महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या दुसऱ्या बायजाबाई. अनुभवाचे बोल : वैशाली जोशी, वारजे, पुणे.
Вставка
- Опубліковано 13 жов 2024
- वैशाली जोशी काकू महाराजांच्या निस्सीम भक्त आहेत आणि त्या महाराजांच्या सेवेत मागील ५० वर्ष्यापासून आहेत. काकू महाराजांना प्रत्येक माणसात बघतात. महाराजांच्या भक्तीत रंगलेल्या काकू मला बायजाबाई वाटतात. महाराजांनीही त्यांना मुली प्रमाणे सांभाळले आहे आणि अनेक प्रसंगी त्यांना अनेक रूपात दर्शन देऊन त्यांची मदत केलेली आहे. जोशी काकांच्या निधनानंतर त्यांना घेऊन जायला महाराजांनी पाठवली त्यांची ऍम्ब्युलन्स. असे अनेक विलक्षण अनुभव ऐकुया जोशी काकूंच्या मुखातून.
श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव ऐकण्यासाठी 'जय श्री गजानन माऊली' UA-cam चॅनेलला
सबस्क्राइब (subscribe ), Like करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
,श्री गजानन महाराज जय गजानन,
जय श्री गजानन माऊली 🙏🙏🙏💐
🙏🙏🙏🙏
Sunder Anubhav
खूप छान अनुभव आहेत.|| श्री गजानन जय गजानन || गण गण गणात बोते ||
जय गजानन
Khup chan jai gajanan
श्री गजानन . . .
Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹
जय गजानन गण गण गण गणात बोते
जय गजानन माऊली
Aai jay gajanan Mauli 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
गजानन महाराज प्रणाम जोशी काकू ना नमस्कार
Gan Gan Ganat bote
🌹🍀🌸🌿🌺🥥🥥🙏🙏🙏🚩
श्री गजानन जय गजानन
जय श्री गुरू गजानन महाराज माऊली शेगाव नगरी 🚩🚩🚩🙏🙏
Gan gan ganath bothy mauli 🕉️🙏🌹
ताई, तुमचे. अनुभव ऐकून गजानन महाराज यांची छोटी पोथी वाचल्या सारखे झाले.
तुमची भेट व्हावी ही माझी इच्छा आहे कारण मला तुमच्या पाया पडायचे आहे.
🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते
श्री गजानन जय गजानन 🌹
जय गजानन 🙏 श्री गजानन
खुप खुप विलक्षण अनुभव आहे काकू तुमचे. श्री गजानन जय गजानन 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Jay Gajanan shree Gajanan 👍 🌹
श्री गजानन श्री गजानन गुरू गजानन नमो नमहा.।
खूपच छान अनुभव आहेत. धन्यवाद ताई.🙏🙏🙏🙏🙏जय गजानन माऊली.
Jai gajanan gan gan ganat bote
अंगावर काटा व डोळ्यात पाणी आले अनुभव ऐकताना. आज्जी तुम्ही खुपचं भाग्यवान आहात 🙏🙏🙏
खूप भाग्यवान आहात ताई, गजानन कृपेने जीवनाचे सार्थक झाले
जय गजानन सद्गुरु माऊली की जय 🙏
जय सद्गुरू श्री गजानन माऊली🙏🌹
गण गण गणात बोते 🙏🌹
खूप सुंदर अनुभव ,डोळ्यात पाणी आलं 🙏🌹जय गजानन माऊली
ताई खरच ऐकून मला माझ्या मिष्टर यांची आठवण आली गजानन महाराज यांची सेवा करता करता प्रगटदिना दुसरेदिवशी देह ठेवला आज पाच महिने झाले अनुभव खूप येत आहे जास्त काय काय लिहावे महाराज यांना सगळं कळते जय गजानन माऊली
Koop mast anubhav tai 🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते
जय गजानन श्री गजानन🙏🙏
जय गजानन महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, अशेच सर्व भक्तांना नेहमी सहकार्य कराल असा विश्वास आहे 🙏🏻🌹🙏🏻🌹
जय गजानन बाबा 🙏🌹
खुपच छान आहेत तुमचे अनुभव माऊली खरच गजानन महाराज सतत आपली मदत करत असतात सतत सोबत असल्याची जाणीव करून देतात असाच कृपाआर्शिवाद सर्व भक्तांच्या व तुमच्या पाठिशी राहो हिच गजानन चरणी प्रार्थना गण गण गणांत बोते 🙏🙏
Khupcha chan anubhv 🙏 Jay gajanan mauli 🙏
🙏🏻🙏🏻Jai gajanan shree gajanan 🙏🏻🙏🏻
Gan gan ganat bote 🙏🏻🙏🏻
Kaku cha no. Milel ka
Kuthe rahtat kaku
Khupch sundar anubhav 🙏🙏
ताई तुम्हाला भेटायला आवडेल पण तुम्ही पत्ता द्यायला पाहिजे .
Ekdam barobar kaku Jay gajanan mauli
खूप छान अनुभव माऊली भक्तासाठी माऊली धावून येते माउली मी नेहमीच अनुभव घेत आहे मला प्रचीती आली आहे🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन
सर्व माऊलींना जय गजानन
खुप👌👌👌अनुभव आहे ताई तुमचा
तुमच्या श्रद्धा भक्ती आणि निष्ठेला शतशः नमन
🙏💐🙏
गण गण गणांत बोते🙏🌷🙏
माझी आई गजाननाई❤️🥀❤️😍😘😘
No word to describe his grace, master grace, please share your no .if possible
जय गजानन माउली🙏
Gan Gan Ganat bote
Jai Gajanan 🙏
Jay gajanan mauli🙏🙏🙏
जय गजानन श्री गजानन 🙏खूपच दिव्य अनुभव आहेत.काकूंची सेवा,निष्ठा श्रद्धा भक्ती गजानन महाराज प्रती खूप आहे.खूपचं छान प्रचीती आलेली आहे.काकूंना माझा सादर प्रणाम 🙏 गण गण गणात बोते 🙏🙏
Mag tumche dole saral ka kele nahi kaku jai hanuman
Tai tumhi khup bhagayawan ahat jay gajanan mauli 🙏🙏
अत्यंत प्रभावी व भक्ती पूर्ण अनुभव जय गजानन महाराज। मा. श. जोशी कोपरगाव
Gan Gan ganat bote
गण गण गणात बोते 🙏🙏
Koni tari mala Joshi kaku cha phone no or Address dyal ka hya tai majhya agdi javachya Asher paan majhya javal tyancha no herbal aahe
Please please please
🙏🙏🙏
Jai Gajanan
Shree Gajanan
🌹🍀🌸🌿🌺🥥🥥🙏🙏🙏🚩
Vaishali Aaji, tumchi bhakti aani udar man pahun Khup prerana milali. tumhala sashtang namaskaar 🙏🙏
Asa vatla ki tumhala yevun bhetava aani tumcha aashirvad ghyava 🙏
Jai Gajanan 🙏
Jay Gajanan Gan gan ganat bote 🙏🙏🌹खरच महाराज पदोपदी आपल्या बरोबर असतात जोशी ताईंचा अनुभव ह्रद्य आहे.
Jay Gajanan Shree Gajanan 🙏🙏🌹🙏
Gan gan ganat bote
🙏गण गण गणात बोते. 🙏
🙏🌹जय गजानन🌹 🙏
जय गजानना 🙏🙏🙏🙏
गण गण गणात बोते गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन जय गजानन
🌹🌹Jay Gajanan mauli mazi guru gajanan mauli 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
No word for his grace, Master Maharaj, please send your no please if possible
माऊली
Khare ahe Gajanan Maharaj aplyavar krupa kartat
जय श्री गजानन माऊली 🙏🙏🙏💐
जय गजानन
गण गण गणात बोते
jay gajanan mauli 🙏🌹
जय गजानन माऊली
Jay gajanan shree gajanan🙏🙏🙏
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते