सतिष भावा तू गाण्याला संगीत देता देता भावा कधी गायक झालास कळल पण नाही, सलाम तूझ्या अवाजाला आम्ही फैन आहोत तूझे तू नेहमीच गात रहा. अजुन नव नवीन तुझी गाणी येत राहतील आणी फेमस होत राहतील.
Very nice... सुपर से उपर या song साठी सर्व कलाकारांनी खुप मेहनत घेतली असून याची उत्तम प्रचीती आज सर्वत्र दिसत आहे.आपल्या समाजातील या कलाकारांनी पाऊल पुढे टाकले आहे .असेच प्रयत्न करत रहावे. उत्तम कामगिरी केली आहे, आपला समाज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे आपण दाखवून दिले आहे. आपल्या उत्तरोत्तर प्रगती साठी आपणास खुप शुभेच्छा. शुभेच्छुक... श्री. सुभाष वसावला (स. शिक्षक ) तलासरी
Satish visheदादा या जिल्ह्यात यशवंत गुणवंत गितकारवंत असे एकमेव गायक आम्हा लोकांना लाभलेले आहात सु वाणीत गायलेले तुमचे गुणगान आणि जिवाला काली फासणारी💔👧🏾 नित्याची akting and aditar का बाप 💪अज्जू भाई💪 supar set upar song kdddddk zhakas sholet khtrank nisc अप्रतिम 👌 फार बेस भन्नाट 101nambar🤘👌क्या बात है like toबनती है यारो👌🤘👌👍👍👍
आवडता गायक, आवडता अॅक्टर, आणि जीवनातील सर्वात आवडता क्षण म्हणजे कॉलेज जीवन आणि त्यावरचं गाणं म्हणजे अप्रतिम. मी हे गीत अडियो करून घेतलंय. गीत खूपच सुंदर.
गाणं खूप छान आहे # सिंगर अप्रतिम # गाण्याची चाल खूपच भारी #गाण्याचे बोल ही छान # गाण्यामधील हिरो नितेश सुपर हिट # हिरोईन छान acting # एकूणच 100 पैकी 100... खूप बरा वाटत जेव्हा आपल्या एरिया तील superstar नावाला येत आहेत... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुढच्या वाटचाली साठी all the best
काळजाला भिडला, खूप भावनिक पण प्रेमाने, सरळ साधं .साबण हातातून सटकतो तसं मोगऱ्याचं फुल सहज गेलं. क्षणभर खूप वाईट वाटल लेखनी आणि गायकीला मुजरा राजे. तुमचे भावी आयुष्य रंगदार होवो असा आशीर्वाद आहे.
खुप भारी बुंधे साहेब तुझ्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा आपली भाषा तू पुढे नेण्यास नेहमी प्रयत्न karto आणि सतीश दादा तुझे सुद्धा खुप आभार.... 🥰🥰🥰🥰🥰अशीच गरीब आदिवासी ना पुढे नेत राहा खुप खुप शुभेच्छा तुमच्या वाटचालीस 🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️जय जोहार. जय आदिवासी
नितेश बुंदे यांना आणि त्यांच्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना हे वर्ष असेच म्हणता म्हणता चांगले जाईल अस मला वाटतं कारण गाणं एकदम मनाला वेड लावून गेलं
माझे मोगराचे फुला असा आपन सांगतो ती सांगती माझ तुझेवर खुप प्रेम आहे सांगते पन मोगराचे फुल एक दिवस च वापरतात नंतर फेकुन देतात तस आपलेला सोडून जातात एक दिवस च
Khup mast song aahai Nitesh bro ❤😊
नितेश बुंधे भावा पुढील वाटचालीस तुला क्रांतीकारी शुभेच्छा. नक्कीच एक समाजाचा नावलौकीक करशिल
नितेश बुंदे ची गाणी ऐकली तर डोळ्यात लगेच पाणी येतोय आशिष गाणी येत राहू d हिरो मात्र नितेश❤❤
😂😂
हे गाणं कोणी लिहल आहे बर. खूप मस्त आहे
( जय भिम , जय भारत ) खूप सुंदर गीत, खूप सुरेख संगीत, अप्रतिम स्वर, खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.
( जय भिम , जय भारत ) सिंगर दादा,खूपच अविश्वसनीय गीत, अप्रतिम लाजवाब संगीत,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Kdk na Bhai 👌👌👌👌👌👌👌😘
कुणबी समाजाचे नाव मोठे कर आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा Nice Acting Nitesh Bro....Good Job Brothers....
Iio
Khupch bhari song... 😘🤗
खुपंच छान भाऊ ...👌👌👌👌
सतिष भावा तू गाण्याला संगीत देता देता भावा कधी गायक झालास कळल पण नाही, सलाम तूझ्या अवाजाला आम्ही फैन आहोत तूझे तू नेहमीच गात रहा. अजुन नव नवीन तुझी गाणी येत राहतील आणी फेमस होत राहतील.
:-\
Very nice...
सुपर से उपर
या song साठी सर्व कलाकारांनी खुप मेहनत घेतली असून याची उत्तम प्रचीती आज सर्वत्र दिसत आहे.आपल्या समाजातील या कलाकारांनी पाऊल पुढे टाकले आहे .असेच प्रयत्न करत रहावे. उत्तम कामगिरी केली आहे, आपला समाज कोणत्याच क्षेत्रात कमी नाही हे आपण दाखवून दिले आहे. आपल्या उत्तरोत्तर प्रगती साठी आपणास खुप शुभेच्छा.
शुभेच्छुक... श्री. सुभाष वसावला (स. शिक्षक ) तलासरी
Satish visheदादा या जिल्ह्यात यशवंत गुणवंत गितकारवंत असे एकमेव गायक आम्हा लोकांना लाभलेले आहात सु वाणीत गायलेले तुमचे गुणगान आणि जिवाला काली फासणारी💔👧🏾 नित्याची akting and aditar का बाप 💪अज्जू भाई💪 supar set upar song kdddddk zhakas sholet khtrank nisc अप्रतिम 👌 फार बेस भन्नाट 101nambar🤘👌क्या बात है like toबनती है यारो👌🤘👌👍👍👍
Khup chan singing 🎤🎤🎤🎙️🎙️🎙️👌👌
प्रत्येक कलाकारानी छानच केले आहे. आपल्या अंगात ही ऊपजतच कला आहे. अभिनंदन सर्वांचे.
सतीश विशे माझे मित्रा झकास गाणं झालाय तुझी सगळी गाणी हिटस होतात आणि बुंदे च काम आणि आजू जाधव माझा बेस्ट फ्रेंड त्याची एडिटिंग पण मस्त असते💐💐
Thnx
Nice
Dilip744788338
😎
Xk
दादा तुझा आवाज अती सुंदर आहे 😍😍😍👌
ठाणे जिल्ह्यातील नबंर 1 आवाज
3 hats of you
Super
Kharac bhawa 1 no avaj
Wow super song yar
आवडता गायक, आवडता अॅक्टर, आणि जीवनातील सर्वात आवडता क्षण म्हणजे कॉलेज जीवन आणि त्यावरचं गाणं म्हणजे अप्रतिम. मी हे गीत अडियो करून घेतलंय. गीत खूपच सुंदर.
गाणं खूप छान आहे # सिंगर अप्रतिम # गाण्याची चाल खूपच भारी #गाण्याचे बोल ही छान # गाण्यामधील हिरो नितेश सुपर हिट # हिरोईन छान acting # एकूणच 100 पैकी 100...
खूप बरा वाटत जेव्हा आपल्या एरिया तील superstar नावाला येत आहेत... खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि पुढच्या वाटचाली साठी all the best
सतीश दादा तुझा आवाज काळजाला भिडतो....खूप छान आवाज.....नितेश दादा म्हणजे खरा हिरो आहेस तु.....सर्व गाणी टॉप आहेत
खुपच छान ......1 नंबर ....कडक गाण भावा
काळजाला भिडला, खूप भावनिक पण प्रेमाने, सरळ साधं .साबण हातातून सटकतो तसं मोगऱ्याचं फुल सहज गेलं. क्षणभर खूप वाईट वाटल लेखनी आणि गायकीला मुजरा राजे. तुमचे भावी आयुष्य रंगदार होवो असा आशीर्वाद आहे.
Thnx
खूप छान आहे सोंग 👌👌आवडलं
एक लाईक सिंगर साठी ✌️👌👌😇😇
Supar cha supar 🌹❤👌💕🙏
खुप भारी बुंधे साहेब तुझ्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा आपली भाषा तू पुढे नेण्यास नेहमी प्रयत्न karto आणि सतीश दादा तुझे सुद्धा खुप आभार.... 🥰🥰🥰🥰🥰अशीच गरीब आदिवासी ना पुढे नेत राहा खुप खुप शुभेच्छा तुमच्या वाटचालीस 🥰🥰🥰♥️♥️♥️♥️♥️जय जोहार. जय आदिवासी
आदिवासी मुलं म्हणून नव्हे तर ते कलाकार आहेत आणि ते त्यांची कला आपल्यासमोर सादर करतात👌🏻.
Best of luck👍🏻
@@amitwaskar1334hmm
खुपचसुंदर. गीत
सिंगर चा आवाज लय भारी..... एक लाईक सिंगर साठी....खुप खुप छान😘
अशीचं प्रगती करत रहा सिंगर दादा😍
#AvinashHatkar
Super
Lay Bhari
Full sport h bhavano tumala
एकच नंबर मित्रा...very nice song...heart touching 💗💗
👍👌🌹 एक नंबर गान आहे
Very very nice Neetesh bhundhe aaghe jaoge
सतिस विसे मस्त VOICE आहे ......👍👍👍👍😀😀😀
भारी गाणी गायले .......
नितेश तुझी तर Acting ची तर जितकी तारीफ वो कम हो जायेगी......
Awesome....😘😘😘
👍👍👍👍👍👍
नितेश..भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!जय आदिवासी..आण..बाण..शान सुपरहिट गीत
Thank you bhava
nice bava
nice bai
सतीश दादा तुझा आवाज🎤 खूप छान👌 आहे गाणं💔🎶 मला आवडला 👩❤️💋👨 फेमस कलाकार नितेश बुंदे आपला आवडता हिरो
Super Hit Gan aahe ,
खूप छान.... पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.... भावा ❤❤❤
मस्त व्हेरी नाईस
दादा मस्त song आहे 👌👌🎤🎺🎧🎼
Music पन खूप सुदंर आहे
मस्त साँग आहे भावा मी पण या गाण्यावर itam na दोघा डान्स करणार तुला काय प्रोब्लेम नाय ना एकदम कडक साँग मला पण आठवन येते r 😭
खूपच सुंदर गाणं आहे nitesh भाव 👌👌👍👍👍
Kadak song
Kadak Editing ajju bhai 🔥
माझा आवडता कलाकार नितेश बुंधे नं गीत पण लई भारी ❤
गाना फार भारी माझे जिवात लागला
Satish ....sir तुमचे गाणे unlimited आहे सर🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌺🌺👌👌
सतीश 😎भाऊ अक्का आपला तुमच्या सूर मधुर आवाजाने सम्पूर्ण तुमच्या मुळे शाहापूर तालुक्याचं नाव मोठं झाल पाहिजे आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत ही
Thx
भावा आपल्या शहापूर तालुक्यात आला स अजून आपल्या येरयेत पण आलास
माहीतच नाय झालं
भावा आपण तुझा फॅन आहे
😎👑नेक्स्ट time आला की कळव 👌
खूपच मस्त आहे
Nice Aavaj Niteshe bavu
सर तुम्ही खूपच छान गाणे गायन करतात तुमच्या गाण खुपच आवडला सर
खूप छान आहे गाणं आठवण आली माझ्या प्रेमाची
Love you 😘♥️ sv love. खूप miss करतो तुला
येणार का नाय ते सांग मला I'm missing you ❤️ vaishnavi
Good night💤
I
Miss
You
Mast... 👍👍👍👍👍👍
भाऊचा एक नंबर आवाज आहे आणि नितेश दादाची अॅक्टीन सुद्धा भारी आहे असेच काढत राहा
थतढ
LL Bean
L
सतिश विशे दादा आणि नितेश बुंधे म्हटल्यावर विषयच नाही...
झकास गाण गायलंय सतिश दादा वाव खुपच छान 👌
Nitesh bundhe... Masta , Vishe Dada tar bharich❤❤❤
ek.no.satish.bhai.
Nice.song
This.song.is.very.good
Kay kadakkk awaj ahe yr sup 👌👌👌👌 love you bhava mahol song 🤗
नितेश बुंदे यांना आणि त्यांच्या ग्रुपला खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांना हे वर्ष असेच म्हणता म्हणता चांगले जाईल अस मला वाटतं कारण गाणं एकदम मनाला वेड लावून गेलं
Deepak👌🏻👍
@@deepakghatal1452 नद ् झव झर
aati sundar gaan aahe re nitesh
😎😎😃🙈👍👎🤝👌👌
खुप छान गाणे 🎶🎵 आहे दादा, नितेश खुपच सुंदर😍💓
डे म सा 🌹
सतीश भारी... Great.... Keep it up....
you have a great future ahead👌
Best of Luck👍
माझे मोगराचे फुला असा आपन सांगतो ती सांगती माझ तुझेवर खुप प्रेम आहे सांगते पन मोगराचे फुल एक दिवस च वापरतात नंतर फेकुन देतात तस आपलेला सोडून जातात एक दिवस च
नीतेश बुधे खूपच छान Emotional Acting/असाच पुढे चल आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत
Dilip
Nice
Kadkkkkkkdada ❤❤❤❤❤❤❤
सतीश खूप छान रे भावा..... मस्त गायलंय..... अप्रतिम...... शुभेच्छा भावा....
Thx
हा गाणी ऐकून समजलं कि मोगरा फुल आणि गुलाब चा फुल काय असत ते समजलं थँक यु हा गाणी काढलंय बाद्ल् 🙏🙏🙏
सतीश दादा तू मित्र आहेस माझा पण तुझा आवाजाचा मी मोठा फॅन आहे.
Good singing...dada❤️ love it
Thnx
👌👌👌👌👌
Nice song nites
1 number gana mittra
नितेश बुंधेला कोन कोन सपोर्ट करतात ते लाईक्स करा
जय आदिवासी
Jay Aadivasi
Nitesh Bundela kaun kaun support karta te like kara Jaaye Aadivasi
Jay aadivasi notesh bonde
Sachin joshi turbhe lai bhari
Jay aadivashi
1 नंबर सुंदर
Supar song....bhai log....😎😎😎😘
Khup chhan गाणं.... दादा
आमच्या आदिवासी पोरांची कला बघून खूप छान वाटते, माझ्याजडे पण कला आहे मी तुमची सर्व गाणी बासरी च्या सुरातून वाजून आनंद घेतो, थँक्स नितेश बुंधे ।
निलेश टेळे
Jay adivasi khup chan 👌👌👌👌
मला बासरीच्या माध्यमातून गाणे ऐकायला आवडेल कृपया you tube नाव सांगा.(त्रिंबक मोर )
@@rajeshtele3540 jio 87ku qq
Kup chagla songs ahe
संगीतातून गीतात आला,अणि आवाजातून सर्वांच्या मनात राहिला सतिश विशे दादा संगीतकार ,गितकार फेमस झाला
Thnx
ऐकदम झकास परफोमस आहे नितेश
उत्कृष्ट असे गाणं आहे एकदम हृदयस्पर्शी (Harttouching)
Nice Song Satish Dada 👌👌❤
Thx
वा नितेश दादा खुप खुप माझ्या कडुन
मनापासून आभार तुझे. खुप छान गित आहे
मला खूप आवडला
नितेश भाई येऊ दे परत 😍👌
शुभेच्छा भावा...
अप्रतिम......
.........
..👌👌👌👌🌿
🥰🥰 Op bro 🥰
🌺🌺🌺😘😘
Lovely song satish bhai
Satish da ek number gan aahe he full feel voving ....... 👍🎉
Superb 🔥👌
mast sheth gani
एक नंबर गाणं आहे आता पण मी हेच गाणं ऐकतो
Ek number love song bhai
गेलीना. Bhava.🙏🙏
Khup chan ✌👌
Superb Song..😊👍
kdkkk bhai👌
खुप छान गान सतीश वीशे माझे मित्रा नीतेश बुंदे खुप छान माझे मित्रा
👍👍❣️❣️❣️ mayjya sobat JAL aas
I love this song..👏👏also Best actor and Nitesh bundhe &satish vishe so sweet voice
Chhan gana aahe Nitesh bhau
Superb song bro 😘👌
Sarvanche mnapasun khup khup Abhar asach prem theva 🙏🙏🙏
( जय भिम , जय भारत ) हा आवाज १०१% गोल्ड, खर सोन, संगीत सुपर हिरा.
Thanx
खुपच छान सतीश दादा अप्रतिम गाना आहे