मनी प्लांट तेव्हाच श्रीमंत बनवेल जेव्हा 3 चुका टाळाल! | Vastu Tips for Money |Money Plant Vastu Tips
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- मनी प्लांट तेव्हाच श्रीमंत बनवेल जेव्हा 3 चुका टाळाल! | Vastu Tips for Money | Money Plant Vastu Tips
#lokmatbhakti #vastutips #vastutipsformoney #moneyplantvastutips
घरात मनी प्लँट लावले तरी फायदा होत नसल्याची तक्रार करणारे अनेकजण आहेत. जर तुमचीही ही तक्रार असेल तर आज आम्ही तुम्हाला मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाहीत हे सांगणार आहोत.
खूप छान माहिती आहे ताई ❤
Thanks madam changli
Mahiti dilaya badal 🙏🙏
Shri swomi samrth🙏
Tai agney disha la moneyplant pani bottele madhe lavla tar chalel ka
Agneya dishala pani madhe chalto ka money plant
Momey plant chya bajula tulasi asel tar chalel ka
Mala sanga. Amcha devara pacchim dishela ahe. Tr ata amhala purv Uttar dishe mdhe devara lavaycha aslyas te kass karave lagel. Pooja karavi lagel ka. Vastu baddal vichrave lagel ka. Achanka he badal amhi swwta kadhi hi karu shakto ka
वायव्य उत्तर दिशेला आहे ताई चालतो का मनी प्लांट लावलेला
मनी प्लांट लावल्यानंतर घरी बसुन पैसा येतो का आपोआपच पैसे येत असेल तर मनी प्लांट लावायला काहीच हरकत नाही
😂 good question...
मी एकाच कुंडीत कोरफड आणि मनी प्लांट लावला आहे चालेल का कोरफड काटेरी आहे मी दोन्ही सुद्धा झाडं छान वाढली आहेत
मी घराच्या समोरच्या दरवाज्या समोर जास्विंदी फूल झाड लावली आहेत आणि त्यांच्या मधे मनी प्लांट पाण्याच्या बॉटल मधे लावला आहे तर चालेल का
मातीत लावल्यावर जास्त वाढ होते...की पाण्यात असेल तर....?
मी हाताने माझ्या मनी प्लांट शेजारी नेऊन दिला आहे पैसा बाहेर जात आहेत कारण नवरोबा सांगत नाही हे थांबण्यासाठी काय करावे
😊😊
Tulash Ani manyplant ekatra ugwala asel tr Kay karave
Money plant khidkit lavla ahe. Ani tyachi veli latkat ahet khali jat ahet. Tr ky karave. Te plant kadun gharat chotese theva ve. Ki khidki mdhe ch var jail asa support krava. Mnje na varti na khali janar. Cutting krt rahavi.
😅
चाफा लावला तर चालेल का
पूर्वेला आहे चालेल का
उत्तरेला आहे चालेल का?
😂 TFT❤
हे शास्त्र आतापर्यंत निर्माण झाली नव्हती कारण मग आपण आता का सांगता तुम्ही असे सांगून समाजात वाईट वातावरण निर्माण करत आहात असे नाही वाटत
Tu hi
ईशान्येकडील मनी प्लांट योग्य नाही असे तुम्ही सांगीतले आहे बृहस्पती रुष्ट होता त
बृहस्पती शुक्र यांचें शञुत्व आहे असे सांगितले आहे बरोबर कोणते
😊