आपण सर्वानी या व्हिडिओ ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आशा करतो की बाकी सर्व व्हिडिओ ना देखील असाच प्रतिसाद मिळेल🙏🙏 व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा. चॅनेल लिंक 👉 ua-cam.com/channels/Tn4vwaRdA2RdKeHHV2bVAg.html Facbook 👉 facebook.com/SKworldofmusic Instgram 👉 instagram.com/satyam_khaire/
तुम्ही गायलेल्या चोखोबांच्या ह्या अभंगाची चाल फारच सुंदर व कर्ण प्रिय आहे. तुम्ही आलाप पण छान गायलेत. कृपया या गायलेल्या अभंगाच्या चाली बद्दल थाट,राग,ताल व स्वरस्केल ही माहिती उत्तर रुपानी कळवावी ही विनंती. या अभंगाचा कराओके उपलब्ध असल्यास प्रॅक्टिस करिता सुलभ होईल.
आपण सर्वानी या व्हिडिओ ला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. आशा करतो की बाकी सर्व व्हिडिओ ना देखील असाच प्रतिसाद मिळेल🙏🙏
व्हिडीओ आवडल्यास आपल्या सर्व संगीत रसिकांना शेअर करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन Subscribe या 🛑 लाल बटणाला आणि बेल 🔔 आइकॉनला क्लिक करा.
चॅनेल लिंक 👉 ua-cam.com/channels/Tn4vwaRdA2RdKeHHV2bVAg.html
Facbook 👉 facebook.com/SKworldofmusic
Instgram 👉 instagram.com/satyam_khaire/
❤❤❤
Apratim.
रायगडची शान. सांगितरत्न शंकूनाथबुवा पडघेकर.. ऐकतच रहावे असे भजन असतात ❤
, l जबरदस्त👍👍
वा छान बुवा.
तुम्ही गायलेल्या चोखोबांच्या ह्या अभंगाची चाल फारच सुंदर व कर्ण प्रिय आहे. तुम्ही आलाप पण छान गायलेत. कृपया या गायलेल्या अभंगाच्या चाली बद्दल थाट,राग,ताल व स्वरस्केल ही माहिती उत्तर रुपानी कळवावी ही विनंती. या अभंगाचा कराओके उपलब्ध असल्यास प्रॅक्टिस करिता सुलभ होईल.
खुप छान
Khup sundar khup sundar abhang chokhobanch 🙏🙏🙏🙏💐💐💐
Thank you
Waa bahut badhia.avit prasadik sangit bhajanachi mahfil.
Aapratim ❤❤
खूप छान सुंदर
Buwa ek number
आ हा क्या बात.. खूप सुंदर brilliant nice voice
धन्यवाद
ज्ञठगगंं 12:52
❤❤
Good
अप्रतिम अशी संगीत रचना ....नेहमी स्मरणात राहील अशीच ........
Thank u
khup Chann😍👏
Thanks 🤗
Vajpi ek no.
Alwayes my fev...so much
जून ते सोन
Old is gold realy
बुवा नोटेशन काढून पाठवा
कोरस ची तयारी नही
Number on
काही वेळा सेना म्हणे काही वेळा चोखा काहीवेळा निळा म्हणे असा शेवट आहे या अभंगाचा 🤔 नक्की कोणत्या संतांचा आहे हा पण छान आहे 🙏
चोखोबांचा आहे
सुंदर अभंग गायलात 👍👍
धन्यवाद
मुळमुळीत वाटतो
कोरस चा व्यवस्थित नाही
बुवांच्या बाजूला हे बेसूरे लोक का आहेत
बुवांच्या आवाजा पुढे हे बेसूरे का
बसावं भजनाचा आनंद घ्यावा पण गाण्याचा अट्टाहास कशासाठी
सुंदर पण कोरस बरोबर नाहीं
Sorry but this is live show so I can't Edit कोरस voice
❤❤
बुवा नोटेशन काढून पाठवा