मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ?😍आवडला ना?तर मग कुटुंबातील सर्वांना दाखवा🙏😊👍तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍✌️मित्रांना वॉट्स अप आणि फेसबुक वर नक्की पाठवा⬆️ व्हिडिओमधील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वांत जास्त आवडला हे कंमेंट मध्ये लिहून नक्की सांगा🙏😊
मित्रांनो आवडला ना व्हिडिओ?😅😍 तर मग कुटुंबातील सर्वांना दाखवा🙏..तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍😊👍मित्रांना वॉट्स अप आणि फेसबुक वर नक्की पाठवा⬆️ 😍😍तुमचाच-वैभव ठोंबरे (वैब्या)😍😍
Thank you Prashant bhau 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत😍😊🙏
नेहमी व्हिडिओ पाहिला की आम्ही मनमुराद हसतो पण आज शेवटी शेवटी अंतर्मुख व्हायला लावले ,हसता हसता कधी डोळे पाणावले तेच कळलं नाही !!! नशीबवान असतात ती लोकं ज्यांना बहीण असते !!! वैभव,विशाल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!! अशाच उत्तमोत्तम कलाकृती सादर करत राहा!!! जमलं तर आता दिवाळी,भाऊबीज वगैरे गोष्टींवर देखील असा व्हिडिओ करायला जमला तर बरे होईल !!!
भावा खरंच लहानपणची आठवण आली एकदम मस्त एपोसोड i like it दीपा सारखीच माझी पण एक बहीण होती खूप त्रास दिला तिला । तिने पण मला दिला माज्या collage च्या खोड्या आईला सांगत असायची वडिलांना पण सांगायची आणि वडील काठीने मारायला आले की मध्ये उभी राहायची आणि बोलायची राहूनदे पप्पा परत नाही करणार तो असा आत्ता माप करा त्याला पण हे सगळं घरी माज्या चांगल्यासाठीच सांगत असायची हे मला तिचे लग्न झाल्यावर कळलं i miss you तायडे
मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ?😍आवडला ना?तर मग कुटुंबातील सर्वांना दाखवा🙏😊👍तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍✌️मित्रांना वॉट्स अप आणि फेसबुक वर नक्की पाठवा⬆️ व्हिडिओमधील कोणता प्रसंग तुम्हाला सर्वांत जास्त आवडला हे कंमेंट मध्ये लिहून नक्की सांगा🙏😊
एक नंबर
खुप भाग्य लागते घरात मुलगी असणे. तुमच्या video Hart touching होता.
लोकामध्ये video मधून चांगला massage गेला. ताई छान वैभ्या मस्तच.....
Khup sundar
दांडिया वर एखादा व्हिडिओ करा भाई
एकचं नंबर
खूप छान..
डोळ्यात पाणी आलं कारण माझी बहिण 2012 साली हे जग सोडून गेली..
Miss you tai..
😢ताईला भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
आठवणी देखील खुप मौल्यवान असतात
Mazi pn Choti Bahin... 2015 la.. I miss her a lot...😞
M also miss my younger sister she leave this world in 2013 she is a air force piolet
😓RIP sister💐💐
भावा हा विडियो बघताना अक्षरशा डोळ्यातुन पाणी आलं.सुरवात आनंदानं केली
आणि शेवट emotional केला.खरचं खुपच छान आजचा episode होता.ताईनेही खुप मस्त performance केला.आणि तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा❤❤
Thank you so much😊🙏🏻
भावा खरच एपिसोड चा लास्ट चा सीन बघुन खरच डोळ्यातून पाणी आल ❤️🥰🥰😓😓😓
ugjl,.😆🥰🥰💗💗😅😅
😓😓🇮🇳shourya
😔😔😢😥
Ho
❤बहणगेलानतर
खुपचं मस्त व्हिडिओ बनवलाय भावा डोळ्यात पाणी आल
खरच आजचा व्हिडीओ बगून डोळ्यात पाणी आलं 😭
खरच आजचा व्हिडिओ बघून बहिणी ची आठवण झाली एकदम मस्त
Majya pn
🤣🤣🤣🤣
Dy
ठप
आंघोळीच्या Sean avdla bhawa #brothersister love
खूप खूप धन्यवाद😊🙏
😍यांचे व्हिडिओ बघायच्या अगोदर कोण कोण लाइक करत त्यांनी ठोका लाइक😍👍👍👍👍👍
Thank you so much😊🙏🏻
डडडडजडजछछठठठछछछछछछछखछखखखछछछछखछछख की ओर ख
🥰😅😍😖
👨🦰
Hii
भावा सुरुवातीला खुप मज्जा आली. बहीणीचे लग्न झाल्यावर काय होत ते खरच खुप भावुक दाखवल.
तुमच्यामुळे बहीणी विषयी अजून प्रेम वाढल.
धन्यवाद विशाल आणी वैभव.🙏
खुप छान
मित्रांनो आवडला ना व्हिडिओ?😅😍 तर मग कुटुंबातील सर्वांना दाखवा🙏..तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍😊👍मित्रांना वॉट्स अप आणि फेसबुक वर नक्की पाठवा⬆️
😍😍तुमचाच-वैभव ठोंबरे (वैब्या)😍😍
Khup mast act hota!! 🔥🔥💖💯💪😍😍🙏
Asa kaa.. are are ...yo ....sound effects Lai bhari 😆😆
Kkkkkkkdddddddddkkkkkk broooo😘😘😘😘😘😘
Mastch 😍😍
Avadala ki amala.... Mast hota... Apratim,,,, tase tumche saglech videos mast astat ki... Pn ha jara jast ch avdla...
तुमचे जेवढे व्हिडिओ बघितले तेवढ्या व्हिडिओ मधला एक नंबर व्हिडिओ खरंच आज डोळ्यांमध्ये अश्रू आले विशाल भाऊ आणि वैभव भाऊंना माझा मानाचा मुजरा
जबरदस्त
खूप भारी वाटल मस्त आम्हीं पण अशीच मस्ती करतो.love u my sister
Heart touching video 😢
Khupch chan👍👌👌👌
खपच छान विशाल भाऊ मस्त ईपिसोट होता आजचा खुप आवडला माझ्या पुर्ण फॅमिलीला 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌मोबाईलची रिःगटोन ली.. ली... लु.. ली... ली... लु.... खुपच छान
खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.😊
Pappanni mulila lai jiv lavla
Love you kaka
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत😍😊🙏
खरोखर बहिणभावाचं नातं छान रेखाटलं....👍👌👍
1st like
Hi
Fb la ahe ka
खूप छान आहे...वीडियो बघून डोळ्यात पाणी आले😔
Khup nasibvan astat te lok jyana bahin aste😍😍love u sister
Aajcha video khup emotional hota.. But kharach khup Chan hota
Aajcha❤❤
बहीण ही आईच दुसर रुप असत खुप सुंदर व्हिडिओ दाखवला भांवाणो
भाऊ बहिणीचं प्रेम हे असंच असत डोळ्यात पाणी आलं
Very heart touching story it has everything emotional naughty fun love
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍🙏
It's real story.khup Chan msg dilat ya video madhun.nice 👌👌👌👌👌👌👌👌👌
1st comment
Thanks for comment 😊
@@vadivarchistory9414 ☺most welcome..
तुम्ही पहिली comment केल्यामुळे तुम्हाला राष्ट्रपतींनी award द्यायला हवा .हो ना. 😋
@@vishalvaidya685 garj nahi..vishal vaibhavni reply dila tech khup mothe zale okkkkkkk
@@dhanashriraut9541 evdha rag. Bapre
Wowww super bagun raduch aka 👍 very nice bhai 👍
खरचं डोळ्यात पाणी आल... outstanding brother's Ani Deepa Tai.
Thank you Prashant bhau 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत😍😊🙏
V
बहिण भावाच नात खूप छान आसत तुमचा विडिओ आवडला
नेहमी व्हिडिओ पाहिला की आम्ही मनमुराद हसतो पण आज शेवटी शेवटी अंतर्मुख व्हायला लावले ,हसता हसता कधी डोळे पाणावले तेच कळलं नाही !!!
नशीबवान असतात ती लोकं ज्यांना बहीण असते !!! वैभव,विशाल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!! अशाच उत्तमोत्तम कलाकृती सादर करत राहा!!!
जमलं तर आता दिवाळी,भाऊबीज वगैरे गोष्टींवर देखील असा व्हिडिओ करायला जमला तर बरे होईल !!!
❤लय भारी स्टोरी 👌miss you Didi 😔
खर आहे बहीणी शिवाय घराला घरपन नसत
खरंच जोड नाही तुमच्या कल्पना शक्ती ला ..... सलाम तुम्हाला..... तो दिवस दूर नसेल तुम्ही मराठी सुपरस्टार च्या रांगेत असाल....
खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान आहे विडिओ
सगळ्या विडिओ पेक्षा हा विडिओ छान वाटला
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत😍😊🙏
लास्ट सीन ला डोळ्याला पाणी आलं खरच बहीण असते तोपर्यंत मजा असते 😣😣 खूप चांगला व्हिडिओ बनवला धनयवाद वैभव
एकदम भारी कॉमेडी..लास्ट जरा 😢
😊
Thanks
खूपच सुंदर विषय आणि एकदम छान सादरीकरण
Thank you so much😊🙏🏻
Nice
भावा खरंच लहानपणची आठवण आली
एकदम मस्त एपोसोड i like it
दीपा सारखीच माझी पण एक बहीण होती खूप त्रास दिला तिला । तिने पण मला दिला माज्या collage च्या खोड्या आईला सांगत असायची वडिलांना पण सांगायची आणि वडील काठीने मारायला आले की मध्ये उभी राहायची आणि बोलायची राहूनदे पप्पा परत नाही करणार तो असा आत्ता माप करा त्याला पण हे सगळं घरी माज्या चांगल्यासाठीच सांगत असायची हे मला तिचे लग्न झाल्यावर कळलं i miss you तायडे
खूप खूप धन्यवाद😊🙏खरच खूप छान असत बहीण घरी असल्यावर😊👍👍
Nice acting ha dipa dee
👌👌👌👌👌
👌👌👌👍👍
Khup mast oo vaibhav Dada 💖💖💯💯🔥😍😎
😍Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत😍😊🙏
Wa re waa ky zibrdast video
एकदम मस्त व्हिडीओ 👍👍👍
End super...dolyat khrch pani aal yaar..Love you brother's
Thank you so muc poonam😊🙏🏻
नादच खूळा लय भारी
लै भारी😑👌👌
Niec
अप्रतिम व्हिडिओ विशाल आणि वैभव 👍🙏
Bhava bhainichi maya1 no😘
I like it story Hindi and marathi and episode त्यात मला वैभव विशाल आवडतात 🎃🎄🎍🎗🏆🏈🏐♟♥️♥️🧩🎮🃏🎮🧵🎮🎨🎮🧵🎮🃏🃏🎮🏬🏡🏥🏟🏘🏟🏤🏟🏬🏭🏡🏥
Thank you so much😊🙏🏻
Mind blowing video
vishal & vaibhav fan hit like
Thank you so much shete sir😊🙏🏻
bhava part 2 kad na
tuz gaon kont aahe
खरंच हा व्हिडीओ पाहल्यास डोळ्यात पाणी यतं
Real very nice story was there of sis and bro it is Real love of sis and bro ❤️
Khupch chaan...episode
Nice video
आम्ही सुद्धा सारखं बहिणीला त्रास देआयचो पण तुमचा व्हिडिओ पाहुण बहिणी सोबत कसे वागावे हे आम्हाला कळलं....😭..❤️❤️❤️... खुप छानआहे.👌👌👌
Kharc 1 bahin asavi lagte bhavano nice video
Mi video na pahta like krte..khup fresh hote mind tumchya videos pahilyawr...keep it up..👍👍
Dhanashri Raut 👌
@@kajalgilbile3178 thanks😊
Hii
Right dhanashri
@@lovenehare6317 Hii
Kup chan
सुरूवातीला हसलो शेवटी डोळ्यात पाणी आलं 😢😢
1 no bhvano mast aj dolyatun pani aal rav I love sister
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍🙏
Very nice ❤️Real Story of sis and brother .heart touching
खूप छान व्हिडीओ माझ्या डोळ्यात पाणी आले
Mast 😭
हे खरे बहिण भाऊ 👍👍💘💘🥺🥺
Very heart touching and Emotional..
शेवट लय भारी वाटला👍👍👌👌👌
आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी आलं
खूप हर्ट टचींग व्हिडिओ आहे सगळ्यात जास्त आवडलेला व्हिडिओ🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
Kdkkkkkkkkk
Khup khup khup mast video aahe 😀 👍 👌 👌
भावा एंडिंग ला रडायला आले राव 🥺🙌
मस्त episode बनवला भाऊ तुम्ही.. आणि खरंच माझ्या डोळ्यात पाणी आले यार.. hurt touching episode....
Mla pn khup radu al karn mla bhau nahi 😔😔🥺🥺
Khup emotional and touching video ahe
shevt chaan hota video mastch
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍🙏
Heart touching video.. khup radval tumhi 🥺🥺😢
Mala khupch ha videos aavdla👌 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्वोत्कृष्ट भाग होता हा......वैभवदादा , विशालदादा मला तुम्हाला भेटायला आवडेल.
खूप खूप धन्यवाद😊🙏हो नक्कीच😊👍
Vadivarchi Story
Please send address
Khup chaan video ...very touchy msg ..
Hasvun hasvun shevti radvlas bhava😭😭 ...hats off too you,😘
Kharch kup chan video ahe
Dolyat pani aal
दरवर्षी भाऊबीज व रक्षाबंधन ला एकच आठवण येते की इतरांसारखी मला पण एक बहीण पाहिजे होती.
1st view
1 no. Bhavano
It is a real story 😭😭
Funny and Butiful 🤣🥰
Love you sister
Nice......khupch mast.....dolyat panich aale 😭😭
Thank you so much😊🙏🏻
Nice video outstanding..👌🏻👌🏻
ekdam.mst.hoti story
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍🙏
Thanks for making this such beautiful vedio on sister and brother relation . it is so emotional , I also become emotional😢 I don't have words. Thanks
Thank you 😊🙏तुमची अशीच साथ राहूदे,तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवू, हा व्हिडिओ तुमच्या सर्व बहिणींसोबत आणि भावांसोबत शेअर करा😍🙏
Its true..
खूप मस्त भावा...
खाऱ्या पाण्याच्या लहरा
नेत्रामधून पाणमोती म्हणून वाहिल्या..
Wish you all the best vadivarchi story team..
Most relatable content😂😂😂
Bhava aai shapt radvoas
Bhava khup bhaari seen ahe last
Khup mast aahe ........I like it...maza bhau pan aasach aahe ... khup mast aahe ..........🤗🤗.....👍👍
खूप खूप धन्यवाद😊🙏🏻असेच प्रेम राहुद्या.व्हिडिओ आवडल्यास कुटुंबासोबत, मित्रांसोबत शेअर करा🙏🏻😊
Best acting 👍
Last massage are so imotional
nice
माझा सगळ्यात आवडता भाग 🤞🤞🤞❤️
Heart touching story 🥺
Hi friends
😄😄🙂👍👍👍👍👍👍
वैभव भावा मला बहीण नाही रे मला लय रडू आले 😭😭
Hii amol
@@kingman4581 बोल