मसाला शेंगदाणे | मसाला मुंगफली | Masala peanuts in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #special recipes #masalamungfali #food #Marathirecipe
    साहित्य -
    शेंगदाणे - 1वाटी
    बेसन पीठ - पाव वाटी
    तांदळाचे पीठ - 3 चमचे
    मसाले -
    लाल तिखट-1 चमचा
    चाट मसाला -1चमचा
    काळ मीठ-अर्धा चमचा
    जिरे पूड-1चमचा
    मिरपूड- पाव चमचा
    हळद-पाव चमचा
    सायट्रिक सिड- पाव चमचा किंवा
    लिंबाचा रस - अर्धा चमचा
    मसाले -
    लाल तिखट - पाव चमचा
    चाट मसाला - पाव चमचा
    काळ मीठ - पाव चमचा
    जिरे पूड - पाव चमचा

КОМЕНТАРІ •