Nobody can match the legendery Mahendra Kapoorji voice. I am really ashamed of our marathi people singing song of the symbol of ultimate power and immense energy in such lame tone.😢
कुठल्याही कार्यक्रम हा परिक्षकांचे जे आवडते कलाकार मंडळी असतात त्यांचाच गवगवा करतात.संकषऀण चा आवाज आणि उच्चार स्पष्ट होते. मनोमन आपटे हा घाबरत घाबरत धडा वाचल्यासारखे गातो .तो विनय आपटे ह्यांचा पुतण्या आहे म्हणून त्याला स्पर्धेत ठेवले आहे. गायन शिकलेल्या परिक्षकांपेक्षा आम्ही जनताच योग्य निर्णय देत असतो आणि देऊं शकतो.
@@anandgharat2849विचार केला तर बेला शेंडे चांगली गायिका आहे ह्यात शंका नाही.पण सलिल कुलकर्णी चा आवाज एकच असतो सूर कधीही वरखाली होत नाही एकाच त-हेनै कुठलीही गाणि गोतो. हे माझे परिक्षण पण मधली सुट्टी हा कार्यक्रम सलिल कुलकर्णी टीव्ही वर करायचे त्यातल्या लहान मुलांचं म्हणणं पण हेच होते . प्रशांत दामले अतिशय उत्तम कलाकार आणि माणूस पण त्याने स्वत:च सांगितले आहे मी गाणं शिकलो नाही (दोन स्पेशल ह्या कार्यक्रमात ) ऐकून ऐकून शिकलो. पण तालसुराची आवाजाच्या चढ-उतारराची जाणिव आहे .त्याचे आणि बेला शेंडे चे टिकास्त्र (मुद्यामच हा शब्द वापरला आहे) योग्य असते. पण सलीलचे च-हाट जास्त प्रमाणात असते.
@@sarthakkulkarni1348to fakt ekch type chi gaani gaato n safe rahato ... Sankarshan khupch changala gaato .. to winner hi hou shakat hota .. pn Sony nehmi favouritism karato ... Hya show madhe hi tech karat aahet
Evdhe changle comments deun bottom 2 madhe kasa aala?? Top 3 madhe pahije hota Sankarshan. Ajjibat nahi aavadla singing star cha decision. Even yashoman bottom madhe navhta pahije. hya doghan peksha vaet ganare ahet tithe. Ardhi maja geli show baghnyachi🙄
संकर्षण उत्कृष्ट गायक आहे. स्वानंदी कित्ती वेळा खराब गायली आहे. पण फक्त गायिका आई या पाठबळावर तिला टॉप फाईव मध्ये आणणार. तीच गत गिरिजाची. या दोघी पेक्षा संकर्षण आणि यशोमन कैक पटीने छान गात आहेत. पण शेवटी हा कार्यक्रमही biased निघाला.
काही खटकलेल्या बाबी सुरूवातीला हिंदी गाण्याचा समावेश एक तर शिक्षक शिकवतात व विद्यार्थी परिक्षा देतात इथे दोघे मिळून उत्तर लिहीत आहेत त्यामुळे कधी कधी नेमका स्पर्धक कोण हेच समजत नाही आवडते कलाकार नापास होत आहेत वाटलं तर कोणालाच नापास करायचे नाही
Je famous singer as mentor aahet tyanch pudhe nela jatay 😐.. sankarshan ne yevadhe chhan performance dilet ... fkt eka performance varun kasa judge karatat 🤨 ... Bised show as indian idol..
Khupach shocking ani sad decision. Show baghnyacha interest ani mood donhi gelyet. Pratyek episode madhe Sankarshan Kay ganar aaj yhachich saglyat jasta excitement asaichi. Ata ti majja geli.🙄
Hya show madhe ganyala kahi value nahi. Fakta entertainment ahe. Star pan kase hi milo konihi top n konihi bottom mdhe yeta. Judges tar ganyavar comment karayla baslet ka aathvani sangayla tech kalat nahi. Totally unexpected such thing from Marathi industry.
संकर्षण माझा अतिशय आवडता कलाकार आहे पण या गाण्याला जो बाज आहे ना तो देण्यात संकर्षण कमी पडला हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवे संपूर्ण उर्जा लावून हे गाणे म्हणणे आवश्यक आहे, धन्यवाद
या भजनात अमर ओक बाजी मारून गेले ,काय सुंदर बासरी वाजवलीय
अप्रतिम संकर्षण दादा क-हाडे खुप छान
जय श्रीराम 👏👏💪🙏⛳🚩
We are going to miss ‘सच्चा कलाकार’😢😢😢
संकर्षण ला पुन्हा entry dya please... He is really good singer
Dr Sankarshan very nice singer. Keep it up. All the best 🙂
दादा, तुला अजुन ऐकायचं होत, तुझे किस्से कविता आणि प्रामाणिक गाणी miss करू आता.
तसं भाग पाडलंय असं वाटतं. निकाल खटकला
शाब्बास ,संकर्षण तुझा आवाज सुंदर आहे.भविष्यकाळातील तुझी गायनाची कारकीर्द यशस्वी होवो.
Khup Chaan sankarshan dada
खुप छान दादा .....
You are awesome sankarshan dada.we love you and we always listen to you specially we love ur poem on corona . Jai maharashtra
संकर्षण बाबतचा निकाल खूपच खटकला.
एक मुखान बोला जय जय हनुमान.❤️
Never imagined he would be eliminated so early. He is a great performer.
ह्या गाण्याला energy लाऊन गायल पाहिजे म्हणजे real feel येईल 🔥🚩
Nobody can match the legendery Mahendra Kapoorji voice. I am really ashamed of our marathi people singing song of the symbol of ultimate power and immense energy in such lame tone.😢
जय श्रीराम जय हनुमान
Kay must awaj sankarshan
Sankarshan Bhai kadak
कुठल्याही कार्यक्रम हा परिक्षकांचे जे आवडते कलाकार मंडळी असतात त्यांचाच गवगवा करतात.संकषऀण चा आवाज आणि उच्चार स्पष्ट होते. मनोमन आपटे हा घाबरत घाबरत धडा वाचल्यासारखे गातो .तो विनय आपटे ह्यांचा पुतण्या आहे म्हणून त्याला स्पर्धेत ठेवले आहे. गायन शिकलेल्या परिक्षकांपेक्षा आम्ही जनताच योग्य निर्णय देत असतो आणि देऊं शकतो.
Tyachi (yashoman aapte chi) fan following pn jast aahe mhanun yevadha gavgava karatat he lok... Tyamule changle kalakar maage rahatat..
@@anandgharat2849विचार केला तर बेला शेंडे चांगली गायिका आहे ह्यात शंका नाही.पण सलिल कुलकर्णी चा आवाज एकच असतो सूर कधीही वरखाली होत नाही एकाच त-हेनै कुठलीही गाणि गोतो. हे माझे परिक्षण पण मधली सुट्टी हा कार्यक्रम सलिल कुलकर्णी टीव्ही वर करायचे त्यातल्या लहान मुलांचं म्हणणं पण हेच होते . प्रशांत दामले अतिशय उत्तम कलाकार आणि माणूस पण त्याने स्वत:च सांगितले आहे मी गाणं शिकलो नाही (दोन स्पेशल ह्या कार्यक्रमात ) ऐकून ऐकून शिकलो. पण तालसुराची आवाजाच्या चढ-उतारराची जाणिव आहे .त्याचे आणि बेला शेंडे चे टिकास्त्र (मुद्यामच हा शब्द वापरला आहे) योग्य असते. पण सलीलचे च-हाट जास्त प्रमाणात असते.
Hoo na .. Ani judges 7 paiki stars detat pn shevati te lok swatala hava tyana danger zone madhe takatat.. m stars denyach ky upyog aahe...
यशोमन आपटे हा उत्तम गायक आहे.
@@sarthakkulkarni1348to fakt ekch type chi gaani gaato n safe rahato ... Sankarshan khupch changala gaato .. to winner hi hou shakat hota .. pn Sony nehmi favouritism karato ... Hya show madhe hi tech karat aahet
जय हनुमान 😍🚩🚩💪💪
संकर्षण कह्राडे गाताना आणि त्याच्या कवीता ऐकायला आणि पाहायला आवडेल
Sankarshan यांनी नेहमी गावे, आणि आम्ही ते ऐकतच रहावे. फारच उत्तम.
जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान 🌺🌺🙏🙏
Jai jai hanuman 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
फारच छान संकर्षण
You are awesome.
बासुरी 1 नंबर वाजवलं दादा
खूप सुंदर 😊😊
मस्त
Absolutely unhappy with ‘decision’ of elimination of Sankarshan 😢😢😢😢😢😢
मी पण
खुपच सुरेख
Thankyou sony
Evdhe changle comments deun bottom 2 madhe kasa aala?? Top 3 madhe pahije hota Sankarshan. Ajjibat nahi aavadla singing star cha decision. Even yashoman bottom madhe navhta pahije. hya doghan peksha vaet ganare ahet tithe. Ardhi maja geli show baghnyachi🙄
तसंच वाटतंय
Zakas sankarshan
जय श्री राम 🙏🙏🙏
Jai jai bajrangi😍😍
Mast sankhya ❤
Really nice singer
चांगले चांगले सिंगर आहेत. त्यांना पुढे जाऊद्या, ह्याला दाद देणारे पण तेच आहेत 😂😂😂😂 आजुन जोरात वरड झाट्या 😂
Very nicely presented
❤👌🙏
❤️
Sankarshan la pudhchya season madhe comparing kartana pahayala khup aawdel.
Jai shree hanuman ji ki
संकर्षण उत्कृष्ट गायक आहे. स्वानंदी कित्ती वेळा खराब गायली आहे. पण फक्त गायिका आई या पाठबळावर तिला टॉप फाईव मध्ये आणणार. तीच गत गिरिजाची. या दोघी पेक्षा संकर्षण आणि यशोमन कैक पटीने छान गात आहेत. पण शेवटी हा कार्यक्रमही biased निघाला.
काही खटकलेल्या बाबी
सुरूवातीला हिंदी गाण्याचा समावेश
एक तर शिक्षक शिकवतात व विद्यार्थी परिक्षा देतात इथे दोघे मिळून उत्तर लिहीत आहेत त्यामुळे कधी कधी नेमका स्पर्धक कोण हेच समजत नाही
आवडते कलाकार नापास होत आहेत वाटलं तर कोणालाच नापास करायचे नाही
दुसरे तिसरे काही कारण असूच शकत नाही.
Agdi barobar
Swanandi eliminate karayla pahije hot
Jay hanuman
Je famous singer as mentor aahet tyanch pudhe nela jatay 😐.. sankarshan ne yevadhe chhan performance dilet ... fkt eka performance varun kasa judge karatat 🤨 ... Bised show as indian idol..
👌👌
Mala sankarsh karhade yashoman apte avadtath
💕🤩👍😍🥰🥳
Khupach shocking ani sad decision. Show baghnyacha interest ani mood donhi gelyet. Pratyek episode madhe Sankarshan Kay ganar aaj yhachich saglyat jasta excitement asaichi. Ata ti majja geli.🙄
मला पण तसेच वाटले
Agdi barobar
jay shree ram.
Hya show madhe ganyala kahi value nahi. Fakta entertainment ahe. Star pan kase hi milo konihi top n konihi bottom mdhe yeta.
Judges tar ganyavar comment karayla baslet ka aathvani sangayla tech kalat nahi.
Totally unexpected such thing from Marathi industry.
Very nice attempt however I felt you have to take on faster note
संकर्षण माझा अतिशय आवडता कलाकार आहे पण या गाण्याला जो बाज आहे ना तो देण्यात संकर्षण कमी पडला हे प्रामाणिकपणे कबूल करायला हवे संपूर्ण उर्जा लावून हे गाणे म्हणणे आवश्यक आहे, धन्यवाद
Khatkala nikal
आवाजातं वजन नाही…. या गाण्याला तशी ताकत पाहिजे
Evdhi bakwas host...prajktala naav thevnaryano. Ekda hila bgha prajktche fan vyal.
मस्त