Yes .. रशिया नाटोसा सदस्य नव्हता.. व्हिडिओमध्ये जो संदर्भ आलेला आहे तो आला आहे की नाटो ची स्थापना स्थापना रशियाच्या विरोधात करण्यात आली.. परंतु 1991 नंतर नाटो आणि रशियाचे संबंध सुधारले तसेच दोघांमध्ये अलायन्स एग्रीमेंट सुद्धा झालेला होता परंतु 2014 मध्ये तो तोडण्यात आला..
भारताचा नकाशा अपुर्ण आहे.. कृपया तो पुर्ण दाखवा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण भारतीय सिमांबद्दल गंभीररित्या विचार केला तरच आपले शेजारील देश हा मुद्दा गंभीररित्या घेतील कृपया ही चुक सुधारावी 🙏🙏माफी असो
Thank you very much sir❤❤
Salute your knowledge sir hats of
Sir, Japan Asian Nato banvayche mhant aahe, pn Bharatane nakar ka dila tyasathi?
@@RahulPatil-hn7fg Prashant Dhawan sir che lecture krta ka tumhi...Rahul sir
11 वा ASIAN मेंबर. 'East Timor'......
sir PSIR chi batch english madhe available kara please
Russia kadhi NATO cha sadsy nvhta sir....G7 cha hota....2014 madhye kadhun takle
Yes .. रशिया नाटोसा सदस्य नव्हता.. व्हिडिओमध्ये जो संदर्भ आलेला आहे तो आला आहे की नाटो ची स्थापना स्थापना रशियाच्या विरोधात करण्यात आली.. परंतु 1991 नंतर नाटो आणि रशियाचे संबंध सुधारले तसेच दोघांमध्ये अलायन्स एग्रीमेंट सुद्धा झालेला होता परंतु 2014 मध्ये तो तोडण्यात आला..
Ok sir
Current affair monthly ale nahi sir
Sir technical words english madhe sanga please
Sure
ASEAN 11 member Timor liste
In principal member... Ahe
भारताचा नकाशा अपुर्ण आहे.. कृपया तो पुर्ण दाखवा अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण भारतीय सिमांबद्दल गंभीररित्या विचार केला तरच आपले शेजारील देश हा मुद्दा गंभीररित्या घेतील कृपया ही चुक सुधारावी 🙏🙏माफी असो
Are bhava he fakt samjnyasthi aahe samjun ghe