ताई आपण हा मसाला मागू शकतो का, कारण तर आपण व्हेज भाज्या खातो नॉनव्हेज नाही.. त्या कारणाने विचारलं होत. कारण जास्त करून हा मसाला नॉनव्हेज साठी वापरतात ना.
सगळ्या रेसीपी 1. नंबर, बघता बघता तोंडाला पाणी सुटते, माझी खूप इच्छा आहे आता तुमचे स्वतःचे घर असावे, हिच बप्पा चरणी प्रार्थना मेहनती आहात कष्टाचे फळ मिळणारच god bless you ❤
तुम्ही दोघं हि एकमेकांना खूप support करता. त्यात सानु पण help karayla ready असते. खूप छान बाँड आहे तिघांचा❤❤
तुमच्या रेसिपी रोज पाहून तोंडाला इतकं पाणी सुटतं की शाकाहारी भाज्या खायची इच्छा च उरत नाही.😄खूप छान रेसिपी असतात...❤
ताई आपण हा मसाला मागू शकतो का, कारण तर आपण व्हेज भाज्या खातो नॉनव्हेज नाही.. त्या कारणाने विचारलं होत. कारण जास्त करून हा मसाला नॉनव्हेज साठी वापरतात ना.
सगळ्या रेसीपी 1. नंबर, बघता बघता तोंडाला पाणी सुटते, माझी खूप इच्छा आहे आता तुमचे स्वतःचे घर असावे, हिच बप्पा चरणी प्रार्थना मेहनती आहात कष्टाचे फळ मिळणारच god bless you ❤
खरच स्नेहा सुगरण आहे तुला बायको छान मिळाली असेस खुश राहा 👌🙌🙌🙌
Both of you great person..doghan madhe khup understanding aahe ...bonding dekhil khup mast
स्नेहा,
तुमच्या कडून मसाला ऑर्डर केला होता तो आम्हाला पनवेल ला मिळाला त्याबद्दल thanks
मसाला घालून स्वयंपाक केला खूप छान चव आली एकदम मस्त खूप छान👌👌👌
मस्त छान अप्रतिम धन्यवाद कसा किलो मसाला आहे
तूमची मेहनत बघूनच तुम्हाला दोघांना सलाम.
तुम्ही रेसिपी बनवून मसाला पण बनवता खूप छान ❤😊
Masala ekdum bhari disto aahe
Recipe khup bhari hotaya
Shree Swami samartha 🙏
एकदम मस्त विडीओ अश्विन आणि खूप मजा आली.
Dada tumhi vej menu pan theva as mahnje kas je lokana vej avadte tayna pan bar hoil as
Nalasopara westla milel ka
Tumcha agri Koli masala kasa kg aahe
Aaj Mazi first comment...nice vlog dada❤❤❤
आगरी मसाल्याची रेसिपि सांगा ना
मिरच्या कुठून घेता
Masala kasa order karaycha
दादा खूप छान ..पण मी चिंचवड ल राहते
👌Masalyache price pan sanga please
Wow very Nice recipe and masala khup chan dada vain God bless you
Dada khaegav nakyala anun denar ka masala ani kasa kilo ahe
Titwalalya masala milel ka
Ashwin ...bharleli chimbori kasa ollkhayche market made ghetana
He dada malahi training have
Very nice God bless both of you ❤️❤️🎉🎉😊😊
Mala pahije masala nalasopara wast la order denar ka
Plz reply dya
दादा मसाला कसा किलो देता.
Chan video aahe bhai
Masala chya rate kay aahe per kg
कसा किलो मसाला
तुमचा गाव कुठला आम्हाला मसाला पाहिजे होता
मटन थाळी कशी किलो आहे
Kiti rupaye ahe masala 1kg
Masala kasa kilo ahe
👌👌👌👌👍👍👍👍
मसाला कसा किलो देता
धन्यवाद दादा आणि वहिनी 🙏
मसाला पाहिजे कसा मिळणार, रेट काय आहेत
Masala kasa kilo
खोट बोलू नाका आटोचे व्हिडीओ येणार आहेत ,कुठं आहेत विडिओ ????
👌👌👌👌👌👌👌👌👌
Very nice and good
एक किलो ची किंमत किती मसाल्याची
👌👌👌👌
1 किलोचा मसाला कितीला
😋😋
शिरूरला भेटल का मसाला
खेकडा मसाला कितीला ahe
👌👌👌💖🤗
Dada tula bhetaych ahe
😎😋
लझीझ
Kharegav naka