Thank you for the wonderful recipe!!! Very well explained. I made them and it turned out to be perfect!!!😊😊👍Everyone loved it. And it's a healthy substitute to the maida biscuits you get in tge market. Very filling, healthy and delicious!!! Thank you once again. Looking forward to trying out more recipes from your channel. Good work!!!
मी लहान असताना वडीलांच्या मुसलमान मित्राकइन हे रोट यायचे आम्हाला खूपच आवडायचे तुम्ही रेसीपी दाखवल्या बरोबर जुन्या आठवणी आल्या खूपच छान लागतात तुम्हीही छान प्रकारे रेसीपी दाखवली
धन्यवाद ताई .... लहानपणीच्या आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या. सांगली जिल्ह्यातलं खानापूर हे माझा आजोळ. तिथलं ग्रामदैवत म्हणजे 'माँ साहेबांचा दर्गा' मोहरम आणि डोले हा फार मोठ्ठा सण. जव सलग ०३ दिवस आजही मोठ्या उत्साहात साजरा होतो. धर्माच्या पलीकडचंच सारं. हा मोहरम मला मुख्यत्वे आवडायचा तो या 'रोट ' च्या प्रसादामुळेच. खूप खूप धन्यवाद...नक्की करून पाहणार मी..आई सोबत..तिच्या माहेरचा हा पौष्टिक पदार्थ.
माझेपण एक सुंदर आठवण आहे.आमच्याकडे मुजात नावाचा शिपाई होता.प्रत्येक मोहरमला मुजात बुवा कडे क्षीरकुर्मा ची दावत आम्हा दोघी बहिणींना असे. आई आम्हाला पंजाबी ड्रेस घालून पाठवायची.मुहल्यावाले म्हणत "मुजात की छोरियाँ आई ".मी लग्न होऊन पहिले बाळंतपणाला आईकडे गेले होते.मुजात बुवा भेटायला आला.मी मोहरमची आठवण काढली. दोन दिवसात मुजात सुकामेवा घातलेले गुळाचे रोट घेऊन हजर.मी गरोदर असल्यामुळे मी रोट खाल्ला तेव्हा त्याला खूप समाधान वाटत होते. आता हिंदु मुसलमानात असे हृद्य नाते दिसेल का? यातला मन हेलावणारा भाग असा होता की वृद्धापकाळामुळे मुजात ची स्थिति हलाखीची चालली होती तरीही ही rich dish मला आणली होती😪ती माझी व मुजातबुवाची शेलटली भेट होती!
व्वाह..!!! आमच्या लहानपणी शेजारच्या गल्लीतल्या चाची आम्हाला दरवर्षी हे रोट देत असत..अप्रतिम असतात हे! तुमच्यामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या, खरंच तुम्ही म्हणालात तसे त्यांची चव आजही आठवते... धन्यवाद 🙏🙏🙏
I made it a couple times and everytime comes out excellent. Shared your recipe with friends although they don't understand Marathi. I suggest you add English subtitles for especially this awesome recipe. Best wishes and thanks from US
Thank you for the wonderful recipe!!! Very well explained. I made them and it turned out to be perfect!!!😊😊👍Everyone loved it. And it's a healthy substitute to the maida biscuits you get in tge market. Very filling, healthy and delicious!!! Thank you once again. Looking forward to trying out more recipes from your channel. Good work!!!
Thank you very much for your lovely feedback and appreciating the video🙏🙏🙏 😊😊😊
😕😴😕😑➕➕🅰🅰🅰➕➕
😄☝☝☝🙏☝😢😢😕😰😑😐😑😈😇😑😇😇😃😇😕😃😇😃😃➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
|:-););)|:-)➕➕🅰🅰🅰➕➕
🍀🍀😊😊😊🍀🍀
📖📖🙏🙏🙏📖📖
;)|:-):-.)-)-);)}:)|:-)}:)⚾🐣🐢🐭🐹🌟。❤。😉。🍀
。✨ 。🎉。🌟
✨。\|/。💫
Happy New Year
🌟。/|\。🍻
。🍀。 🍸。🎉。
🌟。 💫。 🎶 💥
L
मी लहान असताना वडीलांच्या मुसलमान मित्राकइन हे रोट यायचे आम्हाला खूपच आवडायचे तुम्ही रेसीपी दाखवल्या बरोबर जुन्या आठवणी आल्या खूपच छान लागतात तुम्हीही छान प्रकारे रेसीपी दाखवली
धन्यवाद😊😊😊
खूपच छान लागतात रोट लहानपणी खाल्ले आहे आमच्या घरी पावची भट्टी होती मुस्लिम लोक रोट भाजायला आणि होते
फार फार धन्यवाद.या रेसिपी ची मी खूप दिवस वाट बघत होते.
Va va chhan tai .farach sopi padhyat ahe. I will try
Looks delicious and healthy testy recipe my new friend Dane 👍✅
खूप सुंदर रोट करण्याची पद्धत दाखवली अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत टिकणारे रोट नक्की करून पाहू thank u
👌👌👌tumchi rot banavnyachi recipe khup sopi aahe
Dhanyawad
सच में मेरी दादी की रेसिपी थी ये पर हम बहोत छोटे होने की वजा से हम सिर्फ याद ही करतें थे आज आप की वजा से पुरानी यादें ताजा हो गई शुक्र या
😊😊😊
Sundar Sundar recipe Chand samjhaen Sangeet liye dhanyvad
धन्यवाद ताई .... लहानपणीच्या आजोळच्या आठवणी जाग्या झाल्या. सांगली जिल्ह्यातलं खानापूर हे माझा आजोळ. तिथलं ग्रामदैवत म्हणजे 'माँ साहेबांचा दर्गा' मोहरम आणि डोले हा फार मोठ्ठा सण. जव सलग ०३ दिवस आजही मोठ्या उत्साहात साजरा होतो. धर्माच्या पलीकडचंच सारं. हा मोहरम मला मुख्यत्वे आवडायचा तो या 'रोट ' च्या प्रसादामुळेच. खूप खूप धन्यवाद...नक्की करून पाहणार मी..आई सोबत..तिच्या माहेरचा हा पौष्टिक पदार्थ.
😊😊😊 आमच्या गावी सुद्धा 3 दिवसाचा मोहरम साजरा करतात आणि ते पण गावातले सर्व जातीधर्माचे लोक मिळून .तुमची प्रतिक्रिया आणि आठवण share केल्याबद्दल धन्यवाद
खुप छान
Mast mi nakki try karyn
ek dam mast mazha aaji sarkhy rot resipe
Thank you 😊😊😊
Wah! Khup chan recipe ani tumhi chan sangitale nakki banvnar.
रोटांची रेसिपी प्रथमच पाहिली आ्वडली
खूपच छान मस्त अगदी सोप्या पद्धतीने बनवले धन्यवाद
Mast receipe आवडली
Mazi aaji banvate..rot,chonge,khichdi,gulgule etc..mohram special
रोट रेसिपी पहिल्या दा पाहिली👌👌👌👌👌
मी नक्की करून बघेन रोट रेसिपी छान खुप छान
खूप खूप छान आहे लोक मला खूप आवडली आहे.माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
रोट खुप छान आणी तुम्ही खुप छान पद्धतीने दाखविली धन्यवाद
Muslim resipe asun atishy sundar banwli ahe perfect💯✨
Wonderful Receip..khupach Chan.. Mi nakkich karun pahin
Mast aani khup sopi recipe tnx👍👌
Khup chan recipe ahe 👌👌 khup healthy 👍👍 thanku so much 🙏🙏🌺🌺🙂🙂
😊😊😊 dhanyawad
... good idea specially for lockdown/shutdown period....
😊😊😊
खूप छान लज्जतदार यम्मी
थँक्स ताई व्हेरी गुड रेसिपी
मला हे रोट आवडायचे पण व्यवस्थित रेसिपी मराठीमध्ये मिळाली थॅंक्स
ओव्हन मधले बेकरी मिळणारे रवा ओट्स पण बघायला आवडेल. खुपच छान लागतात. 👌👌👌👌👌रेसिपी खुपच छान 😋😋😋🤤🤤
धन्यवाद, नक्कीच 😊😊😊
छान झाले रोट
Mazi aai khup chan banvte
Thanks for this easy recipe....
Maine banaya bahut acha bana yummy😋 👌👌
खुप छान बनवलेत
ताई चोंग्याची रेसिपी पाठवा रोट आजच केले अप्रतिम झाले धन्यवाद
Tried this recipe. Came out really good. Thanks for posting. Mast. Dhanyavad👍
Khup sunder recipe 👌🏼👌🏼
तुमची रोट ची रेसिपी खूप सुंदर आणि सहजरीत्या जमेल अशी समजावलि आहे... खूप छान... तुमच्या चॅनल ला खूप खूप शुभेच्छा...
I am from small town . We always get roast from our neighbors &!my mom also made it on thkra
माझेपण एक सुंदर आठवण आहे.आमच्याकडे मुजात नावाचा शिपाई होता.प्रत्येक मोहरमला मुजात बुवा कडे क्षीरकुर्मा ची दावत आम्हा दोघी बहिणींना असे. आई आम्हाला पंजाबी ड्रेस घालून पाठवायची.मुहल्यावाले म्हणत "मुजात की छोरियाँ आई ".मी लग्न होऊन पहिले बाळंतपणाला आईकडे गेले होते.मुजात बुवा भेटायला आला.मी मोहरमची आठवण काढली. दोन दिवसात मुजात सुकामेवा घातलेले गुळाचे रोट घेऊन हजर.मी गरोदर असल्यामुळे मी रोट खाल्ला तेव्हा त्याला खूप समाधान वाटत होते.
आता हिंदु मुसलमानात असे हृद्य नाते दिसेल का?
यातला मन हेलावणारा भाग असा होता की वृद्धापकाळामुळे मुजात ची स्थिति हलाखीची चालली होती तरीही ही rich dish
मला आणली होती😪ती माझी व मुजातबुवाची शेलटली भेट होती!
Thanks for sharing wonderful memories... May his soul resting in iternal peace....
आमच्या कडे मोहरमच्या वेळी खूप रोट यायचे मला खूप आवडायचे आजही ती चव मला आठवते तेव्हा तेखापराच्या भांड्यात भाजायचे मी करून बघते आता
Nice# goan delicious kitchen
Very nice recipe
mi pan lahan pani he khalle 👌👌
I like very much and thanks for guidance
Earlier I searched for rot recipe on UA-cam but I did not find it . Thanks for this recipe. I will definitely try it and let you know the results.
There is one more by a muslim lady ... same but lil diff.
Thank you madam for showing easy way of preparing roat. Thank you
खूपच छान.लज्जतदार. अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही "recipe" सांगितली.. खुप खुप धन्यवाद 🙏🙏
khupach chan ahy testi ani krispi khuskhushit ashe rot khupach mast
Khoop chaan mam. Thanku
Chup Chann recipee 👌👌
व्वाह..!!!
आमच्या लहानपणी शेजारच्या गल्लीतल्या चाची आम्हाला दरवर्षी हे रोट देत असत..अप्रतिम असतात हे!
तुमच्यामुळे त्या आठवणी ताज्या झाल्या, खरंच तुम्ही म्हणालात तसे त्यांची चव आजही आठवते...
धन्यवाद 🙏🙏🙏
Nice
waw mast
Khuppach fantastic
फारच छान झालेत.👌👌👌👌👌
Khup ch chan 👌
ek dum geniune recipe...
👌👌 खूपच छान मस्त बनवले
Khupach mast
I made it, it is very testy. I'm loving it 😘, thanks for sharing this recipe 🙏 , my childhood memories
धन्यवाद विडिओ छान आहे आवडला
Hello
Very nice. I will try Wheat flour. I will do flour in my chakki
Botvyanchi recipe share kara...
Jyapasun khir banavtat
मोहरमच्या खिरीरीची रेसिपी चा video टाका खसखस व नारळाच्या दुधातली पारंपरिक रेसिपी
पहिल्यांदा बघितली रोठ 👌👌
Woww...what a great. My mummy was making Rot.......you video realise my child hoot days.thanks👍👍👌👌👌🌹🌹🌹
So nice. Marathi madhe sangitale baddal thanks👌👌
Madam....Very easily you described in gentle manners..We prepared ...Fantastic....Best luck...
Khup chan. Mala lahan panapasun roth aavdtat .pan aata durmil zalay roth milane .tyamule mi nakki banvnar Thank you recipe dakhavlyabaddal tai 👌👍
Apratim aani banvaylahi easy
Dhanyawad. Khoop chhan recipe
खूप छान माहिती मिळाली
I made it a couple times and everytime comes out excellent. Shared your recipe with friends although they don't understand Marathi. I suggest you add English subtitles for especially this awesome recipe. Best wishes and thanks from US
bhot hi purani yaad taza kr di tum ne or woh zaika bhi khush raho 👍😉
Thank you very much 😊😊😊
Thank you sooo much ❣️❣️❣️❣️❣️❣️ I was waiting for and just today i search casual and I got this very much happy 🥰🥰🥰🥰🥰💃💃💃💃💃💃💃💃
Thank you 😊😊😊
Very easy 👍very tasty 👌wow ,wow,wow 😛🌷
This is most authentic recipe for roat, my grandmother and mother suggest the same. Ill make it one day. thanks for sharing.
Can u plz translate the recipe in English or hindi?
Mast mene banaye yummy bane😍
Sunder recipe wa sopipan aahe
Wah
Thank you so much
Excellent
खूप छान आहेत अप्रतिम
Chan ahe
Mi karun bagital chan zale🙏🙏👌👌❤
खूपच छान मी ही खालेत
खूप छान.
मला शिकायचेच होते.थँक्स recipe दाखवल्याबद्दल.
खुपछान,
👌👌👍chan.
Thank u tai. Aaj maji khaychi echha zali. Me bnvel aaj ch. Tc
तो तवा दाखल असता तर खूप छान ह झाले असते👍👍
Very good. Tondaalaa paan8 aalay
Khup chan tai thanks
Purnabramha , Anjali Madam , Namskar.,aamhi mohramsathi ,chonga ,kichada kela hota ,Rot karnar aahe .aamche devgharat zoli ,Favda aahe .aamhi Roat Bekri tun Karun gheta . panaata Ghari Karun bhagu.
Traditional recipe you show.
Thank Anjali Bai.
Nakki try kara
@@purnabrahma_By_Anjali grunt I
Wov mam khup mast
Thank you madam for this recipe
Superb
Nice mam
तुम्ही जे राेट बनून दाखवले आहे ते खुपच सुंदर दिसत आहेत तर दाखवल्या बदल धन्यवाद
प्रोत्साहन पर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊😊😊
Jayshree Mahajan