Ganesh Shinde - जीवन सुंदर आहे ! श्री गणेश शिंदे - Lonikand , Pune
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- Disclaimer : Video is for educational purpose only.
This video does not contain anything in any format that will harm religious sentiments of any person. The video is strictly meant to be shared and viewed by those who want to change their lives in positive manner. The video can be openly distributed to those who want to follow simple philosophy of live and let live.
“All the videos, songs, images, and graphics used in the video belong to their respective owners and I or this channel does not claim any right over them
Under Protection of Copyrights Laws. It may not be Downloaded Reproduced, used or Altered in any way without return Permission from JIT Motion Graphics.
खूप छान सर तुमच्या व्याख्यानातून प्रेरणा मिळते🤟🤟🤟
सर... तुमच्या व्याख्यानातून खूप प्रेरणा मिळाली.. 👌🏻👌🏻🙏🏻
जीवन खूप सुंदर आहे आणि आपले व्याख्यानही
खूप खूप धन्यवाद सर
God bless you
खूप सुंदर विचार आहेत सर
खूप छान, सुंदर विचार दिले 👌🙏🌹
खूप सुंदर व्याख्यान आहे तुमचा नंबर पाहिजे
छान मस्त,, माझे वडिल ही शिक्षक होते त्याचे असेच विचार होते
अप्रतिम, जीवनाचे सार अतिशय गोड शब्दात सांगता, हे आपल्या शब्दात खूप गोड वाटतेय
सर खूप सुंदर विचार आहेत ...आजपासून संकल्प करतोय की चांगलच विचार करायचं☺️be always positive
अप्रतिम सर, पुन्हा आपले अनमोल विचार आम्हाला मिळावे अशी अपेक्षा करतो.
@@rajeshjadhav865 काय बोल
@@rameshwarasabe4126 काही नाही चुकून टाईप झालेले आहे मोबाईल टच स्क्रीन प्रॉब्लेम आहे
Saheb. तुमच्या भाषणामुळे सुंदर जगण्याला प्रेरणा मिळाली 🙏🏻
खूप सुंदर विचार आहेत सर. आज अशा विचारांची, संवादाची खूपच गरज आहे. आमच्या 80-90 च्या दशकातील पिढीच सँडविच होतय अस वाटत. खूप छान वाटते तुमचे positive विचार ऐकून. नेमकं आमचं काय चुकतंय हे कळत. धन्यवाद सर.
Pop ppr pppppppp
Pp
खूपच छान, प्रेरणादायी विचार आहेत
तुमचे व्याख्यान हे काळाची गरज आहे सर खूप शिकायला मिळत तुमच्या व्याख्यानातून....
खुप छान 🌹🌹👍👌🙏
Abhiman aahe tumhi Nagarkar aaslyacha
जीवन सुंदर आहे आणि आपले भाषणही
धन्यवाद शिंदे सर
अति सुंदर शिंदे बाळा
सर आपल व्याख्यान ऐकुन माझ्या मनातील वाईट आणि नकारात्मक विचार कमी होत आहेत.
खूपच छान सर. खूपच कमी शब्दात तुम्ही जगण्याचा अर्थ सांगितला. खूप खूप आभार 🙏🙏😊...तुमच्या पुस्तकाचे नाव कृपया करून सांगावे.
Very nice
खुप सुंदर आहे सर वीचार आयुष्य नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते....
Khupch.sundar😅😅
🎉🎉
Nice sir👌👌
Very nice sir
अप्रतिम.Very motivational.Thank you Sir.
होय
Very nice
Very Nice
Very nice speech
रोज सकाळी सराचे ऐकतो. खूप सुंदर दिवस जातो. धन्यवाद सर ❤️😊
खूप सुंदर ्🙏🙏🙏💐
@sunitama😊पं😅njrekar1294
Thankyu very much sir its amazing spich
12:05 पासून नीट पाहा. मागे बसलेल्या ताईंच्या देखील डोळ्यांत अश्रू आले हे सगळं ऐकून.
नजर फास्ट आहे तुमची
Khup Sundar vichar ahet sir
Tumci.sagli.vaky.sundar.astat
आई गेल्यानंतर बालपण संपते, खूप छान
शिंदे साहेब खूप छान प्रेरणादायी भाषण सुंदर
खूप छान 😊
वा दादा छान मागऀदशऀन, केलं
Pp
खुपच.छानदादा.
जीवन कस जगाव , नाती कशी जपावी हे तुमच व्याख्यान ऐकल्यावर समजते धन्यावाद सर great speech
थोडकेची पुत्र दे पर शांत दे सदुगुणी दे
खूप.छान
Sir mala pn jamel ka o tumchyasarkh rahayala bolayla shikayla
Khup chan sair hich ti kalachi garaj aahe
खुप छान
Khupch sunder Motivation Sir 🙏🙏🌹🌹
Nice sir 👌👌👌
Very nice
शिंदे साहेब खूप चांगले सांगतात.
खुप सुंदर ,,
श्री स्वामी समर्थ
शिंदे साहेब सलाम👌👌👌
Khup Chan🙏🙏🌹🌹
Very nice speech... Thank you so much sir 😊
😅😮 QQt
khucha chan sir tumche vichar nehamicha eyeekatcha rahave aase watte aabhinadan sir
Khup mast sangitle
Kitna sundar bolte ho,,dil bhar aaya
शिंदे साहेब खूप छान
आयुष्य खूप सुंदर आहे....👌👌👌
Khup chan
Sir please mala tumchya margdarshanachi khup garj aahe mi suside Post var aahe sadya please 🥺🥺🥺
शांत रहा काही दिवस.
वेळ हे सर्व वेदनांवर एकमेव उपाय आहे.
खूपच सुंदर vdo आहे. अगदी म्हातारा असेल tyalhi शिकायला मिळाले. धन्यवाद आभारी आहे. Namaste 🙏
सर तुमचा नंबर भेटेल का
Ganesh sir,
Love you so much..
Thank you for your such speech which realized that yes their is God in human being..
अप्रतिम सर ' मला तुमचं व्याख्यान खूप आवडतं . असं वाटतं ऐकतच राहाव . सर मला तुम्हां ला भेटायचं आहे . प्लीज नंबर मिळेल का तुमचा .
खुपचं छान शिंदे साहेब
शिंदे सर khup छान सांगितलं.धन्यवाद
Khup chan speech diliy Ganesh sir. Thank you 🙏
Khup divsanantr apple navin vyakhyan aikala milale dhanyavad
Suresh pungati ❤❤
Nice sir
Very nice ❤❤❤
shalut aaplya wani. aani vicharana shinde sir
Nice pic ❤
Nice
Anil Nigavekar👍👍👍👏👏👏👏👌👌👌
खुप छान् सर🙏🙏💐
Mala tumche he vyakhyan khup aavadal ..... Margdarshana Baddal dhanyavaad🙏
धन्यवाद
Nice 👍
खूप छान
Very nice ,sir
खूप खूप छान सर👌
thoughts are really great
Nice
अप्रतिम सर 👌👌
खूप छान सर
🌹👌खूप छान स र
सर खुप छान👌👌
विद्यावाचस्पती श्री शंकर महाराज अभ्यंकरा नंतर ऐकावे असे व्याख्याते.
मन भारावून जाते सर तुमचे सुंदर विचार ऐकून
सर तुमच्या आई-वडीलांना नमस्कार
Nice 👍
Chan
सर तुमच व्याख्यान ऐकुन वाईट माणसालाही चांगलं आणि सकारात्मक जिवन जगावस वाटत.
shyamprasadh
Khup chhan bolta roj mi tumche spich yekte khup prerna melte
Super
👌👌
🙏खुपच छान सर.👌तुम्ही भाषण कला क्लास घेतात का..
किती सुंदर सांगतात ना दादा
सुंदर विचार सांगितले आहेत. आपले मनःपूर्वक धन्यवाद
Khup chhan speech
खुप छान माऊली
सर आपला नंबर मिळेल का आपल्याशी संपर्क साधायचा आहे
Shri Ganesh Sir please send your contact number
Great sir!!!सलाम...
I am proudof you Ganesh sir
खूप छान आहे
🌹🌹👌👌👍👍
Khuppppp sundar 🙏🙏