जिन्हे मराठी समझ नही आती है उनके लिए *हिंदी* और *English* Subtitles भी है *Please Check* तुमची प्रतिक्रिया comment द्वारे आम्हाला या Link : forms.gle/2vWGgCgquye33E5f8 वरती देखील नक्की कळवा . इतर समाजातील लोक पण ही शॉर्ट फिल्म पाहत असणार तर त्यांच्या मनात खूप काही प्रश्न येत असतील, भारतात विविध धर्म आहेत मग तुम्ही अंतिम सत्य बुद्ध असे कसे म्हणू शकता वैगेरे वैगेरे , पण बुद्ध म्हणजे फक्त सिद्धार्थ गौतम हे एकच व्यक्ती नाही आहे , सिद्धार्थ गौतम बुद्ध स्वतः असे सांगतात की तुम्ही देखील बुद्ध होऊ शकता, पण हे सर्वांना समजण्यासाठी वाचनाची गरज आहे , बाबासाहेब आंबेडकर लिखित " बुद्ध आणि त्यांचा धम्म " हा ग्रंथ सर्वांनी एकदा तरी वाचवा.. अत्त: दीपो भवं : -- स्वयं प्रकाशित व्हा . . .
खूपच छान व्हीडिओ बनवलात आणि खरं तर अजून आपल्या समाजात जागृती झालीच पाहिजे अजूनही देव मानणारे लोकं आहेत... तुमचा आधीचा व्हीडिओ म्हणजे शेगावकर ताईने ही खूपच मोलाची भूमिका केली होती ती शॉर्ट मूवी म्हणजे थँक्स बाबासाहेब... खूपच छान बोलावे तेवढे कमीच सॅल्यूट to all team
मानवी कल्याणाचा सुखमय मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म होय❤..प्रज्ञा ,दया,क्षमा शांती, शील, करुणा, मानवता,प्रेम, , समाधी,मैत्री शिकविणारा माझा बुध्द एकदम शुध्द आहे....☸️✍️.....
पूजा अर्चा वंदना करणारा बुद्ध नको तर सामाजिक बदल घडविणारा व सामाजिक न्याय देणारा बुद्ध पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचे मला वाटले . खरा धम्म हा पूजे अर्चे मध्ये नसून तो नैतिकतेत व शिलांचे पालन करुन तसे आचरण करण्यात आहे . पूजा बुद्ध वंदना परित्राण हे श्रद्धा निर्माण करण्यासाठी व धम्माची गोडी लावण्यासाठी आपण करू शकतो . संपूर्ण टीम ने खूप छान काम केले व छान संदेश दिला शेवट ला की सूर्य चंद्र आणि सत्य म्हणजेच बुद्ध जास्त काळ लपून राहत नाही . खूप साऱ्या मंगल कामना व शुभेच्छा . नमोबुद्धाय जयभीम ✍️ आचार्य भंते कश्यप ली ( योग व ध्यान प्रशिक्षक )
बाबासाहेब तूम्ही आमच्या साठी तुमचं सर्वस्व पणाला लावले. आम्हाला पाखंडाच्या गर्तेतून बाहेर काढून भगवान बुद्धांच्या सद्धमाच्या मार्गावर आणले. बाबासाहेब तूम्ही केलेले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही. 🙏😌नमोबुद्धाय जयभीम.
ही 18 min ची शॉर्टफिल्म आहे पण या छोट्याश्या क्लिप मध्ये आजकालच्या पिढीला अंधश्रद्धा आणि बुद्ध धम्म यामधील खूप मोठा फरक समजावून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मांडलेले विचार आहेत 👏💯💙
पता है मुझे बौद्ध धम्म सबसे ज्यादा सत्य और अच्छा क्यों लगता हैं..क्योंकि स्वयं बुद्ध ने कहा है कि 👉पहले जानो और फिर मानो, बल्कि दूसरो ने इसके विपरित👉 पहले मानो और फिर जानो कहा है....बुद्ध कहते है सहजता से किसी पर विश्वास न करना.. मेरी बात पर भी नही , जब तक वह तुम्हारी बुद्धि और विवेकता पर खरी ना उतरे.. अंधविश्वास किसी पर मत करना.....नमो बुद्धाय💙🙇♂️🌍🙏
पुनम ताई तुम्हांला आणी आपल्या सर्व टिम ला अतिंम सत्य बुद्ध मय विचारांना माझा स्वाभिमानी जय भिम नमोबुद्धाय खरच खुप विचार पेरले आहेत आजच्या पिडीला या बौद्धमय विचारांची गरज आहे आणी 22 प्रतिज्ञा काय आहे हे ही सर्वांना कळायला हवे 🙏🇪🇺🌹🌹🇪🇺🙏
मी आधी एक नास्तिक होतो पण जेव्हा मी तत्त्वज्ञानाच्या अथांग सागरात खोलवर उतरत गेलो तसा माझा विश्वास ईश्वरावर झाला 👍 देव आणि ईश्वरीय तत्त्व, ईश्वरीय ऊर्जा वेगळी आहे 👍😊
खुप छान...सर्व टीमचे अभिनंदन 🎉 बाबासाहेब पण बौद्ध धम्म जसाच्या तसा देवू शकत होते पण त्यांनी बौद्ध धम्मात झालेली भेसळ त्याला गाळून बौद्धांना 22 प्रतिज्ञा दिल्या जेणे करून हा भोळा भाबडा आणि अशिक्षित समाजाला बौद्ध धम्म समजेल शुध्द आणि निर्मळ ...बुध्दा शिवाय या देशालाच काय तर संपूर्ण जगाला पर्ययाच नाही ... खुप छान अंतिम सत्य बुध्द ...🙏🙏🙏 जय भीम नमो बुध्दाय जय अशोक सम्राट 🙏🙏🙏
अंतिम सत्य बुद्ध ❤ खूप छान.... चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते...अतः दिप भव: नमो बुध्दाय 💙👍
सर्वात आधी सुशांत सर आणि तुमची संपूर्ण टीम यांना hat's off 😊 तुम्ही आणि तुमचे संपूर्ण टीम ज्या पद्धतीने निर्भीडपणे आणि परखडपणे आपले विचार short filmsच्या माध्यमातून संपूर्ण समाजापुढे मांडतात हे खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. या व्हिडिओ मधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तसेच आपल्या समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे महत्त्व देखील खूप छान पद्धतीने सांगितले आहे जे कि आत्ताच्या घडीला खूप गरजेचे आहे आणि हेच सत्य आहे कि अंतिम सत्य हे बुद्ध आहे. नमो बुद्धाय☸️ जय भीम💙🙏
खुपच सुंदर साद्रिकरण केलेले आहे व छान संदेश पण दिलेला आहे खरच सर्व बौद्धांनी 22 प्रतिज्ञाचे आचरण करने गरजेचे आहे 🙏नमो बुद्धाय🙏 सम्राट असोकांचा विजय असो 🙏जय भिम🙏
अंतिम सत्य बुध्द ❤❤❤ खरचं खूप छान वेब सिरीज बनवली आहे .लहान मुलांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळेल नक्कीच.स्कूल मधे हा सिरीज नक्कीच दाखवला पाहिजे .अंतिम सत्य बुध्द च्या पूर्ण टीम ला माझा स्वाभिमानी जय भीम 💙 नमो बुधाय ❤❤❤❤❤And all the best for the release of the web series and thank you for the kind of web series we get to watch❤❤❤❤poonam tai good job really proud of you 🥰 and all team ❤
खुपच छान आहे ,परंतु भारताता पुन्ह बौद्ध धर्म स्थापन करायचा आसेल तर बौद्ध संर्घष आणी ब्राम्हणी संर्घष दाखवणे खुप गरजेचे आहे बाबा साहब ने कहा जो कौम आपना इतिहास नहीं जानती वो कौम आपना भविष्य निर्माण नहीं कर करती ,जो लोग इतिहास से सबक नहीं सिखते इतिहास उन्हें सब सिखाता जरुर है इसलिए हमे वर्तमान को ध्यान मे रखकर बुद्ध ओर बाबा साहेब की विचार धारा को समाज प्रस्थापित करना चाहीऐ भारत को बौद्धमय बनाना कोई साधारण बात नहीं है उसके लिए त्याग और समर्पण की बहोत जरुरत होती है , आपने फील्म बनाकर लोगों को जागरूक करने काम कीया अच्छी बात ,एसे ही भारत से बुद्धि जम को ब्राम्हणो ने कैसे खतम ए भी थोड़ा थोड़ा दीखानेका प्रयास करना चाहीऐ सच बहोत कड़वा होतो हजम होने की आदत पड़नी चाहीऐ
Great video on the ultimate truth in Buddhism! Your clear explanation of suffering and the path to enlightenment was very practical. Looking forward to more content like this! #antimsatyabuddha #ultimatetruthbuddha 🙏🏻✨
Sushant Ingle sir, you are doing a great work by producing such short films. Your every short film deserves it's best . Such short films are providing the knowledge about the roots of buddhism and also about Dr Babasaheb Ambedkar (The Architect of Indian Constitution). Your films are spreading the real thoughts of Babasaheb about the modern Indian society and encouraging a new mindset in young minds.
Truth Never Die.. samajatlya Bhataknarya.. lokana... He... Baghav khup avashyak aahe.. Ani khas karun.. bayana.. mulina.. Karan tuach andhavishwasi hotat mg tuanch yenari pidhi pan tech shikta... Sarvani He shirt movie baghavi.. Ani 22 patidnyacha achar karav.. ❤🪄🌈🪷Namo Buddhay🪷🌈💙Jay Bhim🪄💙
जिन्हे मराठी समझ नही आती है उनके लिए *हिंदी* और *English* Subtitles भी है *Please Check*
तुमची प्रतिक्रिया comment द्वारे आम्हाला या Link : forms.gle/2vWGgCgquye33E5f8 वरती देखील नक्की कळवा .
इतर समाजातील लोक पण ही शॉर्ट फिल्म पाहत असणार तर त्यांच्या मनात खूप काही प्रश्न येत असतील, भारतात विविध धर्म आहेत मग तुम्ही अंतिम सत्य बुद्ध असे कसे म्हणू शकता वैगेरे वैगेरे , पण बुद्ध म्हणजे फक्त सिद्धार्थ गौतम हे एकच व्यक्ती नाही आहे , सिद्धार्थ गौतम बुद्ध स्वतः असे सांगतात की तुम्ही देखील बुद्ध होऊ शकता, पण हे सर्वांना समजण्यासाठी वाचनाची गरज आहे , बाबासाहेब आंबेडकर लिखित " बुद्ध आणि त्यांचा धम्म " हा ग्रंथ सर्वांनी एकदा तरी वाचवा..
अत्त: दीपो भवं : -- स्वयं प्रकाशित व्हा . . .
खूपच छान व्हीडिओ बनवलात आणि खरं तर अजून आपल्या समाजात जागृती झालीच पाहिजे अजूनही देव मानणारे लोकं आहेत... तुमचा आधीचा व्हीडिओ म्हणजे शेगावकर ताईने ही खूपच मोलाची भूमिका केली होती ती शॉर्ट मूवी म्हणजे थँक्स बाबासाहेब... खूपच छान बोलावे तेवढे कमीच सॅल्यूट to all team
@@sanjayjagtap6898Thank you 😊
थेट काळजाला भिडणारी Short Film आहे... मला movie खूपच जास्त आवडली... खूप छान शॉर्ट फिल्म आहे... ✨✨🎊🎊🎉🎉🌹🌹🌹🥳🥳🥳
थेट काळजाला भिडणारी Short Film आहे... मला movie खूपच जास्त आवडली... खूप छान शॉर्ट फिल्म आहे... ✨✨🎊🎊🎉🎉🌹🌹🌹🥳🥳🥳
थेट काळजाला भिडणारी Short Film आहे... मला movie खूपच जास्त आवडली... खूप छान शॉर्ट फिल्म आहे... ✨✨🎊🎊🎉🎉🌹🌹🌹🥳🥳🥳
मानवी कल्याणाचा सुखमय मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म होय❤..प्रज्ञा ,दया,क्षमा शांती, शील, करुणा, मानवता,प्रेम, , समाधी,मैत्री शिकविणारा माझा बुध्द एकदम शुध्द आहे....☸️✍️.....
Comments pin 📌❤
प्रथम अँड अंतिम सत्य बुद्ध च होय...बुध्द म्हणजे ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था....❤नमो बुद्धाय☸️
💞☝️
पूजा अर्चा वंदना करणारा बुद्ध नको तर सामाजिक बदल घडविणारा व सामाजिक न्याय देणारा बुद्ध पाहिजे
हे अत्यंत महत्त्वाचे मला वाटले . खरा धम्म हा पूजे अर्चे मध्ये नसून तो नैतिकतेत व शिलांचे पालन करुन तसे आचरण करण्यात आहे . पूजा बुद्ध वंदना परित्राण हे श्रद्धा निर्माण करण्यासाठी व धम्माची गोडी लावण्यासाठी आपण करू शकतो . संपूर्ण टीम ने खूप छान काम केले व छान संदेश दिला शेवट ला की सूर्य चंद्र आणि सत्य म्हणजेच बुद्ध जास्त काळ लपून राहत नाही . खूप साऱ्या मंगल कामना व शुभेच्छा . नमोबुद्धाय जयभीम
✍️ आचार्य भंते कश्यप ली
( योग व ध्यान प्रशिक्षक )
बाबासाहेब तूम्ही आमच्या साठी तुमचं सर्वस्व पणाला लावले. आम्हाला पाखंडाच्या गर्तेतून बाहेर काढून भगवान बुद्धांच्या सद्धमाच्या मार्गावर आणले. बाबासाहेब तूम्ही केलेले उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही.
🙏😌नमोबुद्धाय जयभीम.
समाजा मध्ये खूप चांगला संदेश दिला तुम्ही म्हणून तुमच्या सर्व टीम चे
जितकं कौतुक केल तितकं कमी आहे
नमो बुद्धाय जय भिम💙💙💙💙💙
ही 18 min ची शॉर्टफिल्म आहे पण या छोट्याश्या क्लिप मध्ये आजकालच्या पिढीला अंधश्रद्धा आणि बुद्ध धम्म यामधील खूप मोठा फरक समजावून अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मांडलेले विचार आहेत 👏💯💙
खूपच छान शॉर्ट फिल्म आहे तुमची तुमच्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार अभिनंदन जय भीम🎉🎉🎉🎉🎉❤
अप्रतिम संदेश आणि जनजागृती तुमच्या संपूर्ण टीम चे खुप खुप धन्यवाद आणखी असे व्हिडिओ बनवा 🙏🙏🙏
पता है मुझे बौद्ध धम्म सबसे ज्यादा सत्य और अच्छा क्यों लगता हैं..क्योंकि स्वयं बुद्ध ने कहा है कि 👉पहले जानो और फिर मानो, बल्कि दूसरो ने इसके विपरित👉 पहले मानो और फिर जानो कहा है....बुद्ध कहते है सहजता से किसी पर विश्वास न करना.. मेरी बात पर भी नही , जब तक वह तुम्हारी बुद्धि और विवेकता पर खरी ना उतरे.. अंधविश्वास किसी पर मत करना.....नमो बुद्धाय💙🙇♂️🌍🙏
पुनम ताई तुम्हांला आणी आपल्या सर्व टिम ला अतिंम सत्य बुद्ध मय विचारांना माझा स्वाभिमानी जय भिम नमोबुद्धाय खरच खुप विचार पेरले आहेत आजच्या पिडीला या बौद्धमय विचारांची गरज आहे आणी 22 प्रतिज्ञा काय आहे हे ही सर्वांना कळायला हवे 🙏🇪🇺🌹🌹🇪🇺🙏
🙏🙏
खूपच सुंदर सादरीकरण केले आहे आणि छान संदेश आहे जय भीम खूपच छान
बुद्ध तत्त्वज्ञानाची ज्योत समाज मनामध्ये सदैव तेवत ठेवण्याचे अप्रतिम कार्य करत आहात, त्याबद्दल तुमच्या टीमचे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.
खुपच छान . अप्रतीम . .👌
सर्व टिमचे . मनापासून खुप खुप अभिनंदन ..💐
मानवी कल्ल्या णाचा सुखमय मार्ग म्हणजे बुद्धाचा धम्म होय
मी आधी एक नास्तिक होतो पण जेव्हा मी तत्त्वज्ञानाच्या अथांग सागरात खोलवर उतरत गेलो तसा माझा विश्वास ईश्वरावर झाला 👍 देव आणि ईश्वरीय तत्त्व, ईश्वरीय ऊर्जा वेगळी आहे 👍😊
खुप छान...सर्व टीमचे अभिनंदन 🎉
बाबासाहेब पण बौद्ध धम्म जसाच्या तसा देवू शकत होते पण त्यांनी बौद्ध धम्मात झालेली भेसळ त्याला गाळून बौद्धांना 22 प्रतिज्ञा दिल्या जेणे करून हा भोळा भाबडा आणि अशिक्षित समाजाला बौद्ध धम्म समजेल शुध्द आणि निर्मळ ...बुध्दा शिवाय या देशालाच काय तर संपूर्ण जगाला पर्ययाच नाही ... खुप छान अंतिम सत्य बुध्द ...🙏🙏🙏
जय भीम नमो बुध्दाय जय अशोक सम्राट 🙏🙏🙏
अंतिम सत्य बुद्ध ❤ खूप छान.... चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते...अतः दिप भव: नमो बुध्दाय 💙👍
खुप सुंदर संदेश दिला तुम्ही सर्वांनी....सर्वांना माझा जय भीम
Khup Chan movie ahe outstanding 🙏💙
खूप छान प्रस्तुत केल आहे. आणि अश्या च संदेशा ची समाजाला आणि भारताला गरज आहे 👌🏻 अंतिम सत्य तथागत बुद्ध :
नामोबुध्दाय
❤ नव्या पिढीची शिदोरी ❤
खुप छान भाऊ, अशीच फिल्म बनवून जनजागृतीचे कार्य करत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. नमो बुद्धाय 💙
सर्वात आधी सुशांत सर आणि तुमची संपूर्ण टीम यांना hat's off 😊 तुम्ही आणि तुमचे संपूर्ण टीम ज्या पद्धतीने निर्भीडपणे आणि परखडपणे आपले विचार short filmsच्या माध्यमातून संपूर्ण समाजापुढे मांडतात हे खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. या व्हिडिओ मधून खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तसेच आपल्या समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे महत्त्व देखील खूप छान पद्धतीने सांगितले आहे जे कि आत्ताच्या घडीला खूप गरजेचे आहे आणि हेच सत्य आहे कि अंतिम सत्य हे बुद्ध आहे. नमो बुद्धाय☸️ जय भीम💙🙏
🙏🏻✨ नमो बुध्दाय जय भीम ताई खूप छान कमेंट केली आहे 🙏🏻✨
Khup chan ....Ani aaj cha time la dharun manat anek negative asnarya prashnan vr Banavli ahe short film.... Khupach chan samaj prabodhan.💙
Tumhi Navin prabodhanacha marg Nivadlay Samaj ekatra karnyacha atishay chan.
#MissionTrueBuddhist
#Shortfilmisnewway
#jayBhim
#namoBudhay
खूप चांगला संदेश दिला आहे- टीम सप्रेम जय भीम..! ❤ समाजाला जागृत करण्याचे खूप सुंदर काम केले आहे 🎉🎉🎉🎉❤
तथागत बुद्ध हेचं जगाचं अंतिम सत्य आहे....💙💛❤️🤍🧡
Very Nice short film 👍
खूपच सुंदर फिल्म...याने प्रबोधन होणार
नमोबुध्दाय जयभीम
जागृतीचा दिवा अखंड तेवत ठेवा
नमो बुध्दाय
साधु साधु साधु
फारच सुंदर.. जय भीम
खुपच सुंदर साद्रिकरण केलेले आहे
व छान संदेश पण दिलेला आहे
खरच सर्व बौद्धांनी 22 प्रतिज्ञाचे आचरण करने गरजेचे आहे
🙏नमो बुद्धाय🙏
सम्राट असोकांचा विजय असो
🙏जय भिम🙏
खूप सुंदर
Khup chan 👍👍👍 khup prerana denara denara व्हिडीओ 🙏🙏🙏👌👌🙏🙏
Khup important vishayala hath ghatlat tumi,keep it up.
आणखीन असे व्हिडिओ बनवा , हिंदी मध्ये बनवले तर उत्तम होईल , जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचेल
Jai bheem Namo buddhay ❤️🙏
🌍नमो बुध्दाय🌍
अंतिम सत्य बुध्द ❤❤❤ खरचं खूप छान वेब सिरीज बनवली आहे .लहान मुलांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळेल नक्कीच.स्कूल मधे हा सिरीज नक्कीच दाखवला पाहिजे .अंतिम सत्य बुध्द च्या पूर्ण टीम ला माझा स्वाभिमानी जय भीम 💙 नमो बुधाय ❤❤❤❤❤And all the best for the release of the web series and thank you for the kind of web series we get to watch❤❤❤❤poonam tai good job really proud of you 🥰 and all team ❤
🙏🙏
Awesome video yaar...jay bhim 🙏 namo budhay 🙏 to all💙
Khup bhari 👌jay bhim
खुपच छान आहे ,परंतु भारताता पुन्ह बौद्ध धर्म स्थापन करायचा आसेल तर बौद्ध संर्घष आणी ब्राम्हणी संर्घष दाखवणे खुप गरजेचे आहे बाबा साहब ने कहा जो कौम आपना इतिहास नहीं जानती वो कौम आपना भविष्य निर्माण नहीं कर करती ,जो लोग इतिहास से सबक नहीं सिखते इतिहास उन्हें सब सिखाता जरुर है इसलिए हमे वर्तमान को ध्यान मे रखकर बुद्ध ओर बाबा साहेब की विचार धारा को समाज प्रस्थापित करना चाहीऐ भारत को बौद्धमय बनाना कोई साधारण बात नहीं है उसके लिए त्याग और समर्पण की बहोत जरुरत होती है , आपने फील्म बनाकर लोगों को जागरूक करने काम कीया अच्छी बात ,एसे ही भारत से बुद्धि जम को ब्राम्हणो ने कैसे खतम ए भी थोड़ा थोड़ा दीखानेका प्रयास करना चाहीऐ सच बहोत कड़वा होतो हजम होने की आदत पड़नी चाहीऐ
खरंच अगदी बरोबर 👍👍👍 जय भीम जय संविधान 🙏 नमो बुद्धाय 🔥🙏🙏 जय बहुजन महापुरुष जय विज्ञान जय मानवता 🙏
Khup Changla Sandesh Det Aahat Tumhi Video Chya Through 💙 Thank Uh For All Team •|| Namo Buddhay ||•
नामोबुध्दाय 💙🙏💐
नमो बुद्धाय जय भीम🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्धाय जय सविधान 🌹🙏🌹🙏🌹🙏
Proud to be buddhist💙💙🙏 prathm namo Gautama 🙏🙏
Jay Bhim 🙏💙
खूप छान वाटत 💙🙏 जय भीम 🎉
Great video on the ultimate truth in Buddhism! Your clear explanation of suffering and the path to enlightenment was very practical. Looking forward to more content like this!
#antimsatyabuddha
#ultimatetruthbuddha 🙏🏻✨
🌹🌹Jai jai bhim namo buddhay 🌹🌹 thank you Dr Babasaheb Ambedkar 🌹🌹
Thanks Whole team doing great job 💯
खूप छान 💙 नमो बुध्दाय 🙏जय भिम 🙏
Khup chan aani Sundar banaval ahe asech chan vichar aani karya karat raha hich mangalamay subhechha aapnas 🙏🏻🙏🏻💙💙
Gujarat se aapki team ko bahot bahot dhanyawad
Mast
अंतिम सत्य बुद्ध जय भीम नमो बुध्याय 💙🌍
नमो बुद्धाय जय भीम 💙💙
खूप छान
जय भीम 🙏🏻 नमो बुद्धाय
नमो बुद्धाय
अप्रतिम शॉर्ट फिल्म आहे❤
Sushant Ingle sir, you are doing a great work by producing such short films. Your every short film deserves it's best . Such short films are providing the knowledge about the roots of buddhism and also about Dr Babasaheb Ambedkar (The Architect of Indian Constitution). Your films are spreading the real thoughts of Babasaheb about the modern Indian society and encouraging a new mindset in young minds.
जगाचं अंतिम सत्य म्हणजे बुद्ध💙🙏नमो बुद्धाय 💙💯 जय भिम
अंतिम सत्य बुद्धच 💙😊🙏
🙏
Congratulations to all team and to shreyas naik
Inspirational short film ❎ Anti God short film ✅ love it ❤
खुप छान ❤❤ जय भिम 💙🙏 नमो बुध्दाय 🙏🙏
Namo budhay namo 💙💙💙💙💙💙
नमो बुद्धाय जयभीम 💐💐💐🙏🙏
छान आहे । हिन्दी भाषा मध्ये हा विडिओ सुद्धा पोस्ट करा.
Khoop Bhari.... Jay Bhim 🫂💙
उत्तम
खूप छान series आहे ❤
नमो बुद्धाय 💙
सूर्य, चंद्र, आणि सत्य या तीन गोष्टी कुठल्याही स्थितीत अधिक काळ लपून राहू शकत नाहीत." - गौतम बुद्ध ✨
खूपच सुंदर
अंतिम सत्य बुद्धच नामो बुध्दाय 🙏🙏🙏🙏
Khup chan banavli aahe short film
Truth Never Die.. samajatlya Bhataknarya.. lokana... He... Baghav khup avashyak aahe.. Ani khas karun.. bayana.. mulina.. Karan tuach andhavishwasi hotat mg tuanch yenari pidhi pan tech shikta... Sarvani He shirt movie baghavi.. Ani 22 patidnyacha achar karav.. ❤🪄🌈🪷Namo Buddhay🪷🌈💙Jay Bhim🪄💙
जय भिम एक नंबर आहेत....😊
खूप छान जय भीम
अंत:दीप भव 🙏 नमो बुद्धाय ☸️🙏
खुप छान..❤
Great film. Team members are so great 👍
Nice film aahe nmo buddhay Jay bhim 🙏🙏🙏
Nice
नमो बुद्धाय🙇🏻💙
खूप छान 👌👍
नमो बुद्धाय🙏 जय भिम 💙💙🙏
Khup chan video hota mi pn hai video madhe phije hoto mala pn khup chan vatle......tnx baba sheb video pn khup chan hota.......❤
Nice massage 🙏 Jay Bhim Jay shivay
नमो बुद्धाय 🙏🌹जय भीम🌹💙
Khup chan 💙🌸🙇🏻
खूप छान ❤
Khup moth saty aahe
Jay Bheem namo buddhay Jai.savidhan
नमो बुद्धया 🙏🙏💙💙
जय भीम नमो बुध्याय 🙏🙏🙏💙💙🌷🌷🌷
खूपच छान 👍
Namo budhay jay bhim
Namo budhay jay bhim 🙏🙏🌹🌹
The Greatest.....
💙💙jay Bhim