हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे ,आरोग्य दे. सर्वांना सुखात ,आनंदात,ऐश्वर्या त ठेव. सर्वांचे भले कर,कल्याण कर रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.❤❤
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
एकदा विश्व प्रार्थना सतत म्हणता म्हणता अंतर्मनात गेली व तेथे रुजली की सतत आपले मन positive विचार करत राहणार व जरी एखादा negative विचार आलाच तर आपले अंतर्मन आपल्याला विश्व प्रार्थनेची आठवण करून देते व परत आपण positive विचार करू लागतो... कारण विश्व प्रार्थना हा एक दिव्य विचार आहे... आणि विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे..... Thank you सद्गुरु...
माऊली सांगतात तुमचा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. हे एकदा तुम्हाला कळले की जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात येते. ही गुरुकिल्ली म्हणजे विश्वप्रार्थना. ही विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हणायची.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विश्वप्रार्थना म्हणताना विश्व प्रार्थनेच्या अर्थाकडे लक्ष ठेवून प्रार्थना म्हणावी ही प्रार्थना बहिर मनातून अंतर्मनात गेली तर प्रार्थना फळाला आणण्यासाठी अंतर्मन सर्व काही करतं विचार जीवनाला आकार देतो अशी ही जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आपली विश्वप्रार्थना रिकाम पणीव रात्री झोपताना अर्धा तास म्हणावी विश्वप्रार्थना विश्वाला राष्ट्राला समाजाला कुटुंबाला व आपल्याला शांती देणारी आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य मातृtuly सौ.माई माऊली.वंदनीय आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 सद्गुरू तुमचा एक साधक आहे मोहोळ जिल्हा सोलापूर खूप त्रास देतो स्पीकर वर हरिपाठ लावून आणि स्वतः पण बेसूर ओरडतो त्याच्यामुळे बाजूचे 10-12 दुकानदार त्रस्त आहेत आवरा त्याला 🙏🙏
हे ईश्वरा...सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव..सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
जीवन सुख शांतीचे समृद्धीचे व्हावे असे मनापासून वाटते ना ? मग जीवनाचे मूळ आणि फळ असणाऱ्या सुंदर विचाराला "विश्वप्रार्थनेला मनात धरून ठेवा, धारण करा आणि तोच विचार आकाराला आलेला प्रत्यक्ष अनुभव घ्या. हि खात्री जीवनविद्येची आहे Thanks to jeevanvidyaa.❤
सर्वाँना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा.... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे 🙏सर्वांना उत्तम आरोग्य दे🙏
सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरु माईंना दादा वहिनींना जन्मोजन्मीची अनंतकोटीकोटी कृतज्ञता. अनंत कोटी कोटी कोटी वंदन व कृतज्ञतापुर्वक मनापासून धन्यवाद व आभार.🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
May God bless u 🙏🙏🙏 अगाध ज्ञान बरसत आहे बर्हिमन अंतरमन शास्त्र 🙏 प्रार्थना म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹🌹
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, आदरणीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
हे ईश्वरा सर्वाना चांगली, बुद्धी दे आरोग्य दे, सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
“विश्वप्रार्थना“ कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने म्हटली, कोणत्याही भाषेत म्हटली, तरी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. कारण ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची खाण आहे आणि निसर्गनियम सांगतो, जसा विचार तसा जीवनाला आकार!! ही विश्वप्रार्थना मुखाने म्हणत रहा आणि आपल्या वाट्याचं समाजउपयोगी काम करत रहा, म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल ही पैंची ग्यारंटी आहे !
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
तुम्ही जर चांगल्या विचारांचा अभिशेक केला तर शंकर म्हणतो तथास्तु म्हणून विचार करताना सावधान म्हणून सद्गुरू सांगतात सतत विश्व प्रार्थना म्हणा कारण विश्व प्रार्थना सोण्याची खान आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
हे इश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.... 🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
"Tumchya vicharana Vishwaprarthanecha filter lava"....Satguru Shree Wamanrao Pai .... AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
Satat tumhi changle vichar kara. Satat Vishwashantichi mhanat raha. " He Ishwara sarvana changli buddhi de.Arogya de .Sarvana sukhant anandat Eishwaryant thev. Sarvanche bhale kar kalyan kar rakshan kar .Ani tujhe goad nam mukhant akhand Rahu de 🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
Jeevanvidya have helped us to choose right thoughts by giving the treasure in our hand and that is universal prayer. The father of meditation is to understand the meaning of universal prayer and chant the same, that is dhyan pratyahar. Once this universal prayer goes in your subconscious mind, all work will be done. It's a great science. Mauli says by broad mind, to chant this Universal prayer you no need to take his anugraha, anyone can chant this. As soon as your subconscious mind accepts any thought or idea, it processes to put it into effect. It uses all its mighty resources to that end , it mobilizes all mental and spiritual laws of your deeper mind. Ramse MacDonald was writing may God bless you ' on each envelope while stamping the job in the Post office and one day God really blessed him and he became minister in British emperor. The habitual thinking of good thoughts transforms your life. Love work honestly bless all sincerely. And you will be blessed with prosperity, success, peace and happiness. Corruption is a cancer in our country. Work honestly. Whatever you do, you do it by your thoughts. Once you understand this is the key to success. Thank you so much Mauli
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 सद्गुरू तुमचा एक साधक आहे मोहोळ जिल्हा सोलापूर खूप त्रास देतो स्पीकर वर हरिपाठ लावून आणि स्वतः पण बेसूर ओरडतो त्याच्यामुळे बाजूचे 10-12 दुकानदार त्रस्त आहेत आवरा त्याला 🙏🙏
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे ,आरोग्य दे. सर्वांना सुखात ,आनंदात,ऐश्वर्या त ठेव. सर्वांचे भले कर,कल्याण कर रक्षण कर,आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.❤❤
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
आपल्या अंतर्मनाची शक्ती इतकी प्रचंड आहे .ते कसे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
एकदा विश्व प्रार्थना सतत म्हणता म्हणता अंतर्मनात गेली व तेथे रुजली की सतत आपले मन positive विचार करत राहणार व जरी एखादा negative विचार आलाच तर आपले अंतर्मन आपल्याला विश्व प्रार्थनेची आठवण करून देते व परत आपण positive विचार करू लागतो... कारण विश्व प्रार्थना हा एक दिव्य विचार आहे... आणि विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार आहे..... Thank you सद्गुरु...
Your thoughts will become your actions.... must watch and apply in your life
Vithal Vithal
माऊली सांगतात तुमचा विचार तुमच्या जीवनाला आकार देतो. हे एकदा तुम्हाला कळले की जीवनाची गुरुकिल्ली तुमच्या हातात येते. ही गुरुकिल्ली म्हणजे विश्वप्रार्थना. ही विश्वप्रार्थना तुम्ही रिकामपणी सतत आणि रात्री झोपताना अर्धा तास म्हणायची.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
विश्वप्रार्थना म्हणताना विश्व प्रार्थनेच्या अर्थाकडे लक्ष ठेवून प्रार्थना म्हणावी ही प्रार्थना बहिर मनातून अंतर्मनात गेली तर प्रार्थना फळाला आणण्यासाठी अंतर्मन सर्व काही करतं विचार जीवनाला आकार देतो अशी ही जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आपली विश्वप्रार्थना रिकाम पणीव रात्री झोपताना अर्धा तास म्हणावी विश्वप्रार्थना विश्वाला राष्ट्राला समाजाला कुटुंबाला व आपल्याला शांती देणारी आहे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
Deva sarvanch susar sukhacha kar
Great Thought Thank You Jeevanvidya 👏
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य मातृtuly सौ.माई माऊली.वंदनीय आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
Nurture your mind with good thoughts @ vishwa prarthna because that itself is meditation
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
सद्गुरू तुमचा एक साधक आहे मोहोळ जिल्हा सोलापूर खूप त्रास देतो स्पीकर वर हरिपाठ लावून आणि स्वतः पण बेसूर ओरडतो त्याच्यामुळे बाजूचे 10-12 दुकानदार त्रस्त आहेत आवरा त्याला 🙏🙏
Love work and bless all
हे ईश्वरा...सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे..सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव..सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
सर्वांच भल कर.
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वाच भल कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे.. विठ्ठल विठ्ठल..🙏♥️🙂
Sadguru bless all thank you sadguru
जीवन सुख शांतीचे समृद्धीचे व्हावे असे मनापासून वाटते ना ? मग जीवनाचे मूळ आणि फळ असणाऱ्या सुंदर विचाराला "विश्वप्रार्थनेला मनात धरून ठेवा, धारण करा आणि तोच विचार आकाराला आलेला प्रत्यक्ष अनुभव घ्या. हि खात्री जीवनविद्येची आहे Thanks to jeevanvidyaa.❤
विचार महत्त्वाचे आहेत, चांगले विचार करून आपलं जीवन सुखी, सुंदर बनवा.
विचार बदला नशीब बदलेल, हा सिद्धांत मांडला खूप खूप धन्यवाद माऊली 👏👏💐❤
विचारांच चमत्कारिक सामर्थ्य सांगत आहेत सद्गुरू.🙏
सर्वाँना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा....
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
धन्यवाद माऊली 🙏🙏
Satguru nath maharaj ki jay
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले टाॅपला जाऊ दे 🙏सर्वांना उत्तम आरोग्य दे🙏
सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होऊदे, देवा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरु माईंना दादा वहिनींना जन्मोजन्मीची अनंतकोटीकोटी कृतज्ञता. अनंत कोटी कोटी कोटी वंदन व कृतज्ञतापुर्वक मनापासून धन्यवाद व आभार.🙏🙏🙏
खूप खूप कृतज्ञता सद्गुरू आपल्या या दिव्य विश्वप्रार्थनेसाठी...
विठ्ठल विठ्ठल, सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार
विठ्ठल विठ्ठल माऊली ❤
Koti koti pranam sadguru dada
Dhyan n pratyahar donhi vishwaprarthanet... meditation uttam..thank u mauli❤
👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
May God bless u 🙏🙏🙏 अगाध ज्ञान बरसत आहे बर्हिमन अंतरमन शास्त्र 🙏 प्रार्थना म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🌹🌹🌹
Deva sarvanch bhel kar
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदामाई, आदरणीय प्रल्हाद दादा, आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Vitthal vitthal sarvana
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
हे ईश्वरा सर्वाना चांगली, बुद्धी दे आरोग्य दे, सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वाचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे....
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻विश्वप्रार्थना🙏🏻
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻
सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🏻❤️
“विश्वप्रार्थना“ कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने म्हटली, कोणत्याही भाषेत म्हटली, तरी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील. कारण ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारांची खाण आहे आणि निसर्गनियम सांगतो, जसा विचार तसा जीवनाला आकार!! ही विश्वप्रार्थना मुखाने म्हणत रहा आणि आपल्या वाट्याचं समाजउपयोगी काम करत रहा, म्हणजे सुख तुमच्या घरी पाणी भरेल ही पैंची ग्यारंटी आहे !
Thank you universe and gurudav
🙏🙏🙏🙏🙏
देवा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव 🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏 जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 ♥️ 🌹🌹🙏🙏
ध्यान आणि प्रत्याहार हे दोन्ही विश्वप्रार्थनेत आहेत!🌹👌🙏🙏🙏
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 💯💯💯💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Annat Annat Annat Annat...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯💯💯💯💯💯✔️✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
विचार आपल्या जीवनाला आकार देतात.
As you think so you become
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
Vitthal Vitthal thank you satguru
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
तुम्ही जर चांगल्या विचारांचा अभिशेक केला तर शंकर म्हणतो तथास्तु म्हणून विचार करताना सावधान म्हणून सद्गुरू सांगतात सतत विश्व प्रार्थना म्हणा कारण विश्व प्रार्थना सोण्याची खान आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹
हे इश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव, सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.... 🕉🕉🕉🕉🕉🙏🙏🙏🙏
,विचार जीवनाला आकार देतात म्हणून विचार चांगले करा म्हणजे विश्व प्रार्थना म्हणा आणि सुखी व्हा
Washington
जय सद्गुरु समर्था सद्गुरु राया सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️🙏❤️
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
Amazing knowledge on how thoughts change life.
Example of George Washington is nicely explained
Thank you so much mauli ..nice guidance
"Tumchya vicharana Vishwaprarthanecha filter lava"....Satguru Shree Wamanrao Pai .... AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🙏🌺🌺
Love work Honestly, bless all sincerely, then u will be blessed with prosperity, happyness & joy. Thank u Satguru 👏👏🙏🙏❤️❤️💫💫
Satat tumhi changle vichar kara. Satat Vishwashantichi mhanat raha. " He Ishwara sarvana changli buddhi de.Arogya de .Sarvana sukhant anandat Eishwaryant thev. Sarvanche bhale kar kalyan kar rakshan kar .Ani tujhe goad nam mukhant akhand Rahu de 🙏🙏
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊❤
Kup chan positive vichranche mahatv tumchya margdarshan mule samajle🙏🙏🙏🙏🙏positive vichar kuthche tar vishvprathana 🙏🙏🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
खुप छान सुंदर अप्रतिम मार्गदर्शन
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Thank you Dada
सद्गुरूनाथ महाराज की जय!!!🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Thank You Satgurudeva, God Bless🙏🙏🙏🙏 All
Jeevanvidya have helped us to choose right thoughts by giving the treasure in our hand and that is universal prayer. The father of meditation is to understand the meaning of universal prayer and chant the same, that is dhyan pratyahar. Once this universal prayer goes in your subconscious mind, all work will be done. It's a great science. Mauli says by broad mind, to chant this Universal prayer you no need to take his anugraha, anyone can chant this. As soon as your subconscious mind accepts any thought or idea, it processes to put it into effect. It uses all its mighty resources to that end , it mobilizes all mental and spiritual laws of your deeper mind. Ramse MacDonald was writing may God bless you ' on each envelope while stamping the job in the Post office and one day God really blessed him and he became minister in British emperor. The habitual thinking of good thoughts transforms your life. Love work honestly bless all sincerely. And you will be blessed with prosperity, success, peace and happiness. Corruption is a cancer in our country. Work honestly. Whatever you do, you do it by your thoughts. Once you understand this is the key to success. Thank you so much Mauli
खूप छान!👌🙏🙏
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचे भलकर कल्याणकर रक्षण कर, आणि तुझे गोड नाम माझ्या मुखात अखंड राहू दे❤❤❤
🙏
Vichar aaplya jeevanalal aakar detat mhanun vichar changlech kara
खूप खूप कृतज्ञता सद्गुरू
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
जय सदगुरू.
Jai Sadguru.
जय सदगुरु..
May God bless all 🎉🎉
Good thoughts
Thought is all
Thoughts
Focus on the meaning of every word in t universal prayer, thats best way to meditate, it shd reach sub conscious mind, its secular too!