मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024

КОМЕНТАРІ • 44

  • @shivappateli2063
    @shivappateli2063 21 годину тому

    खूप चांगली उपचार पद्धती आहे जो कोणी येथे आला आहे त्याच्या आयुष्याच सोन झालेल आहे

  • @VijaykumarBothe
    @VijaykumarBothe Місяць тому +4

    बहोत अच्छी उपचार पद्धती अपनाई जाती है... भारत में नं 1 का नशामुक्ती केंद्र है. में खुद यही से व्यसनमुक्त होकर अच्छा जीवन व्यतीत कर रहा हूँ.

  • @nishantgirase2452
    @nishantgirase2452 Місяць тому +3

    मुक्तांगणचे उपचार पद्धती खूप छान आहे

  • @SonaliMagar-qb3lc
    @SonaliMagar-qb3lc Місяць тому +3

    मुक्तांगण खरंच खूप छान आहेत मी एक महिना होतो ....खूप काही शिकायला भेटल आणि माझी सगळी वेसण होती ती बंद झाली सगळ्या मुक्तांगण मित्रांचा मी आयुष्भर रुनी राहील ........ajj मी एक चांगला आणि आदर्श व्यक्ती म्हणून मी जगत आहे. माझा वाया गेलेला परिवार परत छान आनंदी बनवून आम्ही सगळे खूप खुश आहेत ....हे सगळी मुगतांगण ची कृपा आहे....

  • @RajkanyaNade-k5o
    @RajkanyaNade-k5o Місяць тому +2

    It is heart touching

  • @BeingSoberSid
    @BeingSoberSid Місяць тому +4

    I am sober from past 4 yrs, all because of Muktangan.

  • @SikandarMundhe
    @SikandarMundhe 26 днів тому

    Mala khup changala anubhav aala aahe,gharache vatavaran aahe.

  • @akhilgopinathan1425
    @akhilgopinathan1425 Місяць тому +2

    Grateful and happy to be a part of the initiative. Thanks Muktangan

  • @ExcitedBeagle-dc9vp
    @ExcitedBeagle-dc9vp 27 днів тому

    खूप छान

  • @ameerd1974
    @ameerd1974 Місяць тому +1

    Very well made... मुक्तांगण एवढेच किंवा ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे

  • @avinashkhandekar7318
    @avinashkhandekar7318 Місяць тому +1

    मुक्तांगणचे उपचार खूप छान आहे त्याला आपल्या घरच्या सदस्यासारखे समजून त्याची काळजी घेतली जाते

  • @psycho-world-1927
    @psycho-world-1927 Місяць тому +1

    बहुत खूब

  • @Gautam-d6g
    @Gautam-d6g Місяць тому

    i am changing myself and i promise to attain 100% soberity soon.

  • @shitalrajguru7962
    @shitalrajguru7962 Місяць тому

    मी मुक्तागणं मध्ये 2010 मध्ये फिल्ड वर्क ला असताना खूप succsess स्टोरी ऐकल्या आहे आणी तेथील उपचार पद्धती खरंच ओव्हरऑल असून समुपदेशन पण खूप छान आहे.मुक्तागणं नवीन जीवन लोकांना देते addiction mdhun mukat krte .Nice work ❤

  • @pradiep700
    @pradiep700 Місяць тому

    खूप खूप छान आणि धन्यवाद मुक्तांगण ला

  • @GaneshYadav-t9x
    @GaneshYadav-t9x Місяць тому +1

    Proud of you 👏🎉👏👏

  • @rameshmisal3014
    @rameshmisal3014 Місяць тому +1

    मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र खरच खूप छान आहे मी तेथे एक महिना उपचार घेतले आहेत सात वर्षे झाली मी व्यसनमुक्त आहे खरच मुक्तांगण टिमचे खूप खूप आभार 💐💐🙏

    • @harshupawshe126
      @harshupawshe126 12 днів тому

      hi sir ml thodi mahiti dyl ka ya bdl

    • @hmtwaghmare5056
      @hmtwaghmare5056 2 дні тому

      hi sir plz mala kiti kharch total hoto te sanga plz

    • @hmtwaghmare5056
      @hmtwaghmare5056 2 дні тому

      sir mala tumacha contact no .milel ka mahiti pahije

  • @vasantphadatare238
    @vasantphadatare238 Місяць тому

    मुक्तांगणमध्ये मी तेरा वर्षापूर्वी दाखल झालो होतो .. हजारोंना व्यसनमुक्त करण्यात मुक्तांगण टीम कार्यरत आहे. मी सुद्धा त्यातीलच एक . अतिशय सहजतेने रुग्ण मित्रांना व्यसनमुक्त आयुष्य जगण्यासाठी मंत्र रुपी शिकवण दिली जाते.
    सलाम या कार्यास🙏🏻🙏🏻😊😊

  • @sanjaypawar5615
    @sanjaypawar5615 Місяць тому +1

    Very Nice.🎉

  • @vasantbaramde2022
    @vasantbaramde2022 Місяць тому

    छान माहिती मिळाली धन्यवाद मुक्तागण धन्यवाद अनुष्का 🌹🌹🌹🌹🌹

  • @mymindscript3600
    @mymindscript3600 Місяць тому +1

    Grateful to Muktangan

  • @nivruttaagrawal4732
    @nivruttaagrawal4732 Місяць тому +1

    बहुत सुंदर 👏👏👏

  • @pramodmaske6342
    @pramodmaske6342 Місяць тому +1

    Very nice

  • @PandurangDesai-u6n
    @PandurangDesai-u6n Місяць тому

    इथल्या उपचार पद्धतीला खरोखरच तोड नाही .

  • @SikandarMundhe
    @SikandarMundhe 26 днів тому

    Khupach chaan

  • @madhavkolhatkar3217
    @madhavkolhatkar3217 Місяць тому

    मस्त 👍🏻👌🏻

  • @swatikulkarni4747
    @swatikulkarni4747 Місяць тому

    खूपच,छान

  • @yashodanadekar6946
    @yashodanadekar6946 17 днів тому

    Hi mam

  • @moresambhaji7659
    @moresambhaji7659 28 днів тому

    मुक्तांगण मध्ये पेशंटला दाखल करण्याची प्रोसेस सांगा

  • @yashodanadekar6946
    @yashodanadekar6946 17 днів тому

    Maza sister mulala admission pahijay ahe

  • @IndumatiYedke
    @IndumatiYedke 9 днів тому

    इथे फक्त दारू सोडण्यासाठीचा उपचार होतो का तंबाखू व इतर व्यसनसाठी पण उपचार होतात??

  • @harshupawshe126
    @harshupawshe126 Місяць тому

    contact mile l ka

  • @RajkanyaNade-k5o
    @RajkanyaNade-k5o Місяць тому +2

    It is heart touching