ताई आम्ही जर वर्ष 12एकर कांदा करतो, कांदा करण्यासाठी जर वर्षी 5लाख खर्च येतो, कांदा करायला खुप कष्ट लागतो, आमच्या कांद्याची लागवड चालू आहे , तुम्ही लवकर कांदा लागवड केली
Tai pandu dada la samjavun sanga ki tuz shuting pavsat pan karu shakto pan shetkaryala jya tya taimalach pik ghav lagat Ani vikav lagat nahi tar mal kharab hoto nahi tar malal bhav milat nahi
मी स्वतः सोलापूर मार्केट कमिटी मधे आहे कांदा चागला वाळवा चागलं भाव आहे वल्ला कांदा कामी दरात आहे वाळलेला कांदा भाव 3000 ते 7000 आहे आणि वाल्ला कांदा 2200 ते 3000
ताई जे लोक शेती करतात त्यानाच माहित, शेती ला किती मेहनत कारावी लागते.
ताई आम्ही जर वर्ष 12एकर कांदा करतो, कांदा करण्यासाठी जर वर्षी 5लाख खर्च येतो, कांदा करायला खुप कष्ट लागतो, आमच्या कांद्याची लागवड चालू आहे , तुम्ही लवकर कांदा लागवड केली
दाजींचे अगदी बरोबर आहे. वर्षभर शेतात मेहनत केलेलु असते.. थोडक्यासाठी कांदा वाया जायला नको
Tai pandu dada la samjavun sanga ki tuz shuting pavsat pan karu shakto pan shetkaryala jya tya taimalach pik ghav lagat Ani vikav lagat nahi tar mal kharab hoto nahi tar malal bhav milat nahi
ताई कांदा पुण्यात आणा सगळ्यात चांगलं पुण्याचे मार्केट आहे. आणि भाव पण खूप चांगला मिळेल.
Mumbai la 70 kilo kanda ahe
मी स्वतः सोलापूर मार्केट कमिटी मधे आहे कांदा चागला वाळवा चागलं भाव आहे वल्ला कांदा कामी दरात आहे वाळलेला कांदा भाव 3000 ते 7000 आहे आणि वाल्ला कांदा 2200 ते 3000
सोलापूर
ताई कांदा ₹40 ने गेलेला आहे पुण्याला
कांदा सोलापूर जाऊ द्या
आमच्या इकडे 60 रुपये किलो कांदा आहे लोणावळा मध्ये
Me mumbai (mulund) madhy rahthy ethey 80 rupees kg ney kanda ahey
शेतकऱ्यांनाच आपल्या मालाची काळजी असते. मीपण शेतकरी 🌾🌾
Solapur आवक आहे
सोलापूर ला न्या कांदा ताई
सोलापूर ला आना
पुण्याला 70 रुपये आहे
कसा किलो आहे तुमचा कांदा
Ho ga tai khup mehnat ghetli aaila appala anav ki madat krayla
Solapur la naya
50 ru kilo
Pune la 70Rs bhav aahe
Mumbai la 70 ru Kanda ahe
Tumach kade Male kam aah ka me pune kar
Thane Mumbai cha rate
ताई लातूर जिल्ह्यात ५० ते ७० रुपये किलो आहेत तेही खराब वाले कांदे चांगले कांदे ८० ते ९० पर्यात विकतात
पुण्याला 50रु भाव आहे
संगमनेर मध्ये कांदा पन्नास रुपये प्रति किलो दराने
Aamcha kade aaj 100 rupees kg ahe kanda
ताई मि पोफळज वरू आहे
कोल्हापूर बघा
ताई विजापुराला नेयाकी माजा गांव वीजापुर आहे ताई लै माग आहे कांदा
हो ताई तुमचा भाऊ जरा जास्त च बोलला
ताई बारामतीला बाजार जास्त आहेत आणि वाहतुकीचा खर्च पण कमी होईल
आमचा कडे ³⁰. ³⁵ रुपये चालू आहे एम एच 39 ला
मुंबईला आणा कांदा विकायला 80 रुपये किलो आहे
बैंगलोर। ला। जात भाव। आहे
नाशिक ल ८० रू किलो आहे
पुण्या मध्ये 80 रुपये किलो आहे
60ru kilo ahe
Mumbai made 80 rupaye bhaav aahe
Ha na khup mahag aahe aamcha eithe new mumbai madhe 50 aahe
Pune la चांगला भाव आहे
मंचरला जुना कांदा 700
Hi
पुण्यात मध्ये पैसे चांगलं मिळेल तुम्हाला 70रु किलोचा भाव आहे
रत्नागिरी ला 50 ने आहे
लातूरला
Hi😂😂
मेरा गाना द्या पिंपरी चिंचवड 3:13
Nashik la aana 3000
Hyderabad la khup bhav aahe
ताई तुम्ही कुठे राहता
हैदराबाद ला का
पांडूला सोमाला एक एक पोतं गाना कांदा ते कांदा
Karad
पुण्याला चांगला भाव आहे कांद्याचा
स्वीटी ते झाड शोच आहे त्याला कमी कर त्याच्यामध्ये साप वगैरे जाऊन बसतात भरपूर जागा येते ते एक किंवा दोनच झाडे ठेवा बाकीचे काढून टाक सगळे
Tai tumhen Pune laya Kanda aana changla hai
६०
पुण्याला 70 रुपये भाव आहे