▶️हिवाळ्यात मजा घ्या गरम पाण्याने अंघोळीची 💁स्वतः तयार करा स्वस्त आणि मस्त गिझर 😱

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 168

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 16 годин тому

    मस्तच 🎉

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 12 днів тому +1

    खूप छान बनवला आहे 👍

  • @mangeshdeshmane4447
    @mangeshdeshmane4447 2 дні тому +1

    Jabardast, sir
    Sell Kara, khup chalel, safe aahe

  • @ganpatchavan855
    @ganpatchavan855 29 днів тому +3

    खूप छान आहे व्हिडिओ

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Місяць тому +2

    खूप सुटसुटीत माहिती धन्यवाद दादा ❤

  • @ChandrakanatShigvan
    @ChandrakanatShigvan Місяць тому +3

    Dada khup chan video aahe thank you

  • @Naturreiswell
    @Naturreiswell 18 днів тому +1

    Wow kiti chan tumhi pan kamwta aani dusryana pan madat kartay kiti moth man aahe tumch
    Farch sundar

  • @GajananKankal-o1s
    @GajananKankal-o1s 28 днів тому +2

    Sir खुप छान आहे

  • @dadasahebshirsath9027
    @dadasahebshirsath9027 18 днів тому +1

    छान माहिती दिली❤

  • @sudamgangurde2122
    @sudamgangurde2122 Місяць тому +2

    खूप छान माहितीदिली

  • @Raistar-h9e
    @Raistar-h9e 24 дні тому +1

    छान आहे मित्रा

  • @narayanshinde9303
    @narayanshinde9303 11 днів тому +1

    Very Nice ❤❤

  • @nitinzagade2087
    @nitinzagade2087 Місяць тому +1

    खुप चांगली माहिती दिली

  • @gitarambhalerao8875
    @gitarambhalerao8875 Місяць тому +2

    खूप छान आहे

  • @bilal2424
    @bilal2424 13 днів тому +1

    Very good👍👍👍

  • @NavnathHande-n9b
    @NavnathHande-n9b Місяць тому +1

    छान माहिती मिळाली

  • @santoshpotdar6536
    @santoshpotdar6536 8 днів тому +1

    👌👍

  • @Pankajravte-y4z
    @Pankajravte-y4z 15 днів тому +2

    Vdo छान आहे. पण खूपच मोठा. बनवलं

  • @sudambhapkar8572
    @sudambhapkar8572 Місяць тому +1

    खूपच छान आहे

  • @rajeshmankar8167
    @rajeshmankar8167 29 днів тому +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shindeshashikant2063
    @shindeshashikant2063 Місяць тому +2

    फार छान

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 27 днів тому +1

    BRO GREAT IDEA.

  • @mauliingle8322
    @mauliingle8322 День тому +1

    More सर आहेत बहुतेक धाराशिव येथील.

  • @naimshaikh5965
    @naimshaikh5965 Місяць тому +3

    Very nice

  • @annasontakke8600
    @annasontakke8600 Місяць тому +22

    नमस्कार तुम्ही खूपच छान बनवल आहे पण खरच किती आला आहे तुम्ही तयार करून विकता का जर विकत असाल तर आम्हलाद्याल का

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  Місяць тому +6

      साहेब हे आपण जवळच्या इलेक्ट्रिकल दुकानदाराला दाखवून बनवून घ्या कारण हे पार्सल किंवा कुरियर ने पाठवणे शक्य नाही
      साधारण 1300 ते 1500 पर्यंत खर्च येईल
      धन्यवाद 🙏🙏🙏

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 4 дні тому +1

      फारच छान आईडीया भाऊ .छन

  • @triratnamusicalsnavimumbai6804
    @triratnamusicalsnavimumbai6804 14 днів тому +1

    लय भारी बनवलं.. बरका साहेब!. पण त्याला अजून temp controlar टाकु शकतो ना..

  • @subhashpawar6905
    @subhashpawar6905 20 днів тому +1

    Very good

  • @vidhyapanchras1328
    @vidhyapanchras1328 29 днів тому +1

    Khup chhan

  • @prabhakarjadhav4273
    @prabhakarjadhav4273 20 годин тому

    Koop chhayan

  • @sanjaykamble8014
    @sanjaykamble8014 9 днів тому

    VV Nice 🎉❤

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 27 днів тому +1

    खतरनाक

  • @rajeshmukane8953
    @rajeshmukane8953 6 днів тому +2

    Very nice sir❤

  • @rafikdeshmukh9663
    @rafikdeshmukh9663 27 днів тому +1

    MITRA No.1 .

  • @mahadevpadekar9969
    @mahadevpadekar9969 13 днів тому +1

    मोठी फॅमिली असेल तर हा गिजर खूप छान आहे पाणी गरम करण्यासाठी.

  • @akshaypatil476
    @akshaypatil476 4 дні тому

    लग्नरे वस्तू विविध प्रकारची माहिती दिली आणि त्यामुळे नावे ध्याveet

  • @KishorGiranare
    @KishorGiranare 6 днів тому

    😂😂 खुप छान भाऊ

  • @pradeepjogale4977
    @pradeepjogale4977 Місяць тому +1

    Chan Mahiti

  • @vishvaskamble9224
    @vishvaskamble9224 Місяць тому +1

    मस्त

  • @sudhirjadhav374
    @sudhirjadhav374 13 днів тому +1

    ❤🙏🏻👍🏻👍🏻

  • @Kranti_JyotiAcademy
    @Kranti_JyotiAcademy 28 днів тому +1

    आम्ही पण हेच वापरतोय

  • @EKNitinMagar
    @EKNitinMagar Місяць тому +1

    खूप छान 🙏🙏

  • @omkarbhosale7558
    @omkarbhosale7558 15 днів тому +1

    👌👌👌👌

  • @RohanKate-d3d
    @RohanKate-d3d День тому +1

    M seal ne kahi hot nahi

  • @mosimsayyad5879
    @mosimsayyad5879 Місяць тому +1

    Nice

  • @googleuser4534
    @googleuser4534 19 днів тому +1

    जेव्हा मुंग्या येतील तेव्हा ते सांगायला माणूस राहणार नाही दादा 🤣 याच्यापेक्षा आपला बंबच बरा

  • @pradeepjogale4977
    @pradeepjogale4977 Місяць тому +1

    Chan Idia

  • @aniljadhav7842
    @aniljadhav7842 23 дні тому +1

    खुप छान माहिती दिली आहे पण आपले बोलणें स्पश्ट नाही त्या मुळे समजणे थोडे अवघड वाटत आहे , आणि वायरिंग थोडे झूम मोठे करून दाखवणे महत्त्वाचे आहे , बाकी सर्व उत्तम 👍

  • @amolnikam6523
    @amolnikam6523 3 дні тому +1

    Electric sodun, parvadat nahi ,400 unit paiki 250 unit he gizer mule yet ..ya vertikt kay Idea sanga , saur var banva ,mang bagha kasa vairal hota tumhi

  • @ashoknikam157
    @ashoknikam157 12 днів тому +1

    Amhala pahije 1

  • @raosahebshinde1218
    @raosahebshinde1218 Місяць тому +3

    फारच छान आहे, किंमत काय आहे.तुमचा पत्ता, किंमत सांगितले तर बरे होईल.जय मल्हार, सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार.

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  Місяць тому

      @@raosahebshinde1218 सर चॅनेल लोगो मध्ये सर्व काही मिळून जाईल 🙏

  • @vitthalshirpurkar9500
    @vitthalshirpurkar9500 Місяць тому +4

    माफक शब्दात परंतु योग्य माहिती दिली.

  • @TANAJIWADHVAL
    @TANAJIWADHVAL Місяць тому +1

    खूप छान आहे, कृपा करून आपण हे ड्रम विकता का? ते सांगा

  • @electricalshorts4683
    @electricalshorts4683 Місяць тому +1

    Congrats for 1k 🎉

  • @shivajipatil764
    @shivajipatil764 3 дні тому +1

    सर हे थर्मास्टेट कुठे मिळणार

  • @baburaogalphade6652
    @baburaogalphade6652 12 днів тому +1

    आपल गाव तालुका सांगितले तर बर होईल

  • @tkfilmstusharsaindane7090
    @tkfilmstusharsaindane7090 Місяць тому +1

    Best

  • @vilaskharat3133
    @vilaskharat3133 7 днів тому

    viknar aahe ka ...mala pahije price sanga

  • @KashinathMachhi-ey1nj
    @KashinathMachhi-ey1nj Місяць тому +1

    Dabardast

  • @deepakpatil9771
    @deepakpatil9771 Місяць тому +1

    good

  • @AartiPawar-p5h
    @AartiPawar-p5h 28 днів тому +1

    Evthe pani garam krayla light kiti lagel. Free chorun light vaprnaryasati ok. On je bill bhartat tyana nahi parvdnar na.

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig 10 днів тому +1

    याची efficiency खुप कमी असेल, या गीझेर ची efficiency वाढवण्यासाठी या टाकीच्या भोवती इन्सुलेशन पाहिजे. म्हणजे पाणी जास्त वेळ गरम राहील.

  • @__-qp3zq
    @__-qp3zq 17 днів тому

    मला हा हीटर कॉईल पाहिजे... हार्डवेअर च्या दुकानात किती रुपयात मिळेल... छान आहे... 👌👍

  • @madhukarthorat347
    @madhukarthorat347 День тому +1

    किती ख़र्च आहेaddress देणे

  • @sudhakarsakpal3102
    @sudhakarsakpal3102 8 днів тому

    तयार करून मिळते का

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx Місяць тому +1

    शुभेच्छा नमस्कार.धन्यवाद.

  • @ravindrakasulwar8136
    @ravindrakasulwar8136 16 днів тому

    Drum la heater basvlyamule drum kharab hote nahi ka

  • @madukhairate9957
    @madukhairate9957 Місяць тому +2

    Plastic chy dram madhe Pani garam karun angholisathi upyog Karu naka Karan kes galti V twachya rog hovu shakto kalatarane
    Pital Kiva tamba madhe Pani garam karun vapra

  • @prakashmayangade6695
    @prakashmayangade6695 Місяць тому +2

    खुप छान आहे हिटलर किंमत आहे ती सांगा

  • @vishwanathbane4527
    @vishwanathbane4527 Місяць тому +2

    खूप छान आहे किंमत किती आहे विकत असाल तर आम्हाला द्याल का?

  • @rahulwagh1576
    @rahulwagh1576 Місяць тому +1

    नमस्कार भाऊ

  • @vijaysuryvanshi8120
    @vijaysuryvanshi8120 16 днів тому

    कोकण लिकिज कसे काढाचे

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig 10 днів тому +1

    Indian आणि american या दोन्ही देशांच्या लोकांमध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे अमेरिकन लोकं efficiency आणि energy savings बद्दल खुप जागरूक असतात. ऊर्जेचा ऱ्हास म्हणजे प्रगतीला सर्वात मोठा रोडा.

  • @beautyofnature5924
    @beautyofnature5924 23 дні тому +1

    खरंच गुंग झालो 😅😅

  • @dattatrayghogare4584
    @dattatrayghogare4584 29 днів тому +1

    Bumb madhe lavta yeilka

  • @sangeetakhaire936
    @sangeetakhaire936 29 днів тому +1

    खूप छान व्हिडिओ आहे कोणत्या गावा मधून बोलता किमत किती आहे हया ची

  • @shekharekande3139
    @shekharekande3139 Місяць тому +1

    🌹💐👍

  • @santoshjadhav1607
    @santoshjadhav1607 Місяць тому +1

    भाऊ तू आता बोलत आहेस ते जर चालू मध्ये बोलून जर व्हिडिओ बनवला असेल तर किती छान वाटलं असतं आता हे एडिटिंग केलेलं वाटत आहे कशावरून तुझा स्वतःचा आहे. ❓🤔🙆‍♂️

  • @jitendradanej3781
    @jitendradanej3781 28 днів тому +1

    सेठजी हि रिकामी टाकी होलसेल किती पर्यंत मिळते आणि टाकीला होल ज्या ड्रिल ने पाडले ते चार्जींग चे आहे का? ते पण कितीला मिळते ते सांगा !! धन्यवाद सेठ

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  28 днів тому

      सर रिकामी टाकी 300 ते 350 पर्यत मिळते
      आणि चार्जिंग ड्रिल मशीन 2500 ते 4000 पर्यन्त वेगवेगळ्या कंपनीच्या मिळतात 🙏

  • @rajupawar1638
    @rajupawar1638 Місяць тому +3

    आवाज खूप कमी येतो मोठयाने मार्ग दर्शन करा बोला मोठ्याने

  • @sunilwagh3652
    @sunilwagh3652 Місяць тому +1

    Price kitti Aahe kharch kitti Yato bhau

  • @sachinwagh5871
    @sachinwagh5871 24 дні тому +1

    airolite ni drum galnara thambel ka ?? kut bhetel he ..

  • @BhagyasriMane-v3f
    @BhagyasriMane-v3f 28 днів тому

    विकत असेल तर आम्हाला पण द्या

  • @jivandhade7694
    @jivandhade7694 18 днів тому +1

    लाईट बिल किती येईल भाऊ पुण्यात

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  18 днів тому

      @@jivandhade7694 automatic gizer पेक्षा नक्कीच कमी येईल 🙏

  • @GopalSonavane-t4b
    @GopalSonavane-t4b Місяць тому +1

    खर्च किती येईल

  • @Jayshiv007
    @Jayshiv007 Місяць тому

    ❤❤❤

  • @SHRIVASTAV.87
    @SHRIVASTAV.87 14 днів тому +2

    सर तुम्ही एक विषय मांडला नाही जर पाणी सेंसर च्या खाली असेल तर काय होणार 🙏

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  14 днів тому

      सर video पूर्ण पहा
      Skip केल्यामुळे तुम्हला कदाचित पूर्ण माहिती कळली नाही 🙏

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 Місяць тому +1

    छान युक्ती आहे. किमंत किती आहे.

  • @sanjayjagtap6270
    @sanjayjagtap6270 28 днів тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @ranjeetkumarwaghmare8497
    @ranjeetkumarwaghmare8497 17 днів тому

    वापरायला सोपा आहे पण लाईट बिल परवडणार नाही. बाकी छान.

  • @MadhukarKhaire-i3e
    @MadhukarKhaire-i3e 10 днів тому

    याच्या पेक्षाबीनालाइटवरचालनारॢऊपकरनदाखवा

  • @vilaskharat3133
    @vilaskharat3133 Місяць тому +1

    मला कुठे भेटेल ते पत्ता सांगा किंमत किती आहे खूप छान

  • @moryadjbabhulgaon7862
    @moryadjbabhulgaon7862 Місяць тому +1

    जेव्हा महावितरण च बिल येईल तेव्हा कळेल स्वस्त आहे का महाग
    2000 watt आहे दादा हे.खूप वीज खर्च होते या हिटरला

  • @santoshbhambure9493
    @santoshbhambure9493 12 днів тому

    मी वापरत आहे..लाईट बिल खुप येत आहे

  • @Yourway7214
    @Yourway7214 19 днів тому +1

    भाऊ हा DC नाही AC गिझर आहे जो 230 Volt AC वर चालतो
    जर तुम्ही , छोटा ड्रम घेतला असता तर Thermostat (थर्मोस्टेट ) वरच्या झाकणाला लावता आला असता

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  19 днів тому

      @@Yourway7214 भाऊ मी आज लाईट चे काम चालू केले आणि आजच video पोस्ट केलंय असे नाही, हे गिझर मी तयार करून स्वतः वापरत आहे आणि ते 100% sucess झाले आहे

    • @Mobilewalaelectricalteacher
      @Mobilewalaelectricalteacher  14 днів тому

      @@Yourway7214 दादा dc supply साठी सेन्सर असतो
      आपण जे थर्मोस्टेट वापरले आहे त्याचा वापर इलेक्ट्रिक गिझर मध्ये केला जातो, ज्या ठिकाणी प्रॉपर pipe line केलेली नाही त्याठिकाणी आपण पर्याय म्हणून वापरण्यासाठी केलेला सुरक्षित jugad आहे 🙏

  • @DilipsingPawar-nf6yv
    @DilipsingPawar-nf6yv 21 день тому

    व्हीडिओ छान आहे .गिजर चालू असतांना आपण नल चालू केला तर त्या पाण्यात करंट नसतो का . आपला फोन नं. टाका

  • @AshaPatil-ms1uo
    @AshaPatil-ms1uo Місяць тому +1

    खुप शान आहे व्हिटर किमंत किती आहे

  • @pratibhashirol4996
    @pratibhashirol4996 25 днів тому +1

    करंट नाही लागत का

  • @dattakamble8755
    @dattakamble8755 27 днів тому

    थर्मासटेट किती AMP पर्यंत करंट घेईल सर हिटर 2000 watt चां असेल तर तो 8 Amp पर्यंत करंट घेईल असा जोडला तर तो जास्त दिवस नाही टिकणार जळून जाऊ शकतो

  • @sanjaythorat7973
    @sanjaythorat7973 Місяць тому +1

    आपणास हिटर म्हणायचे की गीझर

  • @SantoshShivalkar-fm5yp
    @SantoshShivalkar-fm5yp Місяць тому +1

    सामान कुटे भेटेल