share kr .. vlogger
8208514848
Plz no
8208514848
Couple sathi one day picnic sathi room bhetel ka ?
No
Price ky ahe Pp
800 rs - per person for one day Picnic
1700 rs - per person with food week days stay.
2000 rs - per person with food weekend stay.