आपले सर्व खेळाडू सुखरूप आहेत ना ते प्लिज कळवा. आपल्या सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या विक्रमाचा आम्हाला अभिमान आहे. स्वामी समर्थ तुम्हाला असेच यश देवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
हो दादा. आपण 7 वेळा 9 लावले, आणि 6 वेळा सुरक्षित उतरवले. फक्त एकदा हारनेसवाल्याच्या चुकीमुळे ते पङले पण त्यानंतर 3 वेळा अजून आपण 9 थर उतरवले. सर्व खेळाङू एकदम ठणठणीत अन सुखरूप आहेत
तारखेचा थोङा घोळ होऊन 2024 च्या बदली 2025 झाले आहे. तरी समजून घ्या. माफी असावी.
It's ok.. overwhelming performance hota ..that can be neglected
2025 la pn lagtilch mhnun adhich lihlay.
Lots of Love from Premnagar govinda pathak 💛❤️🚀
bandhilki bhau
@@AryansGovindaPathak 💛❤️
Outstanding Performance by Aryans. A year to remember !!!
Overpowered team 🔥🔥🔥❤️🤍
Bhai shantit kranti....1 ch number
I think bablu dada la pudhchya varshi PRO cha brand ambassador banavtil (घेऊन टाक) 😂
1:01:50 onwards wise words from wise man....... Congratulations #Aryansarmy❤🤍 1:03:07
Full on dhamal 🎉
Spartans ❤️🤍🎯
44:06 babloo dada once again 😂🚀
46:49 Trademark of babloo dada🚀🚀
Never give up ❤
Only Aryansarmy ❤️🤍
❤❤❤❤❤Aryans Army ❤❤❤❤❤❤
आपले सर्व खेळाडू सुखरूप आहेत ना ते प्लिज कळवा. आपल्या सर्व खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या विक्रमाचा आम्हाला अभिमान आहे. स्वामी समर्थ तुम्हाला असेच यश देवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
हो भाऊ सर्व सूखरूप आहेत
हो दादा. आपण 7 वेळा 9 लावले, आणि 6 वेळा सुरक्षित उतरवले. फक्त एकदा हारनेसवाल्याच्या चुकीमुळे ते पङले पण त्यानंतर 3 वेळा अजून आपण 9 थर उतरवले. सर्व खेळाङू एकदम ठणठणीत अन सुखरूप आहेत
Go pro view ??
❤❤
ek pn clip nahiye thar lavta na..😢
9 thar ka nay dakhavale ?
भाऊ सर्व हंङीचे व्हिङीओ youtube वर अगदी पूर्ण उपलब्ध आहेत. व्लाॅग फार मोठा झाला असता.
2025 ny 2024 ahe
तारखेचा थोङा घोळ होऊन 2024 च्या बदली 2025 झाले आहे. तरी समजून घ्या. माफी असावी.
25th August 2025? 🙄
तारखेचा थोङा घोळ होऊन 2024 च्या बदली 2025 झाले आहे. तरी समजून घ्या. माफी असावी.
Bhai kahi hi asude ,, dahi handi 2024 is for Aryans..for sure