Mahesh Manjrekar First Wife: महेश मांजरेकर यांचं मेधा यांच्याशी दुसरं लग्न, या आहेत पहिल्या पत्नी !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2021
  • बिग बॉसच्या वारं सध्या जिकडे तिकडे वाहतंय..मराठी बिग बॉस जितकं लोकप्रिय आणि चर्चेत असत तितकेच त्याचे सूत्रसंचालकही आहेत..बिग बॉसचे सूत्रसंचालक आणि थोडक्यात ज्यांचा इंडस्ट्रीमध्ये दरारा आहे असे दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते, आणि लेखक महेश मांजरेकर यांचं व्यक्तिमत्व पाहता आणि त्यांनी निमार्ण केलेली किंवा त्यांचा परिस स्पर्श झालेली कलाकृती पाहून नेहमीचं कुतूहलाने आणि उत्सुकतेने अनेक नजरा त्यांच्याकडे वळतात...महेश मांजरेकर नेहमीच चर्चेत असतात..त्यांनी उत्तमत्तोम कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर केल्या..त्याबद्दल त्यांचं खूप कौतुक झालं. तर लोकप्रिय असलेल्या महेश मांजरेकर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला माहित देखील नसतील...चला तर मग जाणून घेऊयात..
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    #maheshmanjrekarfirstwife #exwifeodmaheshmanjrekar #maheshmanjrekar #bigbossmarathi #bigbossmarathinews #maheshmajrkarlatestnews #maheshmanjekarnewsupdate #maheshmanjrekarnewvideo #mmnewmoive #bbm3newepisode #bbm3latestepisode #whoismaheshmanjekarwife #aishwaryanagesh #thecolumnnews #thecolumnmarathi #thecolumn
  • Розваги

КОМЕНТАРІ • 75

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Рік тому +8

    या लोकांचे जीवन बरबटलेलेच असते.

  • @neelampednekar4812
    @neelampednekar4812 Рік тому

    मला महेश मांजरेकर व मेघा मांजरेकर दोघेही खूप आवडतात म्हणून मी त्यांचे पिक्चर नेहमी पाहते

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 роки тому +18

    एकंदरीत महेश मांजरेकर हे मराठीतील अमीर खान, व सलमान खान यांची प्रतिकृती

  • @kusumadhav8129
    @kusumadhav8129 2 роки тому +9

    मेधा मांजरेकर ची माहिती सांगायची काय गरज, सगळ्यांना सगळंच माहिती होतं, जुनंच दळण दळले परत परत.

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 2 роки тому +2

    खूप छान व्हिडिओ आहे ताई

  • @ujjwalagarwal699
    @ujjwalagarwal699 2 роки тому +14

    ज्याचा त्याच्या आयुष्यात काय घडते ते आपल्याला माहिती नसते आपण कोणाच्याही जीवनात डोकावू नये तसेच कोणाही बद्दल judgmental होवू नये

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 2 роки тому +26

    पहिल्या पत्नीची माहिती शेवटी अगदी थोडक्यात सांगितली.बाकीची सांगितलेली माहिती ही आधीच जगजाहीर आहे. मेन मुद्दा सांगितलाच नाही.पाहिली पत्नी का वेगळी झाली ?

    • @surendrapatil6577
      @surendrapatil6577 2 роки тому +3

      या बाबत यान्हा काहीही माहिती नाही असे वाटते

  • @Vande_Mataram-
    @Vande_Mataram- 2 роки тому +9

    For those who are watching bcoz of thumbnail. ....
    As per this video Deepa Mehta was the first wife.
    Other things in the video are known to most of us.

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 Рік тому

    Tital चा उल्लेख प्रथम करा मँडम . नंतर माहीत असलेले. अन्यथा video पहायला बोर होते. I Just sujjest mam, what i felt to watching video.

  • @deepakprabhu4897
    @deepakprabhu4897 2 роки тому +6

    लोकांच्या कौटुंबिक जीवनात कशाला डोकावतात.

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 роки тому +3

    sahi manjrekar lage raho

  • @rohitingle5684
    @rohitingle5684 2 роки тому

    saral muddyala haat ka ghalat nahi? kiti ti prastavana?

  • @devendravichare3189
    @devendravichare3189 2 роки тому +2

    This anchor is my sister.

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 2 роки тому +11

    पहिली पत्नी का वेगळी झाली.महेश मांजरेकर यांनी त्यांच्या भरकटले पणातून हा निर्णय घेतला असे वाटते

  • @sonalishringarpure4358
    @sonalishringarpure4358 2 роки тому +1

    chan chan chan

  • @deepabirje2497
    @deepabirje2497 2 роки тому +4

    People dont like some one being happy & want to throw mud by so called doing gossip on 1st marriage. Mahesh lives life on his own term. & He is a responsible professional.

  • @omkarkute9876
    @omkarkute9876 2 роки тому +1

    Manjrekar manjre hue khiladi hain

  • @sanjayjoshius
    @sanjayjoshius 2 роки тому +2

    Khechala aahe too ha video

  • @sanjaymore3188
    @sanjaymore3188 2 роки тому +2

    Tumcha balgandarva aamcha pandu ashi mhan aahe

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 2 роки тому +10

    त्यानी एक नाहीतर दोन लग्ने करावी .एक चांगले आहे त्यानी मुलाची जबाबदारी टाळली नाही . मेधा बाईचे पहीले लगन झाले आहे का?

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 роки тому +1

      Ho ho gauri Inamdar hi pahilya navrychi mulgi aahet

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 2 роки тому +2

    Video made clear mahiti nai dili..confused

  • @urjaparab7916
    @urjaparab7916 2 роки тому +6

    You're Dev manus serial

  • @sunandadesai2652
    @sunandadesai2652 2 роки тому +2

    मला खूप आवडला

  • @aishwaryajangam2298
    @aishwaryajangam2298 2 роки тому +11

    हा कुठला देतोय तिला घटस्फोट तीनेच याला दिला असणार, याच्यात काहि राहिलय का?

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 роки тому +3

    film indistry madhe 2. 3. marriage karna hi systeme ahe tyachyashi samanya che kay dene ghene😁😄😐

  • @Tit_For_Tat_
    @Tit_For_Tat_ 2 роки тому +11

    तुमचा व्हिडिओ अत्यंत लुचुंद्रा व लाळ घोटा वाटला. खड्ड्यात जा... 👍🏻

  • @tukarampatil6769
    @tukarampatil6769 2 роки тому +6

    गौरी इन्गवले हि मेधा मान्जरेकराची पहिल्या नवर्‍याची मुलगी आहे.

    • @user-cx8rl7fz6o
      @user-cx8rl7fz6o 2 роки тому +1

      दत्तक आहे

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 роки тому +3

      @@user-cx8rl7fz6o nahi pahilya navryachi pahili mulgi aahe medha Manjrekar cha

    • @anjugandhe
      @anjugandhe 2 роки тому +1

      सई ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्या पासून झालेली मुलगी आहे. गौरी दत्तक मुलगी आहे

    • @ankurnalande55
      @ankurnalande55 2 роки тому +1

      @@anjugandhe Sai hi Mahesh Manjrekar va Medha yanchi mulgi aahe pahilya navrychi nahi aani gauri dattak aahe

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 роки тому +2

    ही लंपट मंडळी आहेत

  • @nileshkoli150
    @nileshkoli150 2 роки тому

    मी का जाणून घेऊ।।।।।।।

  • @smitakulkarni7021
    @smitakulkarni7021 Рік тому

    Hi ila tula TV var and natkat kam kartana avarjun n chukta pahle ahe tuze u turn Natak Dr Girish oak barobar pahile Ani very nice your acting i have experienced

  • @green-wt7gr
    @green-wt7gr 2 роки тому +1

    वा दोन शादी करो

  • @rohitingle5684
    @rohitingle5684 2 роки тому

    Namanala ghadabhar tel

  • @chikuabc834
    @chikuabc834 2 роки тому +2

    Kay karaych baba janun....karude kay karaychay te tyala.

  • @nandkumargore6094
    @nandkumargore6094 2 роки тому +6

    Ekdam Phaltu aani Bakavas.

  • @desigirl6840
    @desigirl6840 2 роки тому

    Bewda , mhnun sodun palali asel yala

  • @joyti3535
    @joyti3535 2 роки тому +5

    मला पण खूप आवडतात Manjrekar sir 🥰

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 2 роки тому +4

    महेश,तुमी पहिल्या पत्नीला का घटसोप्ट दिला

  • @sonamabavhad7237
    @sonamabavhad7237 2 роки тому

    Bap mulichi Jodi diste

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 2 роки тому +3

    Nobody interasted ....faltu manus

  • @Infotech789
    @Infotech789 2 роки тому

    Mi nahi pahat big boss kahihi naka bolu bai🤫

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 роки тому +3

    गौरी इंगवले कोणाची मुलगी आहे,
    आणि या मांजरेकर चे एव्हडे उदो उदो कशाला करताय, कोण बघताय त्याचे चित्रपट, तो फक्त ठराविक लोकांना घेऊनच चित्रपट करतो इतरांना संधी देत नाही....

  • @pragatipatil5245
    @pragatipatil5245 2 роки тому +1

    ये मुली तु पण सिरीयल मद्ये काम करतेस न देवमाणूस मध्ये होतीस न तु

  • @sharwarigokhale1282
    @sharwarigokhale1282 2 роки тому +4

    माझी काॕलेज मधली मैत्रीण मेधा मांजरेकर

    • @vrushalic3389
      @vrushalic3389 2 роки тому

      मग तिच्यात खूपच टॅलेंट आहे हे तुमहा ला माहीती आहे.चोबङी चावङी गप्पा आता.

    • @aarti106
      @aarti106 2 роки тому

      Konte college

    • @snehadabholkar9460
      @snehadabholkar9460 2 роки тому

      गौरी इंगवले कोणाची मुलगी

  • @rajusawant3292
    @rajusawant3292 2 роки тому

    Tya salman khan mule moha zala aahes kai tuzi acting ..0 aahes tu

  • @rajusawant3292
    @rajusawant3292 2 роки тому

    Musalman aahes ka ..ka tula purat nahi

  • @pathfinder9765
    @pathfinder9765 2 роки тому +5

    # पहिली कोण आणि दुसरी कोण याच्याशी आमचं काय देणंघेणं...????? 👎👎👎
    # पोरगी 'सई' बद्दल दाखवा कायतरी आंबटचिंबट...!!! 😋😋😋😋😋
    😜😆😝🤣🤣🤣

  • @tmgsaigaming2133
    @tmgsaigaming2133 2 роки тому +1

    चुकीचं जास्त आहे

  • @rajusawant3292
    @rajusawant3292 2 роки тому +1

    Harami manus kasa re tu marathi

  • @madhurinalawade8965
    @madhurinalawade8965 2 роки тому +4

    Mi nahi olkhat hila

    • @kalpanapawar8721
      @kalpanapawar8721 2 роки тому +1

      Devmanus madil aparna

    • @satishtawade842
      @satishtawade842 2 роки тому

      महेश मांजरेकर आजारी वाटतात बघुन फार वाईट वाटते.

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 6 місяців тому

    Third class माणूस आहे याच्या बरोबर कस काय लग्न केलं त्या बायकांनी

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 2 роки тому +1

    मेधा च पहिला लग्न झालेला होता

  • @kingmaster-gv7xc
    @kingmaster-gv7xc 2 роки тому +3

    तु तर देवमाणुस मधली आहेस का बरं