मंडळी बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण 80 % लोक बघणारे चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आपली मेहनत काम आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून चॅनल मोठं करा आभारी आहोत
जिगरबाज सिकंदर भाई महाराष्ट्राचा ढाण्या वाघाच आहे.अहो कोणता ही पैलवान आला की त्याला .चित्रपट करणार म्हणजे करणारच.नांदच नाही.👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪💪
तसा भोला पहिलवान हा सिंकदर पेक्षा वजनाने वयाने अनुभवाने मोठा च आहे , सिंकदर च्या तुलनेत तसा तो अग्रेसर च आहे , परंतु सिंकदर ने त्याला हरवले यात सिंकदर ला मानले पाहिजे
दादा.. माऊलीला अजून प्रितपाल.जसा पटी.. हदी इराण असे अजून खूप मोठे पैलवान पाडले पाहिजे नंतर सिकंदर कारण सिकंदर न माहीत आहे ना तुम्हाला की भारतातील सगळे पाडले आहेत ते त्या मूळ जपून comment करा
मंडळी बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण 80 % लोक बघणारे चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आपली मेहनत काम आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून चॅनल मोठं करा आभारी आहोत
Live streaming la Subscribers only chat thevt ja dada.
सिकंदर शेख् विरुद्ध सगळे पैलवान अस का खेळतात सारखे हरतात ...काही ठरलेला असता का
भोरला या 30 मार्च ला . रामनवमी निमित्त खूप मोठ्या कुस्त्या आहेत
@@yuvrajsutar2803 Hartat nai o shet sikandar harvto
केले आहे सर
सिकंदर भावा मुळेच कुस्ती पाहण्याचा छंद लागला, ग्रेट आहेस सिकंदर तु
Amala pn🤩
मला लई नाद लागला या वागाचा,,,,,
Hi
सिंकदर.शेख.हाच.खरा.महाराष्ट्र. केसरी.होता
पण चित पट झाला
एक नंबर झाली कुस्ती सिकंदर शेख कुस्ती चा किंग सिकंदर शेख धन्यवाद धन्यवाद
Naadach nay rav ya सिकंदर चा लय भारी केली कुस्ती👌👌👍
माझा आवडता पैलवान शिकंदर च आहे
त्याला खूप खूप शुभेच्छा भावा ❤❤
जिगरबाज सिकंदर भाई महाराष्ट्राचा ढाण्या वाघाच आहे.अहो कोणता ही पैलवान आला की त्याला .चित्रपट करणार म्हणजे करणारच.नांदच नाही.👍👍👍👍👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪💪💪💪💪
आपल्यापेक्षा वजनाने, उंचीने आणि ताकदीने सरस असणाऱ्या सगळ्याच मल्लांना आसमान दाखविले या पोरानं. आणि काय शंका घ्यावी त्याच्याबद्दल .
ताकत के मामले में भोला पहलवान सिकंदर पहलवान से काफी ज्यादा है लेकिन भोला पहलवान में तकनीकी दांवपेच की कमी है बट शानदार कुश्ती लड़ी भोला पहलवान ने
Only sikandar shaikh only brand chalu sizan cha badshah
पैलवान शिकंदर शेख विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे कुस्ती व्हायला हवी
कितीतरी वेळा माऊली कोकाटेला अस्मान दाखवले आहे सिकंदर ने युट्यूब वर बघा
@@okline3056 एक वेळ पैलवान माऊली कोकाटे पण मॅट वर विजयी आहे बघा
Love you Sikandar ... always win❤❤❤
भारतातील 1 नंबरचा पैलवान आहे
पै सिंकदर शेख (श्री शाहू विजयी गंगावेश तालीम, कोल्हापूर)
महाराष्ट्राचा सुपर स्टार सिकंदर पहेलवान👑👑👑
Only Sikandar Shaikh 🔥
पैलवान सिकंदर शेख एकदम मस्त असेच खेळत रहा 👌👌
वा सिकंदर भाई
जो जिता वही सिकंदर, जबरदस्त कुस्ती 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सिकंदर शेख फुल सपोर्ट
Sikander Sheikh 🔥🔥👌🏻
1 no पहेलवान सिकंदर
सिकंदर शेख च खरा महाराष्ट्र केसरी आहे
पै सिकंदर खूप समजदार आहे
Gjbb kushti
Hindu Muslim sabka chahita ,pyara ,lad,ka Only sikander ,pure hindustani aapke sath ,,the great sikander,,,,👍😊
कॅमेरा वाले भाऊ चे अभिनंदन
thanks
The great personality army man many many congratulations 👍
🎉 Respected Sir Sikandra Raja Most Powerful 🎉 Don ❤Most Beautiful ❤
Great Sikandar bhai
Sher Sikandar ❤️💪🔥
Super 👌🏾👌🏾👌🏾
Aaj sikandar shaik chi kusti akkalkot tal achegav madhe ahe🦁😍
Zabardast ......😮
Sinkandar bhai bht khub yaar malasha allah
Dada tumcha mule aamhi sagle kuste layu baghto tumche khup aabhari aahe🙏
Sikandar tigar ❤❤❤
Khupach chhan sikkandar pn asi mothi ahavane pelne mnjech kusti
Supar shikandar bhai
कॉमेंट करताना चांगली करा मन दुखवेल अशी करू नका
अगदी बरोबर बोललात
King .makar ❤❤❤❤❤❤❤❤❤
Great bhai
Only sikandar
Sikander bhartachi shan hai
Kingmakar❤❤❤❤❤❤❤❤
तसा भोला पहिलवान हा सिंकदर पेक्षा वजनाने वयाने अनुभवाने मोठा च आहे , सिंकदर च्या तुलनेत तसा तो अग्रेसर च आहे , परंतु सिंकदर ने त्याला हरवले यात सिंकदर ला मानले पाहिजे
माऊली कोकाटे बर कुस्ती लावा सिकंदर ची मग समजेल खर कुस्ती
Ugac kay bi bolayche. Mhanun nahi bolayc
3minit tikel to Sikandar babrobar
Sandeep khot saheb mauli la kamu samju naka Sikandar pn khelat nahi tyachyabarobar
बरोबर बोलला भावा
दादा.. माऊलीला अजून प्रितपाल.जसा पटी.. हदी इराण असे अजून खूप मोठे पैलवान पाडले पाहिजे नंतर सिकंदर कारण सिकंदर न माहीत आहे ना तुम्हाला की भारतातील सगळे पाडले आहेत ते
त्या मूळ जपून comment करा
फिक्स कुस्ती आहे
Khar tar sir tumala itak ordaychi pan garj nahi tumala full confidans hawa ki sikandar h jinknar no daut 😊😂❤❤❤❤
Loving the wrestlers ❤ 😍 💕 👌 ♥ 💖 ❤ 😍
1no pahilwan
सिकंदर १ नंबर
सर्वांच्या मनातील महाराष्ट्र केसरी
पैलवान बहाद्दर...!!
सिकंदर हे वादळ थांबणे अवघड.....
Wah sikandar wah 🥰
खूप छान
सिकंदर भाऊ एक नंबर
shikandar abhinandan
Dada shevtchya 1 min cha video upload Kara please
👑 king is sikander shaikh
Only sikandar.
Sailendra is greater raisler
शाबाश मेरे शेर 💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️❤️
जबर. जोड..लावली
शाबाश सिकंदर
Mst sir
कशी मारली कुस्ती बघितला ना सिकंदर शेख कुस्ती चा बादशा
sikandar is Lion
No 1सिकंदर
❤👌👌👌👌
Real king
डोक्यावरन ऊचलून फेकनारा भोला पैलवान खरच मानल पाहीजे वा पैलवान वा
Mahan bharat kesri ....
Sikandar mahan....
Great job Dnyaneshwar ❤
Asavale sir tumchi kustivarch Prem he word madhe sangta yet nahi❤
Congratulations shikandar👍👍💪💪💪💪💪💐💐💐💐💐
Sikander
Bhola pahilvan ekach no khella
खरच आनंद घेतला या लढतीचा सर्व प्रेक्षकांनी.
Thanks for Anand given by Shikander.
👌👌👌💪💪
Kusti baghnaychi aavad sikandar❤ 🇮🇳 mule lagli
सिंकदर
ओन्ली सिकंदर
Shinkadr 👑👑
bhola pn jorat aahe
Badsha aahe to sikander shaikh 🔥🔥🔥🔥🔥🔥
Sikandar ne khoob moka Diya bhola ko.....
❤
सिकंदर भाई
Bhola king ahe
माझया आतरिचा वाघ आहेस सिकंदर
83
As lavakr video 📷 takat jaa aswale saheb ❤️ manje view chagle yetil 😅
ho pn internet fast pahije
@@DnyaneshwarAswale WiFi lava ki saheb at silver 🥈 batton betle na
दोगाची bolni adhi zaly as दिसतंय
Bhai ye palwan h ke kuck takkar ka he
जड पना सोडा....थंड गार पहिलवान...मंद
Maharashtra kesri 2024 kab hoge?
मैदान मोठे पाहिजे. आखाडा
इंमाम सांगत जा पंच फिरते रहा व्हिडियो समोर का येता
Hi bhola kay kadhi kusti jinkto ka nahi
Sikandar la international sathi kadhi patavnar sarkar?
निवेदक कोण आहेत
Tho pan pailwan changla hota
Panchang na suchna Diya
कुस्ती चालू असताना चड्या पकडणे ही पध्दत बंद करा. ती योग्य नाही.