भावांनो तुमचं सर्वांचे मनापासून आभार मानतो 🙏 कारण तुम्ही आम्हांला खुप खुप सपोर्ट करता , तसेच कमेंट्स पण छान करता , तुमच्या एका लाईक आणि कमेंट्स ने आम्हाला पुढच्या विडयो साठी आमच्या मनात उत्साह निर्माण होतो 🙏🙏सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏🙏
खूप मस्त विडिओ झाला आहे.. आपली आदिवासी परंपारा जपवून ठेवण्या सारखा विडिओ 🙏🏽.. अशीच आपली परंपरा विडिओ च्या माध्यमाने चालू ठेवा.. पुढील विडिओ साठी ऑल द बेस्ट. जय आदिवासी
मी बोललेला शब्द आज खरा ठरला अगदी बरोबर आपले वाढघोबा, खापरवाढघोबा यांना पाउसेर दिली तेव्हाच गाणी आणि वाजवायला ताल शुर येतो ❤❤❤❤👌👌👌 Mahesh bro proud of to your Grandppa Acting Excellent All team member
खरोखर सर्वांनी आपले आदिवासी नाच आहेत ते नाचायला शिकले पाहिजेत नाहीतर आपली परंपरा आपल्या पुढच्या पिडीला आपली परंपरा आहे ती त्यांना माहीतच राहणार नाय सर्व आर्यन ग्रुप चे मनापासून अभिनंदन
अप्रतिम भावांनो🙏🏻😍 > मनोरंजनातून आपल्या संस्कृतीबद्दल मनाला भावणारा संदेश दिला. > माझी सुचना आहे अशाच प्रकारचा काही ना काही आपल्या संस्कृतीबद्दल संदेश देता येईल असे videos बनवा. तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी अगणित शुभेच्छा☘️🙏🏻🥀
छान व्हिडिओ आहे..... असेच व्हिडिओ आताच्या पिढीला दाखवायची गरज आहे.... जे मोबाईल ला तासन् तास चीपकलेले असतात.... आपली संस्कृती जपली पाहिजे...... छान काम करता..... जय आदिवासी
भावांनो तुमचं सर्वांचे मनापासून आभार मानतो 🙏
कारण तुम्ही आम्हांला खुप खुप सपोर्ट करता , तसेच कमेंट्स पण छान करता , तुमच्या एका लाईक आणि कमेंट्स ने आम्हाला पुढच्या
विडयो साठी आमच्या मनात उत्साह निर्माण होतो
🙏🙏सर्वांचे मनापासून धन्यवाद🙏🙏
Ъх
ua-cam.com/video/_AmnYdqdOzI/v-deo.htmlsi=PuJm3A-tir0haJjB
Ham bhi sapot Karo bhai
खुप छान आपली कला संस्कृती भाषा आपण लोकांन पर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत 👌👌👍👍
खरोखर खूप सुंदर व्हिडिओ आहे आपली कला परंपरा तुम्ही व्हिडिओच्या माधमातुन दाखवत आहेत,मी मनापासून आर्यन group ला धन्यवाद देतो ,जय जोहार जय आदिवासी
Khup changla message dila ahe video madhun....Johar..🙏 Jay Adivasi ❤❤❤❤
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
@@ajaypawarcomedyvideo519 Ho nakki baghto ☺️
@@shaileshjanatheofficial thanku bhava
ua-cam.com/video/_AmnYdqdOzI/v-deo.htmlsi=PuJm3A-tir0haJjB
Aaryan group che video pahayla aavdtat ❤❤❤
खूप मस्त विडिओ झाला आहे.. आपली आदिवासी परंपारा जपवून ठेवण्या सारखा विडिओ 🙏🏽.. अशीच आपली परंपरा विडिओ च्या माध्यमाने चालू ठेवा..
पुढील विडिओ साठी ऑल द बेस्ट. जय आदिवासी
ऐकचं नंबर तुमचा व्हिडीओ खुप छान 🥰😍💯💯👆🤟
Denger bendya 😅😅👌🏻👌🏻
Kdk वाजवला mahesh bhai ni dholki❤
मी बोललेला शब्द आज खरा ठरला
अगदी बरोबर आपले वाढघोबा, खापरवाढघोबा यांना पाउसेर दिली तेव्हाच गाणी आणि वाजवायला ताल शुर येतो
❤❤❤❤👌👌👌
Mahesh bro proud of to your Grandppa Acting
Excellent All team member
Khatarnak re all teem
खरोखर सर्वांनी आपले आदिवासी नाच आहेत ते नाचायला शिकले पाहिजेत नाहीतर आपली परंपरा आपल्या पुढच्या पिडीला आपली परंपरा आहे ती त्यांना माहीतच राहणार नाय
सर्व आर्यन ग्रुप चे मनापासून अभिनंदन
एक नं नाच आणि गाणी सुद्धा.
भारी मस्तन गौरी नाच खुप मज्जा येते 🥰
Khup chhan Aryan group apli adiwasi sanskriti dakhavlya baddal Aryan group che khup khup abhinandan.
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
Mahesh दादा Nice 👌 Acting 🎉 🥳 ....
सर्वांचे खुप खुप आभारी Nice 👌 Acting ... मला पण नाचा शिकायचं होतं 🤗🤩💯💫
मस्त दादा 😍❤️
Bhari😂🎉😂😮
❤❤❤ kdk
खूप छान आपणच आपल्या परंपरा आणि आपल्या रीती आपली संस्कृती जपली पाहिजे ❤
कडकडाट विडिओ आहे मज्या आली नागाय
खूपच भारी एक नंबर व्हिडिओ आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
Ek no ❤
Bhaari 😂🙏
अप्रतिम भावांनो🙏🏻😍
> मनोरंजनातून आपल्या संस्कृतीबद्दल मनाला भावणारा संदेश दिला.
> माझी सुचना आहे अशाच प्रकारचा काही ना काही आपल्या संस्कृतीबद्दल संदेश देता येईल असे videos बनवा.
तुम्हाला तुमच्या या कार्यासाठी अगणित शुभेच्छा☘️🙏🏻🥀
ua-cam.com/video/JeORdiEa8DA/v-deo.html&si=2mtJ7dCUyEBcEz9g
फारच बेस ढोलकी वाज.😅
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
Super Bhai
Superb comedy 😅
#tarpa_vala
Bhari ek no Bharat ♥️♥️♥️
सर्वात बेस्ट व्हिडिओ मित्रांनो हेच आपले आदिवासींचे खरे आनंददायी जगणे आहे.
Mast video 6 bhai, ek number ❤
मस्त
मस्तच 👍🙌
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
छान विडिओ बनवला. भारत.
Nice video
Nice video 😂😂
ua-cam.com/video/JeORdiEa8DA/v-deo.html&si=2mtJ7dCUyEBcEz9g
❤ khup khup changle❤
Kddk Mahesh bhai
❤Ek no ❤
Nice dada danas❤😘🥰😊
खुपचं छान भरत दादा❤
आपली पारंपरिक कला जपून ठेवली पाहिजे. तूम्ही या व्हिडिओतून दाखवली आहे...🥳🥳🥳
असेच नवीन व्हिडिओ घेवून या भावांनो ❤🎉
आपली संस्कृती जपण्याचा चांगला उद्देश आहे.
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
एक नंबर आहे दादा
Supar 🥰
फार भारी स्टोरी आहे भावान्नो
खूपच छान व्हिडिओ aahe mast ekdum
Asech video kadha
फार भारी कॉमेडी केली सर्वानी आनी ढोलकी वाला तर फार भारी ढोलकी वाजव 😂😂😂😂😂
Part 2पण लवकर च येऊ द्या भावांनो ❤
Mahes dada khup bhari
𝙀𝙠 𝙣𝙗𝙧 𝙣𝙖𝙘❤❤
kadak bhavanno video🎉👌👌👌
एक नंबर video भाऊ
A1
छान व्हिडिओ आहे..... असेच व्हिडिओ आताच्या पिढीला दाखवायची गरज आहे.... जे मोबाईल ला तासन् तास चीपकलेले असतात.... आपली संस्कृती जपली पाहिजे...... छान काम करता..... जय आदिवासी
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
Bhari😅
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
Kadak bhai
😂😂😂😂nice ho bharat bhavu
Kdk..
Nice bhai❤
मस्त comedy Video _-- ✨👌👌😄 वाढघो बा _-- 😅
खुप छान विडयो भारी आहे तुमची सगल्याची एक्टिंग भारी झाली आहे👍 गैवरी नाच 👍
एक नंबर भावानो
खरच खूप छान आदिवासी नाच मित्रानो खूप आवडला 👌
एक नंबर
खुप छान वाटलं आपली संस्कृती दाखवली आहे तुम्ही.आणि ती आपण जपली पाहिजे
Khup chan video aahe
खूप छान कॉमेडी ❤❤😂😂
Jay adivasi ❤
Nice video aavdela 👍🕺
💥🔥
Nice acting mahesh bro
❤Jay johar❤
खूब छान❤❤❤
Qq
Nice😅
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
खूप छान 👌🏻
Super hero 👏
मस्त आहे व्हिडीओ 😅😅
Bendya Da nahi Danajar Bendya Da 😂
Mast aata che porana fakt pbg na rummy na tyat tumhi navin navin AD aanata aahas 😂👍
ua-cam.com/video/JeORdiEa8DA/v-deo.html&si=2mtJ7dCUyEBcEz9g
ढोळकी सुपर 🔥
जय आदिवासी जय जोहार.
खूप छान व्हिडिओ आहे.
आर्यन ग्रुप ला मनापासून खूप खूप
शुभेच्छा.
असेच व्हिडिओ येत राहू दे.💯🙏.
मस्त र कॉमेडी 😂😂😂❤
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
Jabardast😅 video
फार बेस फार बेस
❤❤
mala tumche video baghayla khup maja yete
Mast video aahe ❤
Nice bhai 👌👌👌😂
Mast😂
जबरदस्त कॉमेडी
Ek dar aamche video pan bagun ghe bhava pasand aala tr coment takjo chaan she 😊
😁🤩❤️
भारत भाई पोरग्या बेश नही दाखवल्यास फार नाराज झालू मी 😔😔😔😔😔😔😔
Nice Comidi❤❤❤❤😅😅😂😅
ua-cam.com/video/JeORdiEa8DA/v-deo.html&si=2mtJ7dCUyEBcEz9g
Mast
आपली परंपरा टिकवायची आपल्या हातात आहे .आपल्या आजोबांनी आपल्या जी परंपरा टिकवली ती आपण पुढं नेली पाहिजे. जोहार
Nice ❤❤❤❤😅
Only wow ❤❤
👍👍😂
Mast video #AvinashGardi
FULL ENJOY ❤
Super