धागा खेचूनच क्रॉस काढायचा असतो नाहीतर साडी मध्ये कोस हा राहतोच. मी जवळ पास 2000 पेक्षा जास्त साड्या फॉल पिको केलेले आहेत.खालून सादी शिलाई व वरून डब्बल दोरीने हेम्मिंग करते(धाव दोरा नाही)हाथ शिलाई फक्त.माझ्याकडे ज्या लेडीज येतात त्या परत कुठेच जात नाही कारण मी फिनिशिंग परफेक्ट देते
फॉल न धुतातच लावता का? मी माझ्या साड्यांना याच पद्धतीने कॉल लावते. हात शिलाई चा फॉल एखादा धागा निघाला पटकन उसवून निघून जातो, मशीन ची टीप मात्र व्यवस्थित टिकते.
साडीच्या ब्लॉउज पीस जवळ छोटासा कट मारायचा तिथला एखादा धागा पकडून साडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत खेचायचा तिथे एक लाईन तयार होते त्यावर कट केले की कोस येत नाही
धागा खेचूनच क्रॉस काढायचा असतो नाहीतर साडी मध्ये कोस हा राहतोच. मी जवळ पास 2000 पेक्षा जास्त साड्या फॉल पिको केलेले आहेत.खालून सादी शिलाई व वरून डब्बल दोरीने हेम्मिंग करते(धाव दोरा नाही)हाथ शिलाई फक्त.माझ्याकडे ज्या लेडीज येतात त्या परत कुठेच जात नाही कारण मी फिनिशिंग परफेक्ट देते
ताई तुमचा आवाज फारच कमि आहे .पनतूम्हि फार छान सांगता आणि दाखवता
👌👌mi ha prayog 15 varshapurvi kela hota khup chan aahe hi Idea 👌👍🏻
मशिन पिको च वापरली आहे का साधी आहे
chan ahe .baghu ya try karun.mi khalchya sidene mothi silayi ghete ni varun hatane lavte.
Khup easy & fast. Tumche bolne khup sweet. Liked.
धन्यवाद
छानच ताई.... धन्यवाद🙏💕
टिप किती नंबर ची आहे सुई कोणती घेतली आहे ते सांगा 🙏
Machine madhe oil taka ho kuup aavaj karatey
त्यात काय नवीन शिकवल
Chhan mahiti Tai tilachi kurdai aamhi pn galtiche niyam palto
ताई तूमी दोघं बाजूने मशिन ने लावली लावता ते का तशी पन खुप छान आहे ताई हे
Khup chan. U r very smart. ❤
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khup chan.fall.lavala pan. Tumi macmne oil kara
खूप छान माहिती दिली ताई 👌
धागा ओढल्याने छान सरळ कापली जाते
ताई मशीनचा धागा लाब कसा घययचा
चाका जवळ असते त्याने
Khup chan 👌🏻
खुपच छान आहे विदिओ.उपयोगाची माहिती मिळाली.आता मीही try करते.धन्यवाद ताई..👌👌👍😊
ताई फोल साध्या मशीनवर लावला आहे का
एका बाजुला पीको केला
फाॅलची वरची शिलाई कशी याबद्दल सविस्तर सांगा
साधी शीलाई आहे
Chanch mahiti
Tai mi new machine anli pn mala yet nahi पिको फॉल
खुप सोपी आहे जमेल तुम्हाला
Ati surekh tai thank u
Khup chan mala hi mahiti havich hoti
Khup chhan mahiti 😊😊
Tumhi konti machine vaaparataa
मोना
Bhari idea dili tai 🙏
खूप छान माहिती आहे ताई
Tai machine kont ahe tumach
mona
Shilaen zoom karun dakhva
पिकोच्या मशिन वर साधी शिलाई करताय का
हो
ताई खूप छान माहिती दिली तुम्ही पण आमच्या चैनल वर या
Mi baghitala tumi check kara pls
Ho pn donhi side machine var chalat nahi aamchyakade
ताई खुप छान माहिती दिली ताई दिवाळीची तयारी झाली का श्रेयाला सुट्टी कधी लागनार आहे पंकज पुढे काय करनार आहे दादा कशे आहेत
परीक्षा चालु आहे आता
Var chya bajula piko ch kela ka mashin chi shilai keli vahini
मशीनची शीलाई
Chan sangitali mahiti vahini
तुम्ही शिलाई मशीनचे काय बदले पिको साठी पिको मशीन नाही वापरली तुम्ही
Tai tumhi kapdyancha bijness karta ka... Tyavishai thodi mahiti dili tar bara hoil...
नक्कीच
मॅम मशीन पिको ची आहे की साधी
Mam machine is puco or simple
मशीन पिकुची आहे का
टु ईन वन
खूप छान पद्धतीने फॉल लावला ताई तुम्ही सगळ्यात बाबतीत हुशार आहे ताई साडीचा कलर खूप छान आहे किंमत कशी आहे
धन्यवाद
Tai vrcha saree la sadi shilai hoti ka Pico chi hoti
साधी शीलाई
@@Grihinispecialmarathi ok tai thank you
Video chan hota pan साडीला थोडी frill पडली आहे
Tumchi mashin sadhi aaheka
Mala ashi sun pahije
🙂
पिको फौल व साधी शिलाई मशीन एकच आहे की वेगळी
तुम्ही दाब बदलला ते सांगितल नाहीत
Me one side silai ani vartun turpai karte.
Khupch Chan 👌 maze pan video pahat ja 👍
ताई तुम्ही खूप हुशार आहात
Very nice madam khup Chan jamlay
Khup Sundar lavla
ताई रोज विडीवो टाकत जा
Hello
Tumhi warchya bajula pan picochich shilai marli ka sadila kahi problem hot nahi ka
साधी .सरळ आली शीलाई पण तुरपाई पेक्षा थोडी दीसते बाकी काही नाही
त्यांनी पिको साठी लावलेलं चॅनल बदल वाटत
Shilai marleli girhaikala aavdat nahi sadi chi shilai khechlya sarkhi disate
खूप छान ताई 👌
Tai mazi half shuttle machine vr pico hou skte ka.tumhi pico krtana Kay change kele
आजच्या व्हीडीओ मध्ये सांगते
Khup chhan mahiti deta tai tumhi
शिलाई चांगली वाटत नाही हात शिलाईचि सर नाही
ताई तुमि खूप चांगलं फॉल लावला असंच व्हिडिओ टाका
Nice 👍
धन्यवाद🙏🏻🙏🏻
खरच खूप छान शिकवता
Mi pan ashich kapte
खूप छान लावला
Sunder 👌
Nice.
Khup chan ani saree pn mast ahe
खुप छान माहिती दिलीत ताई
Chhan lavala.👌
Khupchan mast 😲
मी पण याच प्रकारे कट करते. 👍👌
दोन्ही बाजूला ziigzag शिवण आहे का साधी?
एका बाजुला पीको व दुसर्या बाजुला साधी
खूप छान टीप आहे
bidding wala fall aamhala aavadat nahi .sadi khechlya Sarakhi hote nit basat nahi .
👌👌👌👌 thank u Tai 🙏🙏
a
खुप छान माहिती दिली
sadi shilali ne fall mast lavta yeto
खुप छान ताई 🙏
खुप छान माहिती दिलीत ताई 👌👌
Khup chhaan tric dili thank you
Khup chhan lagla aahe.
Mast 👌 tai
पिको करताना कड (बोर्ड र) वरून घ्यायची मी कित्येक वर्षे शिवण काम केले
Nice video, 👌👌
सुंदर
Chan ahe
धागा खेचून पण सरळ रेषेत काढता येत
फॉल न धुतातच लावता का? मी माझ्या साड्यांना याच पद्धतीने कॉल लावते. हात शिलाई चा फॉल एखादा धागा निघाला पटकन उसवून निघून जातो, मशीन ची टीप मात्र व्यवस्थित टिकते.
धुवुन घेतला
फॉल लावताना हातशीलाई करतेवेळी थोड्या थोड्या अंतरावर दोऱ्याला गाठी घालायच्या म्हणजे फॉल उसवला तर थोड्याच अंतरावर चा उसवतो
Paise dilech Astin mhnje 😂
म्हणजे सोपी पध्दत आहे घरीच करु शकत होत्या
Nice❤❤❤❤❤
Thanks 🤗
खुपच सोपी आहे 🙏🙏
खूपच 👌
Khup chan
What is new
ज्याना माहीती नाही त्यांच्या साठी नविनच आहे
Nice vlog chan lawli tai foll mst ch
धागा खेचून पण साडी सरळ कापता येते
Dhaga khechun kasa kadhaycha....
साडीच्या ब्लॉउज पीस जवळ छोटासा कट मारायचा तिथला एखादा धागा पकडून साडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत खेचायचा तिथे एक लाईन तयार होते त्यावर कट केले की कोस येत नाही
@@ranjanamali3084 sangitlybaddl dhanyvad tai
@@aartirasam1983 8
Ho
Very nice
very nice 👍👌
मी नेहमी असेच फोल लावते छान दीसतात माझे कंस्टमर खूश असतात
,🙏
👍👍😊
खुपच छान
Mi lavalela aahe chhan fol bastos
खूप छान