अरे दादा, तू किती रडतो; धमक्या नको देऊ.. सुप्रिया सुळे तुफान भाषण Supriya Sule Speech Modi Ajitdada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2024
  • अरे दादा, तू किती रडतो; धमक्या नको देऊ.. सुप्रिया सुळे तुफान भाषण Supriya Sule Speech Modi Ajitdada
    बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार लोकांना धमक्या देऊन सगळ्यांना कसं एकत्र केलं. बारामतीला येऊन मोदींचं माणसं म्हणतात आम्हाला फक्त शरद पवारांना संपवायचं मग विकासाचं काय झालं. शाळा कॉलेज, उद्योग, पाणी, हे सगळं काँग्रेसने दिलं तर मोदींनी १० वर्षांत काय केलं असा प्रश्न supriya sule यांनी भर सभेत विचारला. घाबरू नका २०२४ ला मोदींचं सरकार पुन्हा येणार नाही. महाराष्ट्रात भाजप विरोधात वातावरण आहे म्हणून उद्धव ठाकरे याचा पक्ष फोडला नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली.
    #SupriyaSule #Modi #AjitPawar #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #सुप्रियासुळे #BaramatiLoksabha #Shivsena #sharadpawar #bjp #ठाकरे #LoksabhaElection #MaharashtraPolitics #मोदी #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #MahavikasAghadi #बारामती #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 50

  • @simonmakasare3841
    @simonmakasare3841 2 місяці тому +8

    ताई तुम्ही पुन्हा एकदा फिक्स खासदार

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 2 місяці тому

    दादा विषयी तुमचे प्रेम कळले.येवढ्या दिवस फक्त नाटक चालु होते

  • @DeepakAwale-lu2ev
    @DeepakAwale-lu2ev Місяць тому

    Tai aami saheb chya barobar aahe.

  • @user-cn2vr5cl1w
    @user-cn2vr5cl1w 2 місяці тому +4

    ७० हजार कोटीचे काय झाले, ताई तुम्हीच येणार यात शंका नाही

  • @DeepakJadhav-gs6kr
    @DeepakJadhav-gs6kr Місяць тому

    विजय सो. सुप्रिया ताई सोसुळे यांचा विजय निश्चित

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 2 місяці тому +1

    100 टक्के खासदर आहेतच. ताई निवडणार च.

  • @ashokshinde4394
    @ashokshinde4394 2 місяці тому +1

    ताई तुम्ही दादा म्हणतात म्हणून तो दादा झाला नाहीतर कोण विचारणार

  • @DeepakAwale-lu2ev
    @DeepakAwale-lu2ev Місяць тому

    ताई साहेब ना सांगा जे लोक तुम्हाला सोडून गेले त्याना राजकारणात संवादच .
    हे फक्त साहेब च करू शकतात.
    One man army.

  • @prasadmadhav1123
    @prasadmadhav1123 Місяць тому

    Baramati, Supriyaji will win, no doubt, Ajit no chance. 💐

  • @yashshrinagulkar5954
    @yashshrinagulkar5954 2 місяці тому

    Tai jindabad

  • @harnya_group_bailgada_sang1921
    @harnya_group_bailgada_sang1921 2 місяці тому +6

    ताई विजय आपला

  • @smitadeshmukh8539
    @smitadeshmukh8539 2 місяці тому

    👍👍

  • @raghunathkasav1912
    @raghunathkasav1912 2 місяці тому

    Tai, this is the real fact.
    Tai....go ahead

  • @user-yr9eb9ix1d
    @user-yr9eb9ix1d Місяць тому

    शंभर टक्के सुप्रिया सुळे

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 місяці тому

    Baramate.amravte.hya.don.hi.matdaranchya..charcha...sadhya.jorat.suru.❤

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 2 місяці тому +4

    इतक्या दिवस,वर्षे ताई दादांचे प्रेमाचे नाटक चालले होते
    आज जे काही चालले आहे ते खरे प्रेम
    ऐक मात्र खरे,दादांनी जे काही प्रेम,राग वक्त केला तो मनापासून

    • @sharaddesai3303
      @sharaddesai3303 2 місяці тому

      दादांना पवार साहेबांनी vi विश्वासाने धुरा सोपवली होती. त्याची परतफेड अशी करतात हे दादांनी शिकवलं. धन्य ते दादा.

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 2 місяці тому +1

    Tai.cha.vejay.pakka.aai.bay.aaka.❤tutarewaer....ach.mara.shikha❤

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 місяці тому +1

    ही कोण दाऊदची बहिण आहे का सगळ्यांना दम देत बसली आहे.

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x 2 місяці тому

    यालाच डर म्हणतात डर असायलाच पाहिजे

  • @sujay12331
    @sujay12331 2 місяці тому

    Yanda vote modina❤

  • @adityagaming5285
    @adityagaming5285 2 місяці тому +4

    शरद पवार एक विचार, चांगले माणसे चांगले विचार🎉🎉

  • @khanilyas1653
    @khanilyas1653 2 місяці тому +1

    Criminal record ke log jab system ka hissa bnte hain to kursi bachane ke liye kuch bhi krne ki taiyyari rakhte hain ۔

  • @bapugadekar3297
    @bapugadekar3297 2 місяці тому

    मोदी साहेब बारामती साठी काय केले ते सांगा

  • @maheshdesai2473
    @maheshdesai2473 Місяць тому

    ताई बरोबर अजित पवार संपले बी. जेपी. पि मुळे

  • @JagdishSonwane-dw9ed
    @JagdishSonwane-dw9ed 2 місяці тому +3

    टी तुम्ही येणारच. दादाला तुम्हीच डोक्यवर घेतले. आता तुम्हीच त्याना उतरवणार. ताईचा विजय आजच झाला आहे. ताई मी आजचं पेढे बुक करून ठेवले आहेत.

  • @user-tl8ik3qs5y
    @user-tl8ik3qs5y 2 місяці тому

    लोकांच्या प्रश्नावर ऐक शब्द बोलत नाहीत पण 400 पार साठी लोकच पाहिजे आम्हाला 400 पार करा आमचाच नेता निवडा लोकांच्या हिताबद्दल ऐक शब्द बोला

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Місяць тому

    या वेळी भाजपाला संधी द्या. बघू भाजपा बारामतीची किती प्रगती करतो.

  • @arvindkotwal3022
    @arvindkotwal3022 2 місяці тому +1

    Tai Tumhi shobhta Pawar Sahebanchi Lek. Sayyami, Abhyasu, Atmavishvasu ani Susanskrut Bhashan.
    Tumhi Dadapeksha lahan pan Sahebankadun tumhi Vaarsa ghetala pan Dada ne ka nahi? Dushkaal ahe tar ,'Mi Kay Dharnat Mutu' he Bolnara Ajit kuthe ani Tumhi kuthe?

  • @yogeshtaware3175
    @yogeshtaware3175 2 місяці тому

    ताई आपण तीन वेळा खासदार हे मतदार संघात लोकांना आठ-आठ दिवस झाले प्यायला पाणी नाही त्यात बोला आणि त्याचा विचार करा बाकी जाऊ द्या

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 місяці тому +6

    ताई तूच खासदार होनार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आई तुळजाभवानी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 Місяць тому

    ताई कोणत्याही पक्षाचा नेता भाजपात गेला तरी त्याला भाजपाच्या नियमानूसारच चालावे लागते. त्याला त्याची मनमानी करता येत नाही.

  • @gangadharkakde7221
    @gangadharkakde7221 2 місяці тому

    अरे ज्यांना आपल्या जनतेची काळजी आहे बेरोजगारांची काळजी आहे ज्या लोकसभेत आवाज उठवतात जनहिताच्या मागण्या करतात, थोडा विचार करा!

  • @subhashchavare238
    @subhashchavare238 2 місяці тому +3

    B- भिकरचोट
    J- जगबुडी
    P- पार्टी

    • @vijaypatne2884
      @vijaypatne2884 2 місяці тому +1

      1.नंबर भावा नाव दिले

  • @vishaljamdade7584
    @vishaljamdade7584 2 місяці тому +2

    ताई यांच्यावर टीका टिप्पणी करत बसू नका

  • @jayshreesuvarna5511
    @jayshreesuvarna5511 2 місяці тому

    Kahi Kara bjp tumhi yenar nahi gujrat la partek bjp la
    Jave lagle 😢😅😅😅😅😅😅

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 2 місяці тому

    ताई अजितदादा लहान पणापासून रडका आहे का संकटं आल्यावर रडतो

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 2 місяці тому

    Modimadhe dam nahi mhanun ajitla supari dili aahe

  • @prasadnimbalkar2306
    @prasadnimbalkar2306 2 місяці тому

    ajit pawar bsss aata, tumchya kutumbache thindavde naka kadhu

  • @manohardeshmukh9799
    @manohardeshmukh9799 2 місяці тому +2

    ताई तु वाघीण आहेस .

  • @RohidasNadekar-tm7cf
    @RohidasNadekar-tm7cf 2 місяці тому

    लोक येडमट झालेत कोणाचा ऐकायचं नुस्कान करून घ्यायची राहिलेला पिक विमा त्यांनी पिक विमा अजून भेटला नाही