किती छान गोड बोलता तुम्ही वहिनी मस्त भाषा आहे सागरला अंडा खायला देताना अंड्याला थोड तिखट न मीठ लावून द्यायचं मस्त लागते कमी तेलात छान भाजी केली मस्त लाल लाल रस्सा झाला लहान लहान Tips pan दिल्या
सिदू भाऊ बाणाईचं अजुन एक नावं म्हणता येईल. कर्तृत्वाने बाणाई खरीखुरी अन्नपूर्णा आहे. अशी अन्नपूर्णा गुणांनी युक्त गृहिणी आमच्या शहरांत सगळ्या सोयी सुविधा असूनही दिसत नाहीत. सिदू तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
ची सौ बानाई बाळा प्रत्येक गोष्टीत फार मना पासून पदार्थ करतेस , म्हणूनच सगळे चवदार होतात . तुझे हसत हसत जेवण करणे मला फार आवडलं बा . सांभाळून रहावे , आणि सगळ्यांना खूप जपावे . आशीर्वाद ❤❤.
बानाई तुम्ही खुप छान रेसिपी बनवता मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी मी पहिले अंड्याचं कालवण खात नव्हती पण तुमच्या रेसिपी बघून मी अंड्याचा कालवण पण बनवते आणि खाते पण
आम्ही पण धनगरच आहे पण आम्ही शहरात राहतो पण आम्ही पण खेडयातूनच आलो आहे असच बनवतो पण मला आभिमान वाटतो की तुम्ही येवढ काम असुन सुध्या हे असे विडीओ बनवताय यळकोट यळकोट जय मल्हार असच काही ना काही नवीन करत रहा
बाणा वहिनी तुमचे बोलणे, तुमची संस्कृती, डोक्यावरचे पदर पडू देत नाही, हे सर्व खूप आवडतो
ताई ने खूप छान पद्धतीने अंड्याची रेसिपी दाखवली आहे. 👌👍👌🎉
खरंच फार सुंदर आहे जीवन तुमचे आणि तुम्ही फार निसर्गाशी एकरूप आहात आणि सुशिक्षित देखील आनंद वाटतो अशा जीवनशैलीचा
किती छान गोड बोलता तुम्ही वहिनी मस्त भाषा आहे सागरला अंडा खायला देताना अंड्याला थोड तिखट न मीठ लावून द्यायचं मस्त लागते कमी तेलात छान भाजी केली मस्त लाल लाल रस्सा झाला लहान लहान Tips pan दिल्या
सिदू भाऊ बाणाईचं अजुन एक नावं म्हणता येईल. कर्तृत्वाने बाणाई खरीखुरी अन्नपूर्णा आहे. अशी अन्नपूर्णा गुणांनी युक्त गृहिणी आमच्या शहरांत सगळ्या सोयी सुविधा असूनही दिसत नाहीत. सिदू तुम्ही खरंच भाग्यवान आहात.
अगदी मनापासून सांगते,,,ताई तुमच्यामध्ये साक्षात अन्नपूर्णा किंवा लक्ष्मी भासली मला
खूप छान.पाट्यावरचे वाटण आणि चुलीवरच्या जेवणाला तोड नाही . अप्रतिमच
हाके साहेब, तुमचे व्हिडिओ छान असतात, खुप आवडतात आम्हाला, खुप कष्ट
शेतातील जमिनीवर स्वयंपाक बनवतात तरीही पुर्ण स्वच्छ्ता ठेवतात, स्वयंपाकाची भांडी सुध्दा स्वछ असतात हे पाहून खरच आनंद होतो....🎉
Tumchya jivanat khup jast asun jivanacha khup
Aanand gheta salam hake tumhala 🙏🙏
❤❤👌👌👌👌👌
विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या मंडळीचा डोक्यावरचा पदर कधी खाली येत नाही
छान उत्कृष्ठ रेसिपी आहे ताई ,धन्यवाद ,🙏
🙏रामराम बंधू 1नंबर रेसिपी 👌👍🙏
मस्त सगळ्याच रेसिपी गावरान आणि सुंदर उत्तम सुगरण आहे बानाई
खूप सुंदर अप्रतिम 👌👌👌
खुफ सुंदर सैपाक गाव खुपच सुंदर तुम्ही नशीबवान आहात
Pratek recipee atishay utkrusht
Tai khup chan jevan banvta tumhi.tumchya sglya recipes khup aavdlya .ashach navnvin recipes bnvun share kra.dhanyavad Tai.
काहि झाल तरी ताई पदर खाली पडू देत नाहित😊
भाऊ एक नंबर नाद करायचा नाय असेच video आपन तयार करत रहा खूप छान वाटते .....
खरंच लय भारी अंड्या कालवन हाय
छान रेसिपी गावरान अंडी
खूप छान रेसिपी ताई अंड्याची भाजी खूप छान मला पण आवडते अंड्याची भाजी 👌👌👌😍😍😘😘😋😋
,,👍👌
Yemy😋😋😋😋😋😋😋😛
खूप छान विडीओ आहे भाऊ
Ekdam mast dakhvliy recipe... Tondala pani sutla amchya
खूप छान माहिती दिली. आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य व बनवण्याची पध्दत खूप छान दाखवून दिली. धन्यवाद.
Nice आंड्याच कालवान😋😋😋
ची सौ बानाई बाळा प्रत्येक गोष्टीत फार मना पासून पदार्थ करतेस , म्हणूनच सगळे चवदार होतात . तुझे हसत हसत जेवण करणे मला फार आवडलं बा . सांभाळून रहावे , आणि सगळ्यांना खूप जपावे . आशीर्वाद ❤❤.
Vahini आंड्याला थोड मीठ न हळद लाऊन हलके तळून घ्यावेत n लहान सा चिरा द्यायचा त्याच्यात रस्सा जाते Nice recipe n beautiful Video
Kaya bat..... Hai akdam chan 🙏🙏🙏🙏👍
खूप छान भाजी बनवली
मस्त वो ताई......
Mast 1 no dada video roj takat java
कष्टाचे जीवन व त्यात आनंद मिळवायला
ब्लॉग करून दाखवतात माते सुखी रहा
काळजी घ्या
डोक्यावर पदर हीच खानदानी श्रीमंती आहे बाणा ई ची खूप छान व्हिडिओ
मस्तच... काय तरी आली कालवनाला....
Khup mast tai 👍
Khup chan anda chi receipe mala he jevan chan vatata
मस्त रेसिपी आहे 👌🏻👌🏻🙏🙏
खुप छान बणवली भाजी
जय मल्हार दादा
खुप छान व्हिडिओ
👌👌👍👍
खुप छानच ,नी किती छान कलर आलाय कालवणाला ,सुंदरच
खूप छान सुंदर 👌👌👌👌
एक नंबर रेसिपी जय मल्हार
Khupch chan.
लय भारी कालवन आहे ताई
Nad khula dholacha avaj rao mast
Mast dada hoteal pexsha lai bhari👌👌👌👌👌👌
Mast tai khup changli mahiti dili saglyana
Thank you so much 🙏🙂
Kup Chan 👍👍
Khupch sundar kalvan kele
Ek ch number aandychi bhaji jhali
खुप छान रेसिपी मस्त ताई
खूपच छान बनवलंय कालवण
मस्त अंडाकडी कडी बनविलेल्या आहे
Khup sundar
Bai chan recepi
एक नंबर कालवन केलय ताई
सिंधू भाऊ माणूस लई भारी 🙏
Dada recipe 👌❤️👍
अप्रतिम रेसिपी
खूपच छान रस्सा झालाय. बघूनच तोंडाला पाणी सुटले
एकच नंबर कालवन
खूप खूप छान बनवलं कालवण
🙏
धनगरी पद्धतीने अंड्याची चटणी (बुर्जी) कशी बनवायची याच्या रेसिपीचा एक व्हिडिओ बनवा
छान रेसिपी..
बानाई तुम्ही खुप छान रेसिपी बनवता मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी मी पहिले अंड्याचं कालवण खात नव्हती पण तुमच्या रेसिपी बघून मी अंड्याचा कालवण पण बनवते आणि खाते पण
मस्त एक नंबर
खूपच मस्त केलेले दिसत आहे good
जय मल्हार दादा👌👌👌👌
Mastch 👌
ताई खूप छान केली अंडा करी 👌🏻👌🏻
एक नंबर धनगरी अंडा करी जय मल्हार
Tai khup chan recipe astat tumacha mala khup aawadtat aani tumachi bolan pan khup chan aahe
👍 खूप छान ताई
जय मल्हार
छान मस्त👌👌
Lay kadak wahini 👌👌👌👌👌👌
🙏
बाणाई खूपच सुग्रण आहे अंड्याची भाजी एकदम छान बनवली
अप्रतिम 💥💥💥
वहीणी भाजी एक नंबर आहे
आम्ही पण धनगरच आहे पण आम्ही शहरात राहतो पण आम्ही पण खेडयातूनच आलो आहे असच बनवतो पण मला आभिमान वाटतो की तुम्ही येवढ काम असुन सुध्या हे असे विडीओ बनवताय यळकोट यळकोट जय मल्हार असच काही ना काही नवीन करत रहा
🙏🙏
दादा वैणी एकच नंबर कालवण
Jay malhar bhau
रेसीपी छान झाली आहे.
🌸EGG.CURRY.RECiPE.TAi.KHUP.CHAN.🌸🌻🌼🌺BALUMAMA.CHYA.NAVAN.CHANG.BHALA.🌺🌼🌻🌼🌸🌹
मावशी लय भारी अंडी केली बगा
Mast rassa jalay
Bhari mast kel
Mast chan bhari 👌👌👌👌👌👌👌
Khupach chhan banavta .
मस्तच आहे रेसिपी
खूप छान 👌👍
खुप छान 👍
खूप सुंदर भाऊ
खुप छान कालवन केलं ताई 👌🙏👌
लय भारी आवडल मला