Raj Thackeray LIVE | Shivdi Vidhan Sabha | Maharashtra Vidhan Sabha Election | ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 90

  • @vp-xg7mf
    @vp-xg7mf 5 годин тому +34

    महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने ऐकावे असे डोळे उघडणारे भाषण...

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 5 годин тому +63

    आता जागे व्हा आणि महाराष्ट्र त फक्त मनसे राजसाहेब यांच्या कार्य करताना निवडून द्या विनती

  • @KESHAVGAWANDE-v2e
    @KESHAVGAWANDE-v2e 5 годин тому +15

    जबरदस्त भाषण ,,,,एक नंबर,,,,, निदान माहिती असलेल्या गोष्टी इतक्या अस्खलितपणे साहेब मांडत आहे,,,
    सरांचं नाव काय आहे pls कोणी सांगेल का

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 5 годин тому +20

    महाराष्ट्र साठी फक्त मनसे राजसाहेब पाहिजे आता

  • @PratapshinhPatil
    @PratapshinhPatil 4 години тому +10

    Best

  • @sanjaysawant9505
    @sanjaysawant9505 5 годин тому +21

    *माझ्या राजाला साथ द्या...*
    ह्या वेळेला माझे *मत मनसेला*
    बरीच वर्षे साहेब इतक्या पोटतिडकीने सांगतात की फक्त *५ वर्षे एकदा सत्ता हाती द्या*
    मी महाराष्ट्राचा कायापालट करेन तर एक संधी द्यायला काय *हरकत आहे?* त्यांच्याकडे निश्चित कार्यक्रम आहे व त्याची अंमलबजावणी ते कशी करणार हेही त्यांनी जाहिरनाम्यातून जाहिर केले आहे.
    म्हणजे Vision आहे व Solution सुद्धा आहे.
    *जय मनसे*

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    राजसाहेब 🙏🚩

  • @ajittambulakar5745
    @ajittambulakar5745 5 годин тому +28

    व्हिजन महाराष्ट्रासाठी राज साहेबाना साथ देऊ

  • @MPrashant05
    @MPrashant05 Годину тому +6

    ​​राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता राज ठाकरे पाहिजे आता

  • @KodaMola
    @KodaMola 5 годин тому +51

    1989-1990 राज ठाकरे यांच वय जेमतेम 20-21. शिवसेनेत तेव्हापासून सक्रिय. 1992 ला राजसाहेब ठाकरे 23 वर्षाचे असताना त्यांनी जालन्यात पहिली जाहीर सभा घेतली शिवसेनेसाठी. शिवसेना प्रमुख एकटे महाराष्ट्रभर फिरू शकत नव्हते. अशात या 22-23 वर्षाच्या मुलाने भारतीय विद्यार्थी सेना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण वर्ग शिवसेनेकडे आकर्षित केला. 1995 ला 26 वर्षीय राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकी साठी शिवसेनेसाठी निवडणूक campaign आखला, त्यासोबत जाहीर सभा घेतल्या आणि शिवसेनेचा झंझावात युवकांनी डोक्यावर घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरे यांच्यावरील बरच ओझं इथं कमी झालं. तेव्हाही मनोहर जोशी,आनंद दिघे, नारायण राणे ही मंडळी सेनेत होती पण यांच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून युवकांना पक्षाकडे आकर्षित करण्याची कुशलता तेव्हा नव्हती, तेव्हा राज ठाकरे यांनी 22-23 व्या वर्षी ही जबाबदारी पार पाडली आणि ती ही यशस्वीरीत्या.
    या सगळ्यात उद्धव ठाकरे तर कुठेच नव्हते, ते लंडनला फोटोग्राफी मध्ये व्यस्त होते आणि संजय राऊत, अनिल परब यांना राजकारणात कोण ओळखत पण नव्हत तेव्हा. 1992 ते 2003 राज ठाकरे एकटे समर्थपणे विद्यार्थी चळवळ, जाहीर सभा, दौरे यांच्या माध्यमातून पक्ष जोरदार वाढवत होते आणि त्याचा result ही सेनेला भेटत होता.
    1998-99 च्या सुमारास उद्धव ठाकरे लंडन वरून आले आणि त्यानंतर ही त्यांचा राजकीय क्षेत्राशी संबंध नव्हताच, ते आपल्याच दुनियेत असायचे. मग 2000 ला अचानक अस कायतरी झालं की बाळ ठाकरे यांच्या सभोवती जे 4-5 कारकून, बडवे तयार झाले त्यांनी अचानक उद्धव ठाकरे यांना पुढे आणलं, कारण राजसाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती त्याना झेपणारी नव्हती. उद्धव ठाकरे पक्षात कार्यरत झाले आणि 2 वर्षात सेनेचे कार्याध्यक्ष झाले, तरीही राजसाहेब ठाकरे यांनी बाळ ठाकरे यांचा निर्णय मान्य केला. पण उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर सुभाष देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्याकडे एकप्रकारे सेनेची सूत्र आली. मग महानगरपालिका निवडणुका, विधानसभा, जिल्हा परिषद अशा प्रत्येक ठिकाणी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समर्थकांना डावलण्याला सुरुवात झाली. निवडणुकीत राज समर्थकांची तिकीट कापायला सुरुवात झाली. राज ठाकरे यांची आक्रमक कार्यपद्धती झेपणार नाही म्हणून उद्धव कार्याध्यक्ष झाले त्यानंतर राज ठाकरे यांना मीटिंग, मेळावे, पक्ष कार्यक्रम यापासून दूर ठेवू लागले. आता इतकं सगळं होत असताना ही कोणता dashing नेता पक्षात राहील ?? आणि याबद्दल बाळ ठाकरे यांना कल्पना असून ही त्यांनी मुलाचा बचाव करण्यासाठी शांत राहणे पसंद केले.
    आता तुम्हीच सांगा राजसाहेब ठाकरे यांच्या जागी दुसरं कोणी असत तर काय केलं असत ?
    लोक म्हणतात राज ठाकरे काकाचे नाही झाले तर लोकांचे काय होतील ? अरे राज ठाकरे काकांचेच होते पण एका टप्प्यावर काका राज ठाकरे यांचे नाही झाले आणि हेच सत्य.
    आणि आजचे विशीतील आणि तिशीतील शिवसैनिक राज ठाकरे यांना बंडखोर, गद्दार, खंजीर खुपसला वगैरे म्हणत आहेत, अरे बाळांनो एकदा सुरुवातीपासून अभ्यास करा तुमच्या पक्षाचा, इतिहास जाणून घ्या. सत्य आपोआप जाणून घ्याल.

    • @user-cf6ny9ij8d
      @user-cf6ny9ij8d 5 годин тому +4

      ❤ khup chan Raj Saheban baddal lihla ahe ani khara ahe te liha ahe

    • @padmakarpatil4689
      @padmakarpatil4689 5 годин тому +4

      तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, एकदा तरी राज साहेब सत्तेत यायला पाहिजे. जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩

    • @sainathnikam8014
      @sainathnikam8014 Годину тому

      Bhau khup chan mahiti dili

  • @bharattandlekar5647
    @bharattandlekar5647 3 години тому +4

    खरंच तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलात.

  • @SanjayLengare-jg2ui
    @SanjayLengare-jg2ui 59 хвилин тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवाजी महाराज की जय जय राज साहेब ठाकरे 🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @politician_dentist.
    @politician_dentist. 5 годин тому +10

    Raj thakare ❤

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar1900 4 години тому +9

    🚂🚂बाळा नांदगावकर 🚂🚂🥳🥳

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 5 годин тому +18

    महाराष्ट्र त फक्त मनसे

  • @MandaSapkal-x202
    @MandaSapkal-x202 Годину тому +3

    Raj thakare 💪💪💪💪

  • @मनसेकार्यकर्ता-य7श

    👍👍👍👍👍

  • @ashokwaingankar7125
    @ashokwaingankar7125 Годину тому +2

    वा झकास अभिनंदन बाळा नांदगांवकर

  • @abm0781
    @abm0781 Годину тому +3

    🚩सर्व महाराष्ट्र प्रेमी 'सुज्ञ' नागरिकांना विनंती आहे की राजकीय मतभेद बाजूला ठेवून राजसाहेबांची सगळी भाषणं आणि 'मनसे' चा 'जाहिरनामा' नक्की पहा..🙏🏻🙏🏻
    महाराष्ट्राचा शाश्वत विकास, किल्ले संवर्धन, मराठी भाषा, शेतकरी, महिला सुरक्षा, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, प्रदूषण, स्थानिकांना प्राधान्य यावर तळमळीने बोलणारे एकमेव नेतृत्व म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे... महाराष्ट्राच्या विकासासाठी 'मनसे' ला साथ द्या..🚩🚩

  • @sanjaygade7717
    @sanjaygade7717 5 годин тому +14

    आता फक्त मनसे

  • @nageshshinde8790
    @nageshshinde8790 4 години тому +9

    फक्त मनसे

  • @bhagwanchavan1299
    @bhagwanchavan1299 5 годин тому +9

    Raj saheb yana Ak Vela sandhi dayla pahije

  • @padmakarpatil4689
    @padmakarpatil4689 5 годин тому +10

    सर्वाना चान्स दिलात, तसाच एकदा राज साहेबाना महाराष्ट्रासाठी चान्स दया, जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩

  • @shridhar_35
    @shridhar_35 4 години тому +4

    🚩🚂

  • @Mimarathi61
    @Mimarathi61 5 годин тому +19

    नक्की संधी देऊ साहेब 🚂🚩

  • @mr-jf3qt
    @mr-jf3qt Годину тому +1

    Only Raj Saheb Thackeray 🚩👑❤️‍🔥

  • @mayureshpatil-7127
    @mayureshpatil-7127 2 години тому +2

    जो पर्यंत black magic करणारे खान्देशी आहेत तो पर्यंत योग्य उमेदवार फक्त जय महाराष्ट्र बोलणार 🚩

  • @rajendrajawali639
    @rajendrajawali639 6 годин тому +8

    समर्थ चे घरे चे श्वान पथक प्रमुख पाहुणे आले आहेत

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 6 годин тому +13

    राज ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 5 годин тому +1

  • @BaliWaghmare-oe1zn
    @BaliWaghmare-oe1zn 3 години тому +3

    Best Raj saheb thakare cm maharash mns vijay aso

  • @ShivajiJoshi-j1p
    @ShivajiJoshi-j1p 2 години тому

    सुंदर

  • @subhashtamboli8671
    @subhashtamboli8671 4 години тому +3

    जय मनसे

  • @aatu1983
    @aatu1983 3 години тому +1

    Perfect speech

  • @ashishghule2472
    @ashishghule2472 5 годин тому +5

    Only MNS ❤

  • @SavitaGhotekar-i9v
    @SavitaGhotekar-i9v 39 хвилин тому +1

    आता फक्त मनसे राजसाहेब ठाकरे

  • @SonuPehwal
    @SonuPehwal 10 хвилин тому

    🔥

  • @somnathbirajdar4091
    @somnathbirajdar4091 Годину тому

    Very true line

  • @aniketgote9783
    @aniketgote9783 5 годин тому +4

    जनाब उद्धव ठाकरे😂😂😂

  • @mangeshhatle9934
    @mangeshhatle9934 3 години тому +4

    आमचे बाळासाहेब नांदगांवकर शंकर टक्के निवडून येणार जय श्रीराम

  • @mahadevgurav4354
    @mahadevgurav4354 23 хвилини тому +1

    सर्वांनी साथ द्या

  • @Shantalingtolanoor9820
    @Shantalingtolanoor9820 5 годин тому +2

    Saheb thumi khubh chaan Bashan kele maaja aanawar aasu aale

  • @YogeshUgale-jc7wi
    @YogeshUgale-jc7wi Годину тому +1

    बाळानादगावकर साहेब जिंकणार 🚩

  • @ADVDProduction
    @ADVDProduction Годину тому +1

    Mns❤

  • @varsaiscientific3976
    @varsaiscientific3976 3 години тому +2

    जबरदस्त तडाखेबंद भाषण

  • @Pratik-e2u
    @Pratik-e2u 3 години тому +2

    Mahayuti aani Manse🚩🚩🚩
    Fakt hech Maharashtra wachvu shktat

  • @raj-ed8ib
    @raj-ed8ib 4 години тому +1

    🚂🚂🚂🚂🚂

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 4 години тому +1

    जनता सब जानती है।

  • @JejurkarR24
    @JejurkarR24 Годину тому +1

    माझी सर्व महाराष्ट्रीयन लोकांस एक विनंती आहे की यावेळेस आपल मत वाया जाईल अस करु नका..तुमच्या मताची ताकद विसरु नका.
    तुम्हांला खुप अमीष दाखवल जाईल पण हे तात्पुरत आहे हे विसरु नका...२०१९ ला आपण तमाशा बघितला आहे ..आपल मत कुठे गेले सर्व माहीत आहे..
    माझी सर्वाना एक विनंती आहे कि एकदा राज साहेब ठाकरे यानां संधी देऊनच बघा..
    सर्वाना आपण संधी दिली तर मगं एकदा मनसे ला देऊ काहितरी बदल होऊ शकतो काय म्हणता मंग.....तुमच मत कोणाला ?
    हि पोस्ट सर्वाना पर्यंत पोहचवा.....

  • @RajMalhotra15995
    @RajMalhotra15995 3 години тому +1

    😢खरं तर कोणच चांगल नाहीये..😢
    ना आदित्य ठाकरें
    ना उद्धव ठाकरें
    ना देवेंद्र फडणवीस
    ना अजित पवार
    ना शरद पवार
    ना राहुल गांधी
    ना नरेंद्र मोदी
    ना अमित शहा
    ना राज ठाकरे
    😢 यात फक्त जनतेची फरपट होत आहे...😢 जनतेसाठी चांगल काम करणारं कोणच दिसत नाहीये सध्या.

    • @sainathnikam8014
      @sainathnikam8014 45 хвилин тому +2

      चांगल्या नजरेनी बघा राज साहेब आहेत

  • @manojtajne1437
    @manojtajne1437 Годину тому +1

    अगदी खरं बोलतोय हा वाघ

  • @krishnasani1998
    @krishnasani1998 2 години тому

    Arey Udhav apna Bhai Raj Thakre pariwar ka achha admi hain

  • @rajendralokhande9272
    @rajendralokhande9272 5 годин тому +2

    288 जागा लढव्यावा लागतील ना. मग एकहाती सत्ता मिळेल. फक्त भाषण नको. आता निवडून आलेले सर्व जण नंतर महायुती ला पाठिंबा देणार हे ठरलेलं आहे

  • @AkkiShah-s5v
    @AkkiShah-s5v 3 години тому +2

    Marathi maansa raj saheb saarkha heera bhetla aahe maharashtrala to fukat ghalvu naka😢😢.....itki talmal aani vyatha maharshtra aani marathi maansa saathi kuthlach neta karu shakat 😢.....18 varsh nehmi parabhav pahila raj sahebanni kon itki varsh parabhav paahat basel?? Sakali uthun direct paksh badaltat aani raj saheb ajun suddha marathi maansacha vichar karat aahe 😢😢kay dile marathi maansane raj Thackeray yanna ??😢😢 aata hich ti vel aahe aaplya maansala nivdun denyachi ......maharashtra navnirman sena nivdun aali tar marathi maansachi pragati nakkich honar.....jai maharashtra jai shivrai jai bhim 🙏

  • @suhelkamble8588
    @suhelkamble8588 3 години тому

    Jai ho gujrat navnirman sena 🚩

  • @uttamraomalhare8872
    @uttamraomalhare8872 2 години тому +1

    कोरोना काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री होते म्हणूनच महाराष्ट्र वाचला हे लक्षात असू द्या उद्धव साहेबांनी खूप छान काम केलेला आहे

    • @UV_U-g3p
      @UV_U-g3p Годину тому +1

      Chal ❤ dya kunala shikito yet hota घराच्या बाहेर तू लागला सांगायला महाराष्ट्र सैनिक रोड वर जाऊन मदत केली आहे आणि त्याच ते येड जव पोरग त्याला आकल तर आजिबात नाय महाराष्ट्र मध्ये मुस्लिम लोकांच्या मघे फिरतो तो * मुल्ला लागला सांगायला बाळासाहेबांचे नाव खराब केले त्या नालयकाने

    • @sainathnikam8014
      @sainathnikam8014 46 хвилин тому

      काय बोलू तुम्हला

    • @mandargole7831
      @mandargole7831 21 хвилина тому +1

      Kay bhava are tho nusta gharat basun order dyaycha khara koni kahi sambhalala asel tr doctors and adhikari....tevha hya lokanni scams pn kelet....eknath shinde swatha corona mdhe ppt ghalun pratyek thikani visit krt hote pn ha ubata nusta ghari basun facebook live br disayacha ek tri hsptl sang bhava jithe ha manus lokanna bhetayala gela asel ek hsltl sang

  • @mayureshpatil-7127
    @mayureshpatil-7127 2 години тому

    शिवसेना दिघे साहेबानी वाढवली पण कशेळी मधील करणी करणाऱ्या खान्देशी लोकांनी शिवसेनेची वाट लावली

  • @tukarammhadeshwar5704
    @tukarammhadeshwar5704 Годину тому +1

    Manse

  • @मोपा
    @मोपा 4 години тому

    आता सासूबाई वर खूप meme yenar😂😂😂

  • @RahulJagdale-u2p
    @RahulJagdale-u2p 12 хвилин тому

    ,kharch olkha Raj shabana

  • @mayureshpatil-7127
    @mayureshpatil-7127 2 години тому

    जय 🚩महाराष्ट्र 🚩 तुम्हीपण करणी जादू टोणा करून निवडणूक लढवणार का?

  • @rajugavhane9480
    @rajugavhane9480 5 годин тому +2

    145ला बहुमत पाहिजे. साहेबांनी 138उभे केले त्यांना जरी निवडून दिल तरी बहुमत होईल

  • @Bhosalenilesh
    @Bhosalenilesh 6 годин тому +1

    तेच तेच 19 ला बीजेपी शिवसेना एकत्र लढली आणि निकाल लागल्यावर वेगळे झाले लोकांना माहिती आहे असला भाऊ नको देऊ देवा 😂

    • @pratiksalokhe5224
      @pratiksalokhe5224 5 годин тому +4

      Are tumche saheb minde khoke gaddar tech tech boltayet tyacha kay. N Putnya cha against ummedvar dila, deva asa kaka aajibat nako.

    • @Mimarathi61
      @Mimarathi61 5 годин тому +4

      उध्दव तिकडे गेला नसता तर शिवसेना फुटली नसती , बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडल, पक्ष्याची ideology सोडली मग झालं उलट चालू , खुर्ची गेली, पक्ष गेला, मतदार गेले, आता राज ठाकरे सोबत घेतल्याशिवाय उधवाच काही होणार नाही, आणि राज साहेब सोबत जाणार नाही

    • @sagargurav8462
      @sagargurav8462 5 годин тому

      ​@@pratiksalokhe5224😂😂😂😂😂😂

  • @Jayesh0823
    @Jayesh0823 3 години тому +1

    Gujarat Sena

    • @YogeshUgale-jc7wi
      @YogeshUgale-jc7wi Годину тому

      हिरवी सेना चे माणस 😂

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 5 годин тому

    सत्ता माझ्या हातात द्या असे साहेब सांगतात पण सत्ता हातात येण्यासाठी २८८उमेदवार कुठे उभे केले आहेत

    • @rajugavhane9480
      @rajugavhane9480 5 годин тому +1

      145 पाहिजे बहुमत ला

    • @PratapshinhPatil
      @PratapshinhPatil 5 годин тому

      बरोबर

    • @ravindrachavan2633
      @ravindrachavan2633 4 години тому

      @rajugavhane9480 म्हणजे जेवढे उमेदवार उभे केले आहेत ते सर्व निवडुन येणार आठवे आश्चर्य होईल देव करो

  • @networkengineer2734
    @networkengineer2734 5 годин тому +2

    Kai pan sangtayet supari team 😂😂

  • @krishnasani1998
    @krishnasani1998 2 години тому

    Udhav aapne bahut bada galti Kiya apne sastra chod diye Bala saheb ka dhoka diya

  • @SunilGupta-lk9hi
    @SunilGupta-lk9hi 5 годин тому

    Faltu MNS

  • @sudhir4411
    @sudhir4411 3 години тому

    Fakt bhashan aikayche yanche baki kay karat nahit hey

  • @motorcyclerider5850
    @motorcyclerider5850 Годину тому