Mumbai To Ratnagiri Bike Ride | NH66 | SHIMGA USAV 2024 | Xpluse 200 mazho kokan
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Mumbai To Ratnagiri Bike Ride | NH66 | SHIMGA USAV 2024 | Xpluse 200
२०२४ च्या शिमगा उत्सव निमित्याने गावी म्हणजेच कोकणात जायचा होता आणि हा प्लॅन नुकताच ठरला होता कारण कामावर सुट्टी भेटत नव्हती पण देवच कृपेने सुटी मंजूर झाली आणि कोकणात जायचा ठरला पण आयन वेळी जायचा तर कसा कारण ट्रेन च्या तिकीट फुल्ल झाल्या होत्या आणि संत सुद्धा तर bike सर्विस करून आम्ही थेट निघालो गावी आणि ह्या टाइमिंगला आम्ही ओल्ड गोआ highway म्हणजे nh६६ ह्या मार्गानी गेलो तेव्हाचे हे क्षण तुम्हाला दाखवायचा प्रयंत्न तर हि विडिओ कशी वाटली ते कंमेंट करून नकीच सांगा आणि आपल्या पैकी कोण नवीन असाल तर sabcribe पण करा........................
धन्यवाद
@vishnuvlog1995
LIKE SHARE AND SUBCRIBE
#bike #mumbaitoratnagiri #kokan