पुतण्यासाठी 🎁घेतलेल आवडल का जाऊबाईना🤔समोसा पार्टी😋सासू सूनेनी मिळून केला स्वयंपाक💁
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- पुतण्यासाठी 🎁घेतलेल आवडल का जाऊबाईना🤔समोसा पार्टी😋सासू सूनेनी मिळून केला स्वयंपाक💁@Varshachoudhari
#dailyvlog
#routinevlog
#familyvlog
#marathivlog
#daily
#summer
#varshachoudhari
#kitchentour
#summervibes
ताईंनी समोसे खूपच छान बनवले तुझ्या सासूबाई जाऊ बाईआणि तू एकत्रएकदम छान दिसत आहातअसेच खुश रहा व्हिडिओ एकदम छान
गेल्या असतील त्या कोल्हापूर ला ब्लॉग पेंडिंग चे येत असतील
गावाकडचे
Devachi Pooja vagere nhi karat ka tu ethe kadhi dakhavali nahis
ताईची प्राची खूप गोड आणि निरागस आहे❤❤
Ti changli shikleli aahe tila sarv mahit aahe shreecha aabhyas ghayla Kashi bari visrel ti saglya goshti sambhalun sarv karte so tila ticha ha time enjoy karu dya ❤
वर्षा तु खूप गुणी आहेस....सुंदर व्हिडिओ....खूप आशीर्वाद...🎉🎉
Thanks 🙏
वर्षा सासुबाई खूप छान आहेत .तुझे व्हिडीओ छान असतात .गेली दोन वर्ष पाहते
Thanks dear ❤️
आमच्या कोकणात पण ट्रँक्टरनेच नांगरतात . पुर्वी सगळ्या शेतकऱ्यांकडे बैल किंवा रेडे असायचेच औतासाठी .आता नाही कोणी जनावरं बाळगत .पाळत.
खूप छान व्हिडिओ.
प्राची खूप गोड आहे
Javubai pn khupch manmilavu aaheth bg...
Hii tai tumche video khupch chan aastat, mla tumche gavkadeche video aavdtat
Thanks 🙏
Parchi la khup aapulkhi आहे man milau ahe
Ho mla pn prachi khup aavdate ❤
Tai tula sarkhe sagle ase ka bolta ki Kohalpur kdihi janer aahes manun tyna ky problem aahe
वर्षाताई श्रीची स्कूल चालू नाही झाली का अजून
वर्षा तुझ्या मुला 2:59 ची शाळा सुरू झाली असेल ना कधी जाणार आहे कोल्हापुराला
इथे गावी श्री दररोज school la जातो आहे.. एकही दिवस school miss करत नाही तो... फरक एवढा आहे की तो इकडे zp chya शाळेत जात आहे. जिल्हारिषद शाळेत छान छान अनुभव घेत आहे 😊😊शिवय कोल्हापूर chya शाळेतील homework करतो आहे. डिलिव्हरी कूठे करायची हा प्रश्न समोर आहे तसेच हे bandobast कामी बाहेर आहेत...त्यामुळे कोल्हापूर la जाण्यास अडचण आहे.. बऱ्याच comment येत आहेत ...गैरसमज करून घेऊ नका.. त्यामुळें लवकरच यावर बोलू आपण 🙏🙏
@@Varshachoudhari 😊👍🙏❤️
@@Varshachoudhariएवढी लोक विचारता तर व्हिडिओ मध्ये सांगायच की 15 दिवस झाले शाळा सुरु होऊन....एवढं वर्ष इकडे घ्यायच होत मग ऍडमिशन
Kolhapur la kadi janr aahes tai
खूप छान video वाटला वर्षा मुल छान खेळत बसलेत वहिनीने मस्तच समोसे बनवले 👌👌👍
कोल्हापूरी चप्पल खूप छान आहे. ❤
Video खूप आवडला. 👌
Tumcye video mala khup aavdto tai
जाऊबाई घरांत पोती कशाशी आहे
Tai Khup chan vatte tumche video pahayala ❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thanks
सासर व माहेर दोन्ही कडील नाते संबंध जोडून ठेवले आहेत खूप छान वाटले ❤❤🎉🎉
Thanks 🙏
ताई साप सापडलाका नाही
Tuze sasu sasare khup chan aahet tyani tyanchya mulanchi navehi khup chan v devachi thevlet Ram, Krushna, Girija chanach
पाण्याच्या टाक्या इतक्या कशा काय भरून ठेवताय तुम्ही
अगं श्रीची शाळा सुरू होऊन पंधरा दिवस होऊन गेले
इकडे श्री daily school la जातो आहे.. या वर डिटेल मध्ये बोलू आपण
Tikde school la jato mhanje farak ahe na abhyasat tu teacher hotis tari ewadha lightly ghetes jari tu hya war details dilyas tari te justice nasanarch khoop chukucha kartai tumhi vlog la imp deta na te na chukta kase karta mag school pan tasach manage karaicha na
Fakt thodi Vedio quality thodi improve kar
अगं दी साप सापडला का
Prachi khup hasatmukh mulagi aahe.
माझा कसा वाटलं व्हिडीओ tai
दीर आणि तुमची शेती एक एकत्र आहे का
Ur so hardworking varsha god bless you dear❤
Tuz symptoms ch vlog kr na boy ki girl honar te
👌👌👌😊
Kay zal achanak gele ka dada return
नात्यांच्या शिक्षण व त्यांची संस्कार मुलांवर करणे हे आजकाल काळाची गरज शाळेचा अभ्यास तर मुल करुन च घेतात.
वर्षा तुझी आई आणि सासू बाई दोघी पण छान आहे दिसायला आणि सारख्या वयाच्या आहे असं वाटते
Thanks 🙏
Saserchi.jagga.khup.mothi.aahe.doghanch.khup.chan.gher.hoil
Please make a full video of your long hair bun opening detangling oiling massage combing and single sleek braiding by Javbai or Nanad
Hii tai❤😊
❤❤
घराला सलाप आहे का
First comment ❤
Khup chan Varsha
First like first comment tai
Thanks 🙏
दिर काय करते तुमची
पाणि पाठवा
Don
putanya ahe
kya
15 दिवस शाळेला सुट्टी शिक्षणाच बघ
तिचे मिस्टर ड्युटी साठी बाहेर असतात आणि अशा अवस्थेत ती एकटी घरी थांबणे योग्य नाही म्हणून ती गावी थांबली असेल एखाद्याचा प्रॉब्लेम समजून घ्या
इथे गावी श्री दररोज school la जातो आहे.. एकही दिवस school miss करत नाही तो... फरक एवढा आहे की तो इकडे zp chya शाळेत जात आहे. जिल्हारिषद शाळेत छान छान अनुभव घेत आहे 😊😊शिवय कोल्हापूर chya शाळेतील homework करतो आहे. डिलिव्हरी कूठे करायची हा प्रश्न समोर आहे तसेच हे bandobast कामी बाहेर आहेत...त्यामुळे कोल्हापूर la जाण्यास अडचण आहे.. बऱ्याच comment येत आहेत ...गैरसमज करून घेऊ नका.. त्यामुळें लवकरच यावर बोलू आपण 🙏🙏
Hi tai
Kup chan
Nice vedio ❤
Chan ahe gaun
❤❤
Varsha sap सापडला का
Hii varsha tai mi tumchi khup mothi fan aahe aani mi tumche sare vlogs pahte
श्रुष्टी आणि प्राची कोणत्या क्लास मध्ये शिकत आहे ताई
Tai kshya ahat ❤
Miss you Tai.love you 😘😘
Dada prt return gele ka Tai dist nahit
कितवा महिना चालू आहे ताई
7th
Mala pan didi 7th month chalu aahe
Mala pan eka mulga aahe
मुलगा होतो 😊
Tuzi sagi jau aahe
Ho
First view
First like