महादरे जंगल,सातारा part-२ | महादरे जंगल ते यवतेश्वर | Mahadare To Yavteshwar | बिबट्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024
  • महादरे जंगलातून शिवकालीन पाय-या मार्गे यवतेश्वर च्या बंडा या डोंगरावर जातानाचा पायी प्रवास आणी शेवटी बिबट्याची भेट.
    या चित्रफीत मध्ये शेवटी 4:44 वेळे नंतर एक महत्वाची सुचना आणी एक चित्रफित रात्री जंगलातून जातानाची दाखवली आहे की आम्ही जेव्हा या पाय-या मार्गे जंगलातूनच परत घरी जात होतो (तस तर आम्ही रात्रीच या जंगलातून जात नाही)तेव्हा आम्हाला कसला तरी गुर गुरल्याचा आवाज आला पण आम्ही जास्त लक्ष दिल नाही आणी घाबरलो ही नाही आम्हाला लक्षात आल होत की आवाज कशाचा आलय कारण या जंगलात जंगली प्राण्यांचा वावर आहे हे माहीत आहे आणी हे जंगल माझ्या घराच्या पाठीमागेच आगदी जवळ आहे त्यामुळे या आवाजाची सवय आहे परंतू रात्रीच कोणीही या जंगलात जाण्याचा किंवा आत फिरण्याचा प्रयत्न करु नये कारन वेळ सांगून येत नाही कारन हल्ली आम्ही बघतोय या जंग्लात लोकांचा वावर खुप वाढलाय हे जंगलातील वन संपदा व प्राण्यांनसाठी धोकादायक आहे वनविभागाला ही विनंती आहे आपन ही हे जंगल वाचवन्यासाठी लक्ष घालवे.
    धन्यवाद.
    ■ Special thanks:- Vishwas Salunkhe , Umesh Salunkhe, Akash Mane (IPL Team Delhi Daredevils TM Member),Chaitany Kadav,Sarvesh Salunkhe.
    ■ Follow Me On Instagram- ...
    Song: Sainntset - Visions Music provided by Vlog No Copyright Music. Creative Commons - Attribution-NoDerivs 3.0 Unported Video Link: • Sainntset - Visions (V...
    मोडी लिपी / 𑘦𑘻𑘚𑘲 𑘩𑘲𑘢𑘲
    𑘁𑘢𑘡 𑘃𑘞 𑘢𑘨𑘿𑘧𑘽𑘝 𑘁𑘩𑘰 𑘝𑘿𑘧𑘰 𑘤𑘟𑘿𑘟𑘩 𑘦𑘲 𑘝𑘳𑘦𑘓𑘰 𑘁𑘥𑘰𑘨𑘲 𑘁𑘮𑘹.
    𑘪𑘿𑘮𑘲𑘚𑘲𑘌 𑘁𑘪𑘚𑘩𑘰 𑘝𑘨 𑘢𑘭𑘽𑘝𑘲(Like) 𑘟𑘿𑘧𑘰 𑘁𑘜𑘲 𑘦𑘰𑘖𑘿𑘧𑘰 𑘓𑙀𑘡𑘹𑘩 𑘓𑘹 𑘭𑘟𑘭𑘿𑘧𑘝𑘿𑘪(Subscribe 𑘎𑘨𑘰)𑘑𑘿𑘧𑘰.
    𑘕𑘧 𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨
    आपन इथ पर्यंत आला त्या बद्दल मी तूमचा आभारी आहे.
    व्हिडिओ आवडला तर पसंती(Like) द्या आणी माझ्या चॅनेल चे सदस्यत्व(Subscribe करा)घ्या.
    जय मराठी
    जय महाराष्ट्र
    कृपया माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कॉपीराईट आहेत जर हे व्हिडिओ संबंधित व्यक्तीने त्यांच्या व्हिडिओमध्ये अथवा पूर्ण जसेच्या तसे व्हिडिओ वापरले तर त्यांच्या चॅनल वर कॉपीराइट स्ट्राइक येईल व तो संबंधित व्हिडिओ यूट्यूब वरून आपोआप यूट्यूब तर्फे ७ ते १० दिवसांच्या आतमध्ये काढला जाईल.तरी कृपया माझ्याशी संपर्क केल्या शिवाय माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ कोणीही वापरू नये.
    ©️ Copyright 2021
    Thanks For Watching Guys ♥️

КОМЕНТАРІ •