गांधी, आंबेडकर आणि संविधान- आनंद तेलतुंबडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • गांधी, आंबेडकर आणि संविधान- आनंद तेलतुंबडे #sanvidhan #गांधीवाद #ambedkar #mahatmagandi #marathi
    .
    .
    Connect with us via ---
    Maharashtra Gandhi Smarak NIdhi
    Website - www.mgsnidhi.org
    Facebook - / mgsnidhi
    Twitter - / mgsnidhi
    Instagram - / mgsnidhi
    Dr. Kumar Saptarshi
    Facebook - / drkumarsaptarshi
    Twitter - / kumar_saptarshi
    Instagram - / drkumarsaptarshi
    Yuvak Kranti Dal
    Website - www.yukrand.org
    Facebook - / yukrand
    Twiiter - / yuvakkrantidal
    Instagram - / yuvakkrantidal
    #महात्मागांधी #महाराष्ट्रगांधीस्मारकनिधी #गांधीभवनपुणे
    #कुमारसप्तर्षी #गांधीवाद #MahatmaGandhi

КОМЕНТАРІ • 49

  • @ramdasshrirame9834
    @ramdasshrirame9834 День тому +6

    अतिशय समर्पक,दिशादर्शक आणि नवी दृष्टी देणारे व्याख्यान.

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 7 годин тому

    Jaibhim

  • @chandrashekharkulwe1276
    @chandrashekharkulwe1276 12 годин тому +1

    Very good analysis

  • @parulekar1951
    @parulekar1951 11 годин тому

    मी यांना प्रथमच ऐकलं. अपेक्षाभंग झाला.

  • @AnkushShinde-t6g
    @AnkushShinde-t6g День тому +4

    शील प्रज्ञा सत्य***

  • @swarangmusic6329
    @swarangmusic6329 День тому +3

    व्याख्यान सुंदर केलं.

  • @atulkamble8990
    @atulkamble8990 8 годин тому

    Whose animosity you're talking about sir???

  • @avishri1470
    @avishri1470 День тому +2

    Too good sir

  • @vijaymeshram3701
    @vijaymeshram3701 День тому +1

    Very good speach

  • @rajendradonde2814
    @rajendradonde2814 14 годин тому

    संविधान निर्मणा मधील डॉक्टर बाबासाहेब यांचे दरवाजा खिडक्या बंद असताना जाणे आणि जागतिक दर्जाचे संविधान निर्माण करणे यावर परत व्यवस्थित लिहीन

  • @shakuntalakamble4258
    @shakuntalakamble4258 22 години тому +3

    Ha manus khota boltay

  • @drsanjaydhabarde178
    @drsanjaydhabarde178 21 годину тому +1

    दलीत नाही अस्पृश्य शब्द वापरला बाबासाहेबानी Mr.Teltumbade

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 11 годин тому

      Paheelee Velantee Daleet Shabdala 😮 Baheshkroot Shabd ahay
      😎📚💙

  • @Vk-mart
    @Vk-mart День тому

    👌👌👌

  • @ashokkhare2402
    @ashokkhare2402 День тому +4

    अती शहाना😂

  • @ReshmaKhandare-p3q
    @ReshmaKhandare-p3q День тому +3

    सर गांधी हिंदू साथी महात्मा अस्तिल पण शूद्रस्ती विश्वास घातकीच होते हे कैसे विस र्ता र्तुमी पुना प्याक्त का घडविला तिनी महाराणा ते हरिजन का महंत बाबासाहेबकडूं बाबुजनांचे अधिकार का हिराऊन गेल

  • @RAHULKUMAR-qh9zu
    @RAHULKUMAR-qh9zu День тому +2

    गांधी ला कितिही शिव्या दया , वाईट बोला कोनालाच वाईट वाटणार नाही, स्वत गांधी ही आसते तर त्यानी शिव्या देनरयाला प्रेमच केले असते, गांधी म्हणजे बुद्ध , गांधी म्हणजे भारत , गांधी म्हणजे विश्व शांति, 😘😘😘
    You hate , We lov Gandhi too, 💕💗💞

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 21 годину тому +2

      Please gandhi he buddha kadhich nahi honar.. Buddha fkt sadhe manav navte te Bodhisattva hote ani gandhi he he normal manus hote.. Baki gandhi mhnje bharat pn nahi hot.. Ani gandhi ji swatachya natu sobt nanga zopla hota room madhe mahit ahe ka?

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 15 годин тому

      गांधीजी हे डॉक्टर बाबासाहेबांचे सामाजिक विरोधक होते त्यांच्या चुकीच्या गोष्टीचे त्यांच्या हयातीत विरोध केला चांगले वाटले त्यावेळी सन्मान ही केला.
      राजकीय विरोधक नव्हते व्हिडीओ मध्ये चुकीची माहिती दिली आहे. गांधीजी कधीही निवडणूक लढले नाही.
      गांधीजीना मारणारे याच देशातील होते आणि मारेकरीचे उदात्ती करणारे ही इथलेच आहेत.

    • @manishadhutraj4759
      @manishadhutraj4759 10 годин тому

      ​@@GJadhav1709ho khary history vyvstit read karayla havi......takla fkt atishahana hota

  • @drsanjaydhabarde178
    @drsanjaydhabarde178 21 годину тому

    लढाई sc St OBC Vs ब्राम्हण है.

  • @Shri-qk8mz
    @Shri-qk8mz День тому

    Most rational, radical, ethical and importantly long term visionary protectors of Hindus are Gandhi, Sayaji Gaikwad , Shahu Maharaj, Ambedkar, Nehru, Patel, Savarkar, Dabholkar. Those who don't understand and selfish are irrationaly spreading false videos, messages against these great persons. All must think wisely.

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 11 годин тому

    Dada काहीपण बोल.... परंतु तुला बाबासाहेब आंबेडकर कळायला दुसरा जन्म घ्यावा लागेल..... तु फक्त iit चां प्रोफेसर शिवाय काही काम केल्याचे ऐकिवात नाही. तुमचा सारख्यानी लोकांनी बाबासाहेबांचा सवलतीचा फायदा घेवुन पुढे गेला आहात.. बाबसाहेब यांनी क्रांती केली तेव्हा सर्व लोकं लांघोटी घालून आले होतें.... बाबासाहेबानी गावाबाहेर राहणाऱ्या निर्धन व माणूसपण नाकारलेल्या माणसामध्ये स्वाभिमान जागृत केला.. निडर बनविले जे कोणत्याही सामाजिक. कांतिकराला जमले नाही.. ते बाबासाहेबानी. आपल्या हयातीतच घडवून आणले.......... बाबासाहेबानी ह्रुदयात परीवर्तन घडवून आणले. .. ... लाखो बाबासाहेबांच्या सवलतीचा जोरावर शिक्षण घेतले... ते आज सामाजिक गोष्टी सांगतात ...... आज कोणत्या सवलतीचा जोरावर मोठ्या पदावर गेले त्यांनी साधे school तरी काढले का? ...
    . जे विचारवंत म्हणुन मिरवितात त्यांनी आधी विकासाची प्रक्रिया समाजापर्यंत पोहचविण्यासाठी काम करावे...... फुकटच्या गप्पा मारून फायदा आहे जा?....... कीती बडगे निर्माण झाले तरी एकच आंबेडकर सर्वांना माणूस बनवून गेला... ज्याने साऱ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे... तो महात्मा होता... तो क्रांतिकारक होता. तो मावतेचा पुजारी होता... तो देवांचा देव होता..... तो महान वक्ता होता.. तो महान तत्वज्ञ होता.. तो मुकांचा नायक होता.... तो गरिबांचा कैवारी होता.... त्याने दोन हजार मागे.. दोन हजार वर्ष पुढे काय होणार आहे... ते सांगून गेला.... तो संत साहित्याचा महान उपासक होता....... तो झुंझार पत्रकार होता..... तो दार्शनिक होता.... तो कामगारांचा महान नायक होता.. तो... दिणांचा नाथ होता.......
    तो कनवाळू होता.. त्याचे हृदय साऱ्या दिणांसाठी पाझरणारे होते.. तो होता मानवतेचा बाप...... त्याचे स्मरण म्हणजे चैत्यांनाचे मार्ग आहे.... तो मानवतेसाठी क्रांतीच्या रूपात परत येईल....... त्याचे स्मरण म्हणजे सारे ब्रम्हांड आहे

  • @rajratnatembhurne463
    @rajratnatembhurne463 21 годину тому

    H..dk..c...f.

  • @narendramahajan8356
    @narendramahajan8356 День тому +1

    गांधी जर जातिय व्यवस्थेच्या विरोधात नसतिल तर त्यांनी आंतर जातिय विवाहाचे समर्थन का केले ? मी आंतर जातिय त्यातही वधू किंवा वरा पैकी एक दलीत असल्याशिवाय इतर विवाहाला जाणार नाही अशी प्रतिज्ञा घेतेली हे खोटे आहे का ?

    • @chandrashekharkulwe1276
      @chandrashekharkulwe1276 День тому +2

      सुरुवातीला महात्मा गांधी जातिव्यवस्थेच्या नव्हते नंतर त्यांच्या लक्षात आले की प्रत्येक जातीला मानाचे स्थान गांधींना अपेक्षित असलेले मिळणे शक्य नाही त्यामुळे महात्मा गांधींनी नंतर आंतरजातीय विवाहाचे समर्थन केले

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 День тому +3

      @@chandrashekharkulwe1276 म्हणजेच तेलतुमडे साहेबांनी जाणिवपुर्वक अर्ध सत्य सांगितले किंवा त्यांना गांधी समजलेच नाही ।

    • @narendramahajan8356
      @narendramahajan8356 День тому

      @@chandrashekharkulwe1276 गांधी ला समजणे सोपे नाही । गांधीने कधीही जाति व्यवस्थेचे समर्थन केलेले नाही । जातिय व्यवस्था हे भारताचे वास्तव होते । गांधीनी जर उघडपणे जाती व्यवस्थेला विरोध केला असता तर त्यांच्या पाठीशी जनसमुदाय उभा राहीला
      नसता । गांधी हिंद स्वराज मध्ये म्हणतात मी व्यवसायावर आधारित जातीय व्यवस्था मानतो परंतू सर्व जाती समान दर्जाच्या मानतो । जेवढे वकीलाचे काम महत्वाचे तेवतेच सफाई चे काम महत्वाचे । म्हणून गांधी स्वतः संडास सफाईचे काम करी । गांधीने उच्च जाति चा अहंकार नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले । जो पर्यंत सर्वणा चा जातीचा अहंकार नष्ट होत नाही तो पर्यंत जातियता नष्ट होवू शकत नाही असे गांधीचे मत होते । गांधी ला समाज शास्त्राचे ज्ञान असल्याने त्यांनी जातियता नष्ट करण्यासाठी सुरुवातिला अप्रत्यक्ष प्रयत्न केले ।

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 21 годину тому

      भारतात स्थिर झाल्यानंतर गांधीजी वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था माननारे झाले होते.
      तेच गांधीजी काळागोरा भेद करणारे इंग्रज युरोपीयन लोकां विरुद्ध मात्र साऊथ आफ्रिकेला 23 वर्षे लढले. तो भेद संपवला पाहिजे परंतु हा भेद मात्र गोड लागत होता.
      काळागोरा भेद म्हणजे फर्स्टक्लास रेल्वेमधून क्लास थ्रीवाले म्हणून फेकून देणे, वेगळे पाणी, वेगळी वस्ती, गलिच्छ हॉटेल गलिच्छ वस्ती मध्येच राहणे, कोणत्याही इंग्रजी ऑफिस मध्ये मुख्य दरवाजा मधून काळ्या लोकांना नो एंट्री होती.
      भारतीय लोकांना इंडियन म्हणून गोरे तिरस्कार करीत. म्हणजे त्यांना आदिवासी, जंगली, मागासवर्गीय, अडाणी, आफ्रिकन निग्रो म्हणून भेद करीत अस्पृश्य म्हणून दूर ठेवीत.
      वर्ण भेदाचा/काळागोरा भेदाचा हा लढा लढत असताना करोडो हिंदुस्थानीसाठी सोबत होते तरीही गांधींना 22 वर्षे लागले आणि ते लढले.
      त्यापेक्षा भयानक असलेली जात / वर्ण व्यवस्था हजार वर्षांपासून या देशात क्रूर कर्म करीत होती.
      तिला संपुर्ण नेस्तनाबूत करण्यासाठीचा तो लढा एकटे डॉक्टर बाबासाहेब कट्टर सवर्णा विरुद्ध लढले.
      आज ही दूर दराज प्रदेश जसे पंजाब हरियाणा मध्यप्रदेश उत्तर प्रदेश गुजरात कर्नाटक सारखे अनेक राज्यातील जनता फक्त डॉक्टर बाबासाहेबांचे नाव घेऊन लढत आहे हेच भूतकाळ भविष्य वर्तमान काळात घडत आहे.
      लोकांना लढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबाचा मार्ग हाच ठोस मार्ग आहे .गांधीजी वगैरे कुठेही बसत नाही.

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 21 годину тому +1

      डॉक्टर बाबासाहेबांच्या अगोदर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांनी त्यांनी आपले कार्य जेमतेम केलेले आहे. त्यांच्याही अगोदर अनेक महामानव होऊन गेले. कोणी राजा असेल तर कोणी सामान्य व्यक्ती असेल त्यांचे एक मार्गी कार्य कोणीही नाकारीत नाही. तो इतिहास बुध्दापर्यन्त जातो.
      परंतु डॉक्टर बाबासाहेबानी जागतिक दर्जाचे उतुंग कार्य विविध क्षेत्रात केले त्याच्या आसपास कोणीही येवू शकत नाही.