राज्यात धनगड नाहीत ते विरोध् करू शकत नाहीत...आहेत ते धनगर आणी आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ...धनगर st b मधून आरक्षन् मागत आहेत जे तेंच्या हक्काच आहे....dr आंबेडकरांनी घटनेमदे दिल आहे stच्या सुची मदे क्रमांक 36 वर धनगर आहेत....आदिवासिन्चा विरोध कश्यामुळे. ..कारण काय. ....
तुम्हाला डबल आता आदिवासी ची मते घेऊन आमदार निवडून यायचं आहे आणि मंत्री होऊन लोकांचा पैसा लुबाडायचा हाय,त्यासाठी झिरवळ तुम्ही आंदोलन करत आहात पण काहीपण तुम्ही करा तुम्हाला तुमची जागा आम्ही निट दाखवणार आहोत.
Are tula adivasi che prasha sutavate manun nivdun dilay ani tumhi sarkar madhe asun sudha mukhamantryana bolu sakat nahi mag samanya adivasi nagrik kasa bolel
PESA भरती नियुक्ती मिळाल्याचं पाहिजे .. व 12500 भरती प्रक्रिया लवकर चालू करा... 🙏🙏
आदिवासी कुणीही असो, जो आदिवासी समाजासाठी लढेल तोच आमचा खरा आदिवासी. तेव्हा आम्ही राजकारण नाही बघणार. जय आदिवासी. 💪💪💪
Pesa भरती झाली नाही तर सरकारला मतदान करनार नाहीत
जय आदिवासी...
आम्ही नंदुरबार वासी
PESA भरती तात्काळ करा... नाहीतर आम्ही आदिवासी बांधव जे की, 1.10 cr लोखसंख्येत आहोत ते शासनाच्या विरोधात जावून , त्यांना त्यांची जागा दाखवू.....जोहार..
पेसा भरती झालीच पाहिजे 🙏
पेसा भरती झालीच भरती झालिच पाहिजे.🇮🇳✌
जय आदिवासी जय भीम जय जोहार
पेसा भरती करा साहेब कशाला अन्याय करता आम्हाला
जय मल्हार जय अहिल्यादेवी
पेसा भरती झालीच पाहिजे..!
सरकार कुठे आहे आदिवासींचं कैवारी , आता तरी न्याय द्या नाहीतर सरकार गेलं समजा
तात्काळ नियुक्ती द्या
Jai adivasi.... pesa bharti zali ch pahije
पेसा भरती झालीच पाहिजे
जय आदिवासी जय भीम
पेसा भरती झालीस पाहिजेत
जय आदिवासी जय सेवा जोहार साहेब
झीरवळ साहेब तुम्ही विधानसभा उपाध्यक्ष आहेत आणि एखाद्या समाजावर असा अन्याय करण तुम्हाला शोभत का
मग तुम्हाला शोभते का 36 नंबर ला सांगता आणि 3.5 टकके वेगळे मागता मग व्हा विलीन 46 जाती सोबत करून घ्या कमी आरक्षण
❤जय जोहार, जय आदिवासी....❤
या सरकार चा एकही आरक्षित आमदार निवडून येणार नाही
तेथे 80/अदीवासी आहेत
म्हणजे आरक्षित जागा रद्द झाल्यात का
पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे ✊
पेसा Bharati jalis pahije
Jai adivasi jai birsa
तुम्हाला फक्त आदिवासींचे मत पाहिजे त्यांचे हक्क त्यांना देवू शकत नाही..
आमचं आम्ही पाहून घेऊ तू कोण उपट्या भुकतो रे..???
❤जय जोहार, जय आदिवासी....❤
@@SAY_WHY_HOW आबे दलाला काय केलं ते सांग मग
अरे मुर्खा हि वेळ आहे साथ द्यायची जे विरोध करतात त्यांना प्रत्युत्तर द्यायची
आता न्याय द्यावा
12500 हजार बोगस भर्ती साठी काय केलं झिरवाळ साहेब हे सांगा..
पेसा भरती झालीच पाहिजे. जय आदिवासी,जय जोहार.
झिरवळ पाच वर्ष तू सत्तेमध्ये होता काय केलं शंबर तिचं काय झालं आदिवासी मध्ये वाद लावतो
जय आदिवासी
12500आधिसंख्य पद विशेष पद भरती जाहिरात तात्काळ देण्यात यावी आचारसंहिता पूर्वी आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांवर सरकार जाणून बुजून अन्याय करत आहे
कंत्राटी शिक्षक भरती रद्द केली नाही तर सरकारला मतदान नाही
जय जरांगे पाटील 🎉🎉
Jai Johar Jay Aadiwasi
Jay Birsa munda
रखडलेली पेसा भरती झालीच पाहिजे
ST+SC+OBC= सत्ता
We support gopichand padalkar saheb❤❤❤
ते आमचतले नाहीत तुमच्याकडे पुरावा काय आहे ते सांगा भांडण हे तुमच्यात नि आमच्यात नाही तर धनगरत आणि धनगडत आहे तुमचं का जळत ते सांगा
First give resignation and oppose reservation
झिरवळ अडाणी माणूस
नडला ना.....
अरे बाबा मग शासनाच्या अनेक परिपत्रकात एस टी.मध्ये तो समाज कसा काय?
राज्यात धनगड नाहीत ते विरोध् करू शकत नाहीत...आहेत ते धनगर आणी आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही ...धनगर st b मधून आरक्षन् मागत आहेत जे तेंच्या हक्काच आहे....dr आंबेडकरांनी घटनेमदे दिल आहे stच्या सुची मदे क्रमांक 36 वर धनगर आहेत....आदिवासिन्चा विरोध कश्यामुळे. ..कारण काय. ....
कारण, ड आणि र हे दोन शब्द वगळता मूळ आदिवासी आणि धनगर हे दोन्ही समाज पूर्ण वेगळे आहेत.
दुसरे आदिवासीं समाज कसे सहन करतील आणि कशासाठी घटनेत छोट्या छोट्या जमाती चा उल्लेख देखील स्पष्ट केला आहे तर इतक्या धनगर मोठ्या जातीचा उल्लेख कसा चुकेल
झिरवाळ सर तुम्ही सरकार मधे 5 वर्षापासून आहे तर निवडणूक आली म्हणून आंदोलन करत आहे आता पर्यंत 5 वर्ष झोपा कडल्या का.
🙂tu zhopa kadto vat tyancha adolan nehmich aste jra baght ja tv
तू झोपला होता काय बेवडा एवढे दिवस ।। जिरवळ साहेब नेहमीच आंदोलन करीत आहेत liked jirval saheb
@@ramkumare4631 नीट बोलाच शिक
@@king_111. मग 12500 हजार बोगस भर्ती का झाली नाही हे विचार झिरवाळ साहेबाला
@@ramkumare4631 मग 12500 हजार बोगस भरती का झाली नाही हे विचार साहेबाला
Sarkar cha tumhi pan ek bhag ahet ......mag sarkar sarkar ....kay kartat ...mukhamantrya saral sanga ...ki pesa bharti kara ...
तुम्हाला डबल आता आदिवासी ची मते घेऊन आमदार निवडून यायचं आहे आणि मंत्री होऊन लोकांचा पैसा लुबाडायचा हाय,त्यासाठी झिरवळ तुम्ही आंदोलन करत आहात पण काहीपण तुम्ही करा तुम्हाला तुमची जागा आम्ही निट दाखवणार आहोत.
लावा ताकद आदिवासीं समाज आहेच समाजाचा व्यक्ती ला पुढे आणायला
काय जागा दाखवतो भाऊ जे चालू आहे समजासाठी लढत आहे ते तू करतो का मग नेतृत्व आमदार की च
Are tula adivasi che prasha sutavate manun nivdun dilay ani tumhi sarkar madhe asun sudha mukhamantryana bolu sakat nahi mag samanya adivasi nagrik kasa bolel
Tu kahi kar re tu nivdun yet nasto makada
12500 हजार बोगस भर्ती साठी काय केलं झिरवाळ साहेब हे सांगा..
जय आदिवासी