नमस्कार आईसाहेब मी प्रथमेश प्रधान कल्याण वरून बोलत आहे मी तुमचा खुप मोठा फ्रेंड आहे मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात कॉमेडी चांगले व्हिडियो मला तुम्हाला भेटायची मनापासून खूप खूप इच्छा आहे प्लिज आईसाहेब मी तुमच्यापर्यंत कसा येवू किंवा तुम्ही कल्याण ला याना प्लिज 🙏
हरि ओम आत्या मी उशीरा call केला त्याबद्दल क्षमस्व तुमचं बरोबर आहे एखाद्या व्यक्तीला उशिरा रात्री त्रास देणे चुकीचे आहे उदया माझ्या घरी नक्की 12 वाजता येत आहात त्याबद्दल आभारी आहे🙏 वाट पाहते
मॕडम खरच तुम्हाला भेटल्यावर खुप आनंद होत असेल. मला पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.पण माझे तुम्हाला भेटण्याचे योग कधी येतील मॕडम. प्लिज मॕडम मला तुमचा मो. नं. मिळालातर माझ्या वर परमेश्वराची कृपा होई.
लक्ष्मी ताई तुम्ही कमेंट वाचत नाहीत का कधी तरी माझ्या कमेंट ला रिप्लाय द्याना मला ही भेटावसं वाटतं तुम्हाला पण नाही होऊ शकत भेट पण रिप्लाय दिला तर खूप आनंद होईल मला
आई साहेब तुमची बोलण्याची पद्धत मला खुप आवडते खुप छान आहे
Khup chan aaisaheb🙏🙏🙏🙏🙏
सर्व गोष्टी अजब आहेत
साडी खुप छान भेट केलीय आरतीने सुदंर
आई साहेब जय श्री महाकाल🙏🙏🙏🙏❤❤❤❤
Aadhi me khup ghabarat hote tumhala pan aata tumhi chhan vatata.thank you aani ho tumhi sadit chhan disata
आईसाहेब फोनवर खूप सुंदर बोलतात 🙏🙏💯 Love you aaisaheb🙏
Aaishi bolaychay ashirvad dya aaisaheb
आई साहेब खूप छान
Khup Chen deest ahe aai👌👌👌👌👌👌👌👌👌🙌
आईसाहेब 🙏
आईसाहेब 🙏🙏खूप छान दिसतात मला तुम्ही खूप आवडतात मला आशिवार्द दया साडी छान आहे
Tu mala खूपच आवडतेस मला व माझ्या कुटुंबाला तुझे आशीर्वाद दे
ताई तुमचं बोलण खूपच लाघवी, मृदु आहे ऐकावस वाटतं .excellent
👌👌👌
Jai mahakal aai saheb 🙏 aai tumhi khup pretty 😍 dista 😘
J
Shivlaxmi Tai tumhi khup chan aani baher rangoli kadle nav Aaisaheb khup chan distes 🧡❤🥰👌👌👍🙏🙏
आईसाहेब छान दिसता तुम्ही तुमचा सगळे आलर करतात मस्त
लक्ष्मी ताई तुम्ही खूप छान दिसता. सगळे जण तुमचा आदर करतात हे पाहून खूप छान वाटलंलोक तुमचा व संजय दादाचा खूप आदर करतात खूप छान वाटतं हे पाहून
Aai saheb🙏💕 Tumchya charni Naman
🙏🙏🙏🚩
Mla pn vishwas nvta yetil pn khup chan bollya aaisaheb ani akdam right time pn alya🙏
ही पद्धत ओवालायची छान आहे
Jai..mahakal..Aaisaheb🙏
हाय आईसाहेब कशा आहेत तुम्ही
खूप छान आईसाहेब 🙏🙏
Aai saheb me first time tumcha video bagitla Aarti sobat je majhe cousin sister ahe, tumhe kharach khup down to earth, hats off 🙏🙏🙏🙏
आईसाहेब तुम्ही कोल्हापुरला कधी येनारा 😊
aiyee saheb 🙏🙏
खुपच छान 🙏
khupch chan
खूप छान आई साहेब 🌹😘
Aamala kadhi bhetayal yetat aaisaheb
mumbaila
Aai saheb tumche sarv vidio mi bgt asto plz aai saheb khup sanktat ahe aashirvad dhy
Aai 🙏🙏🙏🙏🙏⭐⭐⭐⭐⭐🌹🌹🌹🌹🌹🌹👸👸
superr🤗🤗🤗🤗
Jodi No. 1🤴👸❤
आईसाहेब आमचे कडे नागपूर ला जेवून करायला या कधी येता ते नक्की सांगा धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Kiti emotional aahes g tu tai aani tuza swabhav mazaya sarkhacha aahe chhan mayalu
Namskar Aaisaheb 🙏
Aai Hyderabad la ya na
Aai tumhi majha ghari kadhi yenar sanga na
🙏🙏🙏🙏
आई साहेब तुमी खुप छान आहेत मला खुप खुप आवडतात मला असे वाटत की तुमी मुंबई ला या
आई नाशिक ला कधी येणार
Excelent आई
Me arvind Sathe plz Dapodi ya
Aai saheb mala tumhi khup aavdata
Pranam maa.tumcha ashirwad mhaja family la.
Jay Shri Mahakal 🙏🙏
आई साहेब आमच्या कडे पाहुणे येणार का
आईसाहेब संगमनेर ला कधी येणार प्लीज सांगा
Tumcha mo no nahi mazykde
Jay shee mahakal
👌👌👍💕💕🙏
नमस्ते आईसाहेब आणि बाबा 🙏🙏
Hi
आईसाहेब एकदम भारी दिसतात👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
👌👌👌👍
आईसाहेब मला आशिर्वाद दे माझ्या तब्येत बरी नाही
👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Aae tuja mb no mla de me vyavstit bolel tujyashi
🙏🙏 aai saheb mala tumcha mo no dya
आईसाहेब आमच्या दौंडला पण याना🙏🏻
Namaskar 🙏🙏🙏🙏🙏
👌🙏🥰😊
आई साहेब नमस्कार मी नवी सांगवी मध्ये आहे तुम्ही याल का माझ्या घरी भेटण्याची इच्छा खूप खूप आहे
❤️❤️🙏🙏🙏
Dhule yethe kadhi yenar aaisaheb
👌🙏🙏😘
आळंदी ला येणार आहात का आई साहेब तुम्ही मला ही तुम्हाला भेटायचं आहे🙏
Hi Tai
Nice couple tai
Muze Aapse melna Aai
Alandi la nahi aalya tumhi 😔😔😔☹️☹️
Aayla puneyat
आईसाहेब मी चाकण मध्ये राहते माझ्या घरी या
लक्ष्मी तू आज खूप खूप छान दिसतेस
आईसाहेब मला भेटायचे आहे🙏
नमस्कार आईसाहेब मी प्रथमेश प्रधान कल्याण वरून बोलत आहे मी तुमचा खुप मोठा फ्रेंड आहे मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात कॉमेडी चांगले व्हिडियो मला तुम्हाला भेटायची मनापासून खूप खूप इच्छा आहे प्लिज आईसाहेब मी तुमच्यापर्यंत कसा येवू किंवा तुम्ही कल्याण ला याना प्लिज 🙏
हरि ओम आत्या मी उशीरा call केला त्याबद्दल क्षमस्व तुमचं बरोबर आहे एखाद्या व्यक्तीला उशिरा रात्री त्रास देणे चुकीचे आहे उदया माझ्या घरी नक्की 12 वाजता येत आहात त्याबद्दल आभारी आहे🙏 वाट पाहते
मॕडम खरच तुम्हाला भेटल्यावर खुप आनंद होत असेल. मला पण तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे.पण माझे तुम्हाला भेटण्याचे योग कधी येतील मॕडम. प्लिज मॕडम मला तुमचा मो. नं. मिळालातर माझ्या वर परमेश्वराची कृपा होई.
Hi tai
Sangnmerla ya
Vainisaheb akolyala Yana mazya bahiniche lagna aahe
आईसाहेब तुम्ही मोहटादेवीला येणार होतात का नाही आले मग तुम्ही....तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये बोलल्या होत्या का मोहटादेवीला येणार आहे म्हणून
लक्ष्मी ताई तुम्ही कमेंट वाचत नाहीत का कधी तरी माझ्या कमेंट ला रिप्लाय द्याना मला ही भेटावसं वाटतं तुम्हाला पण नाही होऊ शकत भेट पण रिप्लाय दिला तर खूप आनंद होईल मला
कर्जत तालुक्यात
Aai mla tumhala bhetaych hot
Mla tumcha vishayi khup aadar ahe. Tumchyashi bhetnyacha yog nakki yein hi asha karte. Tumcha aashirvad kayam maja va maja kutumbiyavarti rahudet
Love you😘😘 आई 😘😘🌹🌹🙏🙏
Aai tumchi eyes khup chan ahe........ good night...aai. Love u..........
🙏♥️
🙏🙏🙏
Aae tuja mb no mla de me vyavstit bolel tujyashi
🙏