ही भाजी किसून केली तर खुप छान लागते.नारळ कसा मधून फोडतात तसा नवकूल चिरुन घ्यावा आणि खोबर कसं किसतात तसं किसान आणि त्यात चणाडाळ किंवा बटाटा घालावा.खुप छान लागते भाजी.मला हि भाजी खुप आवडते. नवकुल पाल्याची भाजी मुळ्याच्या भाजी सारखी करा बालिका चिरुन चणाडाळ किंवा तूरडाळ घातली कि भाजी छान लागते. आम्ही पण अलकूलच म्हणतो.😂
Bhaji green mirchi ghalun Chan aahe ml naalkol bhaji sukha Java la aani Kala vatana Chana daal ghalun karte Ppala mi green mirchi Kanda Khobar ghalun karte
पाण्यामध्ये हळद घालून उकळवा आणि त्याची वाफ घ्या.आणि ऐक ग्लास पाण्यात एक लवंग,एक काळीमिरी,बोटाच्या पेराएवढी दालचिनी,चार तुळशीची पाने,आल्याचा तुकडा घेवून उकळवा ,पाणी थोडे कमी झाले की वाफ जावू द्या आणी ते प्या सकाळ संध्याकाळ हा उपाय करा ४/५ दिवस.बाकी भाजी छान
पहिल्यांदाच ऐकलंय ह्या भाजीचं नाव, " नवलकर बाई " 🤭🤭 तुम्ही Cooking चे classes घ्याच म्हणतोय मी, जेवण पण बनवायला शिकू आणि सामान्य पण important ज्ञान सुद्धा मिळतय की. नवलकर जास्त मजेशीर वाटतं 😁😁😁😄😄
काय ताई आम्ही कितीवेळा तरी रिक्वेस्ट केली की खोबर्याची आमटी / पुटीकडी/ मालवणी भाषेत त्याला पुटीकडी म्हणतात अस मला वाटतं पण ती रेसिपी तुम्ही दाखवताल असे वाटले होते
अलक़ोलची भाजी मला आवडत नव्हती तुमच्या मुळे मी केली त्या मुळे मला आवडली तुम्ही दोघी सुगरण आहे धन्यवाद
Thks
ही भाजी किसून केली तर खुप छान लागते.नारळ कसा मधून फोडतात तसा नवकूल चिरुन घ्यावा आणि खोबर कसं किसतात तसं किसान आणि त्यात चणाडाळ किंवा बटाटा घालावा.खुप छान लागते भाजी.मला हि भाजी खुप आवडते. नवकुल पाल्याची भाजी मुळ्याच्या भाजी सारखी करा बालिका चिरुन चणाडाळ किंवा तूरडाळ घातली कि भाजी छान लागते. आम्ही पण अलकूलच म्हणतो.😂
Ho thks
Khouch chan bhaji tondak pani sutla go 😋 thanks❤🙏🌹 for sharing.
Thks tai
छान. कोवळ्या नवलकोलाची सालं काढून त्याचे गोल गोल काप करून तसे कच्चेच खाऊन बघा , तेही खूप छान लागतात. नवलकोलाची गोडी आणि त्याचं कुरकुरीतपण मस्तच.
Ho tai
नवलकुल जेव्हा जेव्हा मिळतात तेव्हा मी दोन तीन वेळाहि भजी करतेच.खुप छान लागते.👌👌👌
Thks
Mast 👌👌🥰😊
खुप छान भाजी केली!तुम्ही दोघीपण छान आहात!गाण पण छान सुंदर❤ गायल!मस्त विडिओ बनवला!
Thank you so much
खूप छान भाजी दिसत आहे.
Thks
Khup chan jhali bhajhi mi pn pahilyada banavli...
Thks
खुप छान रेसिपी आम्ही ही भाजी मालवणी मसाला घालून बनवतो छान लागते आणि जवळा घालून पण बनवतात
Ho thks
फारच छान भाजी आहे 😅
Thks
कोळंबी घालून कांदा खोबऱ्याच्या वाटणात ही भाजी खूप छान लागते आणि अजून बारीक कापायची.
Ok tai
सुंदर भाजी जवळा घालून पण सुंदर होते
Ok tai thks
Bhaji khup mst 'khup healty bhaji ahe hi
Thks
Sambarpan aani dalchini Cora chaha pyacha👌👌
Thks
🙏🙏
खुप सुंदर
Thks
Khup chan bhaji kadhi Keli nahi aata karnar dhanyavad 👍
Thks
Mast bhaji zhali aani gan pn chan aawaj mast tai
Thks
खूप छान मस्त, गोव्यात आम्ही नाभ म्हणतो.
Ok tai thks
Bhaji 👌👌👌tumhi doghi chan distay Aaj👌👌❤️❤️
Thks tai
हया भाजी मधे सुखा जवला घालतात खूप छान लागते यएगदआ करून बघा
Ho nakki
Thanks for sharing this recipe. Please show some easy recipes for travelling
Thks tai
@@parabkitchen895 soft crabs chi recipe dakhva na jamla tar
Wa mast bhaji 👌👌👍💖
Thks
Doghi pan Chan aahat. 😋
Thks
Vahini khup chan gate
Ho tai
Amchi aai pan अलकुल bolte
Ho tai
भारी👍👍💯💯😀😀
Thks
नवलकोल ची भाजी कोलीम टाकून छान होते
Ho
कांदा घालून आपल्या मालवणी मसाल्यात सुद्धा ही भाजी खूप चविष्ट होते. अर्थात भरपूर ओलं खोबरं घालून हं . नक्की करून पहा.
धन्यवाद 🌷
Ho thks
Sneha n saroj ekada daangar pithachi recipe daakhawa mast maalwani zunko haa
Ho
Chan
Thks
आवाज खूप सुंदर आहे ताई तुमचा ❤
Thks
mast taee
Thks
हेच्यात जवलो pn टाकतात ना?
Ho
कित्ती छान! परब वैनी...तुमचो आवाज ग्वाड आसा. रेसिपि ऐकूक छान वाटता. माका माज्या आत्तेची आठवण येतां तुमचो आवाज ऐकून!😃रेसिपी झ्याक जमली हा...मी करतलयं
Thank u
Mazi aai pn alkulchi bhaji karaychi.
Bhaji mast ekdam diste.
Kuthe rahta tumhi?
Virar la tai
Nice sharing 👌
Thks
👌👌
Thks
Bhaji green mirchi ghalun Chan aahe ml naalkol bhaji sukha Java la aani Kala vatana Chana daal ghalun karte Ppala mi green mirchi Kanda Khobar ghalun karte
Ho tai thks
मस्त रेसिपी
Thks
👌👌👌👌👌👌👍👍
Thks
Tumche kadai konte ahe
Aluminium kadai
आमचा. जेऊक बोलुक वहया
केळीच्या बोंडाची भाजीच्या रेसिपी पण दाखव एकदा बहीणी
Ho nakki
👌🏻👌🏻
Thks
आम्हीपण आल्कोल म्हणतो.
Ho tai thks
Kadai chi brand sangta kay
Tai dmart madhe milel
@@parabkitchen895 🙏
ताई ही भजी आपण मसाल्यात करू शकतो का?
Ho tai
पाण्यामध्ये हळद घालून उकळवा आणि त्याची वाफ
घ्या.आणि ऐक ग्लास पाण्यात एक लवंग,एक काळीमिरी,बोटाच्या पेराएवढी दालचिनी,चार तुळशीची पाने,आल्याचा तुकडा घेवून उकळवा ,पाणी थोडे कमी झाले की वाफ जावू द्या आणी ते प्या सकाळ संध्याकाळ हा उपाय करा ४/५ दिवस.बाकी भाजी छान
Thank you tai karun बघते नक्की
मसाला मिळेल का ????
Tai 9766549535
मेसेज केला आहे पण नो reply
Light nahi ahe ka kitchen chi
Tai light geli hoti shoot kartana
तुम्ही सगळ्यात 🍅 घालता का
Nahi ho pan Kahi kahi bhajit ghalto
मी फक्त फळाची भाजी करायची आता पाला घालून करेन.
Ok tai
ज्यात त्यात टोमॅटो कांदा त्याची मुल चवच जाते.. हरभरा डाळ आणि भरपूर ओले खोबरे घालून चांहोटे याचा पाला नाही घालायचा नंतर कोथिंबीर घालायची..
Tai Tummala nahi avdt tar naka ghalu.amhi ekda nakki tumhi sangitlya prmane bhaji karun pahu
Dal gala
Ok
Madam tumacha no dya pls.
9766549535
I think you should speak more about your recipe. Rest should be reduced. People usually focus on recipes.
Noted
पहिल्यांदाच ऐकलंय ह्या भाजीचं नाव,
" नवलकर बाई " 🤭🤭
तुम्ही Cooking चे classes घ्याच म्हणतोय मी, जेवण पण बनवायला शिकू आणि सामान्य पण important ज्ञान सुद्धा मिळतय की.
नवलकर जास्त मजेशीर वाटतं 😁😁😁😄😄
Thks
वड्याचे पीठ एक किलो प्रमाण
Tai what’s up 9766549535
काय ताई आम्ही कितीवेळा तरी रिक्वेस्ट केली की खोबर्याची आमटी / पुटीकडी/ मालवणी भाषेत त्याला पुटीकडी म्हणतात अस मला वाटतं पण ती रेसिपी तुम्ही दाखवताल असे वाटले होते
Ho sorry dakhvu
विडिओ करतांनी टाईम पास नोको करू
माफ करा मी चुकून नवलकुल टाकलं नवलकोल म्हणतात भाजीला.🙏😃
Ho ti
तुम्ही दोघं एकत्र राहतात का
Nahi ho tai
दोन ही जावा बहिणी सारख्या राहतात
Thks tai
Saroj la bar jevan karayacha kam nahi fakt shooting karayacha moti vahini hasari aahe
Ho
Mla khup aavdte hi bhaji... Nvryala mahit nvhti.... Mee sukha javla takun bnvli... Navryalach nahi tr tyanchya mitrana pan khup aavdli...
Mast thks tai