Raj Thackeray यांनी हिंदूत्वाचा झेंडा घेतला आहे पण प्रबोधनकारांचं हिंदुत्व अनेकांना पचवण अवघड जाईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #PrabhodhankarThackeray #RajThackeray #Hindutva
    आपण घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका ही कितीही विरोध झाला, तरी ठाम राहील हे त्यांनी राज ठाकरेंनी स्पष्ट केलयं . पण मुळात प्रबोधनकार ठाकरे हे हिंदुत्ववादी होते का? आणि त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार काय होते? हे पाहणं महत्त्वाचं आहे.प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे.महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या नावाची जेव्हा कधी चर्चा होते, त्यावेळी प्रबोधनकारांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. लेखक पत्रकार, इतिहासकार म्हणून ते स्वयंभू होते.याच प्रबोधनकारांनी गोमांसाविषयी प्रश्न विचारल्यावर दिलेलं उत्तर हे आज अनेकांना पचणार नाहीये.
    Was Prabodhankar Thackeray a pro-Hindu? And what were his thoughts on Hindutva? It is important to see this. Prabodhankar Thackeray means Keshav Sitaram Thackeray. As a writer, journalist and historian, he was self-proclaimed.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 444

  • @TopTrendTime
    @TopTrendTime 2 роки тому +259

    90 वर्षापूर्वीचे विचार आजच्या महाराष्ट्राला विचार करण्यासाठी भाग पाडतायेत.🙏

    • @pednekarsukumar2590
      @pednekarsukumar2590 4 дні тому +1

      आज सुध्दा झेपत नाहीत, आजचा एकही नेता एवढे परखड विचार मांडण्याची हिम्मत ठेऊ शकत नाही

  • @लावाताकत-ह5ह
    @लावाताकत-ह5ह 2 роки тому +442

    आम्हि फक्त आणि फक्त प्रबोधनकार ठाकरेला मानतो 🙏

    • @yuvrajpatil9668
      @yuvrajpatil9668 2 роки тому +14

      ' ठाकरे 'ला ' असं नाही रे भाऊ ' ठकरें ' ना ' असं म्हणायचं असतं.

    • @rishikasar4530
      @rishikasar4530 2 роки тому +2

      आपसात वाद घालू नका त्यांना ठाकरेंना(respect देऊन अस म्हणायचं होत)

    • @nehaha23
      @nehaha23 2 роки тому

      Mg wargaat hote tumchya thackeray mhanto fkt

    • @लावाताकत-ह5ह
      @लावाताकत-ह5ह 2 роки тому

      @@nehaha23 madam te dev navte ek samany manus hote ....

    • @nehaha23
      @nehaha23 2 роки тому +1

      @@लावाताकत-ह5ह samanya manus asle tri respect fully bolto aapn aai wadil shisya hey dekhil manus ahe why we speaks with respect with them

  • @akashmeshram3771
    @akashmeshram3771 5 днів тому +23

    (प्रबोधनकार ठाकरे) आणि (बाळासाहेब ठाकरे+उद्धव+राज ठाकरे) एकदम विरूद्ध विचारसरणी चे व्यक्तिमत्त्व आहे.... प्रबोधनकारांची लेव्हल खूप खूप वर ah.....

  • @ashokatkare3597
    @ashokatkare3597 2 роки тому +254

    केवळ ठाकरे घराण्यात जन्माला आला म्हणून राज ठाकरे, प्रबोधनकारांचा वारसा सांगू शकत नाही,त्याला प्रबोधनकार कळलेच नाही,तो झाला संघाचा गुलाम

    • @Harshal8164
      @Harshal8164 2 роки тому +4

      तुम्ही किती प्रबोधनकार वाचलेत?

    • @ashokatkare3597
      @ashokatkare3597 2 роки тому +18

      @@Harshal8164 आम्ही वाचले, समजलो म्हणूनच व्यक्त झालो.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому +7

      @@Harshal8164 फर्जी आयडी बनवून लावालावी करणारे कोण असतात हे सगळ्यांना कळून चुकले आहे!😀😀😀

    • @Berar24365
      @Berar24365 10 місяців тому +2

      खोटे आडनाव लावून भारतरत्न मिळवणारे कोण असतात हे पण लोकांना माहीत आहे

    • @Ajay-p8o1i
      @Ajay-p8o1i 10 місяців тому +1

      पण सध्या तरी हिंदृत्वशिवय पर्याय नाही

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 2 роки тому +88

    फक्त प्रबोधनकार यांना मानतो मी . महान समाज सुधारक

    • @raosahebchandanshiv
      @raosahebchandanshiv 10 місяців тому +2

      प्रबोधनकार +आंबेडकरवाद एकच आहे

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 13 днів тому

      ​@@raosahebchandanshiv
      अगदी खरे आहे.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 13 днів тому

      आम्ही पेशव्यांना मानतो.नानासाहेब,विश्वासराव हेच खरे आहेत.

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 8 днів тому

      घे चढवूनतुझ्यावरच​@@user-b1l6g

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 5 днів тому

      ​@@user-b1l6gtyanchi paidas distoy tu

  • @sushilpawar9212
    @sushilpawar9212 2 роки тому +148

    प्रबोधनकार ठाकरे द ग्रेट मॅन❤

  • @vishalaher8731
    @vishalaher8731 11 місяців тому +64

    उध्दव ठाकरेंना खऱ्या अर्थाने प्रबोधनकार ठाकरे कळले आहेत.

  • @umeshkahsyap4446
    @umeshkahsyap4446 2 роки тому +163

    प्रबोधनकार हे ठाकरे कुटुंबाला कधी समजलेच नाहीत. छान माहिती, धन्यवाद

    • @rajendrabandal7955
      @rajendrabandal7955 10 місяців тому +2

      समजलेच नाही असे नाही...तर त्यांचे विचार पचले नाहीत... कळत पण वळत नाही असा प्रकार...

    • @sunilgaikwad9582
      @sunilgaikwad9582 9 місяців тому

      हिंदूत्व फक्त सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग आहे, म्हणून स्विकारले, भाषावाद, मराठी भाषेवर अति प़ेम असते तर नातू ला, पणतूला मराठी शाळेत शिकविले असते, पण बिनडोक बहूजन समाजाला फसविण्यासाठीच होते.

  • @JayMarathi123
    @JayMarathi123 2 роки тому +465

    "देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" आणि 'भिक्षुकशाहीचे बंड' ही पुस्तके एकदा वाचाच मग खऱ्या अर्थाने इतिहास समजेल.

    • @aryansakpal14
      @aryansakpal14 2 роки тому +20

      बरोबर तेव्हा कुठे इतिहास समजेल

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 2 роки тому +61

      आंबेडकर ह्यांच thoughts on Pakistan किंवा भारताची फाळणी वाचा एकदा तेव्हा इतिहासाची दुसरी बाजू खऱ्या अर्थाने कळेल

    • @varadgondhalekar5626
      @varadgondhalekar5626 2 роки тому +1

      Prabodhankaranche hindu dharmache divya ani sanskriticha sangram he pustak waacha mhanje tumcha chukicha itihas ughad hoil

    • @mukeshsurwase237
      @mukeshsurwase237 2 роки тому +33

      गुलामगीरी पन वाचली पाहीजे

    • @yuvrajpatil9668
      @yuvrajpatil9668 2 роки тому +35

      त्याच बरोबर .....
      नेहमीच काळाच्या पन्नास वर्ष पुढचा विचार असणारे 'स्वा. सावरकरांचे' -
      1. भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
      2. संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
      3. काळे पाणि
      4. माझी जन्मठेप
      5. 1857 चे स्वातंत्र्य समर
      6. हिंदुत्व
      7. कमला
      8. आंदमानच्या अंधेरीतून
      9. जोसेफ मॅझीनी
      10. शत्रूच्या शिबिरात
      तसेच ' म.जोतिराव फुले ' यांचे 'शेतकऱ्याचा आसूड'
      हे सुध्दा वाचले पाहिजे....

  • @KhaledShaikh.
    @KhaledShaikh. 4 дні тому +7

    उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार आहेत❤

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 2 роки тому +31

    कर्मवीर भाऊराव पाटील यांचे परम मित्र .थोर विचारवंत माझा सलाम

  • @shivraj_f_f_f
    @shivraj_f_f_f 2 роки тому +170

    आत्ताच्या स्वतःला हिंदू रक्षक म्हणवणाऱ्यानी
    पहिलं प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली पाहिजेत तसेच आत्ताच्या हनुमान चालीसा वाल्यांनी तर नक्कीच वाचली पाहिजेत
    तेवढ्याने तरी सुधारणा होईल

    • @TheRIFLEKING
      @TheRIFLEKING 2 роки тому +21

      बाबासाहेब आंबेडकर ह्यांच thoughts on Pakistan किंवा भारताची फाळणी हे पुस्तक वाचा मग खऱ्या अर्थाने शेकुलरिजम समजेल

    • @iamas1825
      @iamas1825 9 місяців тому +1

      ​@@TheRIFLEKINGmuslim league sanvidhan sabhet aali navhati mhanun tyach ambedkaranni sabhech kam thambaval hot ..n tyannich hindu dharm hi sodla hota. ..tuzya sarkhya vicharanchya lokanmul

    • @sagarpatil0711
      @sagarpatil0711 8 місяців тому

      ​@@iamas1825boobasaheb che putra bhukle! Chu sakali sakali 20 km labun allah ullah cha aavaj pohchto je javal rahat astil tyanch kay hot asel? Mumbra area baddal boltoy! Complaint karayla gelyavar police ch sangtat yanchya against complaint naka karu marun taktil te! Hi ahe equality?

    • @sagarpatil0711
      @sagarpatil0711 8 місяців тому

      ​@@iamas1825tuzya ghara samor dj laun ram is greatest bol lela chalel ka? Roj roj allah hu akbar amhi ka aikaych? Kay prove karych ahe yana dusre dharmace chu ahet?

    • @FraudBugEradicator
      @FraudBugEradicator 4 місяці тому

      Brilliant response to this converted zombie of deviI aIIah ​@@sagarpatil0711

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 Рік тому +18

    हे पुस्तक पचनी पडायला जड आहे पण मेंदू साफ करायला लावणारे आहे जय भीम

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR 2 роки тому +39

    कडक... प्रबोधनकार ठाकरे मी आजच बाजारातून पुस्तके घेऊन नक्की वाचणार... धन्यवाद बिल भिडू..
    महत्त्वपूर्ण माहितीबद्दल...🙏🏻🌹

  • @kvjoshi15
    @kvjoshi15 2 роки тому +53

    असे मोठेच समाज सुधारक हिंदू धर्मात वेळोवेळी झाले आहेत व त्यांनी कालानुरूप चालीरीतींची कालबाह्यता दर्शवली व समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे..

  • @nileshwanjale4375
    @nileshwanjale4375 2 роки тому +64

    सध्या राज साहेब प्रबोधनकार याच्या विचारा वर नाही चालत ते भाजपा च्या इशाऱ्यावर चालत आहेत...

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +3

      उद्धव कोणाच्या विचारावर चालतोय 🙄

    • @shyamdumbre8304
      @shyamdumbre8304 2 роки тому +2

      @@RohitRaj-zs6lr
      उद्धव ठाकरे स्वतःच्या विचारांवर चालत आहेत....

    • @NSS31079
      @NSS31079 2 роки тому +2

      Are baba to fakt commission Agent ahe
      Election ale ki active hoto
      Changla commission milala ki mag chup chap

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr 2 роки тому +4

      @@shyamdumbre8304 😂 नीट बघ स्वतः च्या की बारामती च्या काकांच्या ते

    • @shyamdumbre8304
      @shyamdumbre8304 2 роки тому +2

      @@RohitRaj-zs6lr
      तू जरा डोळे उघडून बघ...
      अरे आघाडीमध्ये सरकार मध्ये राज्य करायचे असेल तर, सर्वांच्या विचारांना वाव द्यावा लागतो...
      तो काकांच्या विचारावर चालतो हे सांगायला तुझ्या घरी आला होता का ?
      अंड भक्त सगळे एकाच माळेचे मणी....
      तुमचे एकच काम, ते म्हणजे खोट बोल पण रेटून बोल.....

  • @rajvirdeshmukh304
    @rajvirdeshmukh304 2 роки тому +64

    छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र थोड्या फरकाने का होईना पण जीवनात अंगीकरलेल्या प्रभोधनकरांना मानाचा मुजरा.
    🌹🌹🌹🙏🙏

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 2 роки тому +118

    कुठे प्रबोधनकार ठाकरे आणी कुठे त्यांचे सुपुत्र आणी नातू...... बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ त्यांच्या प्रसिद्धीचा वापर करून अगदी विपर्यास्त वर्तन केले

    • @purveshtamore4345
      @purveshtamore4345 2 роки тому +1

      ❤️❤️❤️

    • @dhanukute771
      @dhanukute771 2 роки тому

      Nahi

    • @vikasmitkari4280
      @vikasmitkari4280 2 роки тому +1

      Fake id उगाच माथी भडकव्याची कामे करू नका

    • @loveraw5041
      @loveraw5041 2 роки тому

      तुझ्या आईला झवल का साहेबांनी

  • @kovidmanohar719
    @kovidmanohar719 2 роки тому +137

    Prabhodankar thakre was far ahead of his time fortunate to learn about him as he being a part of mpsc syllabus .Would love to see more videos on such social reformer from Maharashtra .

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 2 роки тому +26

    हिंदुत्व प्रबोधनकार ठाकरे सारखेच असते माझं हिंदुत्व तसेच आहे तथाकथित राजकारण्यासारखे नाही

  • @kunalraybole1715
    @kunalraybole1715 2 роки тому +134

    Prabodhankar was a true reformer....Raj is nowhere near him.......

    • @adityatelang5547
      @adityatelang5547 2 роки тому +1

      Raj urf Khaj is a casteist animal and a big fool.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 2 роки тому +15

      प्रबोधनकारांचे नाव बुडविले त्याने!

    • @Berar24365
      @Berar24365 10 місяців тому

      नाव त्यांचेच तरले ज्यांचे बाप ब्राम्हण होते
      ब्राम्हण आडनाव लावल्यामुळेच काहींना आयुष्यात भीक मिळाली.

  • @AnkitPatil678
    @AnkitPatil678 10 місяців тому +19

    अस्तित्व संपलेला नेता म्हणजे राज ठाकरे 💯

  • @tech681
    @tech681 11 місяців тому +7

    सलाम आहे आपल्या कार्याला के सी ठाकरे हेच खरे हिंदू आहेत. सत्यवादी आणि निर्भिड व्याक्तिमत्व

  • @mayur.gadakh
    @mayur.gadakh 10 місяців тому +9

    हीच तर हिंदूंची महानता आहे... आमच्यात काही अनैतिक, वाईट प्रथा सुरू झाल्यास टीका करतो, प्रश्न विचारतो आणि सुधारणा करतो

    • @vbz1981
      @vbz1981 4 дні тому

      म्हणूनच हजारो वर्षापासून जात व्यवस्था संपलि नाही....

  • @vanmalimayekar3586
    @vanmalimayekar3586 День тому

    चिन्मय खुप खुप सुंदर अजुन पर्यंत हा विषय कोणीच लाऊन धरला नव्हता खुप खुप धन्यवाद

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 10 місяців тому +7

    दुर्दैवाने प्रबोधनकार त्यांच्या च वंशजांना आत्मसात करता आले नाही आणि समजले देखील नाहीत आणि म्हणूनच आम्ही फक्त माननीय प्रबोधनकार ठाकरे यांणाच मानतो

  • @बहुपयोगीज्ञान

    महाराष्ट्राच्याच काय भारताच्या आणी जगातल्या पहील्या पाच समाजसुधारकांची यादी प्रबोधनकारांच्या नावाशिनाय पुर्ण होऊच शकत नाही .महाराष्ट्राला अभिमान आहे .

  • @djprabhatmumbai38
    @djprabhatmumbai38 2 роки тому +214

    राज ठाकरेंच्या घरासमोर भोंगे लावून प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके वाचली पाहिजेत..

  • @viralvibes8591
    @viralvibes8591 2 роки тому +28

    BJP & RSS supporters must read prabhodankar Thackeray 😇

    • @balgondapatil
      @balgondapatil 10 місяців тому

      Are nirbudh mansa. Purn video bagat ja .
      Tyani khau mhantlet khato mhantl nahi.
      Udya upas Mari chi vel ali tr jagayla kahitri khav lagelach.
      Chutiya sarke kay bolto .

  • @shyammorkhade6946
    @shyammorkhade6946 2 роки тому +197

    "प्रबोधनकार ते नकलाकार हा प्रवास दुर्दैवीच म्हणावा लागेल"

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 9 місяців тому +5

    चिन्मय अभिनंदन, खूप चांगला आणि आवश्यक विषय मांडलास.👍

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    सडेतोड जबाब देणाऱ्या स्व. प्रबोधनकारांना मनापासून दंडवत. अशा महापुरुषां मुळेच हिंदू धर्म टिकून आहे.

  • @kapilhanmante5741
    @kapilhanmante5741 2 роки тому +65

    पाचवण अवघड आहे पण ते अत्यंत महान व्यक्तिमत्त्व होते

  • @vedashri9529
    @vedashri9529 2 роки тому +53

    ते खरे प्रभावी व्यक्तिमत्त्व होते,बोलून दाखवणारे अनेक असतात पण करून दाखवणारे क्वचितच असतात.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 2 роки тому +1

      करून दाखवून दिले .
      राजा शिव छत्रपती.

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 2 роки тому +1

      You r right 👍

  • @pratikpandirkar3030
    @pratikpandirkar3030 2 роки тому +6

    माझे वडील प्रबोधनकारांचे अनुयायी होते म्हणून माझा धाकट्या भावाचे नाव "प्रबोधन " असे ठेवले

  • @gajanans5510
    @gajanans5510 2 роки тому +21

    Prabodhankar thakre was a real Hindu reformer not like today's Raj Thakre....he is promoting radicalisation by diverting young hindu majority....
    It is a bitter truth I personally follow him on marathi issue but later on he shifted his politics on hindu....

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +8

    खूपच सुंदर समाजाला जागृत करण्यासाठी महत्व पूर्ण विषय आहे,,,,धन्यवाद,,,,बोल भिडू,,,,,,

  • @kanshiramsahab7937
    @kanshiramsahab7937 2 роки тому +6

    Prabhodhankar was great admiral of Dr.Ambedkar

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 2 дні тому

    खुप छान माहिती दिली दादा जय भीम जय संविधान जय शिवराय जय ज्योतीबा फुले

  • @yogeshgawade007
    @yogeshgawade007 10 місяців тому +5

    उद्धव ठाकरे खरं प्रबोधनकार यांच्या विचारांवर चालायला लागलेत अस वाटतंय आता

  • @DhammanandMohod-zp2dn
    @DhammanandMohod-zp2dn 9 місяців тому

    प्रबोधनकार ठाकरे हे खरे समाजसुधारक आहेत .त्यांचे साहित्य हे खुप महत्वाचे आहे. त्यांचा दृष्टिकोन खुप छान आहे.आजच्या sc, st,obc या सर्व लोकांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचायला पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर चालायला पाहिजे

  • @pramodghodke5481
    @pramodghodke5481 2 роки тому +19

    कमळाबाई व ईडीच्या कारवाई नंतर अचानक धर्माचा पुळका आलेल्या धर्मांधला ऐकवा हे सगळं.

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 11 місяців тому

      धर्माभिमानी आणि धर्मांध यात फरक असतो.....

    • @balgondapatil
      @balgondapatil 10 місяців тому +1

      Te kahi hi aso tu kafir ahes 😂 visru nakos .

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 2 дні тому

    ग्रेट.. ❤

  • @rajeshvanjare9309
    @rajeshvanjare9309 2 роки тому +21

    काळाची गरज आहे भारतात हिंदु जीवंत रहायच असेल तर हिंदुत्व जोपसल पाहिजे। कारण मुख्यमंत्री भवतेक धर्म बदललेत माग जयच कोणाकड़े हिंदूंनी...

    • @हर्ष_123-u6i
      @हर्ष_123-u6i 2 роки тому +9

      पाकिस्तानला निघ आता...

    • @sanjaykate7705
      @sanjaykate7705 2 роки тому +7

      भारतात ओ. बी. सी. शूद्र हिंदू , क्षत्रिय हिंदू, अनुसूचित जाती जमाती हिंदू, भटक्या जमाती हिंदू.मुख्यमंत्री हिंदू, राज्यपाल हिंदू,राष्ट्रपती हिंदू, प्रधानमंत्री हिंदू सर्व सेना प्रमुख हिंदू. सर्व राष्ट्रीय पक्षप्रमुख हिंदू आहेत. हे सर्वजण जीवंत आहेत. सगळेच हिंदू जीवंत आहेत.मग जीवंत नसलेले हिंदू कोण आहेत?

    • @geetanjalim4132
      @geetanjalim4132 2 роки тому +6

      माला वाटत हिंदू, मुस्लिम,बौद्धा,ख्रिश्चन या धर्मान वरून वाद घालत बसण्या पेक्ष्या माणूसकि हा एकच धर्म मानला तर देश थोडा पुढे जाईल. नाहीतर धर्मा धर्मात वाद लावून देशाची तिजोरी लुटणारे गोरगरीबांना लुटून आपली घर भरताच राहतील.

    • @hrushikeshpatil4157
      @hrushikeshpatil4157 2 роки тому +1

      Tumhala prabodhan karak thackrey ni lihileli pustak vachaychi garaj aahe

    • @rahulprabhune2115
      @rahulprabhune2115 2 роки тому

      @@geetanjalim4132 barobar 👍

  • @लावाताकत-ह5ह
    @लावाताकत-ह5ह 2 роки тому +14

    #खरा #ठाकरे

  • @Manumama3
    @Manumama3 4 дні тому

    आम्ही फक्त प्रबोधनकार ठाकरे यांनाच मानतो 🙏

  • @abhijeetmanikeri7076
    @abhijeetmanikeri7076 2 роки тому +6

    मी एक ख्रिस्ती आहे पण प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार किती योग्य होते ते आज कळले धन्य ते विचार धन्य ते प्रबोधन कार .

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 2 роки тому +1

      मग करा घरवापसी

    • @HIND251
      @HIND251 2 роки тому +1

      अभिजित तुमचे पूर्वज हिंदू होते या सहिष्णू हिंदू धर्मात.

  • @shoorveer6000
    @shoorveer6000 10 місяців тому +1

    प्रबोधनकारांचे कार्य पुढे चालू राहायला पाहिजे अनेक आणि हिंदू धर्म सोडून गेल्याना परत स्वधर्मात घेतले पाहिजे

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 роки тому +19

    बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव आणि राज जातीवंत निघाले नाहीत बोगस निघाली....
    टीप - ठाकरी भाषेत

  • @ajaychavan8799
    @ajaychavan8799 3 дні тому

    Khup himmat lagate prabodhankar yanche vichar pudhe nenyasathi

  • @sandeepambavkar6332
    @sandeepambavkar6332 2 дні тому

    प्रबोधनकार म्हणजे पुरोगामी, जागृत व परखड व्यक्तीमत्व.

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 10 місяців тому +1

    हिंदू कशाने बाटत त्यांना कोणी त्याला कोणी बा टऊ शकत नाही म्हणूनच आम्ही कट्टर हिंदू आहे,,,आमच्या गायत्री मंत्रात तेवढी ता कत आहे आता बोला प्रबोधनकार ठा करे अमर रहे ❤

  • @house-property-
    @house-property- 11 днів тому

    १ नम्बर

  • @sameertabib4993
    @sameertabib4993 2 роки тому +1

    प्रबोधनकारांच्या विचारांवरच शिवसेनेच सर्वसामावेश हिंदुत्व आधारलेल आहे. म्हणूच भाजपचं जातीयवादी कर्मकांड ज्याला ते हिंदुत्व म्हणतात ते आणि शिवसेनेचं हिंदुत्व भिन्न आहे.

  • @Svt963-n5g
    @Svt963-n5g 12 днів тому

    आज हया विचारांचीच गरज आहे

  • @aniruddha7979
    @aniruddha7979 2 роки тому

    आतिश प्रैक्टिकल निर्णय होता,
    प्रबोधनकार ठाकरे यांच्या बद्दल अजुन माहिती द्यावी ही नम्र विनंती 🙏🏽
    असे पुरोगामी विचार महाराष्ट्र 🚩 ला दिशा देणारे ठरतील,

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 2 роки тому +8

    अस्सल ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे.

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 2 роки тому +11

    माझं हिंदुत्व एवढे मजबूत आहे कि ते कशानेही भंग होणार नाही

  • @premyhingmire149
    @premyhingmire149 2 роки тому +2

    👍🏻 Khup Bhari 🔥

  • @Jitya_.
    @Jitya_. 10 днів тому

    भिडू हा किस्सा भारी होता....🫡🚩
    एक विनन्ती श्री प्रबोधनकार ठाकरे यांच्या
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकाचे थोडक्यात स्पष्ठीकरण द्या 🙏

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 3 місяці тому

    प्रबोधनकार विचारवंत होते. अशा लोकांचे विचार बदलत नाहीत किंवा हें लोकं त्यांच्या विचारांशी ठाम असतात. राज ठाकरे राजकारणी आहेत.

  • @sanjeevlotankar3911
    @sanjeevlotankar3911 2 роки тому +29

    उद्धव ठाकरे ना काय खायला घातलं होत , देवास ठाऊक

  • @KapilMhaske-zk8wy
    @KapilMhaske-zk8wy 11 днів тому

    प्रबोधन कार ठाकरे एक नंबर माणूस

  • @devidasingale5348
    @devidasingale5348 9 місяців тому

    अति सुन्दर वर्णन केले जय भीम नमो बुद्धाय

  • @tumchabaap1985
    @tumchabaap1985 2 роки тому +10

    ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🏹🏹🏹🏹

  • @ARNAV.KAREKAR
    @ARNAV.KAREKAR 2 роки тому +1

    Jabbardast mahiti!! Dhanyawaad

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 2 роки тому +2

    प्रबोनकारांनी राजकारणात प्रवेश केला नाही म्हणून ते त्यांच्या मतावर ठाम राहिले. त्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू तडजोडी केल्या. राजकारणात तडजोड केल्याशिवाय प्रगती होत नाही ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @yogeshnawale4029
    @yogeshnawale4029 2 роки тому +9

    आताच्या ठाकरेंना त्याचा धंदा(पक्ष) चालवायचा आहे ....म्हणून नौटंकी

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 2 роки тому

    उत्कृष्ट विवेचन. धन्यवाद.

  • @rekhaavachat8427
    @rekhaavachat8427 Рік тому +1

    ग्रेट
    सावरकर यांचे विचारहीअसेच

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 2 роки тому

    एकदम कडक
    आज ह्या विचारांची देशाला गरज

  • @user-b1l6g
    @user-b1l6g 13 днів тому

    रघूनाथ,विश्वास आणि नाना यांचे विचार काय होते आणि त्यांनी काय काय केले हे महत्वाचे आहे.

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Рік тому +2

    प्रबोधनकार ❤

  • @ckthelegend3054
    @ckthelegend3054 9 місяців тому +1

    पण दुर्दैव हे की त्यांचा च समाज त्यांचं साहित्य वाचत नाही की त्यांना मनात नाही या उलट आंबेडकरी जनतेने त्यांचे महान कार्य ओळखले आणि त्यांच्या लेखणीला तितकाच मानही दिला

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 роки тому +9

    ज्या ब्राम्हणी विचारसरणी साठी आपलं पूर्ण आयुष्य राज ठाकरे नी खर्च केलं एकदा त्यांच्यावर प्रबोधनकार ठाकरे यांनी 'देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे' हे पुस्तक वाचून पाहावं..
    शेवटी मतांसाठी काहीही..😊☺️

    • @Akhand647
      @Akhand647 2 роки тому

      ब्राह्मण सीकेपी वेगळे भाग ही झालते त्या काळी प्रबोधनकार यांनी ते करण गरजेचे होते त्यांनी जी चळवळ सुरू केली त्यात सगळ्यात जास्त ब्राह्माण होतें ब्राह्मणाच्या विरोधात परत त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला

  • @preetesh24
    @preetesh24 2 роки тому +19

    Raj Thackeray should read his grandfather

    • @mayureshghodke7183
      @mayureshghodke7183 11 місяців тому +1

      He understands his grandfather better than you...

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 2 роки тому +6

    પ્રબોધન ઠાકરે 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @amitaaldar111
    @amitaaldar111 2 роки тому +11

    Kahi avghad nahi. We support hindutwa we support Raj Saheb Thakre.

  • @vijaykale6678
    @vijaykale6678 10 місяців тому +1

    आत्ताच्या
    राज आणि उद्धव यांनी काही तरी गुण घ्यावे.... प्रबोधनकरांकडून

  • @shailendragarud7925
    @shailendragarud7925 5 місяців тому

    👌👌👍

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 2 дні тому

    ❤❤

  • @balikale9789
    @balikale9789 2 роки тому +1

    प्रबोधन ठाकरे यांचे विचार किती हिन्दू मानतात

  • @chandrakant9085
    @chandrakant9085 2 роки тому +7

    प्रबोधनकारांचे हिंदुत्व ? ते स्वतः एक comrade होते. आणि हिंदुत्व गाईच्या रक्षणासाठी आहे, भक्षण साठी नाही..

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 11 місяців тому +3

    सनातन ही सत्य है 🚩

  • @ritiklingayat9850
    @ritiklingayat9850 2 роки тому +3

    Great 🚩

  • @sunilprabhu9579
    @sunilprabhu9579 9 місяців тому

    प्रबोधन ठाकरे यानी ठाकरे परिवाराची ओळख करुन दिली

  • @dhirajwavhal2007
    @dhirajwavhal2007 2 роки тому

    प्रबोधन ठाकरे यांना प्रथम मानाचा मुजरा
    त्यांचे विचार आत्ताच्या पिढीला पचनार नाहीत.
    आणि पचले तर ? फार मोठा बदल होईल

  • @sagar0109
    @sagar0109 10 місяців тому

    तुम्ही सर्वांनी बुद्ध अँड हिस धम्म वाचा एकदा

  • @shaikhjawed9117
    @shaikhjawed9117 2 роки тому

    प्रबोधन कार ठाकरे अताचे सर्व ठाकरे वर भारी होते आपण प्रकाश टाकलाया बदल धन्यवाद आणि महत्व वाच एक राम आणि सिता बदल भिकक्षुक शाही चे बड या पुसतकात तयानी काय सागितल या वर पण प्रकाश टाका

  • @prajyotohal5095
    @prajyotohal5095 2 роки тому +1

    👌👌👌👌👌 Jabardast Vichar

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 10 місяців тому

    Great person prabodhankar saheb thakare

  • @user-wt4fm3qd7f
    @user-wt4fm3qd7f 26 днів тому

    pabodhankarana kotikoti naman

  • @sunilnarwade5176
    @sunilnarwade5176 11 місяців тому +1

    Real Hindu..........prabodhankar.

  • @prashantgaikwad1833
    @prashantgaikwad1833 11 місяців тому +1

    FOr US THAKARE means only PRABODHNKAR nobody else nearby him

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 4 дні тому

    विचार tikh आहेत..पण मुसलमान आपल्याशी वाईट वागले तर काय करायचं

  • @RJagdale11
    @RJagdale11 2 роки тому +2

    व्वा क्या बात है?प्रबोधनकाराचे हे भाषण दररोजच्या दूरदर्शन वर दाखवा

  • @nileshshingade3576
    @nileshshingade3576 10 місяців тому

    आज महा विषारी झहीर ली मनुवादी गिधाड समाज प्राणी manuwadi bastard जीवंत आणि बिलाचा बाहेर डंख मारत आहे इतक्या जहरी ली विषारी प्राणी ते ही मानव मनुष्य रुपात असलेला हे नुसतेच प्रबोधनकार ठाकरे च नाहि तर संत महात्मे अवतारी पुरुष इंग्रजांनी सुद्धा सांगितले आणि स्वातंत्र्य नंतर विचारवंत जानकर बुध्दी जीवी विवेक बुद्धी विचार शक्ती गुणवत्ताज्ञान दृष्टी असलेल्या लोकांनी सांगितले या मनुष्य रुपात ल्या झाहरीलू विषारी मनुवादी गिधाड समाज प्राणी बिळातून आणि इत्तर ठिकाण तुन बाहेर काढून नष्ट केले गेला नाहि तर काय पशू तुल्य पाप अनीती अंध कार चे साम्राज्य या भू तालावर पासर नार आज तिचं वेळ काळ आणि लोक आपल्या डोळ्या देखत उभा असलेला हा मनुष्य रुपात ल विषारी प्राणी ओळखत समजत नाही

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 2 роки тому

    जबरदस्त

  • @baburaoambhore9565
    @baburaoambhore9565 2 роки тому

    प्रबोधनकार ठाकरे, म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील असी ओळख जनतेला द्यावी असे मला वाटते.

  • @pratikshinde1023
    @pratikshinde1023 2 роки тому +3

    Make a video on the relationship between Chhatrapati Shahu Maharaj and Dr Babasaheb Ambedkar