🌽 उन्हाळी मका व्यवस्थापन / ९० दिवसात ८० हजार उत्पन्न / मकाचे संपूर्ण नियोजन / maize lagwad
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
खूप छान माहिती दिलीस सर तुम्ही धन्यवाद
मका व्यतिरिक्त इतर जास्त टनेज देणारी ,लवकर कापणी होणारी ,उन्हाळ्यात येणारी,चारा पिकें संदर्भात माहिती मिळावी 🙏
Adwanta megasweet lava 🙏🙏🙏
अडव्हांटा शुगरगेज कडवळ ७५दिवस
February 25 paryant maka and soyabin lavle tar chalel ka veg vegale plot madhe intercrop nahi
खुप छान माहिती दिली भाऊ❤
जास्तीत जास्त 30किव्हा 40किंटल एकरी मक्का ऍव्हरेज येते.... बस
Saheb eka acre la kiti kharch yeto
Good
Sir maka la pani kami padat ahe kay nigaojan karave te sanga maka 60 divasacha ahe
दादा आत्ता चाऱ्यासाठी 2 एकर लावायची आहे कोणती व्हरायटी निवडावी ???
Makka eka varshat kiti crop gheu shakto sir
सर लागवड करताना सरी पाडावी कि वाफ्यावर लागवड करावी
आत्ता मार्च महिन्यात मका लागवड करावी का बेडवरती
Ho ekdm dat
अंडी जर आळी घालत असेल तर ताक अंडी चालणार नाही परत परत
अंडी घालण्यापूर्वी चालेल. घातल्या नंतर नाही. पण अळी जर त्याच्या संपर्कात आली तर राहत नाही. Depend आहे स्प्रे किती दाट होतो
🎉😢
Sir maka पिवली पड़त आहे काय करावे...20दिवस झाले आहे 1 bag यूरिया खाद ड्रिप ने सोडले आहे
Zinc boron पण लागते मका ल
Ziron एक बॅग टाका