आज पर्यत संभाजीराजांचा खरा इतिहास पुढे आला नाही पण ह्या सिरीयल मुळे खर कळलं, तुम्ही व तुमची सगळी टीम खूप सुंदर काम करते आणि तुमचं बोलणं खूप सुंदर सगळं जिवंत उभं रहात आणि मला वाटत आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा प्रभाव नक्कीच होतो तो तुमच्यात दिसतो तुम्हाला खुप शुभेच्छा
अमोल कोल्हे तुम्ही मागील जन्मी शिवाजी महाराजांचे सरदार असणार कारण एवढ सोपं नाही हे कारण तुमच्या डोळ्यामध्ये संभाजी महाराज दिसतात तुम्ही साकारलेल्या भूमिकेला पाहून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येत ना तो शिवाजी महाराजांचा मावळा ।।जय शिवराय।।
अमोलजी तुम्हाला आणि तुमच्या टीम ला संभाजी महाराजांचा आर्शिवाद आहे. कवडयांची माळ घालुन जेंव्हा तुम्ही कँमेरासमोर येता तेव्हा तुम्ही अमोल कोल्हे नसता. अस वाटत की महाराज तुमच्याकडून करवून घेतात. तुम्ही संभाजी महाराज साकारताय ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या खेरीज या भुमिकेला कुणीही न्याय देऊ शकत नाही. तुम्ही व तुमची टीम असेच काम करत रहा. जय शिवराय. जय शंभूराजे.
आज लोकमत ने हा विडिओ टाकला त्याबद्द्ल त्यांचे आभार कारण त्यांच्यामुळे आम्हाला अमोल कोल्हे यांची या मालिकेविषयी असलेली आत्मीयता व संभाजी महाराजांचे खरे आयुष्य दाखवायची असलेली तळमळ आमच्यापर्यंत पोहोचली. मी अमोल कोल्हे यांचा चाहता तर होतोच पण आता त्यांच्याविषयी माझ्या मनात अजून कैकपटीने जास्त आदर निर्माण झालाय. धन्यवाद अमोल कोल्हेजी तुम्ही ही मालिका केल्याबद्दल. मी ही मालिका अगदी पहिल्या भागापासून पाहतोय आणि शेवटपर्यंत पाहणार. तुम्ही हे शिवधनुष्य आतापर्यंत यशस्वी पेललं आहे आणि यापुढेही तुम्हाला असंच निर्विवाद यश लाभो ही इशवरचरणी प्रार्थना करतो. जय शिवराय जय शंभूराजे
आम्हाला त्या काळात तील छत्रपती संभाजी राजे याचे दर्शन झाले नाही पण त्यांचा इतिहास आणि साक्षात त्याचे दर्शन मिळत आहे. आताच्या पिढी ला हा इतिहास समजून घेनं गरजेचे आहे छत्रपती संभाजी राजे याना कोटी कोटी प्रणाम,
मा. श्री. अमोल कोल्हे सरांनी स्वराज्य रक्षक मालिका बनविले व श्री. संभाजी महाराजची भूमिका साकारली ती अप्रतिम आहे. या मुळे संभाजी महाराजांची खरी ओळख महाराट्राला झाली. त्याबद्दल अमोल सरांचे कोटी कोटी आभार.
खरच खुप अभिमान वाटतो साहेब तुमचा हे फक्त तुम्हीच करू शकता खूप खूप शुभेच्छा तूम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आणि तूमच्या हातून असीच कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
डॉ.अमोलजी कोल्हे साहेब खासदार, तुमच्या मुळे साडेतिनशे वर्ष पूर्वीचा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून मालिकेच्या माध्यमातून आम्हाला समजलं कुलमुखत्यार महाराणी येसूबाई साहेब यांचा आणि तुमचा अभिनय अप्रतिम आहे तुमच्या मुळे युवराज, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज आम्हाला समजले हो, तुमच्या साठी बोलण्यास शब्द नाहीत हो राजे,सर्जी मानाचा मुजरा मुजरा मुजरा नमन🙏🙏
अमोल सर तुम्ही खरंच ग्रेट हाहात .....जेव्हा तुम्ही छत्रपतीं शिवाजी महाराजांची मालिका करत होते... तेहवा मला वाटायचा की तुम्ही छत्रपतीं संभाजी महाराजांची पण सिरीयल काढावीत ....सर तुम्ही मजा स्वपन पूर्ण केलात .....जेव्हापण संभाजी महाराजान विषयी एकदा विडिओ किंवा त्यांनाच इतिहास वाचतो तेहवा रक्त सळसळत अंगावर काटा येतो..... खूप अभिमान वाटतो की आमचा छत्रपतीं संभाजी महाराजान सारखा राजा होता.. आणि ते धर्मवीर संभू राजे तुमच्या माध्यमातून परत बगायला मिळतोय धन्यवाद तुमचा सर. .....जय छत्रपती संभाजी महाराज .......
Thankyou very much Mr. Amol Kolhe . हा इतिहास दाखवून तुम्ही अतिउच्च दर्जाचे काम केले आहे.खर तर मी २२ तारखेच्या एपिसोड नंतर खूप रडले.मला इतिहास माहीत असूनही असे वाटत होते की हे सर्व पुन्हा एकदा फिरुन सरळ व्हावं. मला नेहमी वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात असे का व्हावे? इतका पराक्रमी, इतका चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, बुद्धिमान, सृजनशील जणू सर्व उत्तमोत्तम विशेषणांची कायनात एका शरिरात जमली आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.हे दिव्य पेलल्या बदल शतशः प्रणाम.तुमची सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
औरंग्या कबरीतही तुला चैन नसता .... इतका तुला आमचा धाक असता ........ अरे उभाच फाङला असता तुला ......... जर आम्हांला फितुरीचा शाप नसता .......!!! जय रौद्रशंभू , सर आपल शिवकार्य असंच असू द्या ..... जय भवानी जय शिवाजी ⛳
जय शंभुराजे सर तुमच्या मुळे समजलं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि कसे होते, खरोखरच शंभूराजे सिंहाचा छावा होते.तुमच्या भूमिकेतून खरोखरच छत्रपती संभाजी महाराज प्रत्यक्षात समोर आलेले दिसतात जय शिवशंभु
अमोल सर महाराजां चा इतिहास जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपले घर विकून हे सर्व केले व आपण ही तेवढ्याच ताकदीने ऊभे राहिले आपल्या विचारांना व मेहनतीला त्रिवार मुजरा रयतेचा राजा समाजापुढे साकारणे व ते ही सत्यात फार मोठे आव्हान होते आपन समाजा पुढे आदर्श निर्माण केला आहे आपण व आपले सहकारी यांना मानाचा मुजरा व सर्वांना पुढील काळासाठी शुभेच्छा धन्यवाद 🌹👃🌹👃🌹👃🌹
संभाजी राजांचा जो नऊ वर्षांचा लढाईचा इतिहास आहे मला नाही वाटत की जगामध्ये कोणत्याही राजाने इतक्या लढाया केल्या आणि त्यात एकाही लढाईमध्ये हार पत्करली नाही संभाजी महाराजांना खरोखर जगासमोर आहे तसं खूप महत्त्वाचं होतं आणि भावांनो एकेरी एकेरी करतो आपण असं म्हणू नका आपण आईला सुद्धा ये आई म्हणतो परंतु वडिलांना ओ दादा किंवा बाबा म्हणतो कारण आपल्या जवळची आई असते मला असं वाटतं शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज दोघं आपले आई-बाप होते त्यामुळे बऱ्याचदा नकळत आपल्या तोंडातून निघतं माझा संभाजी राजा माझा शिवाजी राजा असं माझा म्हणण्यामध्ये जी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा आहे मला असं नाही वाटत की ते आमचे राजे म्हणण्या मध्ये आहे. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. जय जिजाऊ जय शिवराय जय रौद्रशंभु
डाॅ. अमोलसर आपल्यामुळे आम्ही सर्व पेक्षक आज खर्या अरथाने शिवराई जगत आहोत ती अनुभवत आहोत आज पर्यंत कधीही समोर न आलेला इतिहास आपल्यामुळे लहान बालकांनाही माहीत होत आहे परंतु संभाजी महाराजांना झालेले दगे फटके हे सहन होत नाहीत नव्हे कोणताही मराठी माणूस ते सहन करूच शकणार नाही कारण दगाफटक्यांमुळेच आमचे युवराज,आमचे सवाई छत्रपती आम्हाला अत्यल्प काळच लाभले..........अशा या अद्वीय,अतुलनीय सवाई छत्रपतींना व आपल्या केवळ मानाचा मुजरा....मुजरा......आणि......मुजरा जय शिवराय.......जय भवानी
अमोल सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहेत कारण जेव्हा तुम्हाला TV वर पाहतो तेव्हा असे वाटे की परत आपले महाराज आले आहेत खरच खूप MUST वाटे आहे कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हाच दिसते तुम्ही किती अजून त्या ,,,,,,,,,, खरच शिवभक आहेत तुम्ही जय शिवराय
सर बरयाच लोकांना संभाजी महाराज है माहित नव्हतं तुम्ही है दाखवत आहे या मुळे तुम्हाला मनाचा मुजरा तुम्हाला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही ये सगळं करत आहे धन्यवाद सर जय शिवराय जय शंभूराजे
अमोल कोल्हे साहेब तुम्ही खरच खूप थोर आहात आणि तुमच्या मनात महाराजांबद्दल इतकं प्रेम, आदर आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच घर सुद्धा पणाला लावलं खरच तूम्ही ग्रेट आहात...🙏... तुमच्या सारखी माणसं अजूनही या जगात आहेत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे... अमोल सर खुपच मस्त होता कालचा भाग. तुमच्या मधे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पाहतो एवढंच सांगेन.....
Firstly big congratulations to all the team of Sambhaji.. Big respect.. Excellently made ,,can't stay serial but it has become part of our life.. Hoping success of Sambhaji bring Peace harmony ,money ,good health to all the members associated with Sambhaji. Jai bhawani
अमोल सर,शंभूराजांचा ईतिहास नव्या पिढीला तुमच्या मूळे कळला!शिवाजी महाराजासारखं कतृत्व असून सुद्धा त्यांच्या बद्यल गैरसमजच जास्त पसरले!मालिकेमूळे सगळ्यांना ते कळले तरी! धन्य त्यांचे मित्र कवी कलश! शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होते!धन्य त्या येसूबाई!पतीनिधनाची वार्ता कळल्यावर स्वताःचे दूःख बाजूला सारून दिराला गादीवर बसवून त्याला रायगडावरून जिंजीला जाण्यास भाग पाडले,यावरून त्यांची दूरद्रूष्टी व धोरणीपणादिसून येतो! कसे राहिल्या असतील आपल्या मूलासमवेत मोगलांच्या छावणीत त्या ? त्यांच्यावर पण एक मालिका काढायला पाहिजे! अमोल सर तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन! सर्व कलाकारांनी ऊत्तम अभिनय केला! मालिका ऊद्यापासून बंद होतेय, याची रूखरूख लागून राहिली!
मा. शिवश्री अमोल कोल्हे सर तुम्ही स्वराज रक्षक संभाजी या मालिका साठी स्वतःच घर विकल हे समजलं खूप वाईट वाटलं आज महाराष्ट्र मध्ये किती तरी मराठी उद्योजक व राजकीय श्रीमंत मंडळी आहेत पण कोणीच मदत केली नाही. पण आज तुमचा खुप अभिमान वाटतो.
अमाेल भाई आपला अभिमान आहे आम्हास. एक सांगावस वाटतय की या तूमच्या महान कार्यास हात भार लावणारी सामविचारी टिम उभारा म्हणजे आपलं जे संकल्पित ते साधण्यास मनगटी बळ मिळेल. शिव शंभूंचा विचार मनांत रूजवून, गतवैभव या मराठी भूमीला येईल .काही खारीचा वाटा असेल तर हाक मारा हमखास आपल्या सदरेवर हजर रहाणार.सर्व माझे बांधव जे अमाेल भाईंना शुभेच्छा देत आहाेत त्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती याकार्या साठी आपण एकत्र येउया जे कार्य फक्त सिरीयलस पुरता मर्यादीत नसुन पुढील शिवशंभु प्रसारा साठी असेल. पटलं तर तसं सर्व मिळून अमाेलजीं ना भेटूयात. अभिप्राय द्यावा🙏 आपलाच एक मऱ्हाठी बांधव धिरज लालबाग,आपली मुंबई.
Dhiraj ji me nakki yenar ani sobat 50 tari mawle nakki gheun yenar...pan amol ji na luthe kami nahi padla pahije.... ani fakta marathach nahi,praytek jaati dharmatle lok gheun jau,sagle jan tayyar ahet.....
Giriraj Mane Patil ग्रेट अगदी साजरं काम केलत गिरीराज दादा आपण अनं महाराष्ट्रातला मराठी मग कूठलीही जात पातीचा प्रश्नच नाही सगळेच आपण शिवशंभूं मूळे आहाेत याची जाण आता सर्वांना व्हायला हवी त्याची सूरूवात आपण स्वत:पासूनच करूयात आणि लवकरच पुढील याेजना ठरविण्या साठी अजुन काही आपली भावंड जॉईन झाली की दिशा ठरवूयात. आपला माेबईल नं व गांव शेयर करूयात.
अमोलदा वाघासारखा झुंजलास ही मालिका तयार करण्यासाठी खरचं............ सलाम तुझ्या जिद्दीला....... अरे दादा संभाजीराजेना सुध्दा तुझ्या जिद्दीचा अभिमान वाटत असेल खरोखरच हे ऋण आम्हा सर्व शिवसंभाजी भक्तांना आयुष्यभर आठवणीत राहील.....आई भवानी उदंड आयुष्य देवो........
अमोल सर एकच नंबर मालिका तस तर मी शिवभक्त म्हणून च जन्माला आलो मी आतापर्यंत जेवढ्या पण मालिका बघीतल्या आणि त्यातून तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका एकच नंबर ही मालिका तर एकच नंबर एखादा जाँब जरी आला तरी सोडून देईन पण मी मालिका बघायला विसणार नाही ही मालिका ईतकी मनामणात रुजली की नुसत नाव जरी काढल का तरी नुसत रक्त सळसळ करतय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳⛳⛳⛳⛳
डॉ,अमोल सर खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. तुम्ही सगळ्या जगाला दाखवून देताय आपले राजे धाकले धनी संभाजी महाराज हे चुकीचे नव्हते हे तुम्ही साऱ्या जगापुढे आंनत आहे त्यामुळे तुमचा खूप खूप आभारी आहे जय शिवाजी जय भवानी
खर पहावे तर शिवचरित्र जाणून घेण एवढं सोपे नाही परंतु डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सिद्ध केल....त्यांनी ज्याप्रमाणे राजे शिवाजी आणि राजे संभाजी यांची भूमिका साकारली ती खुप उत्तम...डॉ.अमोल कोल्हे यांचे कौतुक कराव तर शब्दहि अपूर्ण पडतील.... डॉ.अमोल कोल्हे यांना मानाचा मुजरा... जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
वाघाचं काळीज लागतो आपलं घर विकायला किती साप मनाचा माणुस आहे। मला असं वाटते अमोल सर जणू आजचे संभाजी महाराज।। कारण जरी नाही आहे की महाराजांच्या वंशज च कोनि असा वेक्ती बनू शकते । जर अमोल कोल्हे सारं सार खे विचार असेल तर कोणी पण महाराज ज्यांचे विचारांवर चालू शकते ।। अमोल कोल्हे सर तुम्हाला मनाचा मुजरा।🙏🙏😘😘😍😍
सर मला असे सांगायचे कि आपण हि मालिका कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कार्नास्थाव (फंड,राजकारण) बंद होवू नका. आपल्याला सर्व महाराष्ट्राची साथ आहे. तुमच्या मागे आम्ही सर्व उभे आहोत................जगदंब............जगदंब...........
Dr.amol sir you are the great. Tumhi chhatrapati sambhaji raje yancha itihas amchya paryant pohchavlat ani rani yesubainche dhairya,chikati,tyag kharokhar ashi rani honar nahi he amchyaparyant pohchvlet, manacha mujra apna sarvana, asha maharajancha ani ranisahebancha visar maharashtrala ka padla yache mala khup dukkha vatate, chhatrapati shivaji,chhatrapati sambhaji, jijai rani yesubai yana shat shat naman
अमोल सरजी संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही जगासमोर आनला हे तुमच घग्य आहेच पन त्याहुन जास्त आमच आहे की ज्या शंभु राजेचा इतिहास चुकीच्या रित्या सादर केला होता त्याला या स्वराज्य रक्षक सम्भाजी राजे मालिकेच्या माध्यमातून कायमचा चाप बसवाला त्याबद्दल सर्व मराठी बांधव संपूर्ण महाराष्ट्र तुमचा आणि zee marathi cha शतशः आभारी आहे. 🔥जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे🔥
अमोल दादा तुम्हि जे कार्य हाती घेतल ते धाडस धैर्य हे संभाजी महाराज यांच्या आपले धाकल धनी आणि त्यांचा इतिहास आता पर्यंत लपवत आले आणि तुम्ही ते पार दर्शीकतेने दाकावताय त्या बदल मनापासून आभार अमोल दादा तुम्ही हे धाडस केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जे कार्य केले त्याच्या परीने तुम्ही केले 🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे🚩🚩
अमोल सर तुमच्याबद्दल बोलावं तितक कमीच आहे तुम्ही खरंच खूप चांगले काम करत आहात मला तुमचा खूप खूप कौतुक वाटत आज तुमच्या मूळे मराठी माणसाला आपला इतिहास समजतोय I proud of u amol sir जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
अमोल कोल्हे सर धन्यवाद... स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तुम्ही जी भुमिका साकारत आहे हे अप्रतिम आहे ... तुम्ही तुमचा जीव ओतून ती भूमिका साकारता , आस वाटत की जणू खरोखरचे महाराजच ही भूमिका साकारत आहेत... जय शंभूराजे
मी आज एक तासाचा महा एपिसोड बघत होतो तो पाहताना खरंच खूप काळीज दुखून आलं कारण स्वराज्य चा त्याग करून स्वराज्याचं साठी मुघलांना जावून मिळणं हे खूप धाडसाचं काम होत त्यासाठी संभाजी राजांना किती त्रासातून,अग्निपरिक्षेतून जावं लागलं या विचाराने खरंच मन अगदी हळहळले, डॉ.अमोल कोल्हे साहेब तुम्ही ज्या भावनेने, श्रध्देने राजांचा अभिनय करताय तो भाव स्पष्ट पणे लोकांपर्यंत पोहचतोय... माझ्या राजाला आणि त्याच्या छाव्याला पुन्हा अभिनयेतून जिवंत केल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी.....जय शिवाजि महाराज ...जय संभाजी महाराज✊✊✊
जय शंभू राजे यांना मानाचा मुजरा आणि अमोल कोल्हे साहेब यांना धन्यवाद आणि शुभेच्छा कारण तुम्ही खूप हुशार आहात मला तुमचा खूप अभिमान वाटतो जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभू राजे
अमोल दादा तु खूप खूप छान आपल्या राज ची भूमिका करतोयस आणि अशीच कर ,all the best and full support for you keep it up .. जय भवानी 🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय संभाजी महाराज 🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩
अमोलदा खूप छान भूमिका साकारतायेत जे सीन फक्त मी कादंबरी मध्ये वाचले होते ते पाहायला मी खूप आतुर होतो उदा.गोदावरी चा विषय आणि शाक्त पंथ सो तुम्ही खूप छान हृदयाला भिडणारी भूमिका साकारली मी दररोज न चुकता मालिका पाहतो.तुम्हाला आणि तुमच्या टीम ला माझ्या कडून शुभेच्या💐💐💐💐💐
अमोल महाराजांसाठी घर विकलस पण लवकर वेळ येईल बंगला बांधशील , मनापासून सलाम तुज्या जिद्दीला , किती हि बोललो तरी शब्द कमीच पडतील
संभाजी महाराज यांचा खरा इतिहासात महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रेक्षकांच्या समोर ठेवला. डॉ अमोल कोल्हे आपले अभिनंदन.
Khup pudhe jal saheb
Maharjanchi mi badnami aikleli tumchamule sagl smjl
Aplich mans badnami krtat..laj vtte tyanchi.jay shivshambhu raj
Amol sir not Amol
आज पर्यत संभाजीराजांचा खरा इतिहास पुढे आला नाही पण ह्या सिरीयल मुळे खर कळलं, तुम्ही व तुमची सगळी टीम खूप सुंदर काम करते आणि तुमचं बोलणं खूप सुंदर सगळं जिवंत उभं रहात आणि मला वाटत आपण ज्या वातावरणात राहतो त्याचा प्रभाव नक्कीच होतो तो तुमच्यात दिसतो तुम्हाला खुप शुभेच्छा
अमोल सर ... तुम्ही ग्रेट आहात ... खूप सुंदर मालिका आहे.. आणि जेव्हा ती मालिका बघत असु तेव्हा आम्हाला वाटत की चक्क महाराजच अवतरले आहेत आमच्या समोर ...
होय अमोल सर
ऐकून आनंद झाला सर..तुमचं कार्य असच चालू राहो..छत्रपतींचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील
अमोल दादा या कष्टाचे फळ तूम्हाला नक्की मिळेल जय शिवराय
Nice
Thanks for your help to. Amol kholae
Malika sampli ani TV suna suna zalay kharch kolhe sir khupch jabrdast shivbacha ch chhva bhumika sakarlit jantela khara itihas dakhvun dela
अमोल कोल्हे
तुम्ही मागील जन्मी शिवाजी महाराजांचे सरदार असणार कारण एवढ सोपं नाही हे
कारण तुमच्या डोळ्यामध्ये संभाजी महाराज दिसतात
तुम्ही साकारलेल्या भूमिकेला पाहून ज्यांच्या डोळ्यात अश्रू येत ना तो शिवाजी महाराजांचा मावळा
।।जय शिवराय।।
aniket kapade खरंच
aniket kapade 👌👌
Manatl bolalat
aniket kapade जबरदस्त
Tumi amol sir nahi sambhaji maharaj aahat
अमोलजी तुम्हाला आणि तुमच्या टीम ला संभाजी महाराजांचा आर्शिवाद आहे. कवडयांची माळ घालुन जेंव्हा तुम्ही कँमेरासमोर येता तेव्हा तुम्ही अमोल कोल्हे नसता. अस वाटत की महाराज तुमच्याकडून करवून घेतात. तुम्ही संभाजी महाराज साकारताय ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या खेरीज या भुमिकेला कुणीही न्याय देऊ शकत नाही. तुम्ही व तुमची टीम असेच काम करत रहा. जय शिवराय. जय शंभूराजे.
माझे अनुमोदन आहे
हो हे बरोबर खर आहे
अमोल कोल्हे नावाप्रमाणेच कोल्हा निघाला.
कोल्हा, लांडग्यांच्या कळपात शामिल
#धूर्त #फितूर
शब्दच नाहीत सर तुम्ही जे केलय त्या साठी,
फक्त एकच मानाचा मुजरा सर तुम्हाला......
👌👌👌👌👌
आज लोकमत ने हा विडिओ टाकला त्याबद्द्ल त्यांचे आभार कारण त्यांच्यामुळे आम्हाला अमोल कोल्हे यांची या मालिकेविषयी असलेली आत्मीयता व संभाजी महाराजांचे खरे आयुष्य दाखवायची असलेली तळमळ आमच्यापर्यंत पोहोचली. मी अमोल कोल्हे यांचा चाहता तर होतोच पण आता त्यांच्याविषयी माझ्या मनात अजून कैकपटीने जास्त आदर निर्माण झालाय. धन्यवाद अमोल कोल्हेजी तुम्ही ही मालिका केल्याबद्दल. मी ही मालिका अगदी पहिल्या भागापासून पाहतोय आणि शेवटपर्यंत पाहणार. तुम्ही हे शिवधनुष्य आतापर्यंत यशस्वी पेललं आहे आणि यापुढेही तुम्हाला असंच निर्विवाद यश लाभो ही इशवरचरणी प्रार्थना करतो.
जय शिवराय जय शंभूराजे
संभाजी महाराजांचा खरा इतिहास या मुळे समजला या बद्दल धन्यवाद
⛳अमोलसर ...काय बोलावे तुमच्याबद्दल & टिमबद्दल ...जबरदस्त! अख्खा महाराष्ट्र सोबत आहे...👍
प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे असे व्यक्तिमत्त्व. एक खंत वाटते अशा ऊत्कृष्ट मालिकेसाठी फायनान्स कमी पडावा, हे आपल्या मराठी भाषिकांचे दुर्भाग्य.
Your Acting is Awesome.
sachin tikone आपले लोक बिग बॉस बघत बसतात मग अशीच परिस्थिती येणार
🙏🙏🙏
आम्हाला त्या काळात तील छत्रपती संभाजी राजे याचे दर्शन झाले नाही पण त्यांचा इतिहास आणि साक्षात त्याचे दर्शन मिळत आहे. आताच्या पिढी ला हा इतिहास समजून घेनं गरजेचे आहे छत्रपती संभाजी राजे याना कोटी कोटी प्रणाम,
अमोलसर आपला अभिमान वाटतो. संभाजी महाराजांचा खरा इतिहास समोर आणल्याबद्दल मराठी माणुस आपला सदैव ऋणी राहील.
⛳🚩🙏🏻❤️छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो..!🚩❤️🙏🏻🧡🔥🔥🔥🔥🔥
डाँ । अमोल भाऊ जे तूमही संभाजी महाराजा चा ऐतिहास लोकाना माहीत आसावा यासाठी जे केले तुमचे घर विकले खरच तूमाला मानाचा मुजरा जय शंभू राजे
मा. श्री. अमोल कोल्हे सरांनी स्वराज्य रक्षक मालिका बनविले व श्री. संभाजी महाराजची भूमिका साकारली ती अप्रतिम आहे. या मुळे संभाजी महाराजांची खरी ओळख महाराट्राला झाली. त्याबद्दल अमोल सरांचे कोटी कोटी आभार.
खरच खुप अभिमान वाटतो साहेब तुमचा हे फक्त तुम्हीच करू शकता
खूप खूप शुभेच्छा तूम्हाला ऊदंड आयुष्य लाभो आणि तूमच्या हातून असीच कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
डॉ.अमोलजी कोल्हे साहेब खासदार, तुमच्या मुळे साडेतिनशे वर्ष पूर्वीचा इतिहास प्रत्यक्ष नजरेसमोरून मालिकेच्या माध्यमातून आम्हाला समजलं कुलमुखत्यार महाराणी येसूबाई साहेब यांचा आणि तुमचा अभिनय अप्रतिम आहे तुमच्या मुळे युवराज, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज आम्हाला समजले हो, तुमच्या साठी बोलण्यास शब्द नाहीत हो राजे,सर्जी मानाचा मुजरा मुजरा मुजरा नमन🙏🙏
अमोल सर तुम्ही खरंच ग्रेट हाहात .....जेव्हा तुम्ही छत्रपतीं शिवाजी महाराजांची मालिका करत होते... तेहवा मला वाटायचा की तुम्ही छत्रपतीं संभाजी महाराजांची पण सिरीयल काढावीत ....सर तुम्ही मजा स्वपन पूर्ण केलात .....जेव्हापण संभाजी महाराजान विषयी एकदा विडिओ किंवा त्यांनाच इतिहास वाचतो तेहवा रक्त सळसळत अंगावर काटा येतो..... खूप अभिमान वाटतो की आमचा छत्रपतीं संभाजी महाराजान सारखा राजा होता.. आणि ते धर्मवीर संभू राजे तुमच्या माध्यमातून परत बगायला मिळतोय धन्यवाद तुमचा सर. .....जय छत्रपती संभाजी महाराज .......
अमोल दादा कसे उतराई होऊ आम्ही आपले साक्षात शंभू राजे
महाराष्टाला अभिमान आहे तुमचा शंभु राजे खुप छान काम केल या मालिकेत जय शिवाजी जय शंभु राजे
अमोल सर खूप छान आपल्या पाहिलं तर माला अस वाटत की छत्रपती शिवाजी महाराज जणू समोर आले
राजे मानाचा मुजरा 🙏🙏
सर...तुम्ही खंरच खरे महाराजा चे खरे मावळे..माझ्या कडुन मानाचा मुजरा...
Thankyou very much Mr. Amol Kolhe . हा इतिहास दाखवून तुम्ही
अतिउच्च दर्जाचे काम केले आहे.खर तर मी २२ तारखेच्या एपिसोड नंतर खूप रडले.मला इतिहास माहीत असूनही असे वाटत होते की हे सर्व पुन्हा एकदा फिरुन सरळ व्हावं. मला नेहमी वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात असे का व्हावे? इतका पराक्रमी, इतका चारित्र्यसंपन्न, कर्तव्यदक्ष, बुद्धिमान, सृजनशील जणू सर्व उत्तमोत्तम विशेषणांची कायनात एका शरिरात जमली आहे.
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.हे दिव्य पेलल्या बदल शतशः प्रणाम.तुमची सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना.
सर great
सलाम तुमच्या जिद्दीला, चिकाटीला, आणि कार्याला
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
जय मावळे
जय रयत
जय स्वराज्य
जय महाराष्ट्र
मी तर आभार मानतो zee चे. की मालिका सुरू केली व चालू आहे. आणि खरे आभार मानतो महाराष्ट्रातील ब्राह्मण ठेकेदारांचे ज्यांनी ह्यात काड्या घातल्या नाहीत.
औरंग्या कबरीतही तुला चैन नसता .... इतका तुला आमचा धाक असता ........
अरे उभाच फाङला असता तुला .........
जर आम्हांला फितुरीचा शाप नसता .......!!! जय रौद्रशंभू , सर आपल शिवकार्य असंच असू द्या ..... जय भवानी जय शिवाजी ⛳
जय शंभुराजे
सर तुमच्या मुळे समजलं की छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि कसे होते, खरोखरच शंभूराजे सिंहाचा छावा होते.तुमच्या भूमिकेतून खरोखरच छत्रपती संभाजी महाराज प्रत्यक्षात समोर आलेले दिसतात
जय शिवशंभु
अमोल सर
महाराजां चा इतिहास जनते पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपले घर विकून हे सर्व केले व आपण ही तेवढ्याच ताकदीने ऊभे राहिले आपल्या विचारांना व मेहनतीला
त्रिवार मुजरा
रयतेचा राजा समाजापुढे साकारणे व ते ही सत्यात फार मोठे आव्हान होते
आपन समाजा पुढे आदर्श निर्माण केला आहे
आपण व आपले सहकारी यांना मानाचा मुजरा व सर्वांना पुढील काळासाठी शुभेच्छा
धन्यवाद
🌹👃🌹👃🌹👃🌹
अमोल सर खूप खूप धन्यवाद तुमच्या मुले आज आपल्या लोकांना संभाजी राजे कसे होते हे समजते
डॉ अमोल सर मालिका खुप सुंदर चाली आहे . व अशीच चालो
आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे.
Amoal sir आजचे खरे संभाजी महाराज
खूपच छान मालिका आहे संभाजी,आम्ही न चुकता बघतो हि मालिका,अतिशय सुंदर काम केलय अमोल ने,All the best Dr.Amol👍👍
Smita Gadekar
No sambhaji :-chtrapati sambhaji mharaj
Smita tai aapn maharajana sambhaji manun apman karat aahat
छत्रपति संभाजी महाराज
Chhatrapati shambhaji maharaj 🚩 ok bhava
जय शिवाय
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांचे विचार तुम्ही मराठमोळ्या जनते पर्यंत पोहचवत आहेत....आपण खरच आयुष्याचे सार्थक केलेत.....
संभाजी राजांचा जो नऊ वर्षांचा लढाईचा इतिहास आहे मला नाही वाटत की जगामध्ये कोणत्याही राजाने इतक्या लढाया केल्या आणि त्यात एकाही लढाईमध्ये हार पत्करली नाही
संभाजी महाराजांना खरोखर जगासमोर आहे तसं खूप महत्त्वाचं होतं
आणि भावांनो एकेरी एकेरी करतो आपण असं म्हणू नका
आपण आईला सुद्धा ये आई म्हणतो
परंतु वडिलांना ओ दादा किंवा बाबा म्हणतो कारण आपल्या जवळची आई असते
मला असं वाटतं शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज दोघं आपले आई-बाप होते
त्यामुळे बऱ्याचदा नकळत आपल्या तोंडातून निघतं माझा संभाजी राजा माझा शिवाजी राजा
असं माझा म्हणण्यामध्ये जी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा आहे मला असं नाही वाटत की ते आमचे राजे म्हणण्या मध्ये आहे.
तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.
जय जिजाऊ
जय शिवराय
जय रौद्रशंभु
डाॅ. अमोलसर आपल्यामुळे आम्ही सर्व पेक्षक आज खर्या अरथाने शिवराई जगत आहोत ती अनुभवत आहोत आज पर्यंत कधीही समोर न आलेला इतिहास आपल्यामुळे लहान बालकांनाही माहीत होत आहे परंतु संभाजी महाराजांना झालेले दगे फटके हे सहन होत नाहीत नव्हे कोणताही मराठी माणूस ते सहन करूच शकणार नाही कारण दगाफटक्यांमुळेच आमचे युवराज,आमचे सवाई छत्रपती आम्हाला अत्यल्प काळच लाभले..........अशा या अद्वीय,अतुलनीय सवाई छत्रपतींना व आपल्या केवळ मानाचा मुजरा....मुजरा......आणि......मुजरा जय शिवराय.......जय भवानी
अमोल सर तुम्ही खरच खूप ग्रेट आहेत कारण जेव्हा तुम्हाला TV वर पाहतो तेव्हा असे वाटे की परत आपले महाराज आले आहेत खरच खूप MUST वाटे आहे कारण तुम्ही जेव्हा बोलता तेव्हाच दिसते तुम्ही किती अजून त्या ,,,,,,,,,, खरच शिवभक आहेत तुम्ही जय शिवराय
अमोल सर तुमचे काम अप्रतिम आहे
सर बरयाच लोकांना संभाजी महाराज है माहित नव्हतं तुम्ही है दाखवत आहे या मुळे तुम्हाला मनाचा मुजरा
तुम्हाला शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही ये सगळं करत आहे
धन्यवाद सर
जय शिवराय
जय शंभूराजे
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा
आदेश... ग्रेट...🙏👍👌✈️
तुमचं संभाजी महाराज साकारण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची उत्कंठा, ती जिद्द तुमच्या नजरेत दिसते, या तुमच्या प्रयत्नांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
खुप छान डाँ आमोल सर खुप छान👏👏👍👍
छत्रपती संभाजी महाराज
स्वरज्याचे धाकले धनी यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचलाच पाहिजे
जय शिवराय जय शंभूराजे
अमोल कोल्हे साहेब तुम्ही खरच खूप थोर आहात आणि तुमच्या मनात महाराजांबद्दल इतकं प्रेम, आदर आहे त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच घर सुद्धा पणाला लावलं खरच तूम्ही ग्रेट आहात...🙏... तुमच्या सारखी माणसं अजूनही या जगात आहेत
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...
अमोल सर खुपच मस्त होता कालचा भाग. तुमच्या मधे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज पाहतो एवढंच सांगेन.....
खरच किती महान असतात काही लोक.... ते तुमच्या कडे बघून कळत.... तुमचा त्याग... तुमची मेहनत.... आणि बरच काही... सलाम तुम्हाला.
Well done Amol Kolhe, Thanks for the taking initiative of showing the History of Chatrapati Sambhaji Maharaj. 🙏🙏🙏🙏🙏
Great Sir I respect for your dedication of your hard work
Also Chatrapati Sivaji maharaj in 'Swarajya janani jijamata'
खूप छान अमोल सर
आज तुमच्यामुळे आम्हाला फक्त चौथीच्या पुस्तकात नाही तर आता कधी ही पाहुशकतो
जय शिवराय
Firstly big congratulations to all the team of Sambhaji..
Big respect..
Excellently made ,,can't stay serial but it has become part of our life..
Hoping success of Sambhaji bring Peace harmony ,money ,good health to all the members associated with Sambhaji.
Jai bhawani
अमोल सर तुम्ही संभाजी महाराजांच्या रूपात खूप शोभतात
धन्यवाद सर तुम्ही आम्हाला संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखवत आहे याच्या साठी
🚩🚩👌👍
अमोल सर,शंभूराजांचा ईतिहास नव्या पिढीला तुमच्या मूळे कळला!शिवाजी महाराजासारखं कतृत्व असून सुद्धा त्यांच्या बद्यल गैरसमजच जास्त पसरले!मालिकेमूळे सगळ्यांना ते कळले तरी! धन्य त्यांचे मित्र कवी कलश! शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर होते!धन्य त्या येसूबाई!पतीनिधनाची वार्ता कळल्यावर स्वताःचे दूःख बाजूला सारून दिराला गादीवर बसवून त्याला रायगडावरून जिंजीला जाण्यास भाग पाडले,यावरून त्यांची दूरद्रूष्टी व धोरणीपणादिसून येतो! कसे राहिल्या असतील आपल्या मूलासमवेत मोगलांच्या छावणीत त्या ? त्यांच्यावर पण एक मालिका काढायला पाहिजे! अमोल सर तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन! सर्व कलाकारांनी ऊत्तम अभिनय केला! मालिका ऊद्यापासून बंद होतेय, याची रूखरूख लागून राहिली!
महान आहात सर तुम्ही ." जय भवानी जय शिवाजी जय संभाजी ."
Deepa. Khup Chan
Apratim
Agdi raje chatrapati
Pan asa prasang yawa yache wait watate
मा. शिवश्री अमोल कोल्हे सर तुम्ही स्वराज रक्षक संभाजी या मालिका साठी स्वतःच घर विकल हे समजलं खूप वाईट वाटलं आज महाराष्ट्र मध्ये किती तरी मराठी उद्योजक व राजकीय श्रीमंत मंडळी आहेत पण कोणीच मदत केली नाही. पण आज तुमचा खुप अभिमान वाटतो.
अमाेल भाई आपला अभिमान आहे आम्हास. एक सांगावस वाटतय की या तूमच्या महान कार्यास हात भार लावणारी सामविचारी टिम उभारा म्हणजे आपलं जे संकल्पित ते साधण्यास मनगटी बळ मिळेल. शिव शंभूंचा विचार मनांत रूजवून, गतवैभव या मराठी भूमीला येईल .काही खारीचा वाटा असेल तर हाक मारा हमखास आपल्या सदरेवर हजर रहाणार.सर्व माझे बांधव जे अमाेल भाईंना शुभेच्छा देत आहाेत त्या सर्व बांधवांना माझी नम्र विनंती याकार्या साठी आपण एकत्र येउया जे कार्य फक्त सिरीयलस पुरता मर्यादीत नसुन पुढील शिवशंभु प्रसारा साठी असेल. पटलं तर तसं सर्व मिळून अमाेलजीं ना भेटूयात. अभिप्राय द्यावा🙏
आपलाच
एक मऱ्हाठी बांधव
धिरज
लालबाग,आपली मुंबई.
dhiraj jawharkar ho nkki
Shubham Pate
Welcome
Shubham
Dhiraj ji me nakki yenar ani sobat 50 tari mawle nakki gheun yenar...pan amol ji na luthe kami nahi padla pahije.... ani fakta marathach nahi,praytek jaati dharmatle lok gheun jau,sagle jan tayyar ahet.....
Giriraj Mane Patil
ग्रेट अगदी साजरं काम केलत गिरीराज दादा आपण अनं महाराष्ट्रातला मराठी मग कूठलीही जात पातीचा प्रश्नच नाही सगळेच आपण शिवशंभूं मूळे आहाेत याची जाण आता सर्वांना व्हायला हवी त्याची सूरूवात आपण स्वत:पासूनच करूयात आणि लवकरच पुढील याेजना ठरविण्या साठी अजुन काही आपली भावंड जॉईन झाली की दिशा ठरवूयात.
आपला माेबईल नं व गांव शेयर करूयात.
अमोलदा वाघासारखा झुंजलास ही मालिका तयार करण्यासाठी खरचं............ सलाम तुझ्या जिद्दीला....... अरे दादा संभाजीराजेना सुध्दा तुझ्या जिद्दीचा अभिमान वाटत असेल खरोखरच हे ऋण आम्हा सर्व शिवसंभाजी भक्तांना आयुष्यभर आठवणीत राहील.....आई भवानी उदंड आयुष्य देवो........
अमोल सर एकच नंबर मालिका तस तर मी शिवभक्त म्हणून च जन्माला आलो
मी आतापर्यंत जेवढ्या पण मालिका बघीतल्या
आणि त्यातून तर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका एकच नंबर ही
मालिका तर एकच नंबर एखादा जाँब जरी आला तरी सोडून देईन पण मी मालिका बघायला विसणार नाही ही मालिका ईतकी मनामणात रुजली की नुसत नाव जरी काढल का तरी नुसत रक्त सळसळ करतय
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे⛳⛳⛳⛳⛳⛳
अमोल सर तुम्ही खरच ग्रेट आहात. तुम्हाला मनापासून मुजरा.
डॉ,अमोल सर खूप आभारी आहोत आम्ही तुमचे. तुम्ही सगळ्या जगाला दाखवून देताय आपले राजे धाकले धनी संभाजी महाराज हे चुकीचे नव्हते हे तुम्ही साऱ्या जगापुढे आंनत आहे त्यामुळे तुमचा खूप खूप आभारी आहे
जय शिवाजी जय भवानी
डॉ अमोल जी आपण संभाजी राजे यांचा खरा इतिहास जगा समोर आणले बदल आपले मन पूर्वक अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय संभुराजे
डोळ्यात आनंदाश्रू आले आमोलदा................
।। यतो धर्मस्ततो जयः।।
अमोल सर खरंच खूप छान काम केलं आहे आपण तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आणि टीम
लोकमत 🙏 धन्यवाद ही माहिती समोर आली.
श्री. अमोल कोल्हे सर खुप खुप शुभेच्छा...👌👌👌
🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩
🚩🚩जय शिवराय🚩🚩
🚩🚩जय शंभुराजे🚩🚩
Dr. Amol kolhe sirji tumacha bhardast aavaj v abhinayala manacha mujara. Amhala tumacha abhiman aahe. Khup khup shubhechya
डॉ.अमोलजी लगे रहो..👌💐
👍👍👍
Supar kam kartay sir
The Sharad Show
लोकमत वाल्यानो बापाला पण एकेरी नावाने बोलवता का???
छत्रपती संभाजी महाराज धाकलं धनी आहेत ते...
महाराजांनंतरचा मुजरा तुम्हाला कोल्हे सर....खूप खूप धन्यवाद
खूप छान सर..... तुमच्यामुळे लोकांसमोर खरा इतिहास समोर आला. जय शिवराय
King of heart "शंभुराजे"
mast
khupach chan ..shabd nahit sir bolayla..kharach malika baghtana as vatatki chatrapati sambhaji maharajana ch baghte mi ..khara itihas lokansamor ananyasathi kharach manapasun dhanyvad sir tumhi great ahat sir..ajchya tarun pidhila khup shiknyasarkh ahe..
jay shivray 🌹
jay sambhaji maharaj 🌹
@@anjalithorat2991 मनापासून धन्यवाद 🙏🏼
@@ganeshlad4865 cya
अमोल दादा तुमच्या कार्याला सलाम
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
सर चे शेवटचे शब्दानि तर काटा आणला👌👌👌
खर पहावे तर शिवचरित्र जाणून घेण एवढं सोपे नाही परंतु डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सिद्ध केल....त्यांनी ज्याप्रमाणे राजे शिवाजी आणि राजे संभाजी यांची भूमिका साकारली ती खुप उत्तम...डॉ.अमोल कोल्हे यांचे कौतुक कराव तर शब्दहि अपूर्ण पडतील....
डॉ.अमोल कोल्हे यांना मानाचा मुजरा...
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
You are great Amol.... and thanks for presenting this story in front of Marathi manus... and you deserve this character. .....
All the best
तुमच्या मुळे संभाजी राजांची महानता समजली, माझी 9वर्षांची मुलगी खूप आवडीने पाहते.
डॉ अमोल जी तुम्हाला माझे कोटी कोटी आशीर्वाद आशीर्वाद जयजयकार
वाघाचं काळीज लागतो आपलं घर विकायला किती साप मनाचा माणुस आहे। मला असं वाटते अमोल सर जणू आजचे संभाजी महाराज।। कारण जरी नाही आहे की महाराजांच्या वंशज च कोनि असा वेक्ती बनू शकते । जर अमोल कोल्हे सारं सार खे विचार असेल तर कोणी पण महाराज ज्यांचे विचारांवर चालू शकते ।। अमोल कोल्हे सर तुम्हाला मनाचा मुजरा।🙏🙏😘😘😍😍
सर मला असे सांगायचे कि आपण हि मालिका कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कार्नास्थाव (फंड,राजकारण) बंद होवू नका. आपल्याला सर्व महाराष्ट्राची साथ आहे. तुमच्या मागे आम्ही सर्व उभे आहोत................जगदंब............जगदंब...........
Dr.amol sir you are the great. Tumhi chhatrapati sambhaji raje yancha itihas amchya paryant pohchavlat ani rani yesubainche dhairya,chikati,tyag kharokhar ashi rani honar nahi he amchyaparyant pohchvlet, manacha mujra apna sarvana, asha maharajancha ani ranisahebancha visar maharashtrala ka padla yache mala khup dukkha vatate, chhatrapati shivaji,chhatrapati sambhaji, jijai rani yesubai yana shat shat naman
अमोल सर ..सलाम तुमच्या कामाला
जय शिवराय .. जयशंभराजे
नाइस सर आणि न चुकता ही मालिका बागतोत आणि इथून पुढं शेवट पर्यंत बगू
मा.डाॅ.अमोल कोल्हे साहेब अापणास आमचे लाख लाख प्रणाम!अप्रतिम मालिका सादर करत आहात.जय शिवाजी! जय संभाजी!
अमोल सरजी संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही जगासमोर आनला हे तुमच घग्य आहेच पन त्याहुन जास्त आमच आहे की ज्या शंभु राजेचा इतिहास चुकीच्या रित्या सादर केला होता त्याला या स्वराज्य रक्षक सम्भाजी राजे मालिकेच्या माध्यमातून कायमचा चाप बसवाला त्याबद्दल सर्व मराठी बांधव संपूर्ण महाराष्ट्र तुमचा आणि zee marathi cha शतशः आभारी आहे.
🔥जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे🔥
अमाेल सर मालीका लई भारी 1च नंबर
Dhiraj jogdand madetahn
अमोल सर आणि टीम चे धन्यवाद 🙏🙏 खुप छान
Great job ,salute to you Amol Sir.
अमोल दादा तुम्हि जे कार्य हाती घेतल ते धाडस धैर्य हे संभाजी महाराज यांच्या
आपले धाकल धनी आणि त्यांचा इतिहास आता पर्यंत लपवत आले आणि तुम्ही ते पार दर्शीकतेने दाकावताय त्या बदल मनापासून आभार अमोल दादा
तुम्ही हे धाडस केले ते म्हणजे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जे कार्य केले त्याच्या परीने तुम्ही केले
🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे🚩🚩
A Great Personality and Human Being...
👑अमोल 👑सर तुमचा नाद कोणी करू नये
Really very very thank you for such a good serial.
अमोल सर तुमच्याबद्दल बोलावं तितक कमीच आहे तुम्ही खरंच खूप चांगले काम करत आहात मला तुमचा खूप खूप कौतुक वाटत आज तुमच्या मूळे मराठी माणसाला आपला इतिहास समजतोय I proud of u amol sir जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
डाँक्टरसाहेब सलाम तुम्हांला .
👍👍👍👌👌👌
I am so happy as we got actor like u
जय शिवराय जय संभाजी राजे खरा ऐतिहस तुम्ही दाखवत आहात
अमोल कोल्हे सर धन्यवाद... स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत तुम्ही जी भुमिका साकारत आहे हे अप्रतिम आहे ... तुम्ही तुमचा जीव ओतून ती भूमिका साकारता , आस वाटत की जणू खरोखरचे महाराजच ही भूमिका साकारत आहेत...
जय शंभूराजे
Big fan of amol kolhe sir
Love u
And want to see you sir
🚩🚩🚩
मी आज एक तासाचा महा एपिसोड बघत होतो तो पाहताना खरंच खूप काळीज दुखून आलं कारण स्वराज्य चा त्याग करून स्वराज्याचं साठी मुघलांना जावून मिळणं हे खूप धाडसाचं काम होत त्यासाठी संभाजी राजांना किती त्रासातून,अग्निपरिक्षेतून जावं लागलं या विचाराने खरंच मन अगदी हळहळले, डॉ.अमोल कोल्हे साहेब तुम्ही ज्या भावनेने, श्रध्देने राजांचा अभिनय करताय तो भाव स्पष्ट पणे लोकांपर्यंत पोहचतोय... माझ्या राजाला आणि त्याच्या छाव्याला पुन्हा अभिनयेतून जिवंत केल्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी.....जय शिवाजि महाराज ...जय संभाजी महाराज✊✊✊
संभाजी महाराज बघता अंगावर शहारे येतात आम्ही रोज बगतोय संभाजी महाराज मालिका
अमोल महाराज यांना मानाचा मुजरा
अमोल सर तुम्ही मोठे महान कार्य करत
आहात. best of luck.
खुपच छान अमोल कोल्हे सर....
तुम्ही संभाजी महाराज साकारताय ही खुपच भाग्याची गोष्ट आहे.we support u
Very truly work great jay shivaji jay jijau
जय शंभू राजे यांना मानाचा मुजरा आणि अमोल कोल्हे साहेब यांना धन्यवाद आणि शुभेच्छा कारण तुम्ही खूप हुशार आहात मला तुमचा खूप अभिमान वाटतो जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभू राजे
Luv uh sir....😘😘💗💗 Hats off to u..... 🚩जय भवानी..🚩जय शिवाजी..🚩जय संभाजी....🚩
अमोल दादा तु खूप खूप छान आपल्या राज ची भूमिका करतोयस आणि अशीच कर ,all the best and full support for you keep it up ..
जय भवानी 🚩🚩🚩
जय जिजाऊ 🚩🚩🚩
जय शिवराय🚩🚩
जय संभाजी महाराज 🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩
अमोल जी खूप छान