शिक्षणाची सोय नव्हती, जत्रेत मसाले विकुन अधिवासी तरुण झाला उपजिल्हाधिकारी | MPSC | Arjun Pawra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @pravinpawar9049
    @pravinpawar9049 Рік тому +17

    अभिनंदन सर...
    हि आहे शिक्षणाची ताकद, जी बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला मिळवून दिली...

  • @punjaharichaudhari9179
    @punjaharichaudhari9179 Рік тому +5

    वास्तव कट्टा.. यांचे मराठी व्याकरण कच्च आहे. आदिवासी शब्द कसा लिहिला..

  • @akshay104
    @akshay104 Рік тому +56

    बाबासाहेबांची कृपा विसरू नका

    • @Leonidas_93
      @Leonidas_93 Рік тому

      Tyachya evdhe marks milvun dakhav eka bapacha asashil tar.. Abhyas karaycha nahi kahi nahi anii nustich gaa*d jalvun ghayaychi reservation walya sobat hech karat rahanar tu ayushyabhar.. Adivasi porana shikshan complete karnech kiti avghad astey tula kay samjnar re ja jaun business kr chivdya

    • @m15-u3q
      @m15-u3q Рік тому +11

      Tula tyachya evade pan padtat ka mark

    • @nileshmore1934
      @nileshmore1934 Рік тому +29

      बाबासाहेबांची कृपा विसरू नका म्हणजे काय
      त्यांना काय फुकट उपजिल्हाधिकारी अधिकारी बनवलय काय त्यांच्या कष्टाने आणि मेहनतीने तिथे पोहोचले आहे

    • @rakeshgarud590
      @rakeshgarud590 Рік тому +8

      Open walyani kay karayacha mag babanchi krupa

    • @m15-u3q
      @m15-u3q Рік тому +5

      @@rakeshgarud590 open valya tula tevade tari padtat k bagh agodar mag bombal

  • @spirtual-by-soul
    @spirtual-by-soul Рік тому +21

    सर 2025 राज्यसेवा descriptive रद्द करावी अशी मागणी करण्याची विनंती कारण:::--- ह्यामुळे पारदर्शकता राहील,निकाल लवकर लागेल,गरीब व शेतकरी मुलाला मोठ्या शहरात जाऊन महागडी शिकवणी लावण्याची आवश्यकता पडणार नाही , जर परीक्षा. 2025 ला वर्णनात्मक झाली तर शिकवणी घेणाऱ्यांची मज्जा होईल,साहेब UPSC ज्याला करायची तो UPSC करतोच आणि UPSC करणाऱ्यांमध्ये मध्यम वर्गीय व त्यापुढील कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे,पण MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये गरीब कुटुंबातील मुलांचा जास्त वाटा आहे,गरीब मुलांना UPSC करणाऱ्या मुलांप्रमाणे शिकवणी परवडेल का? गरीब मुलांनी मोठा आधिकरी कसं व्हायचं मग, बहुतांश मुलांची हीच मागणी आहे,,मी तर स्पर्धा परीक्षा तयारी सोडलिये,पण विद्यार्थी हितासाठी ही मागणी,syllabus upsc सारखा असला तरी हरकत नाही,पण,वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धत कायम राबवावी, ही विनंती साहेब.आणि ही मागणी का करतोय त्याची कारणे खालील प्रमाणे
    ****वर्णनात्मक परीक्षा पध्दत तोटे*****
    पेपर तपासणीसाठी मोठा प्रमाणात तज्ञ शिक्षक आवश्यकता, यासाठी आयोगाच्या अस्थापनात स्थायी तज्ञ शिक्षक उपलब्ध नाही. म्हणुन ईतर महाविदयालयातुन तात्पुरता स्वरूपात मागणी करुन उपलब्ध होतात.
    उत्तर पत्रिकेतील प्रत्येकी अक्षर, ओळ आणि मुदे तपासणे वेळ (Time
    Consuming) दडवणारी प्रक्रीया आहे. परिणामी अंतिम निकाल प्रसिध्द करताना विलंब.
    उत्तर पत्रिका तपासणीत उत्तराचे मुल्यांकन करताना दुजाभाव होण्याची दाट शक्यता आहे. उदा:- उत्तर पत्रिका तपासणी वेळी शिक्षकाची प्रतिकुल / अनुकुल मनस्थिती.
    बहुसंख्य उमेदवार एक सारखा optional paper निवडुन या एकाच optional paper मधुन जास्त गुण मिळवुन अंतिम निवड यादीतील संख्या सरासरी प्रमाणपेक्षा सर्वात जास्त.
    उदा :- राहुरी विदयापिठातुन सन २००८ ते २०१२ कालावधीत अग्री कल्चर विषयातुन पदवी घेणारे उमेदवार अग्रीकल्चर हा विषय घेवुन सर्वात जास्त गुण प्राप्त करत आहे. जे की स्पर्धा तपासणी समपातळीवर करताना भेदभाव.
    *****बहुपर्यायी परीक्षा पध्दत फायदे******
    फक्त पेपर तपासणी करताना तज्ञ शिक्षकाची आवश्यकता नाही. त्यामुळे पेपर तपासणीचे (OMR) प्रक्रीयाव्दारे सुलभ व जलद, निकाल जलद. परिणामी
    प्रत्येक विषयाच्या तज्ञ शिक्षकाने दिलेले प्रश्नाचे उत्तर पर्यायात उपलब्ध करुन दिलेली असल्यामुळे उलट पेपर तपासणी करण्याची आवश्यकता नाही. पंरतु संदिग्धता आढळल्यास उमेदवारांनकडुन आक्षेप वजा विनंती व्दारे फेरतपासणी करुन सबळ पुरावा अधारे तज्ञांचे मत घेवुन उत्तर पर्यायात | तपासणी करताना पारदर्शकता येते.
    पेपर तपासणी करताना गुण देताना दुजाभाव होत नाही. कारण योग्य प्रश्नाचे उत्तरांचे पर्याय १०० टक्के एक सारखेच असते. तसेच सदर प्रश्नाच्या उत्तराबाबत काही संदिग्धता आढळ्यास आयोग तो प्रश्न रद करते. परिणामी समपातळीवर न्याय.
    सर्व उमेदवारांना एक सारखा अभ्यासक्रम लागु | असल्यामुळे समपातळीवर स्पर्धा.
    तसेच कोणताही एका उमेदवारास पारंगत / तज्ञ असलेल्या optional paper विषयात अवल गुण प्राप्त करताना निर्बंध.
    ***आणखी काही कारणे***
    जी तीन सदस्य आसणारी कमिटी आहे,आणि त्यांनी वर्णनात्मक परीक्षा घेण्याचा सल्ला दिला आहे ,तो कसा ते पाहणे आवश्यक,त्या कमिटी ने काय केले ते म्हणजे त्यांनी YASHADA पुणे येथील गट A officer लोकांचा सल्ला घेतला,त्यात साहजिकच ते गट A officer लोक UPSC तयारी करणार, त्यांना वर्णनात्मक परीक्षा चांगली वाटणार,आणखी एक ते म्हणजे कोणत्याही आयोगाचं हे काम आहे की स्पर्धा तयार करणे,हे नाही की आपल्या आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा आकडा दुसऱ्या आयोगाच्या परीक्षांमध्ये वाढवणे,ते काम सरकार चे आहे आणि सरकार सक्षम आहे.
    विनंती 🙏🙏
    सर तुम्हीच काही तरी करू शकता ,हे मला माहिती आहे ,गरीब मुलांच्या हिताचे काम? आहे

    • @nileshingle1405
      @nileshingle1405 Рік тому +3

      Right sir, khup imp khar lihilay tumhi

    • @spirtual-by-soul
      @spirtual-by-soul Рік тому +3

      @@nileshingle1405 thank you, पण तुम्ही ही ,ही माहिती जागरूक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा ही विनंती.🙏

    • @spirtual-by-soul
      @spirtual-by-soul 10 місяців тому +1

      @user-tr8us2om6b तुला descriptive च पाहिजे तर upsc कर ना तू,बॅक अप का शोधतोय?

    • @spirtual-by-soul
      @spirtual-by-soul 10 місяців тому +1

      @user-tr8us2om6b 2 वर्ष घेतले होते तेही जुन्या student, मुद्दा नवीन student तसेच upcoming student साठी आहे? Upsc करून बरीच वर्ष झालिये वाट त तुला,आता इकडे डोळा आहे काय की तुझा?

  • @sattarsingbhandari
    @sattarsingbhandari Рік тому +3

    अभिनंदन डॉ. अर्जुन साहेब जय आदिवासी

  • @sachinpawara3223
    @sachinpawara3223 10 місяців тому

    आई वडील चे व घरचे परिस्थिती ही
    Motivation ठरते right sir ❤‍🔥

  • @rameshthakare575
    @rameshthakare575 Рік тому +4

    सर मी पण नंदुरबार जिल्ह्या तुन आहे
    मला पण उपजिल्हाधिकारी बनायच आहे

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok Рік тому

    जिद्द आणि मेहनत. आत्मविश्वास
    आतून तळमळ होती

  • @maharashtrarecipe5650
    @maharashtrarecipe5650 Рік тому +18

    Mi pan ak divashi tumchya sarka deputy collector honarach100

    • @rohitpawara3608
      @rohitpawara3608 Рік тому +2

      Best of luck madam 👍

    • @Abcd999-t1t
      @Abcd999-t1t Рік тому +2

      आत्मविश्वास खूप छान आहे 👍

  • @omman691
    @omman691 Рік тому +3

    Congratulations Sir 🎉🎉🎉

  • @snehayadav983
    @snehayadav983 Рік тому +2

    V. Inspirational video....congratulations sir...🎉

  • @ashokpawara1101
    @ashokpawara1101 Рік тому +1

    अभिनंदन डॉक्टर साहेब

  • @shelkeshital9792
    @shelkeshital9792 Рік тому

    खरच खूप प्रेरणादायी मुलाखत 👍🙏

  • @nitinarya1822
    @nitinarya1822 7 місяців тому

    Congratulations 🙌 ❤Arjun sir

  • @laxmipawara2599
    @laxmipawara2599 Рік тому +2

    Congratulation sir

  • @bhumitakumre8151
    @bhumitakumre8151 Рік тому

    Congratulations sada

  • @rpm5415
    @rpm5415 Рік тому +4

    बाबसाहेबांमुळे आपण इथे आहात,

  • @hemantpande3
    @hemantpande3 Рік тому +12

    Fakt Dr. Babasaheb Ambedkaranna visru naka jyanchya mule aaj tumhi shikun adhikari banle.

  • @rohitpawara3608
    @rohitpawara3608 Рік тому +2

    Congratulations sir proud of you

  • @maheshdhangar408
    @maheshdhangar408 Рік тому +4

    Sir नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या गावाचे आहेत...
    तसेच शिरपूर मध्ये कुठे शिक्षण झालंय...
    Plss सांगा... 🙏🏻🙏🏻

    • @rohitpawara3608
      @rohitpawara3608 Рік тому

      धजापाणी जेथे वाहन जायला रस्ता नव्हता मालदा पासुन 5 कि.मी.पायदल जाव लागायच व लाईट ची सोय नव्हती ते गाव

  • @aspirant6622
    @aspirant6622 Рік тому +1

    पावरा साहेब 🙏🙏

  • @pramodbhoir124
    @pramodbhoir124 Рік тому +2

    Congratulations sir...💐💐💐

  • @mr.tushar760
    @mr.tushar760 Рік тому +4

    सगळं ठीक आहे पण साहेब गरिबाला त्रास देत बसू नका आणि काम लवकरात लवकर करा

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Рік тому +1

      खरे आहे हा सल्ला.. पण विसरतात काही लोक

  • @karanvasave9143
    @karanvasave9143 Рік тому

    Congratulations sir ji🎉💐

  • @sagarpatil6069
    @sagarpatil6069 Рік тому +1

    Nimbhore sir..
    Mains made ky ky mistakes hotat te vicharat java...

  • @chandrakantpawara7006
    @chandrakantpawara7006 Рік тому +1

    Congratulations sir 💐💐

  • @sakharambhilala3246
    @sakharambhilala3246 Рік тому +1

    Congratulation sire

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 7 місяців тому

    Sir तुमी कोणते गावचे आहे पूर्ण अड्डर्स द्या आमला माहीत साठी हवा

  • @alkarajane6044
    @alkarajane6044 7 місяців тому

    Sir प्लिज तुमच्या पत्ता द्या

  • @rnt5365
    @rnt5365 Рік тому

    👍

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Рік тому +3

    गांधीजीच बंडल घेयाला,,हयगय.नकोच,,,,,,,,

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok Рік тому

    आई वडीलाचे तळमळ.

  • @AmitUmare
    @AmitUmare 11 місяців тому

    Mi tr mhnto masalech vikle aste n ...mag manusmurti sti tr ata pan chalu zali pahije mahnjech yana yachi aukat desel

  • @Shikshika980
    @Shikshika980 Рік тому

    Voice clear nhi

  • @mandar9000
    @mandar9000 Рік тому +5

    St cha cutoff chillar asta

    • @Leonidas_93
      @Leonidas_93 Рік тому

      घेऊन दाखव ना तेवढे marks मग चिवड्या.. Top 1000 मधे आहे तो तुझी तर pre पण निघत nasnare.. Gaa*d jalkya😂

    • @vikaspawar0
      @vikaspawar0 Рік тому +12

      हो ना दादा तुमच्या सारख्या उच्च जातीच्या लोकांसारखे हुशार नसतो ना आम्ही म्हणून आमचे कट ऑफ चिल्लर वाटत असतील तुम्हाला🥲

    • @m15-u3q
      @m15-u3q Рік тому

      Tula ti chillar pan Padat nahi re.Ani Ajun 1 Shubham madane (ST)
      STI topper
      ASO 3rd Rank pan kuthech nav ala nahi
      Lavdya tuzi layaki kay he baila

    • @rohitpawara3608
      @rohitpawara3608 Рік тому +10

      यांना चिल्लर वाटते,मेहनत व कोणत्या परिस्थितीतून आलेले आहे ते दिसत नाही. एखादा डोंगर चढून शाळेत जायला सांगा कशी फाटते.

    • @laxmipawara2599
      @laxmipawara2599 Рік тому +4

      Amchya sarkhe struggle karun dakhav mag sang

  • @pradeeppawara6620
    @pradeeppawara6620 Рік тому +1

    ℂ𝕠𝕟𝕘𝕣𝕒𝕥𝕦𝕝𝕒𝕥𝕚𝕠𝕟𝕤 𝔸𝕣𝕛𝕦𝕟 𝕊𝕚𝕣🎉