दहागाव मधील तो भयंकर वाडा. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • दहागाव मधील तो भयंकर वाडा. Bhutachya Goshti. Bhaykatha in marathi. @atstoryteller
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    ह्या कथेचे नाव: दहागाव मधील तो भयंकर वाडा.
    कथेचे मूळ नाव: ती वाट पाहत आहे
    ह्या कथेचे लेखक: कुमार
    कुमार, आपण लिहिलेल्या आणि चॅनेलला पाठवलेल्या आपल्या ह्या थरारक अनुभवा बद्दल आपले मनापासून आभार.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    आपल्याला आवडतील अश्या अजून काही मराठी भयकथांची प्ले लीस्ट
    • मराठी भयकथा | Marathi ...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    अप्रतिम मराठी गोष्टी ऐकण्यासाठी | @atstoryteller #atstoryteller चॅनल ला सबस्क्राइब करा.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Disclaimer - ए टी स्टोरीटेलर चॅनेल हा फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलवर असलेल्या कथांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे, किंवा कोणाच्या भावना दुखावणे असा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

КОМЕНТАРІ • 22

  • @KetkiThorat-h9l
    @KetkiThorat-h9l 4 місяці тому +4

    छान कथा आहे दादा लहापणी आजी खूप गोष्टी सागायची असेच तुम्ही सुध्दा अप्रतिम सागीतले 🙏

  • @shraddhashenoy7453
    @shraddhashenoy7453 4 місяці тому +1

    Chaan katha hoti 👌🙏🏻😊

  • @punammestry9308
    @punammestry9308 4 місяці тому +1

    छान होती कथा

  • @JayashreeKinkar-nm4gy
    @JayashreeKinkar-nm4gy 4 місяці тому +2

    Chan gost aahe 👍🌹🙏

  • @vasanttakalkar5204
    @vasanttakalkar5204 4 місяці тому +1

    कथा बरी आहे.

  • @sheelalondhe9891
    @sheelalondhe9891 3 місяці тому +1

    कथा छान होती पण हाँरर}
    नव्हती.

  • @vaishaliskharage428
    @vaishaliskharage428 4 місяці тому +1

    Katha avadali

  • @ashakhose3484
    @ashakhose3484 4 місяці тому +1

    Sir katha theek hoti..pan जन्मदात्री swatachya मुलाला मारते हे काही पटत नाही..आई kashihe aso vedi, adani, etc pan techya मुलाला marun takte..imagine pan nahi karta yet..

    • @atstoryteller
      @atstoryteller  4 місяці тому

      हो बरोबर आहे तुमचे. मला असे वाटते, की शंतानुच्या आईने त्याला मोठे कधीच बघितले नव्हते. तिने त्याला.लहानच पाहिले होते. त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही आणि त्यातच लहान पणीच मुलगा दुरावल्याने ती दुःखात होती. म्हणून तिने त्याला मारले असावे 🙏

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 4 місяці тому +1

    सर कथा एकदम लहान आहे मजा नहीं आली

    • @atstoryteller
      @atstoryteller  4 місяці тому

      चांगली कथा टाकण्याचा प्रयत्न करीन 😊🙏

  • @amolprabhudesai1898
    @amolprabhudesai1898 4 місяці тому

    Je vasu barobar jaala te vayit jaala pan yaat shantanuchi kaay chuk.. bechara jya potatun janmala aala tichach haatatun maran paavla

    • @atstoryteller
      @atstoryteller  4 місяці тому

      मला असे वाटते, की शंतानुच्या आईने त्याला मोठे कधीच बघितले नव्हते. तिने त्याला.लहानच पाहिले होते. त्यामुळे ती त्याला ओळखू शकली नाही आणि त्यातच लहान पणीच मुलगा दुरावल्याने ती दुःखात होती. म्हणून तिने त्याला मारले असावे 🙏

  • @sachinbhat5542
    @sachinbhat5542 4 місяці тому

    So so Very Bad

    • @atstoryteller
      @atstoryteller  4 місяці тому

      चांगली कथा टाकण्याचा प्रयत्न करीन 🙏