बकासुर साठी माझ्या सकट सगळे बकासुर प्रेमी खुश आहेत तो आज फायनल ला राहिला ठीक आहे सगळ्यांना वाटतो बकासुरच जिकंवा पण आज एक खुप चांगला गरीबाचा राजा घर्निकीचा राजा हिंद केसरी झाला खुप बर वाटल आई लव bakasur❤️
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰 शाबास रे ढाण्या वाघा बक्या भाऊ 🎉❤
❤ जणू सागराची लाट ❤ तमाम बैलगाडा शौकिनांची प्रार्थना फळास आली बकासुरने फॕन्सची इच्छा पुरी केली चर्चा होती दारोदारी अन् घरोघरी बकासुर पुसेगावातच होणार सप्तहिंदकेसरी पुसेगावात अल्लोट जनसंख्येने वाढविला थाट बकासुरने आज पण गाजवला घाट मैदानात आले जरी सोळाशे साठ आदतला घेऊन पळाला बकासुर जणु सागराची लाट
आज राजा आणि हारण्या जा गतीने पळत होते मला सकाळी गट पळून आले तेव्हा च मी म्हटलं की आज राजा आणि हारण्या एक नंबरचा मानकरी होणार असो लाख लाख शुभेच्छा एक नंबर केल्या बद्दल आणि हार्दिक अभिनंदन बकासुर आणि सुंदर चा आज एकटा फक्त आदत खोंड घेऊन पळाला लाख लाख शुभेच्छा मीएक सोन्या 5050 आणि बक्या 6300 कट्टर समर्थक
सुंदर आणि बकासुर खुप छान पळाले त्या बद्दल अभिनंदन... सुंदर ला बकासुर सोबत पलवण्यासाठी साखरे शेठ ला लय मोजावे लागले असतील कदचित पहिल्या नंबर पेक्षा ही जास्त...आणि विशेष म्हणजे सुंदर आणि बकासुर कधीही सोबत पळाले नव्हते.एवढ्या सहजपणे बकासुर सारखा बैल आदत बैलं बरोबर एवढ्या मोठ्या मैदानाला नसता दिसला..त्या साठी स्वतः दिपक शेठ ला सूसगाव ला जावून बोलणी करावी लागली असेल.
माझा आवडता बकासुर किंग आहे मात्र माझ्या गावचा घेरनिगीचा राज्या हिंदकेसरी झालाआहे त्याचे अभिनंदन मात्र बकासुर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पाहिजे पयरा करताना मोहिल शेठ बकासुरची लेवल बघून करा हा साधासुधा बकासुर नाही नंदीमहादेवाचा आहे
खरं हिंदकेसरी बकासुर आहे कारण त्याने आदत वासराला घेऊन तीन नंबर केला आज 1000 गाड्यात तीन नंबर करायचं आदत वासराला घेऊन ते मोठया पण बैलांना शक्य नाय झालं ते बकासुर ने केला आणि राजा ला पण शुभेच्छा आणि सर्व नंदी आपलेच आहेत सर्वाना सपोर्ट करा
बकासूर बरोबर हरण्या किंवा राजा पाहिजे होता हिंदकेसरी मैदानात एकनंबर केला आसता. पन मोहील शेठ ने काय केल त्यांनलाच माहीत.बकासूर हा जिव लावून पळतो पन जोडीदार टोप पाहिजे. आभिनंदन तिन नंबर केला.
BC he limbu king gatala ch baher janr hote tri ammi ky boloo ny semi la geli tri ky bolt tri apli aai nit ghalnr are tumcha bail jinkala asta tri amla anndant jala asta adat vasru gheun 3 no kela bakasur fan asun mathur lavkar pahilya sarkha palva ashi prathana ammi karto
@@SushantKhedekar-ps9eh भावा मी नाही रे jlt मला देवाने खूप dily aani tula vath asen ha mathur cha fan asen baba mi kontyancha bailach fan nahi fkt harl ki karn nahi snagychi kahi jn astat nich paire fodtat pn mla nahi vath baksur cha kon paira foden 😅
Yo pakka paisa premi aahe fortuner sathi ha paira kela karan tya malkacha bolna asel pusegav la jar ha paira kela tar fortuner la hach palvu mhun ha paira kela
अभिनंदन 🙏 मोहिल बकासुर वर सेवागिरी महाराजांच्या असाच आशीर्वाद असूदे हिच प्रार्थना.
जेवढा आनंद बकासुर ला हिंदकेसरी होताना बघून झाला तेवढाच आनंद राजाला आणि हरण्याला हिंदकेसरी होताना झाला.. बका भाऊ आपलं काळीज ❤️🔥🙏
बकासुर साठी माझ्या सकट सगळे बकासुर प्रेमी खुश आहेत तो आज फायनल ला राहिला ठीक आहे सगळ्यांना वाटतो बकासुरच जिकंवा पण आज एक खुप चांगला गरीबाचा राजा घर्निकीचा राजा हिंद केसरी झाला खुप बर वाटल आई लव bakasur❤️
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
पुढील मैदानात घरणिकचा राजा आणि बकासुर पळवा
अरे दोघणची गाडी नाही पळत कारण दोघं पण पुढच्या रानात पळतात पण खालून सत पाहिजे
माझं पण हेच❤❤
आदत हिंदकेसरी साठी हीच जोडी राहूदे ❤❤
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰 शाबास रे ढाण्या वाघा बक्या भाऊ 🎉❤
आरे तो नंदी आहे एवढा पण द्वेष बरा नाही
@@Khiladi..bhaiyya🍪🍪
मोहिल सेठ नाराज राहू नका बक्क्या आपला एक नंबर आहे 17फेब्रुवारी ला तुम हम औंर बक्क्या पार्टी तो होना बाकी हैं...विदर्भ बुलढाणा
हिंदकेसरी बकासुर & आदत हिंदकेसरी सुंदर एक नंबर गाडी पळाली
हारणया आणि राजा चे अभिनंदन खरच खूप आनंद झाला पण आपलं कालीज बकासुर पुसेगाव मैदानात पुन्हा गुलालात राहिलं आनंद झाला ❤❤
आमचं काळीज बकासुर आणि सुंदर ❤
❤ जणू सागराची लाट ❤
तमाम बैलगाडा शौकिनांची प्रार्थना फळास आली
बकासुरने फॕन्सची इच्छा पुरी केली
चर्चा होती दारोदारी अन् घरोघरी
बकासुर पुसेगावातच होणार सप्तहिंदकेसरी
पुसेगावात अल्लोट जनसंख्येने वाढविला थाट
बकासुरने आज पण गाजवला घाट
मैदानात आले जरी सोळाशे साठ
आदतला घेऊन पळाला बकासुर जणु सागराची लाट
आमचा जीव सप्तहिंदकेसरी बकासुर ❤
आज खऱ्या अर्थाने वाघाने आजपर्यंत झालेल्या सर्व अन्यायचा बदला घेतला हिंदकेसरी होऊन, अभिनंदन राजा & हरण्या, अभिनंदन बकासुर & सुंदर 🌹🌹
बकासुर आणि घरणिकी चा राजा एक वर्ष पूर्ण एकत्र पळवा. सर्व लढती जबरदस्त होतील.
आज राजा आणि हारण्या जा गतीने पळत होते मला सकाळी गट पळून आले तेव्हा च मी म्हटलं की आज राजा आणि हारण्या एक नंबरचा मानकरी होणार असो लाख लाख शुभेच्छा एक नंबर केल्या बद्दल आणि हार्दिक अभिनंदन बकासुर आणि सुंदर चा आज एकटा फक्त आदत खोंड घेऊन पळाला लाख लाख शुभेच्छा मीएक सोन्या 5050 आणि बक्या 6300 कट्टर समर्थक
राजा आणि हरण्या 1 नं पळाली गाडी 🎉🎉 किंग बकासुर आणि आदत किंग सुंदर अभिनंदन 🎉🎉🎉
आपलं काळीज बकासुर ❤...अभिनंदन आदत सुंदर ❤....खुप छान पळाली गाडी
Bakasur jiv aahe aapla ❤❤
सुंदर आणि बकासुर खुप छान पळाले त्या बद्दल अभिनंदन... सुंदर ला बकासुर सोबत पलवण्यासाठी साखरे शेठ ला लय मोजावे लागले असतील कदचित पहिल्या नंबर पेक्षा ही जास्त...आणि विशेष म्हणजे सुंदर आणि बकासुर कधीही सोबत पळाले नव्हते.एवढ्या सहजपणे बकासुर सारखा बैल आदत बैलं बरोबर एवढ्या मोठ्या मैदानाला नसता दिसला..त्या साठी स्वतः दिपक शेठ ला सूसगाव ला जावून बोलणी करावी लागली असेल.
Ha forchunar cha paira ahe adat la 100 % ek number karnar tithe he pudhil niyojan ahe ajach paira fix zalay ha❤❤ well-done bakya bhai ❤
माझा आवडता बकासुर किंग आहे मात्र माझ्या गावचा घेरनिगीचा राज्या हिंदकेसरी झालाआहे त्याचे अभिनंदन मात्र बकासुर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पाहिजे पयरा करताना मोहिल शेठ बकासुरची लेवल बघून करा हा साधासुधा बकासुर नाही नंदीमहादेवाचा आहे
बक्या अभिनंदन 🎉
Mi morning la mhtl hot Raja Aaj number karnar bar watl bagun khup aanad zala ek garibancha bail hindkesari zala ❤ek bakasur premi ❤
खरं हिंदकेसरी बकासुर आहे कारण त्याने आदत वासराला घेऊन तीन नंबर केला आज 1000 गाड्यात तीन नंबर करायचं आदत वासराला घेऊन ते मोठया पण बैलांना शक्य नाय झालं ते बकासुर ने केला आणि राजा ला पण शुभेच्छा आणि सर्व नंदी आपलेच आहेत सर्वाना सपोर्ट करा
बकासूर बरोबर हरण्या किंवा राजा पाहिजे होता हिंदकेसरी मैदानात एकनंबर केला आसता. पन मोहील शेठ ने काय केल त्यांनलाच माहीत.बकासूर हा जिव लावून पळतो पन जोडीदार टोप पाहिजे. आभिनंदन तिन नंबर केला.
पडदा माघचा हीरो वैभव आहे
King 👑 bakasur ❤❤
Congratulations 🎉❤
छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा दोन्ही बैयल व मालकाचे
बकासुर आदत घेवून गुलालात राहिला बकासुर वाघा आदत घेवून तुलाच जमू शकतो आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर
Congratulation bakasur nd team ❤
बकासुर सुंदर❤❤❤
पुढील मैदानात घरणिकचा राजा घाला
मोहिल शेठ चांगला पैरा करा
Bc changlch ahe haa
@@vaibhavnalawade2508हो तरीपण बलमा च पाहिजे होता सातारा किंवा सासवड
Final la khup Kami padala Sundar nahitar 1 number hota
Congratulations Raja बकासुर
Harnya and Gharnikicha Raja ❤❤❤❤❤ Hardik Abhinandan
अभिनंदन बकासुर🔥💝✌🏻
सुंदर आमच्या गावचा आहे शेळगाव ता-इंदापूर,जि-पुणे खरेदी घेतलीय बुलढाणा करांनी
Bakasur ne garibana hindkesri karu dil
वायदी किंग मोहिल
बाकी वाघ आहे बकासुर❤❤
Tujhya aai kadun vaydi ghetleli diste 🤣🤣
binjod chya sattaking la thokla aaj gadit la goo patal zhala aaj limbu king 5 number ala thuuuu tumchya jindigi vr 😃😃😃😃😃
😂😂😂😂😂😅
@@Badshahman0571कडक भावा आता धूर कडलास
BC he limbu king gatala ch baher janr hote tri ammi ky boloo ny semi la geli tri ky bolt tri apli aai nit ghalnr are tumcha bail jinkala asta tri amla anndant jala asta adat vasru gheun 3 no kela bakasur fan asun mathur lavkar pahilya sarkha palva ashi prathana ammi karto
Congratulations raja harnya🎉🎉❤❤
King bakasurrrrr 🦁
काही लोक मोहिल ला वायदी चे नावा खाली बदनाम करत आहेत. बोलणाऱ्याचे काहीही विकले जाते.
Mastar 😂😂😂 vitthal la vatle mi ny tr bakasur ny
आमचे मित्र swapnil raje sakhare yancha Sundar ❤✌️👑💯
रोमन ❤❤❤❤❤❤
Congratulations bakasur aani Sundar
❤Fakt bakasur❤
❤kingmekar❤
14 ला चिपळूण ला मैदान आहे 1 लाख रुपये बकासुर ला घेऊन या ना ❤❤
Bakasur king aahe kingch rahanar.....wagh aahe waghch rahnar.....king always king bakasur....
वायदी घेत नाही असं फक्त एकदा तो महाराष्ट्राचा लाडका त्याच्यावर हात ठेवून सांगावं आमी वायदी घेत नाही
मोहिल जो वायदी आज दाबून भेटली असेल
हा बोलतो ते खर नाही पालटणार माणूस आहे वायदी किंग
किंग हiय न किंग रहाणार बकासुर
किंग बकासुर विषय काळजाचा
वायदी शिवाय अदात वासरामधी बकासूर पळालाय का ??
Abhinandan bakasur ani sunder hind kesri ❤❤❤❤
मोठी बैल सेमी ला बाहेर गेले पेरा चुकला नाही
बकासुर प्रेमी ❤️❤️❤️
King bakasur 🎉
सेमीला गाडी सुटली नाही तर डायरेक फायनला वा रे हिंदकेसरी मैदान 😂
Ranjit sir na sanga te video taktil🎉
Gadi marli seem la ahe yechi kahi pan bolt ahe ha
King bakasr
Sakhre shet khup mast
21la कोकण हिदकेसरी आहे बकासूर ला आणा ❤😊
Nice ❤jodi ..
रोमन वर अन्याय झालाय
Bakiche semi la ch harale amacha 3 aalallll❤❤❤❤
Bakasur Aani gharkinech raja cha payra Kara bhalavni maydhan
Bailachy Dokywar Hat tewun sang wayadi ghetali nahi mhanun ani to vidio UA-cam la taka
Trishul kadhi maidanat disal
❤❤❤
बकासुर ❤
वायदि घेऊद्यारे पण एकाच मैदानात बैल उजेडात आला तिथेच मालकाचे वायदिचे पैसे फिटले.तुमच्या बैलात धमक आहे तर कधीतरी बारका पैरा करा 😅
King bakasur ❤
satara express balma chi mulakhat ghya ka palala nahi hindkesari la paira ka futla vichara
Bakasur and Aadat king Sundar ❤❤❤❤❤ Hardik Abhinandan
Vaidi wadava mohil shet
binjod chya sattaking la thokla aaj gadit la goo patal zhala aaj limbu king 5 number ala thuuuu tumchya jindigi vr 😃😃😃😃😃
@@Badshahman0571 tuja bakasur semi pan pass nahi check kr or fainal la ka palv????
Aaj Raja jinkala khup khup annad jhala
Cm la ky zhal nkki v4
Semi 4 cha nikal chuki ha hota tr tumhi बकासुर ल ठोकला त्याच्या पण मुलाखत घ्य
Mathur vale kuthe laple aaj 🤣🤣🤣nusti mothegiri nadli 😂😂
Dada mathur cha semi kiti number hota Ani tya semila kon pahila ale
@@maheshmistri6590सेमी ६ मध्ये होता
अती केल्यावर माती होतेच ना😂
मथूर काय आहे ते तुला माहित नाही आधाप
जे कमेंट्स करतात त्यांच्या कडे शेपुट आहे का तुमच्या कडे कोनाला पण नाव ठेवतात
Gulal prathak maidanata ekacha waghacha bakasur
Vaydi king mohil
Rajayci pan ghhay mulakht
Roman var anyay karun fainal la gela
Jast vaydi milalena
Vaydi king mohil😂😂
Limbu king ghopa aata top che paire kami ny ale gandit dum lagto 😂😂😂
Tujhya aaaaaaaiiii kadun yavdi ghetli hoti vatat😂😂
binjod chya sattaking la thokla aaj gadit la goo patal zhala aaj limbu king 5 number ala thuuuu tumchya jindigi vr 😃😃😃😃😃
बलमा ,bkasur,
भांडण करून घेतलेल रोमन ची गाड़ी लागली होती भांडण केल
He khot aahe achank paira kela hota tumi ka gabrta re मीडिया समोर बोलायला जस blma चे मालक बोले ts bolt java re tumi lok
जळक्या 🥰🥰😂😂😂😂😂
@@SushantKhedekar-ps9eh भावा मी नाही रे jlt मला देवाने खूप dily aani tula vath asen ha mathur cha fan asen baba mi kontyancha bailach fan nahi fkt harl ki karn nahi snagychi kahi jn astat nich paire fodtat pn mla nahi vath baksur cha kon paira foden 😅
Yo pakka paisa premi aahe fortuner sathi ha paira kela karan tya malkacha bolna asel pusegav la jar ha paira kela tar fortuner la hach palvu mhun ha paira kela
Ghay vaydi mag hoat aas
Romancha nikal hota
😅😅😅😅😅
मोबाईल बद्दल काय पण बोलू नका मी स्वतः पाच लाखाची ऑफर केली होती
कमेंट करणाऱ्यांचे विविध कारवाई
भिकार चोट रोज ब50..0000 एक महिन्यापासून तयार
मोहीलचा नाद करू नका शात डोकानी पेरा करीतो अनुभव आहे
संयम + शांतता + करेक्ट = कार्यक्रम
Khar tr Roman lagla hota
❤❤❤❤
King bakasur❤