Girish Mahajan : Manoj Jarange माझ्यावर का टीका करतात माहीत नाही, महाजनांचा टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ • 178

  • @aniruddhhonde
    @aniruddhhonde 3 місяці тому +71

    गिरीष महाजन...तुझा माज उतरालाच नाही अजून

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 місяці тому +4

      Pawar cha pn uthrev na

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 3 місяці тому

      आरक्षण भाजप आणि फडणवीस, महाजन यांनीच आरक्षण दिले हाय कोर्टात टिकवल पण नंतर आलेल्या मविआ सरकार च्या उध्दव ठाकरे नाना पटोले आणि शरद पवारांनी फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये म्हणून मविआ सरकार ने सुप्रीम कोर्टात चांगला वकील दिला नाही, वेळेवर कागदपत्रे त्यांची भाषांतरे, मागास आयोगाचा अहवाल सादर केला नाही म्हणून सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाले. मग त्यांना का शिव्या देत नाही, ते तुमच्या जातीचे म्हणून. ज्यांनी 60 वर्षात मराठ्यांना काहीच दिलं नाही ना आर्थिक महामंडळ ना आरक्षण, वर दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवलं फडणवीसांना आरक्षण देण्याचं श्रेय मिळू नये आणि त्यासाठी मराठ्यांचा घात केला वाटोळं केला त्या मविआ सरकार च्या लोकांचा माज आधी उतरव

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 3 місяці тому +4

      ​@@Bhaugarkal007तुमचं अस आहे पाटील जेव्हा टीका करतात पवार वर तेव्हा तुम्ही कानात टाकून बसतात 😂😂

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 місяці тому +1

      @@Vinayakghandge04 ky zatacha tika keli ka...... Tarif keli ulat साहेबांची काय ऊर्जा aahe 😂😂

    • @Vinayakghandge04
      @Vinayakghandge04 3 місяці тому +1

      @@Bhaugarkal007 ते बगितळ पण वर उदयनराजे बसले होते पवार खाली होते 🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @ramawalke35
    @ramawalke35 3 місяці тому +19

    सगेसोयरे बद्दल कोण बोललं आधार लागतो म्हणून कोण बोललं गिऱ्या

  • @SanjayKarhale-f5b
    @SanjayKarhale-f5b 3 місяці тому +36

    दीलेला शब्द पाळला नाही

  • @Wrestling_maharastra
    @Wrestling_maharastra 3 місяці тому +35

    गिरीश महाजन तुम्ही खोटे बोलत आहे किती लोकांना फसवले सर्व महाराष्ट्रात माहीत आहे

  • @prashantdarphe6032
    @prashantdarphe6032 3 місяці тому +53

    तुझ्यावर टीका करतात... कारण तू 12 चा आहेस.....

  • @vijaydarande9564
    @vijaydarande9564 3 місяці тому +4

    तुम्हीच देता तुम्हीच रद्द करता मराठा आरक्षण फक्त ओबीसी मधून 50% च्या आत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @जयमहाराष्ट्र-प3ग

    तुमचा त्यांना बेल्ट बदलायचा आहे.

  • @FunFact11919
    @FunFact11919 3 місяці тому +3

    सर्व मराठा बांधवांना विनंती आहे.. हा ज्या मतदार संघात उभा राहतो तिथे त्याला पाडा🙏

  • @nitinjagdale9661
    @nitinjagdale9661 3 місяці тому +16

    तु कीती खरं बोलतोय हे सगळ्यांना कळतय

  • @shrihariwarpade4733
    @shrihariwarpade4733 3 місяці тому +4

    भाडा शब्द पाळ😢😢😢

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 місяці тому +12

    अरे लय शाणा होऊ नये, नुसत गोड बोलत आहात, बैठकीत एक आणि बाजुला गेले की दुसरं, त्यामुळे वेळ वाया घालवू नका लवकरात लवकर निर्णय घ्या आणि हा विषय संपवा एकदाचा, आम्हाला आणि दादांना काही देणंघेणं नाही, तुमचं राजकारण तुम्हाला लकलाब, जर असच झुलवत ठेवले तर शेवटी दादा सांगतील तिचं आमच्यासाठी पूर्व दिशा असेल..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 3 місяці тому +13

    उपकार केल्यासारखी भाषा वापरू नये.देले देले एकच पुगांनी वाजवत बसतो.सगळा सत्तेचा माज उतरवला जाईल व्याजा सकट.

  • @Ssg3422
    @Ssg3422 3 місяці тому +9

    50%च्या वरचे आम्हांला घ्येयचेच नाही त्याच्यामुळे देयची काही गरज नाही

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 3 місяці тому +7

    फसवल तुम्ही दिला आणि घातला पण दिलं तेव्हा 105 निवडून पण दिले आत्ता सत्तेत येऊन मिळवू

  • @umeshtale1350
    @umeshtale1350 3 місяці тому +10

    अरे भाई आमची मागनि obc मधुन् ची आहे।। काय घेऊन बसले तुम्ही दिल दिल ।। ते आम्हाला पहिजेत नही।।

  • @manjaramsondge3961
    @manjaramsondge3961 3 місяці тому +1

    याला खूप माज आलाय.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 3 місяці тому +7

    भाषा सुधारा पाहिले

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 3 місяці тому +8

    याला लयच माज आलाय सुट्टी नाही कोणालाच एक मराठा लाख मराठा

  • @mantagavande4614
    @mantagavande4614 3 місяці тому +3

    याचे दिवस भरले याला कायमचे घरी बसवा

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 3 місяці тому +6

    Kahi zhal tari...aamhi marathe....jarange Patil yacha sobat....Girish tatya 50% chya aat pahije...

  • @babasahebtupe9486
    @babasahebtupe9486 3 місяці тому +7

    तू पडणार आहे

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 3 місяці тому +3

    एक राहील पिस्तुल्या नाव शोभतं तुम्हाला...

  • @Rakesh_G.
    @Rakesh_G. 3 місяці тому +1

    Because you are against of Maratha community that's why he are talking against of you and you know that 10% reservation is not safe in supreme court
    Ek Maratha lakh Maratha 🧡🚩

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 3 місяці тому +4

    घाबरलय 😂😂😂😂

    • @ramchandramanjare4806
      @ramchandramanjare4806 3 місяці тому

      या आरक्षणाच्या लचांड्यातून देवेंद्र भाऊंनी अंग काढून घेतलंय आणि शिंदे आणि शिंदे गटाची पुंगी टाईट झालिये.....

  • @ganeshbondre3428
    @ganeshbondre3428 3 місяці тому +1

    अरे द्या शरद पवार ने नाही दिलं तर तुम्ही पण तेच करणार का प्रयत्न चालूच आहेत रतल्यानो वर्ष झाल रे ...

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 3 місяці тому

    बरोबर आहे गिरीश महाजन

  • @shahajidhas4603
    @shahajidhas4603 3 місяці тому

    तुझ राजकारण संपल्यात जमा आहे कारण तु समाजाच्या विरोधात काम करतो समाजच तुला घरी बसवेन

    • @ajayhebbalkar1899
      @ajayhebbalkar1899 3 місяці тому

      असं काहीच होणार नाही , कारण जरांगे फक्त राजकारण करतो हे न समजनारे मूर्ख आहेत, मीही मराठा आहे. जे कायदेशीर शक्य नाही ते कोर्टात टिकणार नाही. 28 टक्के मध्ये देशात 3741 ani महाराष्ट्रात 343 आहेत त्यापेक्षा EWS madhe MH , मराठा ब्राम्हण आणि जैन मारवाडी आणि देशात 15 असतील upsc,mpsc मध्ये सर्वात जास्त पदे एस मधून हे मराठा मुलांनी घेतले आहे, जरी mh 10 rakk मिळालं तरीही केंद्रात Ews घाव लागणार आहे, राहिला प्रश्न शिक्षणाचा तर mh आणि केंद्रात अजून कशा सवलती मिळतील, institutional dev infrastructure कसं उभ करता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 3 місяці тому +1

    महाजन cmफडनीस म्हणतात obc हित की बात करेगा ..वही देश पे राज करेगा ..103 आमदार गुजरात वरून आनले का ..

  • @wg6613
    @wg6613 3 місяці тому +1

    शकुनी मामा

  • @dipakphad7865
    @dipakphad7865 3 місяці тому

    ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी शरद पवारांची भुमिका काय आहे. हे महाराष्ट्रातील जनतेला समजल पाहिजे.हे आंदोलन गरिब लोकांन साठी आहे. त्याचा फायदा एखाद्या पक्षासाठी झाला नाही पाहिजे. ऐवढी अपेक्षा. शरद पवार नी आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 місяці тому +6

    टिकणार का नाही ते आम्ही ठरवू.

  • @BhosalePatil-id2ny
    @BhosalePatil-id2ny 3 місяці тому

    Manoj Dada jarange Patil ❤❤

  • @rangdebasantichola
    @rangdebasantichola 3 місяці тому +1

    हे असले चाळ करतो म्हणून तर पाटील तुझं नाव घेतेत चाल जाणार नाही मागणी कश्याची आणि बोलतोय काय

  • @biradarrohit8795
    @biradarrohit8795 3 місяці тому +3

    तुमच्या कडे चांगली opportunity आहे... मराठा ला ओबीसी मध्ये आरक्षण देऊन तुम्ही 6 कोटी votes reserved करू शकता

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 місяці тому

      Kadachit te savidhana chya ckokatit nasel

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 3 місяці тому +1

      हा काय ब्लॅकमेलिंग चा खेळ चालू आहे का? तुमची 6 कोटी मतं गेली उडत, कायदा सर्वश्रेष्ठ

    • @Dnyaneshwarkarande-yh1hu
      @Dnyaneshwarkarande-yh1hu 3 місяці тому +1

      ​@@harshadsade2110tuja aai var gele ka uday la

    • @biradarrohit8795
      @biradarrohit8795 2 місяці тому

      @@harshadsade2110 मराठा मागणी काय आहे आणि ते कोणत्या प्रकारे मागणी आहे त्याचा अभ्यास कर बाळा आधी आणि बोल

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 3 місяці тому

    महाजेन साहेब तुम्ही जे सांगितले ते ४० वर्षा पूर्वीचे सांगितले.आचे सरसेनापती मनोज जरांगे दादा आता जन्माला आला आहे.मराठे आयुष्यभर मनोज दादाला विसरणार नाही.निवडणुकीत सर्व पक्षीय मराठा विरोध मंडळींना मतदान करणार नाही .का करावे ते सांगा.

  • @santoshpatilsuryawanshi8015
    @santoshpatilsuryawanshi8015 3 місяці тому

    फक्त दोन महिने wait करा तुमचा आवाज हळू हळू कमी होईल

  • @BangarApparav
    @BangarApparav 3 місяці тому

    बरोबर साहेब

  • @janardhangarje195
    @janardhangarje195 3 місяці тому

    आगदी बरोबर बोलले गिरीश महाजन साहेब, काय चुकले त्यांचे

  • @KisanBhabad-o9o
    @KisanBhabad-o9o 3 місяці тому

    बरोबर महाजन साहेब

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 3 місяці тому

    महाजन तु दिलेला शब्द पाळला नाही

  • @ShankarPandit-m5v
    @ShankarPandit-m5v 3 місяці тому

    साहेब ग्रामपंचायत पंचायत कर्मचारी यांचा विचार करा त्यांच्यावर अन्याय होत आहे.

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 3 місяці тому

    Ak maratha lakha koti maratha

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 3 місяці тому

    तारीख, पेतारीख, सनी, देऊल

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 місяці тому

    टिकणार पाहिजे 50%वरील टिकत नाही महाजन

  • @ashishghalake6990
    @ashishghalake6990 3 місяці тому

    Gunaratna sadavarte la tumch suprem corte madhe pathavla hota na

  • @IM_GAMER-g9b
    @IM_GAMER-g9b 3 місяці тому

    तूच फसवलं 5 वेळा भेटून

  • @rangnathdalvi5668
    @rangnathdalvi5668 3 місяці тому

    Sir amch arashan kuth ahe te sanga

  • @ritubaba9326
    @ritubaba9326 3 місяці тому

    कितीही द्या पाटलांचा समाधान होत नाही असे कोण म्हणाल होत परत म्हणतो की मी काही बोललो नाही टिकणार द्यायचं आहे तर ओबीसी तून देऊ न टाका ना ते टिकतं ना मग

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 3 місяці тому

    पवार साहेबान बद्दल नो काॅमेंट.

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 3 місяці тому

    आम्हाला शरद पवार शी काहीच घेण देण नाही. आम्हाला मनोज दादा म्हणतील तस आरक्षण द्या. आम्ही भाजपच्या मागे उभे रहातो.

  • @Gopalmore-f7k
    @Gopalmore-f7k 3 місяці тому

    तुज्या एवढा चालु मानुस कोणीच नाही गिरीष

  • @jagdishadmane6762
    @jagdishadmane6762 3 місяці тому +1

    जातीसाठी तुम्ही काहीच केले नाही.
    फक्त आपली घर भरली.
    समाज जरांगे पाटलांसोबत आहे .. जय शिवराय

  • @balirammadan9306
    @balirammadan9306 3 місяці тому

    महाजन निवृत हो

  • @yashmaparishorts5407
    @yashmaparishorts5407 3 місяці тому

    Mahajan yana pantapradhan banva hushar manus aahe 😅😅

  • @PramodJagtap-i4w
    @PramodJagtap-i4w 3 місяці тому +1

    R s s सांग की गुणवत्ता शिक्षण नुसार काम करा

  • @abhisheksalunke7481
    @abhisheksalunke7481 3 місяці тому

    मग कशाला बोलला बाबा तू

  • @AdvocateofLaw
    @AdvocateofLaw 3 місяці тому

    कारण सरसकट नको सगेसोयरे करू हे तुच ठरवलं.... आणि नन्तर म्हणतो सागेसोयरे टिकणार नाही..
    मग तेव्हा माती खाऊन शब्द बदलायला लावला होता का?.. सर्व लोकांना माहिती आहे तु किती रंगबदलू आहे ते

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 3 місяці тому

    फसवा, फसवी, करू, नका

  • @akshaykhobre4701
    @akshaykhobre4701 3 місяці тому

    तु कसा आता निवडून येतो तेच बघतो आता

  • @NinaKrande-ww5wp
    @NinaKrande-ww5wp 3 місяці тому

    Jay Hari

  • @annasolanke9377
    @annasolanke9377 3 місяці тому

    तुम्ही सत्तेत आहात आरक्षण न टिकणार दिला आहे

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 3 місяці тому

    तुम्ही किती गोलमोल उत्तर देऊ नका

  • @RamkrishnShinde
    @RamkrishnShinde 3 місяці тому

    कितीतरी फसवतुस महाजन

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 3 місяці тому

    तो तुम्हाला म्हणतोय की तुम्ही पंधरा रुपयेचा बेल्ट शायनिंग मारतात आणि त्याला पण राहयला घर नाही मंग आम्ही सामान्य लोकांनी काय अपेक्षा कराव्यात तुमच्या दोघांकडून पण हे आम्हाला पण कळत नाही भाऊ आता

  • @एकमराठाएककोटीमराठा

    आमचे नांदी लागू नकोस

  • @krushn9658
    @krushn9658 3 місяці тому +1

    शरद पवार सत्तेत येऊ द्या सर्व प्रश्न संपून जातील
    लढाई सत्तेची आहे😢

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 3 місяці тому

    इलेक्शन मध्ये गिरीश महाजन हे ट्रेकला गिरीश मारायला जाणार

  • @ArjunMadan-tm2ow
    @ArjunMadan-tm2ow 3 місяці тому +1

    पिस्तुलै😂😂😂

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह 3 місяці тому

    फडणवीस दिले होत तर टिकलं का नाही मग

  • @avinashjadhav3045
    @avinashjadhav3045 3 місяці тому

    गिरीश तू पडणार आहे

  • @rajendrawakankar3834
    @rajendrawakankar3834 3 місяці тому

    मग टिकणार कधी देणार
    नुसते timepass

    • @harshadsade2110
      @harshadsade2110 3 місяці тому

      तुमचा नेता अडाणी आहे त्याला गिरीश महाजन काय करणार?

  • @ganeshsawant760
    @ganeshsawant760 3 місяці тому

    महाजन टमरेल खुजली ये लले खुजली

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 3 місяці тому

    अरे गिरीष आजुन तेच पाढे वाचतोका तु .मागील 50 वर्षात नाही दील आरक्षण म्हणुनच मागत आहोत .तुम्ही द्याना तेच रडगाणं सांगता.तुमच सरकार आहेणा.आम्हाला तुमच्याकडुन आईपेक्षा आहे.त्यांणी केलनाही तुम्ही करा.

  • @diwakarwadje3682
    @diwakarwadje3682 3 місяці тому

    Mg gela ka tu manoj Patil kad wrong ahet na 😂

  • @pravinkolhe2069
    @pravinkolhe2069 3 місяці тому

    Ata avghad ahe yancha

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 3 місяці тому

    100टकके,मराठा,आजून,एक,नाही

  • @Daya44
    @Daya44 3 місяці тому

    सुपडा साफ फसवलं तर

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 3 місяці тому

    गप बसा

  • @ssgaming12016
    @ssgaming12016 3 місяці тому

    पाया पडायला गेला होता का सतेत आहे द्यायला काय बिगडते तुमचे

  • @ashishghalake6990
    @ashishghalake6990 3 місяці тому

    👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍🎓👩‍🎓👨‍🎓👨‍🎓

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 3 місяці тому

    Harnar

  • @diwakarwadje3682
    @diwakarwadje3682 3 місяці тому

    Gup re tu 😂

  • @bhushankhadse12
    @bhushankhadse12 3 місяці тому +1

    जरांगे शरद पवार वर का बोलत नाही 😂😂😂😂

  • @sachinkerbajiraoawargand-sh5uf
    @sachinkerbajiraoawargand-sh5uf 3 місяці тому

    तुझा आणि bjp चा माज नकीच उतरेल

  • @subhashpawar1787
    @subhashpawar1787 3 місяці тому

    अरे महाजन किती दिवस लागतील तिकणारे आरक्षण दयायला. उगीत बडबड नको

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 3 місяці тому

    तू लई 12 चां तुझा

  • @manoharpatil670
    @manoharpatil670 3 місяці тому

    तुझ्या समाजाला आरक्षण देतांना मागासवर्गीय आयोगाची शिफारस होती का....?

  • @sushildeshmukh6529
    @sushildeshmukh6529 3 місяці тому

    Aare tuja aankhi maj utrlach nahi ka

  • @harshpatil-pr7jn
    @harshpatil-pr7jn 3 місяці тому

    Ani 6 crore Maratha tuzyavr naraj ahe he Tula mahit nhi....

    • @harshpatil-pr7jn
      @harshpatil-pr7jn 3 місяці тому

      @@Lifechangingblogger tu kutra kontya jaticha

  • @rahulrale32
    @rahulrale32 3 місяці тому

    pistul dhari girya

  • @akshay15859
    @akshay15859 3 місяці тому

    Yacha aarth tumhala nivdun dyav ka

  • @yl7698
    @yl7698 3 місяці тому

    Tuzyawar tika karan tuzi manasikata annaji pantachi

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 3 місяці тому

    Broker of bjp mahajan back in business, bjp manje khot bolnnaryachi gang

  • @MangeshPawar-f6i
    @MangeshPawar-f6i 3 місяці тому

    15 rupicha bailt

  • @sanketkanse850
    @sanketkanse850 3 місяці тому

    Are popata ka tikal nahi

  • @rajukirde7248
    @rajukirde7248 3 місяці тому

    😂😂😂😂😂

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 3 місяці тому

    Tumhi amhala gajar deta

  • @vitthalkolhe296
    @vitthalkolhe296 3 місяці тому

    Tu kay upkar kele ka mhajan

  • @MathuraChildNeuroClinic
    @MathuraChildNeuroClinic 3 місяці тому

    Fatali 😂😂

  • @GaneshThite-b4w
    @GaneshThite-b4w 3 місяці тому

    Tu atayacha bol